जय हरी माऊली आपला गोड आवाज ऐकून कान तृप्त झाले अप्रतिम नोटेशन आहे आपलं मी आपले सर्व नोटेशन वाचून पाहते पण माऊली ही गवळण काळी एक मध्ये वाजवू शकते का धन्यवाद माऊली ♥️♥️🌹🌹👌👌🙏🙏🙂
भजन हे कधी ही सर्व मंडळी काली दोन ला पखवाज लावतात आणि आपले नोटेशन खूप खूप फायदेशीर ठरते आपले नोटेशन काळी दोन ला आहे खुप आभारी माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप छान
एक विनंती करावी वाटते. तुम्ही संपूर्ण अभंग/गौळण सुरवातीलाच तबल्याच्या ठेक्यावर गाऊन दाखवावी जेणेकरुन आम्हाला मात्रा कळतील. तसेच सुरवातीलाच ठेका कोणता व लय कोणती ते सांगावी. ऐकायला छान वाटेल व मात्रा कळतील. धन्यवाद.
खूप सुंदर अप्रतीम गायन व नोटशन सुंदर 🙏🙏👌👌💐💐💐
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
अप्रतिम माऊली 🙏 धन्यवाद 🌹
सुंदर गौळण सादर केली आहे धन्यवाद सर 🙏🙏👌👌👍
नमस्कार सर खुप खुप सुंदर गौळण सादर केली खुप आवडली खुप खुप धन्यवाद सर राम कृष्ण हरी शुभ रात्री
आवडली मावली गवळण तसे सर्व च काही अभंग गवळणी 👍👍धन्यवाद मावली🌈💐
अप्रतिम आतीशेय सूदर गौळण गायलीत खूपच आवडली खूप खूप खूप खूप छान
धन्यवाद
अतिशय सुंदर अशा गवळणीचे नोटेशन मिळाले
खूप खूप शुभेच्छा !!!
👌👌👍👍💐💐
फार छान शिकवतात गुरुजी धन्यवाद जय हरी असेच अशीच छान गवळणीची अभंगाचे नोटेशन देत चला धन्यवाद जय हरी
👍👍🌈 एकदम बेस्ट अतिशय अावडति गवळण👌 खूप खूप धन्यवाद😘💕 मावली
माऊली, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने गौळणी चे नोटेशन मार्गदर्शन केले आहे.
शिकवण्याची पद्धत खुप छान आहे गुरूजी ❤❤
Khup chan माऊली
खूप छान धन्यवाद😘💕 भय्या अतिशय 👌लगेच लक्षात येऊन जाते मार्ग दर्शन 👌👍
जय हरी माऊली....
छान सादरीकरण....
धन्यवाद.......💐💐
Khupach sundar 👌
सुपर 💐🙏👍👍👌👌
खूप छान👏✊👍 👌गवळण
आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
फारच छान नोटीशन अगदी छान समजावून सांगितले
Khup chan🎉
Khup Sundar mauli 🙏
खूपच छान गौळण.
Khup khup Sundar Chal Sir
हो मावली लिहुन दिले तर खूप छान धन्यवाद मावली💐
खूपच सुंदर
जय हरी माऊली आपला गोड आवाज ऐकून कान तृप्त झाले अप्रतिम नोटेशन आहे आपलं मी आपले सर्व नोटेशन वाचून पाहते पण माऊली ही गवळण काळी एक मध्ये वाजवू शकते का धन्यवाद माऊली ♥️♥️🌹🌹👌👌🙏🙏🙂
हो वाजवू शकता
खूप छान दखवतोस, समजावून आगदी अाम च्या सारख्या नवीन शिकनारेयाना, खूप छान धन्यवाद मावली💐💐🌈🌈 अतिशय😍💓
गैळण खुप छान
क्रिष्ण भगवान अगदी बरोबर जसे दृष्टाट देतात मावली कोणत्या गवळणी अभंग👌 म्हणाय च्या👌 धन्यवाद मावली🙏🙏
भजन हे कधी ही सर्व मंडळी काली दोन ला पखवाज लावतात आणि आपले नोटेशन खूप खूप फायदेशीर ठरते आपले नोटेशन काळी दोन ला आहे खुप आभारी माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप छान
माऊली नमन गवळण खूप छान ग़ोंविद गोंविद मना लागलिया छंद या अभंगाचे नोटेशन द्धा
Very nice song
Very good Give me like this good Notation
👌👌 , 🌺🌺🌈🌺🌺
Khup chan mauli 🙏 dhanyawad..
Kali 4 scale yetay sir na sir he.plz confirm once.
👌🙏🙏 🌹🌈🌈♻️🌈🌈 👍🙏🙏
मावली 💐💐धन्यवाद😘💕 मावली म्हणत, असताना लिहुन घेतली मी त्या टच करून लिकवर नवहस्ती बघितले परंतु नाही
एक विनंती करावी वाटते. तुम्ही संपूर्ण अभंग/गौळण सुरवातीलाच तबल्याच्या ठेक्यावर गाऊन दाखवावी जेणेकरुन आम्हाला मात्रा कळतील. तसेच सुरवातीलाच ठेका कोणता व लय कोणती ते सांगावी. ऐकायला छान वाटेल व मात्रा कळतील. धन्यवाद.
माऊली तालात म्हणून दाखवा एकदा म्हणजे समजण्यास सोपे होईल
कृपया खेळाचे भय वाटे ही गौळण स्वर बसवून द्या.
काळे च्यारच नोटेशन पाठवा
राग कोणता आहे दादा
सर ताल कुठला वापरलाय , सांगा pls
भाजणी ठेका किव्हा केहरावा दोन्ही चालेल
मनवा खेती करो हरी नामके
👍👍🌈 एकदम बेस्ट अतिशय अावडति गवळण👌 खूप खूप धन्यवाद😘💕 मावली
खूप खूप छान
खूप खूप छान