पुजा तुला एक सांगावस वाटत पुजा तुझा स्वभाव खुप छान आहे हसमुख आहे तरी तुला एक सांगावस वाटत तु मुलांना बाहेरच काही जास्त खायला देऊ नकोस तुझा कृष्णा खूप हुशार आहे त्याच्या हातात जास्त मोबाईल देऊ नकोस मुलांचे दिवसातून दोन-तीन वेळा कपडे चेंज कर आणि पांडू दादा तुला बोलतात ना ओढणी के ओढणी घे मला कळतं कामामध्ये ओढणी बरोबर घेता येत नाही मग तू एक काम कर ड्रेसचे गळे छोटीशी मी तुला असं काही बोले म्हणुन वाईट वाटुन घेऊ नकोस ❤
पूजा तू कुर्ती घेऊन ये, त्या वर ओढणी नाही घ्यावी लागत, हे असे ड्रेस जे तू घालते त्याचे गळे मोठे असतात ते ओढणी शिवाय विचित्र दिसतात, तू कुर्ती आणि लेगीन घाल, घरकाम करताना खूप comfertable वाटते
त्या प्रियांका ताईने तुझ्या सारखा रघील पणा केला असता तर तो सोमा दादाने खपवून घेतला नसता तुला इतकी साधी गोष्ट कळत नाही की आपल्या घरात सगळे गडी माणसे आहेत.सासरे आहेत पण तू तुझ्या मनात येईल तशीच वागते.
पूजाताई D.mart मध्ये जा आणि तिथून फरसाणा चिवडा खारी बिस्किटे मँगी खारी बुंदी गोड तिखट चिवडा काजू बदाम मणुके पापडी शेव वेफर्स बटाटा चिवडा मका चिवडा शेव असे पदार्थ आणून ठेव म्हणजे कोणालाही मधल्या वेळेत भुक लागली ना देत जा बर वाटेल खायला
पूजा ताई हि कंमेट स्वीटी शंभू सागर ह्यांच्या कडून वाचून घे आणि कर तस ........ सकाळी लवकर 6 किंवा 7 वाजता उठ म्हणजे सर्व कामे लवकर होतात जिवाची दगदग होणार नाही आणि तुला आराम मिळेल आणि माईंड पण फ्रेश राहिल
प्रियांका च स्वयंपाक कमी असतो कपडे कमी असतात. पूजा दोन तरुण मुलांना आणि सासू सासरे असतात. 20 चपाती तरी कराव्या लागत असतील. प्रियांका la दोन वाटी भाजी आणि 4 चपाती केल्या की झाल.
@@MonaliS1968 madam mule kiti tras detat 3 mule sambhalun krte sagal ti Ttichya kde kdich sasu kam krt nahi pooja kde sasu nehmi kam pn krte ani mulana pn sambhalte
Sasu sasare asle ki kiti kahi mhana jababdarine kam krav lagat priyanka murjichi rani tila kunacha dhakh pahije tenva diwasbhar karu shakti tari poojach ghar bagha ewade manas asun clean aste priyanka ch ghar bagha tich kapat kiti ghaan kitchen kiti ghaan aste
पुजा तुला एक सांगावस वाटत
पुजा तुझा स्वभाव खुप छान आहे हसमुख आहे तरी तुला एक सांगावस वाटत
तु मुलांना बाहेरच काही जास्त खायला देऊ नकोस तुझा कृष्णा खूप हुशार आहे त्याच्या हातात जास्त मोबाईल देऊ नकोस
मुलांचे दिवसातून दोन-तीन वेळा कपडे चेंज कर आणि पांडू दादा तुला बोलतात ना ओढणी के ओढणी घे मला कळतं कामामध्ये ओढणी बरोबर घेता येत नाही मग तू एक काम कर ड्रेसचे गळे छोटीशी मी तुला असं काही बोले म्हणुन वाईट वाटुन घेऊ नकोस ❤
पूजा तु कॉलर वाले टॉप घे त्यावर नाही ओढणी घेतली तरीही चालते❤
पूजा तू कुर्ती घेऊन ये, त्या वर ओढणी नाही घ्यावी लागत, हे असे ड्रेस जे तू घालते त्याचे गळे मोठे असतात ते ओढणी शिवाय विचित्र दिसतात, तू कुर्ती आणि लेगीन घाल, घरकाम करताना खूप comfertable वाटते
त्या प्रियांका ताईने तुझ्या सारखा रघील पणा केला असता तर तो सोमा दादाने खपवून घेतला नसता तुला इतकी साधी गोष्ट कळत नाही की आपल्या घरात सगळे गडी माणसे आहेत.सासरे आहेत पण तू तुझ्या मनात येईल तशीच वागते.
