गंगाच्या लग्नाचा आई भैरी भवानीचा गोंधळ अशा प्रकारे झाला | Bhairi Bhavani Gondhal | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.พ. 2022
- संगमेश्वर यामध्ये निवळी गावात लग्न झाले कि कुलस्वामिनी आई भैरी भवानीचा गोंधळ घालतात. दुपारपासून याची तैयारी केली जाते. गोंधळी येऊन दिवटी तैयार करतात आणि बाकीचे नैवेद्य वैग्रे दाखवून घेतात. गोंधळात बोकडाचा नैवेद्य दिला जातो. रात्री पूजा करून दिवटी पेटवली जाते आणि आई भारी भवानीचा उदो उदो, चांगभलं चांगभलं अशा आवाजात दिवटी घेऊन नाचतात. पारंपारीक जुन्या गाण्यावर गावकरी ठेका धरतात. गोंधळी गोंधळ घालत सर्व देवदेवतांना गोंधळाच्या माध्यमातून देवीच्या पूजेला येण्याचे आवतान देतात. गोंधळाच्या पूजेसाठी चौक मांडून पूजा-आरती करून रात्रभर गोंधळी आईचे गुणगान करत जागर करत जागरण करतात. गोंधळ झाला कि मग जेवणाचा लाभ घेतला जातो आणि त्यानंतर मग कथा सांगितल्या जातात
भैरी भवानी : भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी,काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हार्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत.
श्री कुलस्वामिनी भैरी भवानी गोंधळ, रत्नागिरी | Shri Bhairi Bhavani Gondhal, Ratnagiri | Konkan
#BhairiBhavaniGondhal #BhairiBhavani #भैरीभवानी
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
संपूर्ण गोंधळ दाखवलाय म्हणून खुप आभार सगळे लग्न दाखवुन आम्हाला जुन्या आठवणींना उजाळा दिलात.सुंदर
कोकणातल्या पारंपरिक संस्कृतीचे सुंदर चित्रीकरण . . खरे तर आम्हाला शहरवासियांना ह्याचा अनुभव नसतो पण अशी छान संस्कृती आम्हाला ज्ञात करून दिल्याबद्दल तुला खुप धन्यवाद अविनाश. तुझा आणखीन एक छान विडिओ.
धन्यवाद 😊
आमची पण माहेरची भैरी भवानी देवी आहे. खूप वर्षांनी गोंधळ बघायला मिळाला तुमच्यामुळे . छान वाटले
कुलस्वामिनी भैरी भवानी आईचा विजय असो विजय असो विजय असो🌺🌸🙏🏻🚩
खूपच छान आमच्या माहेरी असाच गोंधळ असतो मज्जा आली रत्नागिरी
खुप छान गोंधळाचा विडीओ बघायला मिळाला कधी पाहिला नव्हता खुप धन्यवाद 👌👍🙏
I never seen this rural spiritual traditional Pooja of goddess Bhawani Devi's incredible gathering villager I'm glad to see unexperienced Pooja path 🤑❤️
Bhau je tu kartoy na te owsom aahe he sagla baghun je feeling yetay na te mind blowing aahe bhairi bhavani mate ki jay🙏
गंगा च्या लग्नाचा गोदळ छान झाला. कोकणात लग्नाचे कारिक्रम छान होतात. असेच व्हिडीओ पहिला खरच खूप मझ्या येते राव . कोकणकर अविनाश धन्यवाद 🙏
गोंधळ मधला circle वाला डान्स मस्त मस्त मस्त ठेका मस्त पकडला होता एक नंबर आई भैरी पण खूष होऊन नाचते असा वाटते सुंदर सुंदर 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Khup sunder kiti bhagyavan Jodi aahe ki devachaya godhalala man miley thanks for showing avinash dada
Khup chan..khup mast nachale sarv gondhalala...1no ..
खुप मजा आली गोंधळ बघताता ना
खूप छान कोकणातील.लगन.व.गोंधळ.भावकीचे.जेवण.एकोपा.खूप.छान.
अप्रतिम. खूपच छान व्हिडिओ.
खूप छान.. माझं सासर लांजा मध्ये.. आमच्याकडे पण दर तीन वर्षांनी असाच गोंधळ असतो.. संपुर्ण भावकीचा एकत्र... मस्तच
हो. भावकीत आमच्याकडे तीन वर्षानी असतो. यावर्षी आहे
Khupach chhan zala Gondhal 1 ch no.
खूप वर्षांनी गोंधळ पहायला मिळाला...!
खूप छान व्हिडीओ... 👍 धन्यवाद..
Khup sunder video 👍👍👍👍
अविनाश फार शिस्त पद्धतीने गोंधळ झाला सुंदर नियोजन आणि सलाम तुमच्या भावकीला, तू सुंदर साधरिकन केले 👍🏻👍🏻
धन्यवाद 😊
खूपच मजा आली गोंधळ बघताना. या जुन्या परंपरा गावात जपल्या जातात. मन प्रसन्न झालं.
