जागरणाला आलं विघ्न 😒 तुम्हीच सांगा काय करू 🥺मामी काय बोलल्या बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 120

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe วันที่ผ่านมา +65

    वाह पांडूदा काय भाकर तव्यावर टाकली, ग्रेट काही काही बायका गवऱ्या थपल्यवणी थापून दणकन फेकून देतात तव्यावर पण तू तर दादा एखाद्या बाईला लाजवेल अशी भाकर टाकली खूपच भारी वाटल पाहून❤❤❤

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 วันที่ผ่านมา +23

    तुमच्या विद्वान, अतिहुशार कामधंदा नसलेला घराण्याचा मोठा मान नसलेला सोमनाथ वाघमारे यांचा सल्ला घ्या.😂😂😂

  • @कककक-ण5फ
    @कककक-ण5फ วันที่ผ่านมา +34

    मंगळवार शुक्रवार रविवार करायच दादा लोणंद चे गोधळी आहेत खुप छान कार्यक्रम करतात नंबर पाहिजेका सांगा नका करू बुधवारी

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 วันที่ผ่านมา +1

      परवा आम्ही लोणंद मध्ये नाष्टा केला

  • @adaAta-zf7gw
    @adaAta-zf7gw วันที่ผ่านมา +19

    नाही चालत दादा तुम्ही तारीख चेंज करून घ्या शुक्रवार किंवा मंगळवार किंवा रविवार किंवा सोमवार किंवा गुरुवार बाकीचे कोणते हे वार चालतील पण शनिवार आणि बुधवार चालत नाही

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 วันที่ผ่านมา +13

    आईने स्वयपाक शिकवला छान वळण लावल आईने लेकराना

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 วันที่ผ่านมา +13

    जागरण गोंधळ बुधवारी काधीच होत नाही शनिवारी धर रविवारी लागर तोडायचा आसतो तु दुसरे गोधळी पाहा दोगाचा पण ऐकदाच करा पैसे कमी लागतील बुधवारचा काधीच पाहीलेला नाही गांवाकडे मी कधीच नाही

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 วันที่ผ่านมา +8

    खंडोबाचे असेल तर शनिवारी करता लंगर रविवारी इथे करता दादा ❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 วันที่ผ่านมา +11

    खूप छान भाकरी टाकली तव्यामध्ये दादा 🎉❤

  • @आव्या
    @आव्या วันที่ผ่านมา

    अरे व्वा किती छान अलगतपणे सुंदर हळूवारपणे उचलून भाकरी टाकली तव्यामध्ये 😊😊.....एक नंबर 🎉

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 วันที่ผ่านมา +3

    अहो दादा. शुक्रवार. रविवार किंव्हा मंगळावर. या वारी करा. कारण एवढे पैसे खर्च करून फायदा तरी झाला पाहिजे. करायचं आहे तर चागले करा सारखं सारखं करन सोपं नसत. सोमवार. बुधवार. गुरवार आणि शनिवारी करू नये. त्यातली त्यात रविवार तर 1 नंबर. बघा तुमच्या म्हण्याप्रमाणे.
    माझ्या मते 3 वर फक्त देवाचं करायचं आहे त्यामुळे माझं सांगणं. बाकी तुमची इच्छा. 🙏🙏कधी घेतले तरी आम्ही काय जागरणाला🤩🤣 नाही येणार. चांगले सांगितले फक्त.

