कांदा पेरणी यंत्र- वापर व तोटा ? Onion seed drill man power opening.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • मानवचलीत कांदा पेरणी यंत्र
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    नमस्कार ,
    शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत. यापैकी एक गरज म्हणजे म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत .
    तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय ...
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते
    ➡️ याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 👇🏽👇🏽
    👉🏽 कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
    👉🏽 कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
    👉🏽 पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
    👉🏽 दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत )
    👉🏽 हे यंत्र ६ फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर तीन फूट आहे.
    👉🏽 दोन ओळीतील अंतर ६इंच ठेवता येते
    👉🏽 हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
    👉🏽 वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
    👉🏽 आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी अतिशय उपयुक्त
    पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
    👉🏽 या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.
    पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .
    आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    WhatsApp 8208441819
    आधुनिक शेतीचाशेतीचा गोडवा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल प्याज बोने की मशीन
    नमस्ते
    आज कृषि में कई नए बदलाव हो रहे हैं। मैनपावर की कमी के कारण कई उपकरण एक आवश्यकता बन गए हैं। इसने बहुत कम समय में कृषि के लिए आवश्यक कई सटीक और प्रभावी वस्तुओं को भी बनाया है। इन्हीं जरूरतों में से एक है बुवाई, आज बहुत से लोग पशुधन का खर्च नहीं उठा सकते हैं और अन्य विकल्प छोटे किसानों के लिए महंगे हो गए हैं। आपके समय में भी उपलब्ध नहीं है।
    हम कई प्रकार की खेती भी लागत पर और समय पर जनशक्ति के नुकसान के मामले में लाए हैं!
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल बुवाई मशीन, कई जरूरतों को पूरा करने वाली मशीन
    मुखिया* इसके मुख्य लाभ इस प्रकार हैं*
    न्यूनतम बीज और सटीक दूरी।
    प्याज, सब्जी जैसी समान फसलों के लिए पौध उगाने की आवश्यकता नहीं है (इससे बहुत सारा पैसा, श्रम, समय, जनशक्ति की बचत होती है)।
    पुन: फसल की रोपाई और कटाई का समय घटाकर 1 माह कर दिया गया है। पुनर्रोपण के दौरान जड़ों को चोट लगने से फंगल रोगों से बचाव होता है। विकल्प के लिए कम इनपुट की आवश्यकता होती है।
    अंतर दो पौध के बीच की दूरी 2 इंच से 12 इंच तक रखी जा सकती है इसलिए प्याज, गाजर, मेथी, गोभी, मूली जैसी फसलों को उचित दूरी पर बोने से प्रति एकड़ एक समान आकार और अधिकतम घनत्व मिलता है। विकल्प समान आकार देता है (दूरी बढ़ाने या घटाने के लिए अलग-अलग पैड दिए गए हैं)
    यह उपकरण 6 फ़नल में उपलब्ध है।कुल दूरी 36 इंच है जो तीन फीट है।
    अंतर दो पंक्तियों के बीच की दूरी जितनी चाहे उतनी रखी जा सकती है
    मूल रूप से मैनुअल होने के अलावा कोई कीमत नहीं है, पूरी मशीन उच्च गुणवत्ता वाले लोहे और प्लास्टिक से बनाई गई है, इसलिए इसे लंबे समय तक इस्तेमाल किया जा सकता है
    👉🏽 बहुत हल्का वजन और प्रयोग करने में आसान।
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    अंतरफसलों की अलग लाइन, मुख्य फसल के साथ ट्रैप फसल बोई जा सकती है इसलिए प्राकृतिक खेती के लिए बहुत उपयोगी है
    विकल्प यह है कि समय, धन, श्रम को पढ़कर बहुत ही गुणवत्ता वाला उत्पाद प्राप्त किया जाए। प्याज, धनिया (सीताफल), तिल, गाजर, मूली, पत्ता गोभी, गाजर, चुकंदर, धनिया, मेथी, मिर्च, भिंडी, ग्वार, टमाटर जैसी सभी प्रकार की सब्जियों के बीज सफलतापूर्वक बोए जा सकते हैं।
    इस मशीन से प्याज, धनिया, पालक, चुकंदर, मूली, गाजर, शीपू, हरे चने, उड़द, मेथी, टमाटर, भिंडी, ग्वार, पत्ता गोभी, आटा, जीरा आदि जैसे सभी छोटे बीज बोए जाते हैं।
    वैकल्पिक रूप से, कई महंगे बीजों की कीमत कम होती है और बहुत समय और धन की बचत होती है।
    अपना ऑर्डर या डेमो देखने के लिए नीचे दिए गए पते पर हमसे संपर्क करें
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    8208441819
    आधुनिक शेतीचा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305

