आज सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा खेळलो संगीत खुर्ची || घटात नारळ का नाही टाकला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 171

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
    @Sakya_Bahini_Sakya_Jawa  หลายเดือนก่อน +20

    मंगळसूत्र ऑर्डर साठी :- 9682333276 फक्त वॅट्सॅप मॅसेज

    • @SujataChikhale-w8w
      @SujataChikhale-w8w หลายเดือนก่อน +4

      Mala bolaych tumchya sobaht ..mi badlapur la rahte ...MI jast comment nahi kart...tumhi doghi daji sobat badlapur ya ....Mala bahin nahi ...tumch doghini ch prem pahun as vatt ki Mala pan bahin havi hoti...tula shbahch nahit yevdi bhari ahes Bharti.. maz nav pan Bharti ahe..pan ghart Sujata nav devel..swati Bai mazhya sarkhi kup badbadi ahe ..❤❤

    • @NeelamDorge
      @NeelamDorge หลายเดือนก่อน

      Yaa number var photo patvat za

    • @sunandapatil5411
      @sunandapatil5411 หลายเดือนก่อน

      Rajwadi pattern cha₹1240 cha mi kaal msg kela tar nahi milala Tai.
      Punha aanal tar awdel

  • @amarpatil722
    @amarpatil722 หลายเดือนก่อน +7

    आई खरंच पहिल्या बायकांना असं काय एन्जॉय करता येत नव्हतं तुमच्यामुळे त्यांना पण जरा खुश राहता आलं त्यांना पण आनंद मिळाला खूप चांगलं काम करता तुम्ही

  • @Saj67
    @Saj67 หลายเดือนก่อน +44

    ताई व्हिडीयो कमी time चा बनवत आहात एवढ्यात video लवकर संपूच नये अस वाटत
    plz मोठा बनवत जा ताई व्हिडीयो

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t หลายเดือนก่อน +1

      होना मोठा विडीओ बनवा ताई pz

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 หลายเดือนก่อน +6

    सर्वांसाठी भक्तासाठी प्रार्थना पाठवते ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांनाच भल कर कल्याण कर रक्षन कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे आमच्याकडे पण घटावर नारळ ठेवत नाही आम्ही पण नगर जिल्ह्यातील आहोत कोपरगाव चे
    श्री स्वामी समर्थ मला एक गळ्यातला आवडलेला आहे स्क्रीनशॉट टाकते

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 หลายเดือนก่อน +17

    पहिली पिढी जर ठेवत असेलतर घटात नारळ तर ठेवा आम्ही पण घटात नारळ ठेवत नाही

  • @JayashriJadhav-f4t
    @JayashriJadhav-f4t หลายเดือนก่อน +7

    आम्ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे राहतो आमच्याकडे घटावर नारळ बसवतात

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t หลายเดือนก่อน

      हो मी पण सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये रहते आमच्या कडे पण घटिवरच नारळ बसवतात

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 หลายเดือนก่อน

      मी पन jath chi आहे ​@@SuryakantMhetre-o3t

  • @seemakhengare796
    @seemakhengare796 หลายเดือนก่อน +7

    आमच्याकडे पण सेम तुमच्या सारखाच गट बसवतात नारळ ठेवत नाहीत मी आष्टी तालुक्यामधून आहे

  • @shobhabedkute9062
    @shobhabedkute9062 หลายเดือนก่อน +4

    आमच्याकडे पण नारळ नाही ठेवत प्रत्येकाची पद्धत वेगळी सुंदर पुजा केली दोघींना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा

    • @renukajadhav8589
      @renukajadhav8589 หลายเดือนก่อน

      Amchya ikade pan naral nahit thevat

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m หลายเดือนก่อน +3

    आमच्या कडे पण नारळ ठेवत नाही मी बीड जिल्ह्यात कडा आष्टी, पण पनवेलला आसतो त आम्ही

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 หลายเดือนก่อน +13

    ताई आमच्या इकडे पण घटक नारळ ठेवत नाहीत आमचे इथे दोन गट बसतात देव्हाऱ्याचे समोर घट बसवतात बाकी मस्त आहे जवळ श्री स्वामी समर्थ❤❤

