भंग नाही नाम ठेविले अभंगा Harmonium Notation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 76

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 6 หลายเดือนก่อน +3

    जो भगंत नाही तो अभंग...........राम कृष्ण हरी.😊

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार.खुपच सुंदर नोटेशन समजावले.ऊत्तर आहे जो भंग पावत नाही तो अभंग.

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 ปีที่แล้ว +1

    । राम कृष्ण हरी ।
    अतिशय सुंदर चाल
    अतिशय सुंदर शब्दांत नोटेशन दिले आहे.
    👌👌👍👍💐💐

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 ปีที่แล้ว +1

    कधीही भंग न पावणारे असे हे अभंग संताना जाऊन आज साडे सातशे ते साडे चारशे वर्ष झाली तरी त्या संतांची अभंग वाणी अजून जशी आहे तशी अखंडित सर्व वारकरी संप्रदाय सर्व भजन प्रेमी स्वतःच्या विविध प्रकारच्या चाली लावून मनःपूर्वक आनंद घेत आहेत आणि भाविकांना देण्याची सेवा करीत आहेत अ म्हणजे अनंत काळा पासून भ म्हणजे मनाला भुरळ पाडणे मन तृप्त करणे आणि ग म्हणजे हरिनाम रुपी गाऊन सेवा करून आस्तिक आणि नास्तिक लोकांना नतमस्तक व्हायला लावणे यालाच म्हणतात अभंग 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👍

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदर माऊली

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 3 ปีที่แล้ว +1

    💐🙏🏻💐👍👍👌👌राम कृष्ण हरी माऊली नमस्कार जय हरी

    • @harmoniummelody
      @harmoniummelody  3 ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी

  • @bhajansandhya4653
    @bhajansandhya4653 3 ปีที่แล้ว +1

    मस्त राग आणि त्याचे नोटेशन ही फार सुंदर

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभंग आणि राग अतिशय गोड आणि त्यात शुद्ध ग चा अतिशय शुद्ध रीतीने वापर केला सुंदर 👌अप्रतिम
    💐💐राम कृष्णा हरी💐💐

  • @devendrajuwale8802
    @devendrajuwale8802 3 ปีที่แล้ว +1

    माऊली नमस्कार
    खुपच छान अभंग गायले आहे

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 ปีที่แล้ว +1

    खरेच जो सांगणारा,तुटणारा, नष्ट होणार नाही.तो अभंग...... खरेच सर खुप गोड आणि सुंदर गायलात.आणि सोपं शिकवलं आहे. राग शिवरंजनी गोड राग आहे.आपला आवाज खूप छान आहे.चाल सुंदर आहे.एकुण दुग्धशर्करा योग वाटत आहे.धन्यवाद सर.नमस्कार.

    • @harmoniummelody
      @harmoniummelody  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर माऊली... धन्यवाद

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अभंग आणि गोड आवाजात गायन हार्मोनियम खुप छान वाजविली आहे भंग न पावणारा अभंग 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर खुप खुप सुंदर आंभग सुंदर गायन खुप छान धन्यवाद सर

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 ปีที่แล้ว +1

    जो भंग पावत नाही तो अभंग.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾👌👍

  • @sandippatil92
    @sandippatil92 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर, छान सर

  • @वेदानंदभक्तीरस
    @वेदानंदभक्तीरस 3 ปีที่แล้ว +2

    शुद्ध ग चे मिश्रण यामुळे अंतःकरणात चाल रुतून बसते .खुप गोड!🙏🙏

  • @digambartathe2540
    @digambartathe2540 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे, मन प्रसन्न झाले, मी हार्मोनियम वर बसवत आहे , धन्यवाद हरिओम👌🙏

  • @subhashtayade4683
    @subhashtayade4683 2 ปีที่แล้ว +1

    Good chal sir 🙏

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 3 ปีที่แล้ว +1

    Jo kadhihi nash pabst nahi,tache bhangra hot nahi tras abhang mhanatat.

  • @prasadtemkar6243
    @prasadtemkar6243 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सर thanks

  • @swadatta
    @swadatta 3 ปีที่แล้ว +1

    Chan Sunder

  • @AP-sz2qu
    @AP-sz2qu 3 ปีที่แล้ว +1

    अभंग म्हणजे कुठलं वाईट परिणामा ने जे नष्ट होत नाही. किती ही हजारों साल टिकून राहले तरी ते नविनच वाटत असते तेवाचले तर मन प्रसन्न होते.सभोवतील वातावरण शुद्ध होते अशा संतवाणी च्या रचना असतात त्यांना अभंग म्हणतात.

  • @audumbarbidaye9974
    @audumbarbidaye9974 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar👍

  • @suhaspanchal5407
    @suhaspanchal5407 2 ปีที่แล้ว +1

    अंतरमनातुन भगवंताला गवसणी घालण्याचा प्रयत्न म्हणजे अभंग

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 ปีที่แล้ว +1

    सर

  • @ravindrasutar4426
    @ravindrasutar4426 2 ปีที่แล้ว +1

    गौलन पाठवा

  • @sagarparab9208
    @sagarparab9208 3 ปีที่แล้ว +2

    भक्ती ची ही गंगा वाहते निर्मळ मनाची.. याचे स्वर पाठवा.... बुवा विशाल मसुरकर यांनी गाहिले plz पाठव

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    मला मृदू मधूर मधूर वाजवितो वेणू
    या गावळणीचे नोटेशन हवे आहे.

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 ปีที่แล้ว +1

    कधीही नाश न पावणारे गीत

  • @nikitakadam9877
    @nikitakadam9877 3 ปีที่แล้ว +3

    Vinod Chavan buwanchi. 13 matra notation dya Hari Jay Jay ram Kali 2 ani jiv ha talamale tuzyachasathi khuthe Mala bhetashi yache notation dya kali 2

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार.समाधी साधन संजीवन नाम अभंगाचे नोटेशन पाठवले तर फार बरे होईल.आपले शिकवणे छान आहे.पण माझी पट्टी काळी एक आहे.अभंगाचा रंग जमेल कां एक मधे म्हणायला.

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 ปีที่แล้ว +4

    अभंग म्हणजे कधीही भंग ( नाश) न पावणारा. अ म्हणजे अनंत काळापर्यंत ठिकणारा. भ म्हणजे भगवंताचे गुणगान गाणारा आणि ग म्हणजे गती प्राप्त करून देणारा भरकटणार्या मनाला एका जागी स्थिर करणारा.

  • @shashankraut7825
    @shashankraut7825 3 ปีที่แล้ว +1

    सर फार छान 🙏🙏🙏
    सर मला इंद्रायणी काठी , तू सुख करता तू दुःख हरता यांची नोटेशन हवी आहे 🙏🙏🙏

    • @harmoniummelody
      @harmoniummelody  3 ปีที่แล้ว +1

      Ho he sarva me ghenar ahe yetya kalat

  • @sagarparab9208
    @sagarparab9208 3 ปีที่แล้ว +1

    Plz तुमचा व्हाट्सप्प nombuar देवा.. Mauli

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 ปีที่แล้ว +1

    सांगणारा चुकुन झाले. नभंगणारा म्हणायचं आहे.

  • @narayankadam5179
    @narayankadam5179 3 ปีที่แล้ว +1

    Ek gaulan dya kali 2

  • @jaykadam8007
    @jaykadam8007 3 ปีที่แล้ว +1

    Jaya bhang nahi ashaya abhanga
    Jyala kadich bhang nahi