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t วันที่ผ่านมา +15

    आरे वा छान भाकरी टाकली तव्यात

  • @AshviniKhatavkar
    @AshviniKhatavkar วันที่ผ่านมา +3

    रविवारच घ्यायचं खंडोबाचं आहे म्हणल्यावर रविवारी जागरण करायचं असतं

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp วันที่ผ่านมา +6

    पांडुरंग संर भाकर ऐकचं नंबर टाकली तव्यावर मस्त 👍👍

    • @ReshmaJagtap-z6b
      @ReshmaJagtap-z6b วันที่ผ่านมา

      1 Video Bhakri Kerta Na Cha Taka. Dada

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 วันที่ผ่านมา +5

    बुधवार हा पण देवांचा च म्हणजे पांडुरंग चा आहे काही होत नाही आम्ही तर शनिवारी वास्तुशांती आणी जागरण गोंधळ घातला होता वाराचं काही नसतं

  • @Artificial_AI_gyan.007
    @Artificial_AI_gyan.007 วันที่ผ่านมา +6

    पुढचा महिना मार्ग षिश महिना आहे चिकन खात नाही

  • @ushabhosale5892
    @ushabhosale5892 วันที่ผ่านมา +3

    खूप छान पांडू दादा आईने वळन छान लावले आहे ❤❤❤❤❤

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे दादा तुमच्या मावशीच जागरण रविवारी मंगळवार नाहीत र शुक्रवारी करतात

  • @DeepakDhome-hp8qd
    @DeepakDhome-hp8qd วันที่ผ่านมา +1

    8 तारीख बेस्ट आहे माझे जागरण 8 तारखेला आहे

  • @kavitamunde5005
    @kavitamunde5005 วันที่ผ่านมา +7

    ऐक पांडू चांगल्या कामामध्ये आड अडचणी येतातच पांडू तुम्ही तारीख ठरवली की तुमच्या घरच्या देवाला एक नारळ मांडा असं बोला की जे मी काम हातात घेतला आहे ते काम पूर्ण होऊ द्या कोणत्या पण माझ्या कामांमध्ये अड अडचणी येऊ नका देऊ असं तुम्ही घरच्या देवाला नारळ ठेवून बोला आणि जे तुम्ही तारीख फिक्स केलेली आहे गोंधळासाठी ती तारीख सांगून असं म्हणा तुमच्या कामांमध्ये कोणतीही अडचणी येणार नाही थोडाफार देवावर पण विश्वास ठेवा फक्त करायचं म्हणून करू नका पांडू तू बोलतोस ना हे सगळं देवाने नाही बनवले पण देवापर्यंत पोहोचलो तर पाहिजेल की नको जर तू कधीही पण जागरण घातलंस तर तुझा गोंधळ घालण्याचा काही अर्थ राहणार नाही माझं असं ऐकण्यामध्ये आहे गोंधळ ही मंगळवारी घाला बघा तुम्हाला पटतंय का आमच्याकडे मोठे माणसं मंगळवारी आणि शुक्रवारी व गोंधळ घालतात बाकी तुमची मर्जी

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw วันที่ผ่านมา

    देवाला जायच म्हणजे सर्व देवांना जागरण गोंधळ साठी आमंत्रण द्यायचे आमच्या घरी जागरण गोंधळ आहे तुम्ही आवर्जून या माझ्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी अशी विनवणी करायची असते

  • @kusumchavan9401
    @kusumchavan9401 วันที่ผ่านมา +9

    तुमची आई खूप छान आहे

  • @Chhayashinde-12
    @Chhayashinde-12 วันที่ผ่านมา +8

    खंडोबाचं असेल तर शनिवारी करून रविवारी नगर तोडला तरी पण चालतो.

  • @komaltanpure4809
    @komaltanpure4809 วันที่ผ่านมา +4

    Dada रविवार karyach असत जागरण गोंधळ खूप चांगल karyach

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 วันที่ผ่านมา +6

    Very very nice video dada

  • @MayurSali-zi9mx
    @MayurSali-zi9mx วันที่ผ่านมา +1

    पांडु भाऊ जागरण गोंधळ शनिवारी रात्री 10-11 वाजल्यापासून चालु करतात म्हणजे शनिवारी घेतल की रवीवारी खंडोबा चा वार असतो

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 วันที่ผ่านมา +1

    पांडुदादा भाकरी मस्तच टाकली तव्यावर, हुशार आहे.

