जय जगदंब भाऊ नमो आदेश पहिल्यांदा तुमचं वार पाहिलं असं वाटलं आणि किती कमी नशिबाच्या आहोत तिथे असायला पाहिजे होतं साक्षात आईचे दर्शन घडलं चरण स्पर्श करते
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..आज साक्षात आई चे दर्शन झाल....आपल्या घरी आज आरती झाली नशीब वान आहे..आज आपल्या घरी आरती मध्ये सर्व परिवार होता..आई च दर्शन आपल्या डोळ्यांनी पाहिलं..गुरू माऊली..
💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जगदंब भाऊ 🙏🏻💐💐 नमो आदेश माझी गुरुदिक्षा घेताना आम्ही पाहिलेलं आपलं वार आणि आजचे हॆ देवीचं वार 🙏🏻💐💐💐 भाग्यवान आहोत आम्ही.... नेहमी आशीर्वाद असाच राहून दे 🙏🏻💐💐 "💐गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू 💐💐गुरुर देवो महेश्वरा 💐💐गुरुर साक्षात परहब्रह्म 💐💐तस्मैश्री गुरुवेन महा 🙏🏻💐💐 (Miss you bhau)😅😢
जय जगदंब गुरुजी मी आता येणाऱ्या रविवारी जेजुरी ला जाणार आहे तर मला तिकडून खंडोबा साठी जप माळ आणायची आहे. तर कृपया काही विधी आणि कोणती माळ घेऊ हे सांगा. थोडा urgent आहे.
@@jagdambadevisansthan गुरुजी मी अजून गुरू केला नाही आहे मग मी स्वतः माळ घेऊ शकतो का? आणि घेऊन आल्यावर लगेच माळ जपासाठी वापरू की आधी काही विधी आहे. प्लिज सांगा
@@jagdambadevisansthan maja prashn asa hota kiamchi kuldevi rajstan chi devi ahe osiya mata mhnun Ani amche je panje hote tyana hya. Devi baddal mahiti nhvti mhanun te vanichya devila manayche n tija ghat basvt hot pn amhi ata rajstan chya devicha ght bsvto n tak pan kela aahe pan amhala saptrshrungi devichi pitali murti anaychi ahe pan lok mhntat 2 ghat basvave lagtata tr Kay karave plz sanga 🙏🏻🙏🏻
जय जगदंब गुरुजी मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आज असे वाटले कि साक्षात देवी समोर आहे खुप छान वाटले तुमच्या चरणी नतमस्तक होतो सर मला तुमचे शिबीराला यायचे आहे कसे यायचे ते सांगा सर मी पुण्यात रहातो सिंहगड रोड वडगाव मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब भाऊ नमो आदेश पहिल्यांदा तुमचं वार पाहिलं असं वाटलं आणि किती कमी नशिबाच्या आहोत तिथे असायला पाहिजे होतं साक्षात आईचे दर्शन घडलं चरण स्पर्श करते
खूप धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब भाऊ तुमचे वारे पाहूण साक्षात आई जगदंबा चे दर्शन झाले खुप छान वारे खेळले जगदंबा चे खुप आनंद झाला नमो आदेश
धन्यवाद
जय जगदंब नमो जय गुरुदेव
जय जगदंब
पिताश्री ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप इच्छा होती भाऊ तुमचा संचार पहायची.एक नंबर वारे खेळते. ❤रेणुका माता की जय 🚩
धन्यवाद
हो ताई एवढे जबरदस्त वारे लवकर बघायला मिळत नाही
Pagal mahilana varyat interest nasto veglach interest asto
जय जगदंब नमो जय गुरुदेव
जय जगदंब
जय गुरुदेव, जय जगदंब, नमो आदेश ।। आज बऱ्याच दिवसांनी आई जगदंबेचे वारं पाहिलं आनंद वाटला ।।
धन्यवाद दादा
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान दर्शन झाल
जय जगदंब
जय मल्हार
जय जंगदंब नमस्कार
जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
जय जगदंब
You are great sir...love from❤ Dubai 🇦🇪
Thanks a lot
जय जगदंब गुरुजी ❤🌺खूप छान वाटले पाहून चरण स्पर्श गुरुवर्य🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai jagdhmb Namo Aadesh sir kup chan khela Savari Aai Renuka matechi charn sparsh guruji Aashirvad Asava
जय जगदंब
जय जगदंब भाऊ ओम् नमः आदेश
जय जगदंब, नमो आदेश
जय जगदंब.खुप छान वाटले पाहून सर
धन्यवाद
जय जगदंब सर 🙏खूप छान वाटले पाहून
धन्यवाद
जय जगदंब
Om namo adesh guruji 🙏📿🔱☘️
नमो आदेश
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
भरपूर आशीर्वाद जय जगदंब
जय जगदंबा सर खूप छान वाटले सर्व तुमचे वारे पाहून जय जगदंब
धन्यवाद
जयजगदंबसर
जय नमो आदेश गुरुवर्य
नमो आदेश
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
चरण स्पर्श गुरुजी 🙏🙏
जय जगदंब
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..आज साक्षात आई चे दर्शन झाल....आपल्या घरी आज आरती झाली नशीब वान आहे..आज आपल्या घरी आरती मध्ये सर्व परिवार होता..आई च दर्शन आपल्या डोळ्यांनी पाहिलं..गुरू माऊली..
धन्यवाद
जय जगदंब
अदभुत आहे,आज आम्ही धन्य झालो🙏जय रेणुका माता की जय जगदंब 🙏गुरुजी नमस्कार स्वीकार करा 🙏
धन्यवाद ताई,
सर्व काही गुरूंच्या(नानांच्या) आशीर्वाद स्वरूपामुळे आहे
@@jagdambadevisansthan 🙏🙏 जय जगदंब गुरुजी
Jay jagdamba mata alakh niranjan
जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जगदंब
जय जगदंब आपणाला खेळताना बघुन मनस्वी आनंद झाला जय जगदंब नमो नमह
🙏🔱 Dada aata lavkarat lavkar aai renuke matechi malikq chalu kara.. shree Vishnu Das maharaj ki jai 🙏🔱
हो लवकर सुरू करूयात
Jay jagadamba Guru bhau🙏🙏🙏
जय जगदंब जय महालक्ष्मी जय रेणुका माता की जय नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान वाटले आणि साक्षात दर्शन मिळाले
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब
🔱जय काळेश्र्वरी🧡जय जगदंब 🧡
सर तुमचं वारतर तुमच्या गुरूंनी बांधलं होतना, केवळ वर्षातून एकदाच खेळणार
मगहे वार कुणाचं होतं
हो हे खरं आहे,परंतु माझ्या गुरूंनी यंदा जेव्हा ते माझ्या घरी मंदिरावर आले होते तेव्हा बांधलेलं वार ह्या गुरुपूजन वेळी त्यानी मोकळं करून दिलंय
जय जगदंब गुरुजी 🙏🏼चरण स्पर्श गुरुवर्य 🙏🏼🌹
Jay jagdamb yallar manik udho udho Charan sparsh bhau🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ तुमचे वारे पाहुण साक्षात आईजगदंबेचे दर्शन झाले जय जगदंब भाऊ
धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंब जगदंब नमो आदेश 💐🌺🌹🙏
जय जगदंब
जय जगदंब
जय जगदंब
जय जगदंब चरण स्पर्श नमो आदेश
भरपूर आशीर्वाद
Jay jagdamb guruji
जय जगदंब
Sakshat aai renuka yallmma manevar morpisara dolat aslyasarakh tumch vaar khup chhan khelat 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद,
सर्वकाही जगदंबेची ईच्छा व लीला आहे
Jay yedeshwari guru ji
जय जगदंब
Namskar sir
Navanathanche bhaktisar granth kase parayan karave...
