भिकारी साले स्वतःच्या राज्यात खायला मिळत नाही म्हणुन इथे आले आणि मराठी माणसांवरच दादागिरी यांची, साऊथ ला भैये दादागिरी करतात अशी एक तरी बातमी दाखवा, कारण तिकडे प्रादेशिक पक्ष सत्येत आहेत, राष्ट्रीय पक्षांना तिकडे थारा नाही.
याना पक्ष नाही तर काही मराठी लोक समर्थन करतं. कल्याण चे शुक्ला सर्व गोंडा मराठी होत . नाव बोराडे,जादव वगैरे आगरी कोळी लोका शुध्द याना समर्थन करतत भाईगिरी साथी😢
tula video deu kiti Marathi manus majle aahe 😅 titwala chi news bagha 1 Pandey chi sir fodale Marathi to news nahi aala 😅 matter dabaun dile tela kay ?
Sambhajinagar madhye muslim lokanni ramnowmi chya divas marhaan keli hoti tevha kuthe gela hota marathi maanus cha mudda Baada tu kiti murkh aahe te distay 🙂
याला जबाबदार मराठी नेते आहे जे स्थानिक मराठी लोकाना पर राज्यतुन् आलेल्या लोकांकडून होणाऱ्या त्रास दमदाती हुकूमशाही गुंडगिरी विरोधात कड़क कायदा न करने प्रारप्रांतीय वोटबैंक ची काळजी यमुळे प्रप्रांतीय। मराठी माणसाच्या डोक्यावर चढ़त आहेत याला जबाबदार फक्त मराठी नेते आणी त्यांचे कार्यकर्ते
मराठी लोक अजून ही मूर्ख आहेत अजून ही त्यांना कोणाला व्होट द्यावे आणि कोणाला नाही हे कळत नाही सगळ्या पार्टी च्या लोकांनी चु बनविले मराठी लोकांना फक्त एकदा राज ठाकरे ला मते द्या
भावा माझ्या ओळखीचे एक काका असेच मध्ये पडलेले भांडणात आणि त्यांचा नाहक जीव गेला दुसऱ्याच्या भांडणात.... त्यामुळे लोकांच्या लफड्यात कोणी पडत नाही हल्ली.... सरकार ने आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं
परप्रांतियांना police verifications असल्याशिवाय महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी... दर 11 महिन्यांनी कॅरॅक्टर सर्टिफिकेट पोलिसांना द्यावे.. मराठीचा वापर अनिवार्य करण्यात यावा..
पोलीस वेरिफिकेशन हे संविधानाने प्रत्येक राज्याला दिलेला अधिकार आहे. आपल्या राज्यात ते पाळले जात नाही हे दुर्दैव्य.. आपल्याकडे ज्याचे इकडे फ्लॅट आहेत त्या परप्रांतीय लोकांना पोलीस वेरिफिकेशन कराव लागेल. आणि प्रत्येक घरमालकाची जबाबदारी असेल कि त्याच्याकडे भाड्याने असलेल्या परप्रांतीय व्यक्तीचे पोलीस वेरिफिकेशन झालेलं असणे अनिवार्य असेल. जर नसेल तर घरमालकावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल... हा नियम लागू केला तर पटापट अंमलबजावणी होईल... हे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला कळतं पण सरकारला कळत नाही. परप्रांतीय लोकांना लायकीतच ठेवलं पाहिजे नाहीतर हे असे डोक्यावर बसतात. तामिळनाडू,केरळ ही राज्य आणि तिथली जनता एक नंबर आहे. आणि कायदेशीर राज्य म्हणून या बाबतीत तरी उत्तम आहे गोवा राज्य... गोवन माणूस त्यांच्या हक्कासाठी राजकारण सोडून एकत्र येऊ शकतो. असच मराठी कधी येणार?
असा काय प्रकार झाला की तेव्हाच मनसे आठवते राज ठाकरे आठवतो जेव्हा निवडणुका असतात तेव्हा नोटा आठवतात भोगा आता एक दिवस असा येईल की मराठी माणूस गुलाम असेल पुढच्या पिढीचा विचार करा सुधारा आता तरी
या सगळ्याला महाराष्ट्रतील नेते मंडळी जबाबदार आहे. जो पर्यंत परप्रांतीयांच महाराष्ट्रात येणं थांबवत नाही आणि महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकसंख्या कमी करत नाही तोपर्यंत असंच होणार 🙏 जय महाराष्ट्र
आपले सत्ताधारी प्रचंड प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात आणतायत आणि त्यात परप्रांतीयचं नोकऱ्या मिळवतात्यात आणि महाराष्ट्रात कायमचा मुक्काम ठोकतायत आणि मराठी माणसांवर दादागिरी करतायत. हे असे उद्योगधंदे महाराष्ट्रात नकोत हे आपल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळेल तो सुदिन!
