हॅलो सर हळदीसाठी कंद सर यासाठी कुठली रासायनिक व औषधी फवारावे किंवा ड्रिचिंग करावी याची माहिती कळवावी नमस्कार सरजी आणि सर्वच हळदीच्या करप्या विषयी ही औषधी ची माहिती सांगावी धन्यवाद
तुरीच्या खोडाला काळे डाग आहे... तर कोणत बुरशीनाशक वापरावे... तुम्ही सांगितले की... Blue Copper बुरशीनाशक वापरा, पण काही लोक म्हणतात की... फुले येण्याच्या वेळेस वापरू नये....... तर तुमच्या म्हणाने तूरीवरचे काळे डाग जाण्यासाठी कोणते बुरशीनाशक बेस्ट राहील.... 😊😊
नमस्कार सर, नर व मादी फुले असतात यात नर फुले गळतात व मादी फुलांच्या शेंगा बनतात.इथे परागीभवन होते त्याची प्रक्रिया कशी होते,कोणते कीटक करतात व झिंक 12% edta परागीभवण करते का तुमचा अनुभव सांगा
Nice information sir , can we spray taboli and micronutrients and copper oxichloride during flowering stage sir
So accurate Dada....
TSP रासायनीक खता विषयी पुर्ण माहिती हवी आहे .sir 🙏
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर ❤
धन्यवाद
Video madhil kurduvar upay sanga.
Crash, Can be, kumax, Zodio
He chal te ka dada mi aanle aahe🙏🙏🙏
मी टाटा बहार ची फवारणी घेतली
Willowood bond 100% correct
Br
Frist
हॅलो सर हळदीसाठी कंद सर यासाठी कुठली रासायनिक व औषधी फवारावे किंवा ड्रिचिंग करावी याची माहिती कळवावी नमस्कार सरजी आणि सर्वच हळदीच्या करप्या विषयी ही औषधी ची माहिती सांगावी धन्यवाद
हळदी अद्रक पिकाचा आपल्या चॅनेल वर एक विडिओ जस्ट अपलोड केलाय पूर्ण माहिती दादा पहावी
Sar madi fulachi sankhya vadhnasathi zink ghetletar calelka
नाही काय फायदा
तुरीच्या खोडाला काळे डाग आहे... तर कोणत बुरशीनाशक वापरावे... तुम्ही सांगितले की... Blue Copper बुरशीनाशक वापरा, पण काही लोक म्हणतात की... फुले येण्याच्या वेळेस वापरू नये....... तर तुमच्या म्हणाने तूरीवरचे काळे डाग जाण्यासाठी कोणते बुरशीनाशक बेस्ट राहील.... 😊😊
सांगा भाऊ
Coragen +galllilio kas kay rahil
Chalel
विशाल दादा झकास 12.61.0आणि मिसाइल सोबती बुमप्रालवर मार्ले तरह चारेल का
चालेल
दादा रेट काय
Reply
दिला भाऊ
टाटा बहार कसा आहे
चालेल
नमस्कार सर,
नर व मादी फुले असतात यात नर फुले गळतात व मादी फुलांच्या शेंगा बनतात.इथे परागीभवन होते त्याची प्रक्रिया कशी होते,कोणते कीटक करतात व झिंक 12% edta परागीभवण करते का तुमचा अनुभव सांगा
Zinc cha jast kahi fayda nahi hot
@@krushimitravishal परागीभवन कसे होते sir त्याची काय प्रक्रिया आहे
@@krushimitravishal परागीभवन कसे होते ते बडल सांगा सर plz
माझ्या तुरीवर काळे डाग आहेत मागच्या वर्षी पण होते परंतु त्यामुळे मर रोग फांदिमर झाली नाही
Br
बरोबर आहे दादा तुमच माझ्या तुरीवर सुधा काले डाग आहेत पन आजू न मर नाही
सर आपला मोबाईल नंबर सांगा प्लीज