  • @suvarnathoratthorat
    @suvarnathoratthorat หลายเดือนก่อน +5

    आमच्याकडे पण नारळ ठेवत नाही

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m หลายเดือนก่อน +2

    मी पनवेलला आसते आम्ही पण गरबा, दांडीया ,संगीत खुचीर्र खेळतोत रोज खुप मजा करतोत

  • @adityavolgers5207
    @adityavolgers5207 หลายเดือนก่อน +6

    Tai mi video baghaychya आधीच कमेंट करते.कारण की मला माहित असतं व्हिडिओ छानच असणार.

  • @surekhakarkhanis9067
    @surekhakarkhanis9067 หลายเดือนก่อน

    आंधळे सरांचे.विडी .
    ओ पहा छान माहिती

  • @jitendrashinde9
    @jitendrashinde9 หลายเดือนก่อน

    आदरणीय ताई आपले सर्व विविध विषयातील चित्रीकरण मी पाहिले आपण खरंच एक नैसर्गिक विषय घेवून सर्व ऋतू मानानुसार चित्रीकरण करता आपण आमच्या घरातील सदस्य आहेत असाच आम्हास वाटते या बद्दल एक भाऊ म्हणून मी आनंदी आहे
    आपल्या सादरीकरनास खूप शुभेच्छा 🙏

  • @aishwaryadarekar4317
    @aishwaryadarekar4317 หลายเดือนก่อน +4

    ताई तूम्ही ग्रुप करा ना मंगळसुत्र पाठवा ग्रुप वर आम्हाला पण पाहता येईल

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln หลายเดือนก่อน +1

    आई खूप छान व्हिडिओ होता

  • @YashBahiram-t2i
    @YashBahiram-t2i หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान ताई आमच्या पण कॅम्प मध्ये कार्यक्रम होत असतात

  • @kalpanajadhav7166
    @kalpanajadhav7166 หลายเดือนก่อน +4

    आमच्या कडे पन नाही ठेवत नारळ

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 หลายเดือนก่อน

    ताई छान सुरुवात झाली विडिओ ची डोंगरावर छान वातावरण वाटतंय छान देवीची स्थापना केलीय हो प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा असते पण आमच्याकडे माझी आई न ऊ दिवसांचाच धरते मी लहान पणा पासून पहाते माझी सासू बाईपण न ऊदिवसच धरतात छान त ताई पण आता मी नाही घेवू शकत पण जेव्हा घेवू शकेल तर मला पाहिजे ते मंगळसुत्र नक्की देतालना होताच आमच्या माहेरी रोज देवाची आरती करायला मराठी येतो व उठवायला पण येतात मग नंतर दसर्याला त्यांना शिधादेतात.स्वाती ताई जानकीबाई हो म्हणतेय हो भारती ताई असं काही असेलतर सगळे एकत्र येतात नाही तर रोजच कामच आहे च.

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 หลายเดือนก่อน +3

    Jyoti tai Tumi je aaj saree ghatli hoti te kutun ghrtli ani pp kite ahe please reply dya ❤ aavdli mla saree kup tumchi 😢 please reply

  • @VishwasSangle
    @VishwasSangle หลายเดือนก่อน +5

    ताई तुमच्या त्या जाऊबाई आणि छोटासा सासुबाई येत नाहीत का त्या कधीच व्हिडिओमध्ये दिसत नाहीत छान होता व्हिडिओ ताई

    • @VishwasSangle
      @VishwasSangle หลายเดือนก่อน

      अहो ताई मी खेळायला म्हणते गौरीच्या सुद्धा खेळत नव्हते आणि काल सुद्धा दिसला नाही

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 หลายเดือนก่อน +2

    जे काय पहिल्यापासून अडीच दिवसाचा 2.5 दिवसाचा तेवढेच करा उगीच काही जास्त वाढायला जाऊ नका बरोबर आहे तेवढेच.