बस झालं आता,आता मराठी माणसाला आपल्याला एकत्र येऊन या परप्रांतीयांच्या विरोधात लढा उभारावा लागेल,आता लगा कामाला आणि एकत्र येऊया,आणि आपल्या पाठीशी राज साहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहेच🙏🙏🙏
शुक्ला शर्मा आणि पांडे हे सर्व उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत त्यांना सोसायटीत खूप मान असतो पण ते मात्र मराठी भाषिकांना शुद्र तुच्छ लेखतात जसे मराठी उच्चवर्णीय मागास दलित लोकांना देतात. आणखी मतदान करा त्यांना निवडणुकीत
महाराष्ट्र मराठा कुनबी जाति के लोगों उत्तर भारत में कुर्मी पटेल कहा जाता है। महाराष्ट्र में धनगर चरवाहा जाति के लोगों उत्तर भारत में गडरिया चरवाहा कहा जाता है। गावली चरवाहा जाति के लोगों को उत्तर भारत में अहीर चरवाहा कहा जाता है। माली को उत्तर भारत में माली कहा जाता है। लोहार कुम्हार बढ़ई तेली नाई मोची महाराष्ट्र में भी पाए जाते हैं उत्तर भारत में भी पाए जाते हैं। मराठी कोई जाति नहीं है मराठी एक भाषा है क्षेत्रीय भाषा। मराठी ब्राह्मण होते हैं मराठी कायस्थ होते हैं मराठी क्षत्रिय होते हैं मराठी वैसे होते हैं मराठी ओबीसी पिछड़ा जाति के शुद्र होते हैं मराठी दलित होते हैं।
मराठी माणसाने आपल्याच राज्यात आपणच घाबरून राहू नये ..ह्यांच्या वर कारवाई करावी ..परप्रांतियांना घर भाड्याने देऊ नये ..विकू सुद्धा नये ...आणि आता परप्रांतीय लोकांकडून कोणतीच वस्तू खरेदी करू नये ....100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 2 दिवस वाघ बनून जगले. तरी पुरे झाले ......
सरकार सगळीकडे तुमच्या बरोबर येणार नाही जर शेजारी वाकून बघतोय मदत करत नाही तर अशे पांडे शूक्ला तुमच्या वर हल्ला करणार च कारण त्या ला माहिती आहे हे लोकं कधीच ऐक मेकांना मदत करणार नाही याचा फायदा त्यांना होतोय आणि असंच होतं राहणार याला आपणच जबाबदार आहोत सरकारला दोष देऊन चालणार नाही आपणच आपल्या मराठी साठी आणि आपल्या मराठी माणसाचे संरक्षण करण्यासाठीच सक्षम रहावं लागणार जो पर्यंत ही लपून बघणारी माणसं पूढे येवून मारणारयाचा हात पकडला पूढे येवून उभी राहणार नाही तोपर्यंत असंच चालू राहणार
माझ्या नवऱ्याला गावात सगळीच खूप घाबरतात... कोणीच त्याच्या नादी लागत नाही....मला खूप वाईट वाटायचं की माझा नवरा येवडा डेंजर वागतो....पण आत्ता वाटतंय... तो वागतोय तेच बरोबर आहे... नाहीतर लोकं अशी फायदा उचलतात... आज त्याच्या अश्या वागण्या मुळे कोण आमच्या कडे वाकड्या नजरेने सुद्धा बघत नाही... सगळ्यांनी असच राहायला आणि वागायला पाहिजे... कोणालाही न घाबरता.....😈😈😈
फडणवीसला हाना बोलायला लाज ,शरम वाटायला पाहिजे माकडा , उद्धवचे कारनामे विसरला काय, मनसेला निवडून द्या नंतर त्यांचे नगरसेवक , आमदार पळून जायला तयारच असतात, राज ठाकरे सारखा पल्टी मारत असतो, ,BJP सरकार आहे म्हणून सर्व ठिक आहे नाहितर मुस्लिम लोकानी गेल्या 15 वर्षात तुमच काय केल असत याचा विचार करा , फक्त महाराष्ट्र नाही देश सांभाळायचा आहे जेवढ बिजेपी विरोधात बोलाल तेवढ देशाच नुकसान कराल
UP madhe yancha Yogiji kahi dayt nahi ka... Aaj hi he ikde yetat paise kamvayla. Aadi te taklya bhogi la vichara asa ka hotoy😮 to bhogi convoy gheun firto.. Ha kasla yogi🎉🎉🎉