Kanda lasun khau naye ka ..kivva kiti te kiti vachave adhyay ase kahi niyam aahet ka
जय जगदंब गुरुदेव आदेश
जय जगदंब 🙏💐नमो आदेश Sir🙏💐Sir आपल्या रुपात साक्षात श्री तुळजाभवानी आईसाहेबांचे दर्शन घडले आहे.कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
धन्यवाद
जय जगदंब
धन्यवाद
💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब भाऊ 🙏🏻💐💐
नमो आदेश
माझी गुरुदिक्षा घेताना आम्ही पाहिलेलं आपलं वार आणि आजचे हॆ देवीचं वार 🙏🏻💐💐💐
भाग्यवान आहोत आम्ही....
नेहमी आशीर्वाद असाच राहून दे 🙏🏻💐💐
"💐गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू
💐💐गुरुर देवो महेश्वरा
💐💐गुरुर साक्षात परहब्रह्म
💐💐तस्मैश्री गुरुवेन महा 🙏🏻💐💐
(Miss you bhau)😅😢
तुझी खूप आठवण झाली होती
गुरुपौर्णिमा उत्सव मध्ये
आता लवकरच दर्शनासाठी ये
जय जगदंबे नमो आदेश
जय जगदंब, नमो आदेश
मी पहिल्याच वेळेस रेणुका मातेचा संचार बघीतला
धन्यवाद दादा
🚩🚩 जय माता दी 🚩🚩
जय जगदंब
जय जगदंबा ❤❤❤❤❤
Mahurgad renuka udhe udhe
जय जगदंब
जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
जय जगदंब,जय मल्हार
Jay jagdamb namo aadesh
जय जगदंब, नमो आदेश
Sir tumchy aashirvadane malahi tulaja bhavani matech var yav mi meera shivaji rathod mala aai far aavdaye tumcha aashirvad aasu dya mzyavar
Sdyala mazi sadhna chalu aahe sir jay jagdama koti koti pranam
भरपूर आशीर्वाद व शुभेच्छा ताई
जय जगदंब भाऊ
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी यल्हार मानीक उधं उधं खूप आंनद झाला गुरुजी तुम्हाला आई यल्लामाच वारे आले 😊 मला पण यल्लामादेवीचे वारे येते .
खूप छान, तुमच्यावर रेणुका मातेची कृपादृष्टी सदैव कायम राहो
तुमचा पण आशिर्वाद आसुदया आसाच
Jai gurudev❤
जय जगदंब 🙏🏻🙏🏻
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब
गुरुदेव आईला सांगा माझ्या चेल्याचे पण संचार मोकळा खेलुदे आई खूप त्रास होतोय गुरुजी 😢😢😢😢😢
तुमच्या रुपात साक्षात जगदंब दिसली जय माता दि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नक्कीच मी प्रार्थना करेल
जय जगदंब....🙏🏼🙏🏼
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏
जय जगदंब
❤ जय जंगमब मावुलिई
जय जगदंब
शतशः प्रणाम गुरुजी
भरपूर आशीर्वाद
चरण स्पर्श गुरुजी🙏🏻
गुरुजी क्षमाप्रार्थना लेखी स्वरुपामध्ये देण्याची कृपा करावी
Jai Jagdambh.❤❤❤❤❤
जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏
Jy jagdamb bhau
Bhau aaj tumchya rupane जगदंबा mate che Darshan ghdle
धन्यवाद सुप्रिया
Namaste Guruji
जय जगदंब ताई
याला म्हणतात संचार . अंगावर काटा आला. कुटल्या देवीचा आहे संचार.मला रेणुका देवीचा गुरुमंत्र हवा आहे
धन्यवाद दादा,
मला श्री रेणुका माते चा संचार हा तब्बल 07 वर्षानंतर आला होता
🙏🏼🙏🏼 जय जगदंब गुरुजी 🙏🏼🙏🏼
ज़य ज़गदंब भाऊ
जय जगदंब संगीता ताई
Jai bhavani
जय जगदंब
Aai Raja udo udo 🌺🙏
जय.जगदंब❤❤
राजा उदे उदे येडेश्वरीराजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदेभाऊंचा संचार पाहून अंगावर शहारे सुटत होतेदेवी आनंदन खेळत आहे असं वाटलंआमचं देवा पाया पडन येत
धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंब भाऊ साक्षात जगदंबेचे दर्शन झाले तुमचे वारे पाहुन खुप छान आनंदाने वारे खेळले जगदंबेचे.