ความคิดเห็น • 93

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 3 ปีที่แล้ว +7

    मस्त सर आपण कांदा पेरणी यंत्र बद्दल आपल्या शेतकरी बांधवांना खुपच छान आशी माहिती दिली त्याचबरोबर ट्रॅक्टरद्वारे इतर पिकाच्या तुलनेत कांदा बियाणे अतिशय लहान असल्याकारणाने शेतकऱ्याचे खूपच नुस्कान होत होते आता हे होणारे नुसकान आपल्यात मानवचलित कांदा पेरणी यंत्र द्वारे पेरणी केल्यामुळे नक्कीच कमी होऊ शकेल आणि दोन रोपांमधील एक समानता असल्यामुळे कांदा मोठा होण्यासाठी नक्कीच मदत होईल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद बेदरे सर....

    • @pandurangaher8867
      @pandurangaher8867 3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर. मला हे कांदा पेरणी यंत्र घेणे आहे. याची किमत काय आहे. मला कुठे मिळेल. कृपया पत्ता कळवा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +4

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

    • @ganeshbansode5424
      @ganeshbansode5424 3 ปีที่แล้ว +3

      Guarantee warrantie kiti aahe?

  • @bhishmarajyadav4049
    @bhishmarajyadav4049 3 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर शेतकरी समाधान उपयोगी आणी फायदेशिर खरच खूप छान सर

  • @akashbabar712
    @akashbabar712 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे सगळे विडीओ मस्त असतात

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ahe

  • @vikas-hl6ii
    @vikas-hl6ii 3 ปีที่แล้ว +2

    सहा इंचावर सात फन लाउन तीन इंच अंतर ठेउन कांद्याच्या बियाण्याची पेरणी केली तर एकरी बियाणे किती लागते.

  • @dyanobaBhosale
    @dyanobaBhosale หลายเดือนก่อน

    👍

  • @bhishmarajyadav4049
    @bhishmarajyadav4049 3 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर सर

  • @abdallahhuseinkabale7534
    @abdallahhuseinkabale7534 2 ปีที่แล้ว +1

    Can sent this machine to dar es salaam Tanzania East Africa. And how much you sell this machine

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @akashbabar712
    @akashbabar712 3 ปีที่แล้ว +1

    मशीन चांगलं काम करते

  • @akashbabar712
    @akashbabar712 3 ปีที่แล้ว +1

    Mast Sir

  • @shivajitungar8634
    @shivajitungar8634 2 ปีที่แล้ว

    भात/धान पेरता येईल का?

  • @kailasraobodkhe3176
    @kailasraobodkhe3176 8 หลายเดือนก่อน

    ,हाताचे मशीन कोठे मिळेल.

  • @bhausahebwakade5543
    @bhausahebwakade5543 2 ปีที่แล้ว +1

    Eek ekrasathi kiti biyane lagte

  • @namdeopoul4809
    @namdeopoul4809 2 ปีที่แล้ว +1

    कांदा पेरणी बी बारीक असल्यामुळे खत मिसळावे का? किंमत किती?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @gb-uk7uo
    @gb-uk7uo 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @ashokborate4581
    @ashokborate4581 3 ปีที่แล้ว +2

    चार×चार इंचावर बीयाने पडेल अशी सोय करता येते का? धन्यवाद सर.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      *दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी २०९००/- रुपये किंमत आहे..
      धन्यवाद...

    • @dnyandeokolte2053
      @dnyandeokolte2053 3 ปีที่แล้ว

      @@adhuniksheticagodva kimt kiti

  • @RakeshGirase-ve1yj
    @RakeshGirase-ve1yj 3 หลายเดือนก่อน

    याची किंमत किती आहे

  • @navachicomedyjokes8687
    @navachicomedyjokes8687 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे कुठे मिळते पुणे जिल्ह्यात डिस्ट्रीब्यूटर आहे का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद दादा...