आता खरोखरच हे परप्रांतीय मराठी माणसाला मुंबईतूनच नाही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून बाहेर काढतीलच ईथे नाही कोकणातही येवून बघा अडाणी मराठी माणसाचे हाल
मराठी माणसांनो लढायला शिका शुक्ला शर्मा पांडे यांना चांगले फोडा सरकार तुमच्या मदतीला येणार नाही एकेकाळी मराठी माणसाची अटक ते कटक पर्यंत दहशत होती मराठी माणसांमुळे हा देश परकीय आक्रमणापासून वाचला आहे मराठी माणसाचा जन्म मार खाण्यासाठी नाही झालेला हे युपी बिहारी परप्रांतीय तोडायला सुरुवात करा मग बघा कसे पाय लावून पळतात पुन्हा दहशत निर्माण करा 🚩जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्रातून सर्व परप्रांतीयांना हाकला तरच महाराष्ट्रात शांतता, मराठी सुसंस्कृत राहील.जय मनसे जय सनातन धर्म हर हर महादेव जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज,जय महाराष्ट्र जय भारत
😢😢😢😢😢 याना पक्ष नाही तर काही मराठी लोक समर्थन करतं. कल्याण चे शुक्ला सर्व गोंडा मराठी होत . नाव बोराडे,जादव वगैरे आगरी कोळी लोका शुध्द याना समर्थन करतत भाईगिरी साथी😢
पैश्या मूळ मराठी माणूस विकला गेला आहे... प्रतेक ठिकाणी मान मिळाला पाहिजे पद मिळालं पाहिजे इज्जत मिळाली पाहिजे .. हाच मराठी माणूस शिल्लक आहेत आता इथे. स्वाभिमान विकला गेला आहे मुंबईत मराठी माणसाचा
मारवाड़ी, गुजराती, यूपी बिहार एमपी बंगाली सर्वाकदून भाड़े खायचे, नेत्याना वोट खायचे,पुलिस सरकारी अधिकारी ह्याना लाच़ खायची म्हणुन हे सगले जड़ झाले💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
काही वर्षात मराठी माणूस महाराष्ट्र मध्ये लाचारी च जीवन जगेल !!! ह्या सर्वाला मराठी माणूस स्वतः कारणीभूत असेल जागे व्हा !!!
त्यासाठी एक मोठा ग्रुप बनवा सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची इच्छा आहे पण नेतृत्व कोणीच करत नाही हा प्रॉब्लेम आहे
Lokani ektra yayal pahije netya lokanvar depend rahun kai upyog nahi... nete zak marat yetil mage
एकत्र यायला पाहिजे पण कुठे येणार प्रत्येक जण आपापल्या घराबाहेर येऊन जमेल का कोणीतरी नेतृत्व करणारा पाहिजे
@@AniketGorade-b3w आहेत ना. कमळाबाई नेतृत्व करतात सगळ्यांचे.
BJP supporters na he samjayla hawa
1बिहारी 100बीमारी यांची महाराष्ट्रतात यायची ट्रेन बंद करा 🧐
भिकारी साले स्वतःच्या राज्यात खायला मिळत नाही म्हणुन इथे आले आणि मराठी माणसांवरच दादागिरी यांची, साऊथ ला भैये दादागिरी करतात अशी एक तरी बातमी दाखवा, कारण तिकडे प्रादेशिक पक्ष सत्येत आहेत, राष्ट्रीय पक्षांना तिकडे थारा नाही.
Sale 1500 ru sathi tumhi lok shen khalla ata ghya marun😂😂😂
अगदी बरोबर ट्रेन बंद करा
Bjp mule maj ahe
Avda damm nahi re aplya netyan madhe
कोणत्या पक्षाच्या जीवावर हे इतका माज दाखवत आहे..हे अजूनही समजत नाही मराठी माणसाला..याला आपणच जबाबदार..
Only bjp rss cha jivavar
Bjp ajun kay .. 1500 la vikla gele ahe marathi Manus
BJP RSS
याना पक्ष नाही तर काही मराठी लोक समर्थन करतं. कल्याण चे शुक्ला सर्व गोंडा मराठी होत . नाव बोराडे,जादव वगैरे आगरी कोळी लोका शुध्द याना समर्थन करतत भाईगिरी साथी😢
Paksh ky dusare paksh tari laykiche ahet ka raj thakare maraycha tevha he sarve paksh virodh karayche tyala
परप्रांतीय खूप माजले आहे
Vivek यांना माज चढविणारे आपलेच नेते आणि भ्रष्टाचारी कर्मचारी आहेत.