Avinash bhau tumhala thanks Gondhal Dakhavlya baddal khupach chhan Aai bhairi bhavanicha gondhal masta saazra kela bara vatla jevnachi pangat tar ati uttam hoti
आई भैरी भवानी च्या नावाने चांगभल🙏🙏🙏💐
Super
From Karnataka se
मस्त गोघळ विडिओ
खूप छान, आज पहिल्यांदा पहिला लग्नाचा गोंधळ तूझ्या मुळे खूप धन्यवाद ❤️🙏🏻
Khup surekh madt zala Gondal 👌👌👌🙏🙏🙏🙏
Very veray beutiful gondhal ( I am also kokan person I see your vedio devi bhairi bhavani gondhal pooja with gathering villager.👤 we setal in Ahmedabad ( gujarat ) since 1960 my village name is gimavne near Dapoli. 🙏🙏🙏👍Thanks
या कधीतरी गावी. दापोली माझी सासर वाडी
Dada Mala tumche vlog khup awdtat
गोंधळ पहुन खुप मजा आली👌👌 👍
खुपच सुंदर व्हिडिओ आहे. आमच्याकडे सर्वदूर सीमेंट चे बांधकाम आहे, गोंधळ पहिल्यांदा पाहिला. खुप धन्यवाद
खूप छान व्हीडीओ
Gondhale bhagayla bhetala.....me first time bhagitla ...khup chan aahe .....mast 👌👌👌👌
कोकणातल्या पारंपरिक संस्कृतीचे सुंदर चित्रीकरण 👍👌
खूप छान होता दादा व्हिडिओ होता खूप दिवसांनी गोंधळ बघायला भेटला दादा
खुप छान झाला गोंधळ तुमच्या कडे आमच्या लग्नाला हस नसतं
Khup chan vatla gondhal ani mayuri khup god aahe ani aai pn gav tar 1 no
भाऊ भैरी भवानी गोंधळ मस्त 👌 देवीचा गोंधळ एकदम विधिवत दाखवल्या बद्दल धन्यवाद
Ek number Video... Bhavaa.... 👌👏🙏❤
Khup chan hota video dada amchi pan kuldaivat bhairibhavani ch ahe
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
Sunder apratim video ahe. Gondal khup bagune Chan vatle 🙏🙏🙏🙏🙏
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
Love from Malad 😍😍😍😍♥️♥️
Nice vlog. Dhanyavaad.
Khup Chan
Khup chhan jay tulja bhavani mata 🙏🙏👍
Khup chan Dada video bagayla majja Alie 👍👍
लय 👌👌भारी👌👌
Khoopch bhari 🙏🙏🙏
Supab vedio
Lay Bhari majj alii 🕺
Khup chan amhi tr pahilyanda baghitl thank you 🙏
आमच्या आईकडे तर दर 3 वर्षांनी आमच्या घरी कुचंब्यात असाच गोंधळ होतो नेहमी जात येत नाही पण आज तुम्ही आठवण करून दिली धन्यवाद .
Khup bhari 👌👌👌
Khup mast video 👍🏻
Khup khup Chan video bhava ❤️👍
Aai Bhairi bhavani matecha udo udo
Khup mast Avinash video kadi tari bolaw Amala pan 😄😄👍🏻👍🏻
हो माझा गोंधळ बाकी आहे अजून. तेव्हा बोलवेन
Khupch Chan vlog Avinash Bhava 😊😋✌️
Khaup chan zala gondhal dada shevti gav te gav.
Gondhal khup mst zala sagle khush hote
So nice celebration n nice dancing also...long celebration for Ganga wedding ceremony
1 no
Khup chan dada
Saglya junya gavachya adavani jagya jhalya😍
Khup chan 🙏🏼
छान झाला गोधळ सर्व आनंदाने सहभागी होतात महाप्रसाद पण छान आवडला विडियो पण समजा कोणी मुबंईला लग्न करतो तो गोधळ कुठे करतो
गोंधळ गावीच जाऊन करतात जेव्हा जमेल तेव्हा
Very nice
1 number gondhal
खुप छान 👌👌
खुप छान गोंधळ
एकदम मस्त
लय.भारी
khupacha sundar
जाम भारी....
खूप छान होता गोधल
Wah mast Avinash khup dvsani gondhal pahayla milala 👌🙏
Wow 🤩😍nice
Mast vedio ❤️❤️
Khup chan
खूप छान
Mi 1 la video ganga chi lagnachi tayaricha pahila hota last year tevhapasun vat baghat hoto . Mast astat videos ani maza mulga fan aahe tuza
धन्यवाद 😊
🙏🌺 आई भैरी भवानी 🌺🙏
Mast vlog
फार छान चित्रण केले आहे आपल्या पारंपारिक गोंधळाचे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Mst avi
Very nice
Divine. Feel blessed to hv seen this video. God bless all.
Would hv loved to attended this function.
माझ्या लग्नाचा बाकी आहे तेव्हा या 😊
@@KokankarAvinash sure
Nice 👍
🙏🌺कुलस्वामिनी आई भैरी भवानीचा उदोउदो🌺🙏
नवीन जोडप्यांना अभिनंदन
वाहिणी कशी आहे
बरी आहे
👌👌👌👍
माझ्या माहेरची पण देवी भैरी भवानी
छान आमची पण देवी भैरी भवानी 🌹🙏🌹
Masat hota video
Aai Bhavani Mata
भैरी भवानी चा उदोउदो
Chan video
👌👌👌👌👍👍👍👍👍
Nice dada