  • @Pratibhalandage
    @Pratibhalandage วันที่ผ่านมา +3

    Sunday best tarikh

  • @balwantsurve410
    @balwantsurve410 วันที่ผ่านมา

    👌🏻👌🏻

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k วันที่ผ่านมา

    पांडू दादा खंडोबा चा वार रविवारी आहे त्याच दिवशी करा कारण रविवारी शुभ मानले जाते तुम्हाला वाटेल की लोक काही पण सांगित पण रविवारी करा दुसऱ्या बा्म्हण पहा ❤❤❤😊😊😊😊बाकी तुमचा निर्णय पांडू दादा

  • @vijayashevale5059
    @vijayashevale5059 วันที่ผ่านมา +4

    Ho sunday asto

  • @pushpamagar9488
    @pushpamagar9488 วันที่ผ่านมา +4

    पांडुरंग दादा बूधवारि करू नकोस

  • @ChetanaDevkule
    @ChetanaDevkule วันที่ผ่านมา +2

    विचार करून करा सर

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 วันที่ผ่านมา +3

    खूप प्रेमाने बोलता आईशी

  • @MohanFuge
    @MohanFuge วันที่ผ่านมา +4

    पांडू दादा खूप छान भाकर तव्यात टाकली

  • @rekhakhole6182
    @rekhakhole6182 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂😂

  • @Neeta-lc6kn
    @Neeta-lc6kn วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे.शनिवारी रात्री जागरण अणि रविवारी लंगर तोडतात.नसेल तर पुढच्या महिन्यात घ्या. पण रविवारी घ्या..

  • @danumandliek3056
    @danumandliek3056 วันที่ผ่านมา

    शनिवारी जागरण गोंधळकेलं तरी चालतं म्हणजे रविवारी लंगर तुटतो

  • @swatisuplevlogs4661
    @swatisuplevlogs4661 วันที่ผ่านมา +1

    मी गोधळीच आहे बुधवारी चालतो काय झालं

  • @Sapnqtagar
    @Sapnqtagar วันที่ผ่านมา +1

    Dada kharch tumachi aai khop nashibvan ahe tumachya sarkha mulga janmala aala ahe❤

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 วันที่ผ่านมา

    Gondhali tyachya hishobane sangato dusara ghondhali bagha budhawari karat nahi mami la kahi kalte ka kahihi sangatat lagu honar nahi dusara gondhali bagha budhawari kadhi hi karat nahi

  • @bjadhav71
    @bjadhav71 วันที่ผ่านมา +1

    दुसरी जागरण पार्टी ठरवा, रविवार.मंगळवार, शुक्रवार चांगला आहे.

  • @hiradongare5152
    @hiradongare5152 วันที่ผ่านมา

    करशील बुधी होईल कधी बुधवार एकादशी अमावास्या अभी देवदेव नाही करत बामण काकाला विचारुन कर सगळे दुनियादारी सोड

  • @Supra_Rider_._.7
    @Supra_Rider_._.7 วันที่ผ่านมา

    Dada agadi khar bolat tumhi jar manat shradha asel tar var mahina hyala kahich mahtv nahi dyayach karn sagle divas sarkhech astat tar bindast jagaran ghala tumhi tharlelya divashi ❤❤❤❤

  • @MadhurNagarmote
    @MadhurNagarmote วันที่ผ่านมา +1

    As kahi hot nahi manatun kara sagle divas sarkhech aste

  • @AartiSatpute-uj7vs
    @AartiSatpute-uj7vs วันที่ผ่านมา +2

    रविवारी असतो गोंधळ

  • @honbleswaraj2718
    @honbleswaraj2718 วันที่ผ่านมา +8

    पुजा ची पाळीची तारीख बघा

  • @अलकाजगताप
    @अलकाजगताप วันที่ผ่านมา +2

    शुक्रवार

  • @KomalpalakeKomalpalake
    @KomalpalakeKomalpalake วันที่ผ่านมา

    खूप छान भाकरी टाकली तव्यावर दादा तुम्ही ❤

  • @kusumchavan9401
    @kusumchavan9401 วันที่ผ่านมา +2

    नाही दादा मंगळवार शुक्रवार नाही तर रविवार

  • @shubhangikhavale1226
    @shubhangikhavale1226 วันที่ผ่านมา

    पांडू दादा बुधवार चे जागरण करत नाही आमचं पण जागरण जानेवारीच्या पाच तारखेला आहे तुम्ही पण घाला