BJP
tula video deu kiti Marathi manus majle aahe 😅 titwala chi news bagha 1 Pandey chi sir fodale Marathi to news nahi aala 😅 matter dabaun dile tela kay ?
@@Gajaououttar bhartiya mansa ne Maharashtra madhe yeun maaj nahi karaycha .. tumhi aamchya rajyat aalet .. aamhi nahi aalo
Sambhajinagar madhye muslim lokanni ramnowmi chya divas marhaan keli hoti tevha kuthe gela hota marathi maanus cha mudda Baada tu kiti murkh aahe te distay 🙂
याला जबाबदार मराठी नेते आहे जे स्थानिक मराठी लोकाना पर राज्यतुन् आलेल्या लोकांकडून होणाऱ्या त्रास दमदाती हुकूमशाही गुंडगिरी विरोधात कड़क कायदा न करने प्रारप्रांतीय वोटबैंक ची काळजी
यमुळे प्रप्रांतीय। मराठी माणसाच्या डोक्यावर चढ़त आहेत
याला जबाबदार फक्त मराठी नेते आणी त्यांचे कार्यकर्ते
ह्याला जबाबदार मराठी जनता
बिजेपिची सत्ता आली ह्यांना माज चढला आहे
मराठी लोक अजून ही मूर्ख आहेत अजून ही त्यांना कोणाला व्होट द्यावे आणि कोणाला नाही हे कळत नाही सगळ्या पार्टी च्या लोकांनी चु बनविले मराठी लोकांना फक्त एकदा राज ठाकरे ला मते द्या
Dya ajun Yana vote ani 🍑 fatli ki jawa MNS kde help magayla😂
@@कायरावतुम्ही घरकोंबडा ला विचार हप्ता कसा घेतो
@कायरावतुम्ही he survati pasun aahe.
पांडेला सोडा पहिला हा मदत करायची सोडून दरवाजातून लपून लपून बघणारा शेजारी याचा च कानाखाली वाजवा आशा प्रवृत्ती मुळेच या लोकांना माज आलाय 😢
भावा माझ्या ओळखीचे एक काका असेच मध्ये पडलेले भांडणात आणि त्यांचा नाहक जीव गेला दुसऱ्याच्या भांडणात.... त्यामुळे लोकांच्या लफड्यात कोणी पडत नाही हल्ली....
सरकार ने आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं
तो बांडगूळ असावा 😂
दारामागे लपून तमाशा बगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे.
त्याच्या body language वरून वाटते तोच बायकोचा मार खात असेल... आजकाल मराठी आई वडिलांच्या मुलांवर अती जास्त संस्कार करण्यामुळे मुले असे नपुंसक होत आहेत.
@@namdevnirgun7161 अनेक accident होतात म्हणून कुणी प्रवास करणे सोडून देत नाही
परप्रांतियांना police verifications असल्याशिवाय महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी... दर 11 महिन्यांनी कॅरॅक्टर सर्टिफिकेट पोलिसांना द्यावे..
मराठीचा वापर अनिवार्य करण्यात यावा..
Khup garajecha aahe he
@@cookwithrishita परप्रांतीयांची महाराष्ट्राला गरजच काय? हे लोक आपल्या नोकऱ्या बळकवून आपल्यावरच दादागिरी करणार!
पोलीस वेरिफिकेशन हे संविधानाने प्रत्येक राज्याला दिलेला अधिकार आहे.
आपल्या राज्यात ते पाळले जात नाही हे दुर्दैव्य..
आपल्याकडे ज्याचे इकडे फ्लॅट आहेत त्या परप्रांतीय लोकांना पोलीस वेरिफिकेशन कराव लागेल. आणि प्रत्येक घरमालकाची जबाबदारी असेल कि त्याच्याकडे भाड्याने असलेल्या परप्रांतीय व्यक्तीचे पोलीस वेरिफिकेशन झालेलं असणे अनिवार्य असेल. जर नसेल तर घरमालकावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल...
हा नियम लागू केला तर पटापट अंमलबजावणी होईल... हे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला कळतं पण सरकारला कळत नाही.
परप्रांतीय लोकांना लायकीतच ठेवलं पाहिजे नाहीतर हे असे डोक्यावर बसतात.
तामिळनाडू,केरळ ही राज्य आणि तिथली जनता एक नंबर आहे.