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 3 ปีที่แล้ว +2

    या यंत्राने कांदा,मेथी, धने बियाणे पेरले असेल ते बियाणे उगवलेले आहे तेथील व्हिडिओ बनवुन जनतेपर्यंत पोहचवा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      लवकरच पेरलेले व्हिडिओ घेऊन येत आहोत धन्यवाद...

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 ปีที่แล้ว +1

    ही मशीन आम्हाला पाहिजे

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 2 ปีที่แล้ว +1

    Address kothe milel

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @datturupnor8931
    @datturupnor8931 2 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @arjunmahendrapawar3678
    @arjunmahendrapawar3678 3 ปีที่แล้ว +1

    एकरी किती किलो बियाणे पेरले जाते

  • @sandeepthorat4141
    @sandeepthorat4141 3 ปีที่แล้ว +3

    सर पेरणी यंत्र ne उगवली प्लॉट दाखवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +3

      हो लवकरच आम्ही पेरणी केलेले प्लॉट चे व्हिडिओ घेऊन येत आहोत...... धन्यवाद....

  • @somnathbachute329
    @somnathbachute329 3 ปีที่แล้ว +1

    Kim at kiti ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      *दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी २०९००/- रुपये किंमत आहे..
      धन्यवाद...

  • @dineshjoshi7914
    @dineshjoshi7914 10 หลายเดือนก่อน

    3D 3D QA

  • @rameshkakade5173
    @rameshkakade5173 3 ปีที่แล้ว +1

    Price

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 2 ปีที่แล้ว +1

    Price kiti ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @haridasdhere3157
    @haridasdhere3157 3 ปีที่แล้ว +3

    किंमत काय आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

  • @sandipgholap9101
    @sandipgholap9101 3 ปีที่แล้ว +1

    कांदा बी पेरल्यानंतर बी उगवण झालेला प्लाँट दाखवावा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      लवकरच उगवन झालेल्या प्लॉटवर संपूर्ण माहिती घेऊन येत आहोत....धन्यवाद....

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 3 ปีที่แล้ว +1

    नमस्ते कांदा पेरणी यंत्राची किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

  • @laxmangadhave1231
    @laxmangadhave1231 22 วันที่ผ่านมา

    Hello

  • @pankajkale304
    @pankajkale304 3 ปีที่แล้ว +1

    सर याची किंमत किती कुठे भेटते

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

  • @arunkadam9956
    @arunkadam9956 3 ปีที่แล้ว +2

    किंमत किती ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

  • @prasadshinde2439
    @prasadshinde2439 3 ปีที่แล้ว +1

    किमंत किती, कुठे मिळेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

  • @ballabhdangi3652
    @ballabhdangi3652 3 ปีที่แล้ว +1

    Is machine ki kimat kya hai

  • @rajukokani8218
    @rajukokani8218 3 ปีที่แล้ว +1

    Sir kimat kiti aahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @chetanchincholkar1217
    @chetanchincholkar1217 3 ปีที่แล้ว +1

    सर किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.

  • @SagarPatil-gv3jg
    @SagarPatil-gv3jg 4 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @sunilyeole9786
    @sunilyeole9786 3 ปีที่แล้ว +1

    कुठं मिळत मशिन.
    आणि किंमत किती आहे.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

    • @arjunchibhade7347
      @arjunchibhade7347 3 ปีที่แล้ว +1

      Ya mashin chi kimat kiti ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      17360/-

  • @bhagvanbadhekar263
    @bhagvanbadhekar263 3 ปีที่แล้ว +1

    किंमत काय आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @er.sarjeraobangar5663
    @er.sarjeraobangar5663 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

    • @jamgekarofficial24
      @jamgekarofficial24 3 ปีที่แล้ว +1

      @@adhuniksheticagodva khupach chan

    • @sureshshewale2536
      @sureshshewale2536 3 ปีที่แล้ว +1

      @@jamgekarofficial24 kimat kiti

    • @sureshshewale2536
      @sureshshewale2536 3 ปีที่แล้ว +1

      Kimat kiti

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद...

  • @sanskarpatil-qn7sk
    @sanskarpatil-qn7sk 3 ปีที่แล้ว +2

    Kimat kiti ahe sir

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

  • @shankarpisal7155
    @shankarpisal7155 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @sunitasherkar1553
    @sunitasherkar1553 3 ปีที่แล้ว +1