धन्यवाद अमोल
👌👌🙏🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏आई ❤🌹
सर खूप छान वाटलं तुम्हाला आम्हाला तुमच्या अंगात आलेले वारं बघून
जय जगदंबे
Jybhvani
जय जगदंब
जय जगदंब नमो आदेश भाऊ
नमो आदेश
Jay jagdmb
जय जगदंब
Guruji mazi khup icha hoti ki tumche vare kse yete te bghnyachi tu purn zali . Aashirvad aasudya Guruji.
🙏🙏
आई राजा उदो उदो, आंबाबाई च उदो उदो. माऊली आदेश
जय जगदंब
जय जगदम्भ गुरु जी एक प्रश्न होता एकवीरा आई आणि तुलजाभवनी भवानी आई एक आहेत की भिन्न प्लीज सांगा खुप confuse आहे मी
दोघी देवता भिन्न भिन्न आहेत
जय जगदंब गुरुजी मी आता येणाऱ्या रविवारी जेजुरी ला जाणार आहे तर मला तिकडून खंडोबा साठी जप माळ आणायची आहे. तर कृपया काही विधी आणि कोणती माळ घेऊ हे सांगा. थोडा urgent आहे.
रुद्राक्ष माळ आणावी
@@jagdambadevisansthan गुरुजी मी अजून गुरू केला नाही आहे मग मी स्वतः माळ घेऊ शकतो का? आणि घेऊन आल्यावर लगेच माळ जपासाठी वापरू की आधी काही विधी आहे. प्लिज सांगा
@@incredibleedits8171 हो तुम्ही गुरू न करता सुद्धा माळ वापरू शकता
@@jagdambadevisansthan 🙏
जय जगदंब गुरुजी ❤
पहिलंदा पाहिल गुरुजी तुमचे वारे जय जगदंब गुरुजी माझ्या समस्या संगितल्या बट तुम्ही निरासर्न केल nhi plzz snga na
तुम्ही मला प्रत्यक्ष भेटीला या
समोरासमोर बंधन करून देता येईल
@@jagdambadevisansthan sir fee kitiy shibirachi
@@jagdambadevisansthan maja prashn asa hota kiamchi kuldevi rajstan chi devi ahe osiya mata mhnun Ani amche je panje hote tyana hya. Devi baddal mahiti nhvti mhanun te vanichya devila manayche n tija ghat basvt hot pn amhi ata rajstan chya devicha ght bsvto n tak pan kela aahe pan amhala saptrshrungi devichi pitali murti anaychi ahe pan lok mhntat 2 ghat basvave lagtata tr Kay karave plz sanga 🙏🏻🙏🏻
जय जगदंब गुरुजी मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आज असे वाटले कि साक्षात देवी समोर आहे खुप छान वाटले तुमच्या चरणी नतमस्तक होतो सर मला तुमचे शिबीराला यायचे आहे कसे यायचे ते सांगा सर मी पुण्यात रहातो सिंहगड रोड वडगाव मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब आई
जय जगदंब सर🙏🙏🙏
Mazhi 2 aarti zhali aahe tr ky ha mahina sampaychya aadhi gyanmaal Hou shkte ka??
हो होऊ शकते
Tumcha number bhetu shkto ka@@jagdambadevisansthan
जय जगदंब गुरूदेव🙏
जय जगदंबा माऊली
❤❤❤❤❤❤❤
🚩🌹🌹🙏🙏🌹🌹🚩
🙏🏻🙏🏻
👏👏👌👌🌹🌹
जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