आणि कायदेशीर राज्य म्हणून या बाबतीत तरी उत्तम आहे गोवा राज्य...
गोवन माणूस त्यांच्या हक्कासाठी राजकारण सोडून एकत्र येऊ शकतो. असच मराठी कधी येणार?
@@namdevnirgun7161nahiynarlacharahit,gadarahit
@@cookwithrishita बरोबर 💯💯
पोलिसांचा धाक नेमका कोणी बाळगायचा आहे 🤔🤔🤔
मराठी माणसाने आता त्याचे महाराष्ट्र मध्ये काही उरले नाही
Garib Dalit lokana gharat ghusun marat aahet….. aata pande la hat lavun dakhva…. Jatiwadi police aahe aapli
Tumchya mammi ne😂😂
पोलीस स्वतःच मारून टाकू लागलेत जेल मध्येच आंदोलन करणाऱ्यांना.....
@@mimarathi9768 tujhi aai ahe na santa bai 😂😂😂
माज आलाय
पण कुणा मुळे माज आला ते शोधा .
आपलेच.।.।।
सर्वच पक्ष जबाबदार आहेत अन् अर्थातच मतदारही
@@rajshinde7709bjp rss mule
@@Swarajya-kp1nl sarv nhi re bjp 🤡
मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका मराठी माणसा जागा हो अशा लोकांचा माज उतरवला पाहिजे
किती वर्ष हेच वाक्य बोलणार? सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असते ती पण मराठी माणसाकडे नाही आहे असेच लाचार होऊन जगणार यापुढे महाराष्ट्रात.
१५०० रुपये मिळाले ना.....
अमराठी लोकांना मतदान केले ना..... मग असंच चालणार
एकदम बरोबर
😂 Amarathi thodi hote te marathi lokanach matdan kelay apan teri he avasta zali ahe .....
Ghap
aurangzebachi stuti karnara marathi manus kon hota.?
@@vivekdubey8714घप 🤣😝..... वाह्ह्ह रे दुबे.... हीच मराठी शिकलास का इतक्या वर्षात? 😂
असा काय प्रकार झाला की तेव्हाच मनसे आठवते राज ठाकरे आठवतो जेव्हा निवडणुका असतात तेव्हा नोटा आठवतात भोगा आता एक दिवस असा येईल की मराठी माणूस गुलाम असेल पुढच्या पिढीचा विचार करा सुधारा आता तरी
😂😂😂 त्या साठी तर जन्म तुमचा एका भूमिकेवर ठाम रहा पहिले 😂😂😂
@@SameerPhadke-f9c 😔💯
मनसे शिवाय पर्याय नाही..मुंबई महानगर पालिका निवडणुकीत तरी शहाणे व्हा..
भाऊ तो पण भाजपचा माणूस आहे.
@@honey2023-f9jkahi politics ast.. Pn raj saheb marathi mansachya pathishi ahe..
EVM setting kelya ki zal, kahi upyog nahiye aapan konala pan vote 🗳️kel tari😡😡😡
@@honey2023-f9j stand tr ghetat na te ? Tumhi jr pahilech MNS mjbut thevali asati te BJP javal janyacha MNS la kahi karn navt
Only manse
ठाकरे बंधूंनी बिलकूल लक्ष घालू नये.
नागरीकांनी आपले आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांकडे मदत मागावी
Barobar
नोटा घेऊन मतदान केल्यावर हेच होणार
Right
Gujarati EVM
हे परप्रांतीय आहेत हे नक्की पण एक नोटीस करा हे सगळे उच्चवर्णीय आहेत ऊचनीच करणारे युपिचा जातिय अहंकार ते महाराष्ट्र पण दाखवत आहेत
काहीही असो पण हिंमत वाढली ए ह्यांची
यह बात आपने एकदम सही बोला
Good observation 👍
Garib bhaiyye je potasathi ikde aale aahet...tyana tyanche potapanyache vyavsay sambhalayche aahet...tya mule te aashi tokachi bhandne karat nahit...
right 👍🏼
या सगळ्याला महाराष्ट्रतील नेते मंडळी जबाबदार आहे. जो पर्यंत परप्रांतीयांच महाराष्ट्रात येणं थांबवत नाही आणि महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकसंख्या कमी करत नाही तोपर्यंत असंच होणार 🙏 जय महाराष्ट्र
आपले सत्ताधारी प्रचंड प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात आणतायत आणि त्यात परप्रांतीयचं नोकऱ्या मिळवतात्यात आणि महाराष्ट्रात कायमचा मुक्काम ठोकतायत आणि मराठी माणसांवर दादागिरी करतायत. हे असे उद्योगधंदे महाराष्ट्रात नकोत हे आपल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळेल तो सुदिन!