  • @samirshinde655
    @samirshinde655 หลายเดือนก่อน

    Tai tumhi ek divas live yeun dakhava mangalsutra mag saglyana nit baghayala milel.mala mahit aahe ki tumhala pan vel nasato,pan please ek divas tharva aani dakhava

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 หลายเดือนก่อน +3

    ताई देवाचा टाक घरात असल्यावर 9 दिवस उपवास घरातील 1ने उपवास धरावाच लागतो

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 หลายเดือนก่อน

    Main bhagyashri Nikam Mala Tumsa episode khopadi aahe Mala main tumse block 15 Dev 20 Divas pasun Audi Ne Kaha Tha hai

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน

    किती छान आहेत मंगळसूत्र. 👌🏼👌🏼पहिलं सुंदर आहे किती चमचमत आहेत सर्व 👌🏼👌🏼

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 หลายเดือนก่อน +5

    ताई फौजी पोहचले ते सांगीतलं नाही. मुक्या प्राण्यांना पण भावना असतात च ना म्हणून तुम्ही बोलता तेव्हा ते खुश होतात. खेळ खुप छान झाला 😊

  • @ashwinibodkhe9269
    @ashwinibodkhe9269 หลายเดือนก่อน +5

    सॉरी ताई तुम्ही जी मुलगी ठेवले ना ती अजिबात रिप्लाय देत नाही थोडासा आम्हाला समजून सांगितलं तर आम्ही घेऊन माझ्यासारखे काही बायांना नाही कळते ताई थोडं समजून सांगितलं तर होईल ऍडजेस्ट राग आला असेल तर माफ करा ताई सॉरी

  • @ashakekane9428
    @ashakekane9428 หลายเดือนก่อน

    हो तसेच आम्ही चे कडे पण आहे

  • @SohamGagare-h8d
    @SohamGagare-h8d หลายเดือนก่อน +4

    Tumhi tya मोबाईल वर डिजाइन पाठवत जा

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 หลายเดือนก่อน

    छान छान, मंगलसूत्र पण मस्त मस्त डिजाइन मधे आहेत। घटस्थापना पण लयबद्ध वलय भारी ❤

  • @Lifeswati1234
    @Lifeswati1234 หลายเดือนก่อน +1

    Taii starting la instrumental song kont ahe...plzz sanga na.....plzzzzz.....🌸🌸🌸🌸

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 หลายเดือนก่อน

    खुप छान 😅संगीत खुर्ची 🎉ताई मि पण एक नंबर च प्राइज मिळवल होत 🎉संगीत खुर्ची मध्ये 😅धन्यवाद ताई

  • @SarikaSarikatone
    @SarikaSarikatone หลายเดือนก่อน

    Aadich divashacha mahanje kasa explain kara bharati kay kalal nahi

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866 หลายเดือนก่อน

    Kite chan watate tumchya eth sakali skali watate yeun rhav tumchya eth khup chan watate Mann prasssn hote ❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน +1

    भारती ताई स्वाती ताई तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 หลายเดือนก่อน +3

    ताई आमच्या घरीही घटात नारळ नसतो

  • @ShubhangiHadole
    @ShubhangiHadole หลายเดือนก่อน

    Mumbai madhe yeil ka parcel. Mangalsutra che

  • @poonampawar559
    @poonampawar559 หลายเดือนก่อน

    Saree n dress collection aana tai tumchi choice khup chan aahe

  • @Smitaik-v
    @Smitaik-v หลายเดือนก่อน

    Khup chaan tai video mi pn hya varshyapasun navratriche upvas dharlay

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน +4

    स्वाती किती छान प्रेमाने म्हणते बेटा भारतीताई आता जानकिला डोंगरवर कोण घेऊन जाते चरायला

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r หลายเดือนก่อน +1

    Aamhi pn naral thevat nahi ❤❤

  • @cagaming0042
    @cagaming0042 หลายเดือนก่อน +1

    I love this music ❤😊

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 หลายเดือนก่อน +1

    हो ताई तुम्ही मोठ्या आहे तुम्ही धरायला पाहिजे होता उपवास 9 दिवसाचे आनी धरले तर मोडत नाही उपवास बाकि विडियो 👌❤