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 วันที่ผ่านมา +1

    हो सोमवारी नारळ फोडत नाही

  • @Aj-f8k
    @Aj-f8k วันที่ผ่านมา +1

    बुधवार भुताचा वार जंगम स्वताच्या फायद्याचं बघतो

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 วันที่ผ่านมา +1

    भाकरी खुप छान आणि पांडु दादा ची काॅमेडी 😂😂

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl วันที่ผ่านมา +2

    आग बाई बाई च्या vr भाक्री kartakio Dada तुम्ही

  • @user-urmi8997
    @user-urmi8997 วันที่ผ่านมา +2

    Dada Amala pana bolava jagarana godaila

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 วันที่ผ่านมา +1

    Sunday kandobacha var ahe mhanun Sunday Lach kartat jamat naseal tar tatrkh pudea dhakla Jo jagaran galto toch Langar todto bhava bhava cha chuli veagli ahe tuja bhau langar todu shakat nahi amcha garat pan hot astea

  • @KomalJavane
    @KomalJavane วันที่ผ่านมา +2

    शुक्रवार.आहे.की.दादा

  • @yuvrajgadhave617
    @yuvrajgadhave617 วันที่ผ่านมา +1

    Naka.karu.dudavare

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 วันที่ผ่านมา +1

    नाही

  • @siddhichaugule9079
    @siddhichaugule9079 วันที่ผ่านมา +1

    दादा बुधवारी आणि शनिवारी गोंधळ घालत नाही

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 วันที่ผ่านมา +1

    Bhudvar Pandurangacha var ahe mnun nahi karat

  • @ushasanjeevmarmancha
    @ushasanjeevmarmancha วันที่ผ่านมา +1

    Somari Karta Gonda mangalwariAarti karte the

  • @sanskruti_92
    @sanskruti_92 วันที่ผ่านมา

    अहो दादा बुधवारी जमते की दादा कोणाचे ऐकु नका. गुरुवारी नंगर तुटतो. Rahudya दादा आत्ता maghe पुढे करू नका. एकदाशी करत नाही फक्त कारा दादा बिंधास आम्ही गडावर बुधवार च जागरण केले होते

  • @gorkhgavad
    @gorkhgavad วันที่ผ่านมา

    रविवार शुक्रवार मंगळवारच देव देव करतात

  • @gorkhgavad
    @gorkhgavad วันที่ผ่านมา +1

    एवढा खर्च करायचा आहे देवाने मानून घेतलं पाहिजे जरा विचार करून करा

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty วันที่ผ่านมา

    एकच नंबर भाकरी टाकली तव्यावर

  • @ushasanjeevmarmancha
    @ushasanjeevmarmancha วันที่ผ่านมา +1

    Guruwari Gondal jamta shukrawari Aarti karao lagta

  • @prakashkhaire1355
    @prakashkhaire1355 วันที่ผ่านมา +1

    करा काय झाल बुधवार ला

  • @manishakarpe-k3i
    @manishakarpe-k3i วันที่ผ่านมา +1

    Aai correct bolta

  • @AshviniKhatavkar
    @AshviniKhatavkar วันที่ผ่านมา

    कुठल्या देवाचा कार्यक्रम आहे

  • @rukhsarattar2973
    @rukhsarattar2973 วันที่ผ่านมา

    बुधवारी चालते

  • @adaAta-zf7gw
    @adaAta-zf7gw วันที่ผ่านมา +3

    दादा खर्च खूप करायचा आहे विचार करून घ्या चुकीच्या वारी करू नका तर तुम्ही सगळ्या गोष्टी विचार करून करा गोंधळ करायचा आहे तर काळजीपूर्वक करा

