Apple Farming मराठवाड्यात पिकतंय काश्मिरी सफरचंद, विमानानं आणली रोपं अन् कसं केलं नियोजन?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 8 หลายเดือนก่อน +1

    न्यूज एटीन लोकल ने अशाच सकारात्मक बातम्या दाखवाव्या 🙏

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 8 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर व्हीडिओ प्रगतीशील शेतकरी

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 8 หลายเดือนก่อน

    ❤,खुप छान ना,काळे सर असेच नव नवीन प्रयोग दाखवत जावा, धन्यवाद 🙏, जिंतुर,

  • @fco2214
    @fco2214 8 หลายเดือนก่อน +1

    त्यांनी सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली आहे..

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन भाऊ उत्पन्न विषय जाऊद्या कारण शेती परवडत नाही पण मी आपल अभिनंदन यासाठी केल कि आपण वेळेचा आणि पैशाचा वापर चांगल्या प्रकारे केला तुमच्या सारखे
    काम प्रत्येक सर्विस दार माणसाने केले तर आपला देश प्रगतीपथावर जाईल
    तूमच्या कष्टाला सल्लाम 🙏

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 หลายเดือนก่อน +2

    फक्त इंडिया

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर तीन एकर मध्ये किती लाखाचे उत्पन्न होईल अंदाजे

    • @datta786
      @datta786 8 หลายเดือนก่อน +1

      त्याला सरकारी नोकरी आहे आणि भ्रष्टाचार करून तो नुकसान भरुन काढेल तुम्ही शहाणपणा करू नये

  • @Mahendra-y2t-q8z
    @Mahendra-y2t-q8z 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तर महाराष्ट्र मध्य जमेल का सर(नंदूरबार), नवापुर तालुका

    • @asphaltriderom7145
      @asphaltriderom7145 4 หลายเดือนก่อน +1

      Kuthlyahi jaminit Jamel Jan to jun Pani pahije

    • @Mahendra-y2t-q8z
      @Mahendra-y2t-q8z 4 หลายเดือนก่อน

      @@asphaltriderom7145 ok sir mo.no. पाठवा sir

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 8 หลายเดือนก่อน +1

    सर मला पन आनायची आहे आपला‌ मोबाईल नबर द्या सर