  • @संगीताजाधव-ख8ड
    @संगीताजाधव-ख8ड หลายเดือนก่อน

    घठातं नारळ ठेवीतच नाही असाच असतो घट

  • @ShamalGhadge-t3i
    @ShamalGhadge-t3i หลายเดือนก่อน

    Ghat tatat patrolling theun basvatat Ani tyatlya ghatacha matkyavr pn ami Vati thevto panamde naral nahit thevt

  • @VidyapankajThube
    @VidyapankajThube หลายเดือนก่อน +2

    Tai कानातले पण ठेवा मंगळसुत्रवर

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर कार्यक्रम

  • @truptitate5337
    @truptitate5337 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 หลายเดือนก่อน

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @rajpatil2131
    @rajpatil2131 หลายเดือนก่อน

    mi pn Uthata Basta kete

  • @swami9109
    @swami9109 หลายเดือนก่อน

    दरेवाडीची मळगंगा आहे का ताई

  • @priyasawant8893
    @priyasawant8893 หลายเดือนก่อน

    तुम्ही जेव्हा मंगळसूत्र डिझाइन दाखवणार तेव्हा लाईव्ह का येत नाही म्हणजे रिच वाढते ,माझे आपले एक सजेशन तुमचा बिझनेस त्यामुळे वाढेल.

  • @RoshaniBade
    @RoshaniBade หลายเดือนก่อน

    Cash on delivery chlu karna tai

  • @priyalthombare8675
    @priyalthombare8675 หลายเดือนก่อน +3

    पानावर देव ठेवलेत ते पान देठ वरती असतो तुम्ही आपल्या बाजूला देठ केलंय

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @MusinaInamdar
    @MusinaInamdar หลายเดือนก่อน

    Tai jwellery cha video vegla banva .please .ya video madhe naka taku

  • @anitamathankar6794
    @anitamathankar6794 หลายเดือนก่อน

    ताई मला खूप 1099च मंगळसूत्र खूप आवडतल पण मला आगरी करता येते नाही मग पैसे तूम्ही दिलेल्या नंबरवर पाटवाच का

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน +2

    ताई मंगळसुत्रावर कानातले पण ठेवा ना पुर्ण सेठ घातल्यावर छान वाटत 😊

  • @techcircuit7524
    @techcircuit7524 หลายเดือนก่อน +1

    Tai tumhi paanavar je taak thevle naa te paanache deth maage kara naa tai baki khup chan video nehamipramanech love you tai❤

  • @krishnashinde7288
    @krishnashinde7288 หลายเดือนก่อน

    ताई आमच्याकडे सुद्धा नारळ ठेवत नाही गटात❤❤❤

  • @shubhangishinde9223
    @shubhangishinde9223 หลายเดือนก่อน

    Same tai amhi pn nh tevt gtat naral❤

  • @bharatikale4200
    @bharatikale4200 หลายเดือนก่อน +1

    Amhi pan naral thevat nahi

  • @NageshAmbole-m3i
    @NageshAmbole-m3i หลายเดือนก่อน

    खुप छान विडियो दीदी 👌👌❤❤ संगीत खुडची खुप छान खेळला दी

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 หลายเดือนก่อน +1

    भारती मी अमरावती ला राहते, आमच्या कडे सुध्दा घटात नारळ ठेवतात

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद आज हातात मोबाईल घेतल्या घेतल्या माझ्या लाडक्या भारतीताई व स्वातीताई चा आवज ऐकायला मिळाला ताई नवरात्रीच्या तिसऱ्या माळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 😂😂❤❤ खुप आनंद झाला ताई मी तुझे सहा महीने हो आले डेली ब्लॉग बघते व रोज कमेंट करते पण तुम्ही एकदाही मला रिप्लाय दिला नाही मी तुमच्या दोघींवर फार नाराज आहे 😢