आपण काम करत नाही किंवा आपल्या कडे Manpower कमी आहे या दोन्ही पैकी एक किंवा ईतर परीस्थितीजन्य कारणे.
बस झालं आता,आता मराठी माणसाला आपल्याला एकत्र येऊन या परप्रांतीयांच्या विरोधात लढा उभारावा लागेल,आता लगा कामाला आणि एकत्र येऊया,आणि आपल्या पाठीशी राज साहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहेच🙏🙏🙏
Ho. Tevhach Raj Thackeray athvnar...
1500 मध्ये विकलेल्या लोकांना आता मनसे आठवते
भाजप सत्तेमध्ये आल्यापासून ह्या परप्रांतीयांचा माज वाढला... ह्याला जबाबदार मराठी माणूस...😓😓😓
Ani Congress hoti Teva peaceful community cha naz hota.
Pan हे खरे आहे मोदी पंतप्रधान आणि अमित शाह गृह मंत्री झाल्या पासुन हे प्रकार खुप वाढीस लागले आहे.
मनसे शिवाय पर्याय नाही
मराठी माणसांनी एक है तो सेफ है हे वाक्य लक्षात ठेवा🙏
अजून सुरू करा लाई चना आणि छटपुजेला समर्थन, गरबे आयोजन करा मराठी माणसांनो
शुक्ला शर्मा आणि पांडे हे सर्व उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत त्यांना सोसायटीत खूप मान असतो पण ते मात्र मराठी भाषिकांना शुद्र तुच्छ लेखतात जसे मराठी उच्चवर्णीय मागास दलित लोकांना देतात. आणखी मतदान करा त्यांना निवडणुकीत
Kharach bhow...hakalun taka yaa bhadkhu lokana marastryatun.
महाराष्ट्र मराठा कुनबी जाति के लोगों उत्तर भारत में कुर्मी पटेल कहा जाता है। महाराष्ट्र में धनगर चरवाहा जाति के लोगों उत्तर भारत में गडरिया चरवाहा कहा जाता है। गावली चरवाहा जाति के लोगों को उत्तर भारत में अहीर चरवाहा कहा जाता है। माली को उत्तर भारत में माली कहा जाता है। लोहार कुम्हार बढ़ई तेली नाई मोची महाराष्ट्र में भी पाए जाते हैं उत्तर भारत में भी पाए जाते हैं। मराठी कोई जाति नहीं है मराठी एक भाषा है क्षेत्रीय भाषा। मराठी ब्राह्मण होते हैं मराठी कायस्थ होते हैं मराठी क्षत्रिय होते हैं मराठी वैसे होते हैं मराठी ओबीसी पिछड़ा जाति के शुद्र होते हैं मराठी दलित होते हैं।
अति सुशिक्षितपणा पांढरंपेशा मराठी माणसांच्या अंगावर येऊ लागला आहे याच्या पेक्षा अर्ध शिक्षित मराठी माणसे बरी जशाला तशे उत्तर देतात
बरोबर
1500 मध्ये विकलेल्या लोकांना आता मनसे आठवते
मिंधे बिजेपीची सत्ता आल्यामुळे ह्यांना माज चढला आहे
टरबूज आला म्हणुन होत आहेत आणि mva च्या काळात ही असेच केसेस आले आहेत फक्त राज ठाकरे हेच एक उपाय आहेत
Udyava shiv sena tya kalat pan he hot ahet
Fakt mva pahije aata.
Evm hatavo desh bachao
@@shweta2299 Raj Thackeray ko bhi pela jayega..tension mat le
शेजारी बघीतला कसा मान काढून काढून बघतोय.......पण मदती साठी पुढे येत नाही.
याला जनतेपेक्षा सरकार जबाबदार आहे 😡😡🙏
सरकारला कोणी निवडून आणले ? जनतेनेच ना? 1500 मध्ये विकलेल्या लोकांना आता मनसे आठवते
मराठी माणसाने आपल्याच राज्यात आपणच घाबरून राहू नये ..ह्यांच्या वर कारवाई करावी ..परप्रांतियांना घर भाड्याने देऊ नये ..विकू सुद्धा नये ...आणि आता परप्रांतीय लोकांकडून कोणतीच वस्तू खरेदी करू नये ....100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 2 दिवस वाघ बनून जगले. तरी पुरे झाले ......
💯
👍👍
राज्यात 30 आमदार परप्रांतीय निवडून आले आहेत. त्यांना पण मराठी माणसानेच मतदान केलं असेल ना.... आता भोगा... १५०० रु साडी चोळीसाठी घेतलेच आहे आपण.