मिशोवर छान कुर्ती मिळतात पाचशेरुपायला चार ते घे घरी वापरायला बरे पडतात
Pooja tuza divas kama madhye jato khupch Chan nature ahe g
माझी पण हीच हालत आहे पूजा पिहु एवढाच माझा लहान मुलगा आहे आणि मोठा दुसरीला त्याला पण मला घेऊन काम करावे लागते
पूजाताई D.mart मध्ये जा आणि तिथून फरसाणा चिवडा खारी बिस्किटे मँगी खारी बुंदी गोड तिखट चिवडा काजू बदाम मणुके पापडी शेव वेफर्स बटाटा चिवडा मका चिवडा शेव असे पदार्थ आणून ठेव म्हणजे कोणालाही मधल्या वेळेत भुक लागली ना देत जा बर वाटेल खायला
थोडं बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनव ना सगळं लहान मुलं आहेत बाहेरचे खाणे योग्य नाहीये
@@SaritaNavghane हो बरोबर आहे ...पण तिला बनवायला येत नाहीत वेग वेगळे पदार्थ म्हणून सांगतेय
Pandu dada tu lucky ahe navratri chi Laxmi ahe gharat care kar
तु पुजा कॉलर चे कॉर्ड सेट घे घरी वापरायला छान असतात
स्वीटी काय आता जात नसती इथून तिचं लवकर लग्न करून टाका नाहीतर मी गोंधळ होईल
Priyanka Tai Kashi karat asel akati Kam 3 mulana bagat
पुजा ताई तुमचं विढिओ खूप छान असतात मला आवडतात
ताई 8 तारखे ला माझा पण b-day असतो
Chatila ka hat lavtey sarkha
Pihu la yektila baher sodu naka didi
काम सर्वांना करावं लागत
Hii tai dada boltat na odani ghe .. test la bhandun ghe aani mg kam kr ....aajun Baki chan
Washing machine ge ki keti kam ast
पूजा ताई हि कंमेट स्वीटी शंभू सागर ह्यांच्या कडून वाचून घे आणि कर तस ........ सकाळी लवकर 6 किंवा 7 वाजता उठ म्हणजे सर्व कामे लवकर होतात जिवाची दगदग होणार नाही आणि तुला आराम मिळेल आणि माईंड पण फ्रेश राहिल
छान पुजाताई ❤❤❤❤❤❤
Pandu dada Puja tai la collar che dress ghevun dya mag odhani nahi jari ghetli tari chalel...
Atya nahit tr kse hotay tula
Priyanka tr roj kse krt asel 3 mule baghun sagl krti ti
प्रियांका च स्वयंपाक कमी असतो कपडे कमी असतात.
पूजा दोन तरुण मुलांना आणि सासू सासरे असतात. 20 चपाती तरी कराव्या लागत असतील.
प्रियांका la दोन वाटी भाजी आणि 4 चपाती केल्या की झाल.
@@MonaliS1968 madam mule kiti tras detat 3 mule sambhalun krte sagal ti
Ttichya kde kdich sasu kam krt nahi pooja kde sasu nehmi kam pn krte ani mulana pn sambhalte
तसं काही नाही दोघी पण काम करतात प्रियंका पेक्षा पूजाच मुख घर मोठा आहे आणि माणसं पण जास्त आहेत मग आईने मदत केली म्हणून काय झालं
Sasu sasare asle ki kiti kahi mhana jababdarine kam krav lagat priyanka murjichi rani tila kunacha dhakh pahije tenva diwasbhar karu shakti tari poojach ghar bagha ewade manas asun clean aste priyanka ch ghar bagha tich kapat kiti ghaan kitchen kiti ghaan aste
@@poojajagtap7545 pooja kaku Priyanka kade itke lok nahit tu tyanchi barobar I nako karu samjl ka kau
Puja sweti la sang ki thod kam
सीटीला घे की मदतीला
Top ghy dusry
❤❤❤❤❤😊😊😊😊😊
हाय पूजा❤❤❤❤
❤❤❤❤
शदरचहशडकरज़लमंज़शदर