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 หลายเดือนก่อน

    भारती 9 दिवस उपवास केले नसतील तर महा अष्टमी चा उपवास करावा ९ मील आपण केला तरी खूप महत्त्व आहे आणि कुमारिका पूजन करा 10 वर्षाच्या आतील मुलींचे मुली पाहिजे एक वर्षाच्या पुढे पुजन करावे

  • @samirshinde655
    @samirshinde655 หลายเดือนก่อน

    Tai aas kharach vatay prani v pakshi tumchyashi boltat

  • @OnkarBuchude
    @OnkarBuchude หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे नवदिवस उपवास करतात

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 หลายเดือนก่อน +1

    Khupch Chan video 👌🙏🙏🙏

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान घट बसवला हिरवं वस्त्र व दागिने घातले

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 หลายเดือนก่อน

    😍

  • @shital5446
    @shital5446 หลายเดือนก่อน +1

    ताई टाक ठेवलेले पाने सरळ ठेवत जा त्याचे देठ मागे करायचे आमच्या कडे पण नाही ठेवत नारळ ❤

  • @SomnathSose-qh4vw
    @SomnathSose-qh4vw หลายเดือนก่อน +1

    ताई माझ्या माहेरी पण तसच आहे मी नगरची आहे माळीन बाई माळ आणून देतात

  • @karansuryawanshi4778
    @karansuryawanshi4778 หลายเดือนก่อน +1

    Aamhi pan naral thevat nahi

  • @siddrshraskar8284
    @siddrshraskar8284 หลายเดือนก่อน

    Nager jilhyt nahi thevat.... To ghat aahy kalash nahi

  • @artipatil-nc1vy
    @artipatil-nc1vy หลายเดือนก่อน

    मी तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहात बसते मला असं वाटतं तुम्ही माझी मोठी बहीणच आहात दोघीही

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 หลายเดือนก่อน

    Tumcha sarki puja keli sem

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 หลายเดือนก่อน

    Very nice 🌹🌹

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 หลายเดือนก่อน

    Chan vlog doghi mast distay.

  • @KomalGiri-d6w
    @KomalGiri-d6w หลายเดือนก่อน

    Saree collection ana

  • @akshu11599
    @akshu11599 หลายเดือนก่อน +1

    Resin art dakhva na tai

  • @rahinjpriya3153
    @rahinjpriya3153 หลายเดือนก่อน

    ताई मी हरिद्वार मध्ये राहते उत्तराखंड मी फौजी सोबत आहे माझ्या पर्यंत पोहचेल का ऑर्डर मंगळसुत्राची प्लीज रिप्लाय द्या ❤

  • @ShitalGayakwad-je7lq
    @ShitalGayakwad-je7lq หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही मंगळसुत्र चा बोलक दुसरा बनवा

  • @RohanGite-g2i
    @RohanGite-g2i หลายเดือนก่อน

    खर आहे भारती ताई आमचा ईथे पण नारळ नाही त ठेवीत

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu หลายเดือนก่อน

    Tai tum cha kade Navratri garaba nahi kedat nahi ka

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u หลายเดือนก่อน

    Nice video

  • @mahadevkhote1991
    @mahadevkhote1991 หลายเดือนก่อน

    Tai naginichi pan ulti thivlit tai

  • @GauriShinde-sd7wx
    @GauriShinde-sd7wx หลายเดือนก่อน

    Nice video ❤

  • @sponlineenglishclass800
    @sponlineenglishclass800 หลายเดือนก่อน

    Nice video tai but chota hota video

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 หลายเดือนก่อน +1

    Aai Raja udhe udhe 🙏🥺

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 หลายเดือนก่อน

    Hii 🙏

  • @jyotish73
    @jyotish73 หลายเดือนก่อน

    संगीत खुर्ची खुप छान

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 หลายเดือนก่อน

    ताई जानकी छान दिसत आहे मोठी झाली आणली तेव्हा लहान होती

  • @meenahiree
    @meenahiree หลายเดือนก่อน

    मस्त

  • @pallavideshmukh957
    @pallavideshmukh957 หลายเดือนก่อน +1

    Panachi deth atlya bajula astona

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 หลายเดือนก่อน +1

    कोण जिंकले सांगितलेच नाही....