  • @LataGarad-e1m
    @LataGarad-e1m วันที่ผ่านมา +3

    मंगळवार शुक्रवार किंवा रविवारी जागरण गोंधळ घालायचे असते, रुजू होत नाही,

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane วันที่ผ่านมา

    बुधवारी नसते पुजा

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 วันที่ผ่านมา

    गोंधळ रविवारी मंगळवारी शुक्रवारी करतात

  • @DeepakDhome-hp8qd
    @DeepakDhome-hp8qd วันที่ผ่านมา

    बेस्ट आयडिया की वाघे बदल दुसरा वाघे बघ

  • @nehaveer4738
    @nehaveer4738 วันที่ผ่านมา +2

    hii GM. big fan

  • @gorakhkamble9416
    @gorakhkamble9416 วันที่ผ่านมา +2

    बूधवीरच चालत नाही

  • @bhausahebic
    @bhausahebic วันที่ผ่านมา

    Ravivari tev bhau

  • @DattaAdale-dq7du
    @DattaAdale-dq7du วันที่ผ่านมา +1

    Dada naka ghalu budhwari

  • @uttamjankar7176
    @uttamjankar7176 วันที่ผ่านมา

    चांगलंत

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w วันที่ผ่านมา +3

    बुधवारी नका करु भाऊ

  • @MohanFuge
    @MohanFuge วันที่ผ่านมา +2

    दादा बामनांना विचारून बघा ना

  • @pujaandhale2809
    @pujaandhale2809 วันที่ผ่านมา

    बुधवारी नका करू पावन होत नाही

  • @subhashraut7664
    @subhashraut7664 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @danumandliek3056
    @danumandliek3056 วันที่ผ่านมา

    शनिवारी धारा रविवारी लंगर तुटेल

  • @sharadbhavar7839
    @sharadbhavar7839 วันที่ผ่านมา +2

    बुधवारी तारीख असली तरी रात्री बाराच्या पुढे गुरुवार चालू होतो काहीच अडचण नाही

  • @ishwarahire2941
    @ishwarahire2941 วันที่ผ่านมา +1

    Pandu dada jagran godhal ravivari kartat fakt ani fakt

  • @chhayaghule2045
    @chhayaghule2045 วันที่ผ่านมา +1

    Nahi jamat

  • @bharatikolekar5369
    @bharatikolekar5369 วันที่ผ่านมา

    Eakadshila Karu naka manaya hot nahi

  • @user-urmi8997
    @user-urmi8997 วันที่ผ่านมา +1

    Hi dada

  • @शंकरघोड़े-ख2ढ
    @शंकरघोड़े-ख2ढ วันที่ผ่านมา +1

    रविवारी करते

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 วันที่ผ่านมา +4

    Khi hot nhi dada budhvari pn hot aste manat shrdha tevha dev kadhi pn prasan hoto 10 lokanche 10 vichr astet tuhmi tham raha

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 วันที่ผ่านมา +1

    काय झालं दादा

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😂😂

  • @RupaliBhagat-f9w
    @RupaliBhagat-f9w วันที่ผ่านมา

    तुम्हाला जमत तर पुजाला शिकवा ना 😂😂

  • @SnehaKedari-d3o
    @SnehaKedari-d3o วันที่ผ่านมา +1

    रविवारी करतात

  • @NikitaMali-q5z
    @NikitaMali-q5z วันที่ผ่านมา +2

    सोमवारी नारळ फोडायचा नसतो.

    • @MayuriHotkar-zs7ko
      @MayuriHotkar-zs7ko วันที่ผ่านมา +1

      शुक्रवारी नारळ फोडत नसतात

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 วันที่ผ่านมา

    एवढे पैसे खर्च करतात रविवारी गोंधळ करा

  • @kusumchavan9401
    @kusumchavan9401 วันที่ผ่านมา +1

    माझी आई तू सेम अशीच आहे