ट्रेन आणि त्यांचे कडचि भाजी घेणे बंद करा म्हणजे ते सर्व गावी पळुन जातील
मराठी माणसांनी धंदे केले पाहिजेत आता आणि यु पी बिहारी लोकांवर बहिष्कार टाकला हवा .
सरकार सगळीकडे तुमच्या बरोबर येणार नाही जर शेजारी वाकून बघतोय मदत करत नाही तर अशे पांडे शूक्ला तुमच्या वर हल्ला करणार च कारण त्या ला माहिती आहे हे लोकं कधीच ऐक मेकांना मदत करणार नाही याचा फायदा त्यांना होतोय आणि असंच होतं राहणार याला आपणच जबाबदार आहोत सरकारला दोष देऊन चालणार नाही आपणच आपल्या मराठी साठी आणि आपल्या मराठी माणसाचे संरक्षण करण्यासाठीच सक्षम रहावं लागणार जो पर्यंत ही लपून बघणारी माणसं पूढे येवून मारणारयाचा हात पकडला पूढे येवून उभी राहणार नाही तोपर्यंत असंच चालू राहणार
माझ्या नवऱ्याला गावात सगळीच खूप घाबरतात... कोणीच त्याच्या नादी लागत नाही....मला खूप वाईट वाटायचं की माझा नवरा येवडा डेंजर वागतो....पण आत्ता वाटतंय... तो वागतोय तेच बरोबर आहे... नाहीतर लोकं अशी फायदा उचलतात... आज त्याच्या अश्या वागण्या मुळे कोण आमच्या कडे वाकड्या नजरेने सुद्धा बघत नाही... सगळ्यांनी असच राहायला आणि वागायला पाहिजे... कोणालाही न घाबरता.....😈😈😈
महाराष्ट्र वाचवा.
येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत हे आठवण राहू द्या कि हे कोणामुळे घडत आहे.
मराठी साठी महाराष्ट्रात कायदा बनवा जर का मराठी माणूस आणि मराठी विरूद्ध कोणी अपशब्द वापरले तर त्यांच्या विरुद्ध हा कायदा लावावा
आपल्या महाराष्ट्रात गुजराती जसे त्यांच्या इमारतीत इतर जातीला राहून देत नाहीत तसे अता आपण पण केल पाहिजे.
Gujrati flat pan tynchyach lokana sale kartat .aplyla bhav मुद्दाम जास्त सांगतात.
शुक्ला , पांडे ..!!
महाराष्ट्र सरकार ज़िंदाबाद !!
Marathi mansa jaga ho.....ya up Bihar la kadhun taka
पण काही मराठी पोरी तर शर्मा, मिश्रा, यादव बरोबर लग्न करत आहेत.त्याचं काय.
@@honey2023-f9jtyanchi layki aahe ka itha ghar tari ghayachi ya bhaiycha mage kon lagnar bhikar😂😂😂
A durbhagya se ho raha lekin isme har kisi ki galati nahi jisne galat kiya use saja mile
😂😂😂😂
@@honey2023-f9j कुठे घडल आहे का अस....फॉर example
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ साथ द्या re साथ 😢 🙏
महाराष्ट्र वेगळा मागायची वेळ आली आहे,आपले राष्ट्र उत्तम राष्ट्र
आता मनसे शिवाय पर्याय नाही! महानगरपालिकेच्या निवडणुकीला तरी मनसेला मतदान करा!
यूपी बिहारच्या लोकांना भाजपा चा पूर्ण समर्थन आहे
इथे प्रकरण वेगळं आहे. लहान मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण आहे. सखोल तपास करण्यात यावा..
सविधनिक गोष्टी आहेतच ना.
यांची मारायची हिंमत कशी होते. एवढा माज कसला
हे भैये माझायला सर्वस्वी शिवसेना जबाबदार आहे, छट पुजा, बिरहा असले सण ह्याच पक्षांनी भरवले.@@Swarajya-kp1nl
@@Swarajya-kp1nl bramhan ahe te nit bol
आपसात समंजस पणा दाखवता येत नाही आणि भांडणे मारमाऱ्या खोटे आरोप यातच जीवन वाया घालवतात.
1948 genocide होईल लायकीत रहायचे इथे......@@demonspriest1973
एखादा फडणवीस लाच हणला पाहिजे मग हे सगळं बंद होईल.......😢😢😢😢
किती ते माझा माणसाला त्रास होत आहे अमाचाच माती मध्ये.......
