जय शिवराय बोलायचे आणि शांत रहायचं पण एखाद्या स्त्री बद्दल अशी वाईट कमेंट करणं योग्य नाही पक्ष कुठलाही असो ज्यांनी वाईट कमेंट केली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे असे मला वाटते
प्रसारमाध्यमांनी हिच्या संदर्भात एकही बातमी दाखवू नये -जेवढे दाखवणार तेवढे हिचे नाटकं वाढणार .गंभीरगोष्टी कडून समाजाचे लक्ष फालतू गोष्टीकडे वळवले जात आहे -
आण्णा काय माफी मागत नसतात.पण ते काय चुकीचे बोलले ते कळाले नाही.
सगळी नाटकं रानबाजार हिरोईन ची
धस साहेब
दासना खरं बोलतात
जय शिवराय बोलायचे आणि शांत रहायचं पण एखाद्या स्त्री बद्दल अशी वाईट कमेंट करणं योग्य नाही पक्ष कुठलाही असो ज्यांनी वाईट कमेंट केली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे असे मला वाटते
खोके आले हिला पन diste
प्रसारमाध्यमांनी हिच्या संदर्भात एकही बातमी दाखवू नये -जेवढे दाखवणार तेवढे हिचे नाटकं वाढणार .गंभीरगोष्टी कडून समाजाचे लक्ष फालतू गोष्टीकडे वळवले जात आहे -
अंजली दमानिया यांनी पुरावे द्यावेत विनाकारण तीन गुन्हेगार मिले आरोप करू नये
Ek khabar kitnee bar
तिला काय फरक पडतंय हसायजत्रा बघा किंवा बघू नका. ती कमवून बसली आहे. माहित आहे सगळ्यांना
आण्णा माफी मागु नका
बातम्या वाले पण मोक्कर टाकतात विषय बदला लागले कुठे पण घेऊन चालले
मुख्यमंत्री रिकामीच आहे तिला भेटायला -कसली हवा भरलेली असते हेच कळत नाही .का प्रकरणाला दिशाभूल करण्यासाठी ही सुरू झालेली नाटकं .
वाल्मिकी ला अटक कधी होणार
ही माळी म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी,अग बाई अमेरिका अध्यक्ष यांना भेट
सुरेश धस यांचे प्राजक्ता माळी वर केलेल्या चुकीचे आहेत एखाद्या कलाकाराला एखाद्या नेत्यांवर जोडणे योग्य नाही