लाडकी बहीण योजना🥰🥺सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी🥺🥰मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर गायलं कोमलताईनी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- लाडकी बहीण योजना🥰🥺सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी🥺🥰मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर गायलं कोमलताईनी
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #komalpatole
लाडकी बहीण योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
लाडका भाऊ योजना 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महागायिका कोमल पाटोळे
परळी कार्यक्रम
परळी कृषी महोत्सव 2024
Komal Patole
Komal patole song
Komal patole new video
Komal patole new song
Komal Patole sad song
Komal patole letest song
Komal patole today video
Komal Patole
Chimani Maji Udun Geli
Sonyachi Bhavli Mala Chali Sodun
Akash Shinde
अकाश शिंदे
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे सौंग
कोमल पाटोळे नविन व्हिडिओ
कोमल पाटोळे कार्यक्रम
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे
खुप छान गायन
एक नंबर गान कोमल ताई
नाथांचा नाथ एकनाथ भाऊ सख्या भावा पेक्षा ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉 खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा
आवाज. छान आहे कला. ही भगवंताची भगवंताची. देन. आहे कूना. साठी गायच. याच्यात. अर्थ. नाही
कोमल ताई पाटोळे तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लाडके बहिण गीतामुळे
धन्यवाद ताई
फक्त माननीय एकनाथ शिंदे म्हणतील तसं
आतापर्यंत महिला साठी योजना आणणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब
Ho kharech taei mayoutei sarkarney khup naveinaypurn Kam kely ahey
खरंच छान
खुप छान ताई खरं आहे शिंदे साहेब कि जय हो
Khup chan komal tai
कोमल ताईच्या गायणाला तोडच नाही
Aknath Shaib Aage Bado
Komaltai khupchhan 💐🙏💐
ताई आखा महाराष्ट्र तुमच्या गायकी वर प्रेम करतो पण पैसा मिळतोय म्हणून कुणाचा तरी
प्रचार करू नका
Va tai khupch chan gayla gan❤🎉🎉
खूप सुंदर कोमल ताई
खूप छान ताई
Very very good Tai 👌👍
खूपच छान कमलताई, मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
Aaj pryt koni bhinicha vichar kela nahi pn bjp ne kela bhavachi ovalni mst
खूप छान नंबर वन आवाज कोमल ताई ❤❤
Loyal rajkara😅n not good
अप्रतिम गायन खूपच छान...
धनु भाऊचा नाद करायचा नाय
खुप खुप शुभेच्छा कोमल ताई 💐
अप्रतिम गायन ताई आपले खूप छान
एकच नंबर गांण ताईसाहेब
खुप खुप छान कोमल दिदि 🎉🎉
Khup.chan.Tai.🎉👌👌👌👍👍
❤❤❤❤🎉
खूप छान आहे ताई पन सर्व मतदान भाजपला कर आश सांगा ताई
चांगले गाणे बिघडवले
😮😮😮
Great my sister
एक नंबर कोमल ताई
खूपच छान ताई
खूप छान ताई अभिनंदन
Aabhari aahe bhausaheb ❤
1no tai❤
P.m.D.m यांचा नाद करायचा नाही 👍👍
Very nice Good
कोमल ताई.ला.खूप.खूप.गोरी.गणपती.चया.शूभ.ईछा.हारदीक.आभिनंदन.
कोमल 15000 हजार रूपयात घरखर्च चालतोय काय मतदाना पुरती नाटक आहेत
👌👌👌
आनाथांचा नाथ एकनाथ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एवढा आटापिटा का ..आता तर पंधराशे घेऊ द्या...तुमचे सरकार आल्यावर लाडकी बहीन योजना चालु ठेवा ..नाहीतर बंद करा..पन योजनेची माहीती तर देऊ द्या राव
आता बस झाले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणतील तसं
Sarsakat देने बस् ladki बहिणी yojna, 50/dile baki ajun baki
खुप छान ताई खुपच छान खरच छान ताई
अनाथांचा नाथ आमचा भाऊ एकनाथ
आमचा पैसा आम्हाला देते काही विशेष नाही जो घास घेतो त्यावर GST लावते 1500/-रुपयाची गरज नाही गरीब जनतेचा विचार करा तूरदाल 200/-रुपये खाऊ शकत नाही सिलेंडर 500/-र करा सोन गरीब जनता सुनेला वाहू शकत गरिबाला अधिक गरीब होत श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. अश्यानी गरिबी मुक्त्त होणार नाही.
ok tai
Khup chan yojana aahe shinde saheb tumche khup khup aabhinandan je tika karat aahe te murkh aahet Jo ek ek rupaya chi kimat karat nahi to sansari nahi aaware aahet
कोमलताई संत सद्गुरू बाळुमामा प्रसन्न, खुप खुप छान शुभेच्छा तुम्हाला ,
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Super nice
अनाथाश्रमात अशीच बघा
Ladki Bahin yojna, Aati kiti Lavlya, aho Fadanvis Saheb, ya Aati kadha Nahitar Bhangad hoile 😅😅 , Sarsagat Ladki Bahin yojna Pahije, pudhe Election aahe, jara dhyanavar raha 😅😅 Churadach Honar 😅😅 Ani la 1500 Deta aani Dusri la Aati Lavta ka, ware Sarkar, 1500 gele Chulit, Voting UBT la karnar Bayka😅es liy abhi vaqt hai, Sarsagat ladki bahin yojna pahije😅😅
ताई तुम्हाला महाराष्ट्र खुप मानतो परंतु पैशासाठी या सरकारची लाचारी करू नका
पैसे भेटले की उद्या ताई महाविकास आघाडीच्या बाजूने गाणं गायला कमी नाहीत करणार🙏🏾😜
बिनडोक सारखेवागूनकासामान्यजनतेचापैसालाजकशीवाटतनाही
🎉🎉❤❤
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌞🌞🌞🌈🌈
सत्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली परंतु ज्या लाभार्थ्यांना घरकुल दिले त्यांची हप्ते थांबवून ठेवले या सरकारने
Not good
कोमलताई फोडाफोडीच्या सरकारचे गीत गाऊन तुम्ही तुमची इमेज कमी करता हे सरकार प्रत्येक वस्तू वर G S T घेऊन 1500 देतात काही उपकार करत नाही प्रत्येक भाषणात 1500 चा उल्लेख करतात जस काही यांच्या घरातुन देतात
बाई फक्त पैसे साठि गाण बोलति सरकार हे बदलणार च आहे उद्या दुसरे सरकार च गाण बोलणार
कोमल ताई नपुसंक सरकारच उगाच गुणगान गाऊ नका.महाराष्टात सद्या काय चालले आहेत माहीत नाही का.प्रचार करण्याच काम करू नका.
Verenaice
खुप खुप छान कोमल ताई
😮😮😮
खूप छान ताई
ताई खुप छान 😊
😮😮😮
😮😮😮
😮😮😮
😮😮😮
😮😮😮
😮😮😮
😮😮😮