अप्रतिम तुंम्हा दोघींचा खुप छान आहे. तुमची दोघींची जोडी अशीच राहो हिच साईबाबा चरणी व प. पूज्य नारायणी गिरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरि.
खुप छान ताई साहेब, अप्रतिम गायली गवळण, खूप वेळा ऐकूण देखील मन समाधान होत नाही, सतत ऐकत रहावंसं वाटत.... हिच खरी आपली हिंदू संस्कृती आहे, तुमच्या घरचे संस्कार खूप छान आहेत... जय शिवराय.... जय श्री राम... राम कृष्ण हरी... 😊
रामकृष्णहरी!
अप्रतिम गायलं ताई!
अप्रतिम गायन व साथसंगत!
👍👌👏👏
खुप छान
अप्रतिम आवाज आहे, खूप छान
अप्रतिम खुप खुप छान ताई, तुमचा सर्व गुरूपच एक नं आहे दिवसातून एकदा तरी ऐकावं वाटत ं
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन
राम कृष्ण हरी माऊली🙏 खुप गोड आवज अप्रतीम ताई
खुप छान आवाज आहे खुप छान गातात तुम्ही 🙏सगळेच खुप छान आहे आवाज best of luck 🙏🙏राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर सादरीकरण सुंदर आवाज खूप छान.
राम.
राम कृष्ण हरी गोविंदा राम कृष्ण हरी माऊली
वा क्या बात है माऊली🙏❤️🙏
राम कृष्ण हारी ताई
धन्य आहेत tumche माता and pita
खूब सुंदर 👍🌹👍
अप्रतिम तुंम्हा दोघींचा खुप छान आहे. तुमची दोघींची जोडी अशीच राहो हिच साईबाबा चरणी व प. पूज्य नारायणी गिरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरि.
लय भारी राम कृष्ण हरी
✌️🙏 वा मन प्रसन्न, मनमोहक आवाज- हरी बोल🚩🚩🙏
हे खरे संस्कार आहेत आई , बाबा चे
काय कमी आहे हो या माऊली स्वरूप
मुलींमध्ये .
धन्य तोची वंश ,जेथे हरीचे दास जन्म घेती
खुप सुंदर आवाज.
धन्य माता पिता तयाचिया खूप गोड आवाज आहे दोघी ताईचा
खुपच गोड आवाज आहे छान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज 👌👌👌👌
मी ही गवळण दिवसातून किती वेळा ऐकतो मलाच कळत नाही 🤭इतका गोड आवाज
👍👍👍👍👍👍
हो खुप छान
5वी पाहील
तीलहान होती
खूप खूप सुंदर आवाज ऐकतच रहावा 👌👌💐💐💐
jd een
हो आवाज ऐकतच राहावं असं वाटतं
Supar nice tai 🙏🙏🙏🙏🙏
मला खूप आवडते वो तुमच्या गवळणी व अभंग वा वा वा खूप छान खूप छान मि खुप बघतो राम कृष्ण हरि दिली🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर आवाज
जय हरी माऊली खुप छान अवाज दोनी दिदीचा
दिदी तुम्ही दोघीचां आवाज फारच छान, सुंदर, एकदम भारी आहे, पुढील वाटचालीसाठी खुप,खुप शुभेच्छा
जय जय श्रीराम गर्व आहे मला मी हिंदु असल्याचा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
खुप छान आवाज आहे तुमचा दीदी अभिनंदन
अतिशय छान गायन,, प्रांजल दीदी,, व श्वेता ताई बडे,, राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गौळण गायली आहे 👌👌💯🙏
छान गवळण सादर केली आहे . अभिनंदन,,
खूप छान व गोड आवाजात गवळण गायली.कोरसही छान आहे.वाद्यसंगतही सुंदर.सर्व दीदींचे अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
प्रांजल ताई व श्वेता ताई खूपच गोड आवाज 👌👌👌👌👌
खूपच गोड आवाज आहे मुलींचा, धारदार आहे अप्रतिम गायन चाली, खूप शुभेच्छा बाळांनो अभंग म्हणा 💐💐💐💐🙏🙏
सर्व भजनी मंडळ ताईंचा अभिनंदन
Nice ha ka Tai lay bhari gavlan
वा ताई खूपच सुंदर गायण
T
अ प्रतिम गवळण आहे मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏
जय हरि
खरोखर लई भारी आवाज आणि सुंदर चाल ही दोन्ही बाळ लई मोठी गायक होणार मुजरा तुम्हाला बाळांनो
Khup chan 🤩🤩
अप्रतीम सुंदर भजन 🙏😊👌🎉🎉🎉🎉🎉
प्रांजल 1 नंबर गायन
राधे राधे खुप सुंदर
Khup Chan 👌👌👌👌
खरंच काळजाला भेटणारा आवाज आहे मुलींचा वा बाळांनो वा खूप छान
अप्रतिम सादरीकरण👌👌👌
हितर हे सिद्ध होते की संत विचार आहे माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो
अगदी सुंदर मन प्रसन्न झाले....
खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏🙏
Very good nice 👍🏾👌👌
Pranjal tai aani sveta tai Khupch sundar gayan 🙏Ram krushna hari 🙏
खूप छान आवाज 👌
ताई खुप सुंदर आणि अप्रतिम
Ram Krishna Hari mast gavalan aaha
जय हरी माउली !!
अतिशय सुंदर आवाज आहे ताई
जय हरी प्रांजल श्वेता खूप छान गाईलात
Jay hari👌👌🙏
अप्रतिम गायन.....🙏
अप्रतिम माऊली
खूप छान आवाज ऐकून मन भारावून गेल 👌👌👌👌👌
आवाज चे
खणखणीत नाणे
बावनकशी
सोने....खरी शुद्धता
Jay shree radhe radhe Di
👌👌🙏🙏 kiti God avaj ahe💐💐💐💐
जबरदस्त 👍
खूप छान🙏🏼🙏🏼🌹🌹
Khup Chan aawaj aahe RAM Krushana Hari. N. M. V. S. A
राधे राधे.... ❤❤❤
खूपच सुंदर गायन... 💐💐💐
खुप छान ताई साहेब, अप्रतिम गायली गवळण, खूप वेळा ऐकूण देखील मन समाधान होत नाही, सतत ऐकत रहावंसं वाटत.... हिच खरी आपली हिंदू संस्कृती आहे, तुमच्या घरचे संस्कार खूप छान आहेत... जय शिवराय.... जय श्री राम... राम कृष्ण हरी... 😊
राम कृष्ण हरी फार सुंदर आवाजात गवळण गायली
खुप छान ताई भजन ऐकून खूप आनंद झाला.
प्रांजल & श्वेता बेटा खुप सुंदर गायन, फा रच छान अवाज
एकदम छान ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या गवळणीबद्दल धन्यवाद
खूपच सुंदर गवळण
काय आवाज आहे एकच नंबर ताई गवळण झाली शिव मल्हार
अतिशय सुंदर आवाज..... शेवटी महाराष्ट्राच्या संतांच्या पवित्र भुमीतील रक्त आहे.... नादच नाही करायचा,एकच नंबर
WT
😂😢😊😊😊😅❤ ki
Ni
दजल गव
🙏🚩 Jay hari 🚩🙏
राम कृष्ण हरी
🙏🙏🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
Very nice
अप्रतिम
प्रांजल चा आवाज खूप सुंदर
Jay hari mauli
राम कृष्ण हरी 🙏 खूप खूप शुभेच्छा
सुंदर गवळण गोड स्वरात सादर केली दीदींनी.मनःपूर्वक धन्यवाद.👌👌🙏🙏
्मस
आवाज खूप सुंदर आहे खूप छान
अशब्द चाल आणि गायण.....😘❤🤞💯🔥
फारच सुंदर...
अप्रतिम आवाज👌
🙏🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
जबरदस्त गायकी सुरेल ,तालबध्द वा खूपच सुंदर🙏🌹
खूप सुंदर अशी चाल आणि आवाज ऐकायला खुपचं छान वाटतं मस्त म्हणालेत Nice 👌👌🚩
मी दिवसातून किमान 3 वेळा तरी ही गवळण ऐकतो. खूप फ्रेश वाटतं. अप्रतिम आवाज आहे दोन्हीही ताईंचा.👌👌👌👌
छान आवाज आहे
खुप छान आवाज ऐकू आनंद झाला
अतिशय सुंदर गायन🌹🙏🚩
Khoob Sundar awaaz aahe sarv bahinsa abhinandan Ashish mote vaha ramkrishna Hari 👌👌🙏🙏🙏💐💐💐💐💐
खुप छान गोंड गवऴन ,🙏🙏👍
राधे राधे जय हो, किती गोड आवाज खूप प्रसन्न वाटत
Avaj khupach apratim👌 ahe👌👌👌
🙏खूप खूप धन्यवाद माऊली🙏
रामकृष्ण हरी
🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏
काय आवाज आहे दिदि तुजा
खुप छान दिदी
शब्द नाहीत गायनासाठी अप्रतिम 🙏🙏🙏
🙏🙏🙏
मन तृप्त झाले
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.