ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Video chhan बनवला संदीप .nice
Thank you so much 🙏
Very nice video Sandeep Bahu
Thanks for your support 🙏
Pan यामधे ४८ तासाच्या आत माहिती नष्ट करून भरू शकतो.पण तू 24 तासात या व्हिडिओ मदे सांगितले.बाकी खूप छान व्हिडिओ banavlas.
Thik ahe 24 hr nahi tar 48 hr madhe
Thanks
Welcome
धनंयवाद
आपण हे सर्व व्यवस्थित समजून सांगत आहेत परंतु ज्या शेतकऱ्याला ऑनलाईन मोबाईल चालवता येत नसेल किंवा त्या शेतकऱ्याकडे साधा मोबाईल असेल तर त्याने पिक विमा कसा नोंदणी कशी करावी त्याला त्याला पर्याय गाव तलाठी असू शकतो जय महाराष्ट्र
सुरगाणा मध्ये मिश्र पिक नोंदवता येईल का? मी मिश्र पिक नोंदवल आहे. पिक पाहणी ला
हो नक्कीच जर तुम्ही एका पिकात दुसरे सुध्दा पिक घेतले असेल तर काहीच अडचण नाही दोन्ही पिके येतील
भाऊ संकेतांक टाकला की अॅप्स हॅन्ग मारते
भाऊ तुमच्या मोबाईलचा प्रोब्लेम असेल कदाचित