अस कस म्हणता तुम्ही... मराठी लोकांनी एकत्र राहील पाहिजे... कोणताही पक्ष वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही
@@sangeetamarathe5641500 मध्ये विकलेल्या लोकांना आता मनसे आठवते . तुम्ही पण बिजेपी समर्थक दिसताय . आता तरी डोळे उघडा
फडणवीसला हाना बोलायला लाज ,शरम वाटायला पाहिजे माकडा , उद्धवचे कारनामे विसरला काय, मनसेला निवडून द्या नंतर त्यांचे नगरसेवक , आमदार पळून जायला तयारच असतात, राज ठाकरे सारखा पल्टी मारत असतो, ,BJP सरकार आहे म्हणून सर्व ठिक आहे नाहितर मुस्लिम लोकानी गेल्या 15 वर्षात तुमच काय केल असत याचा विचार करा , फक्त महाराष्ट्र नाही देश सांभाळायचा आहे जेवढ बिजेपी विरोधात बोलाल तेवढ देशाच नुकसान कराल
ह्याला जबाबदार फक्त हिंदू ब्राह्मण नेते.
अजून खावा पाणीपुरी गाडीवरचे. अरे आपल्या पैशावरच ते आता झोपड्यातन् फ्लॅटमध्ये आले.
UP madhe yancha Yogiji kahi dayt nahi ka... Aaj hi he ikde yetat paise kamvayla. Aadi te taklya bhogi la vichara asa ka hotoy😮 to bhogi convoy gheun firto.. Ha kasla yogi🎉🎉🎉
यूपी बिहार लोकांचा फायनल सोल्युशन करून टाका महाराष्ट्राला हिटलरची जरुरत आहे
Raj thakrey
Mishra.. Pandey. Shukla.. Duby.. He lok Maharashtra madhe up karat ahe
Maj ha maharastratil marathi netyani nav navin shahare ubharun par prantiy lokana bharun vat lavali ahe asech hot rahnar
निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे , निकाल लागला की फक्त पिटेगे
सरकार आणि पोलिस जर लाचार झाले तर महाराष्ट्रात काश्मीरी पंडिता सारखी परिस्थिती होईल मराठी माणसाची
Marathi mansala palavnyche kam chalale ahe aplya गावाला
एवढी वाईट घटना घडत असताना पार्श्वसंगीत का चालू केले आहे पिक्चर ची शूटींग चालू आहे का? किती निंदनीय आहे
ह्यांना सरकारी आशीर्वाद आहें त्यामुळेच हे परप्रांतीय माजले आहेत
परप्रांती्यांसाठी कायदे आणावेच लागणार सरकारला नाहीतर हे वाढत राहणार आणि सरकार जबाबदार राहणार
महाराष्ट्राच्या गृहमंत्री करतात काय.
महाराष्ट्र मुख्यमंत्री दिल्लीवल्यांचा गु
खात आहे
परिस्थिती नुसार असेच होत राहील , जय हिंद जय महाराष्ट्र
Bihar किवा गुजराती तसेच ittar parprantiya लोकांना मी घर भाड्याने देत नाही कारण त्यांना पोलीस verification मागत असतो ते त्यांचे कडे नसते.
याला जबाबदार स्थानिक मराठी नेते मंडळीच आहेत.
आपण आपले मानतो पण ते लोक कधीच नाही मानणार आपल्याला आपल म्हणुन आपले लोक जपायला शिकले पाहिजे 😢😢
He vdo clip blurr karun dakhvaych kaaran kay typeksha daakhvli kay ani naahi dakhvali kay .....
करा भाजपला मतदान. हिंदू सनातन ...पांडे तर हिंदूच की..घ्या उरावर बसवून..मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म बुडवा 😡
अतिशय वाईटच आहे गाभिरयाने घेणे जरूरी चे
काही नाही या लोकाना काम देऊ नका
स्थानिक लोकांना नोकरी द्यावी
स्थानिक लोक कामं टाळाटाळ करतात 😢
कल्याण डोंबिवलीत कित्येक भैय्या तरुणांचे होर्डिंग्ज लागतात आणि त्यांचे शुभेच्छुक मराठी पोरं
ह्यांना धाक राज ठाकरेंचाच राहील...पण मराठी माणसाला समजणार कधी
परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा - जय मनसे जय राज ठाकरे 💯🚩
परप्रांतीय माजण्याच कारण मराठी माणूस यांना सपोर्ट करणारा. आपल्या लोकांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन काम करतात.
सगळ्यात बेकार बातमी.पार्श्व संगीत कशासाठी?
भाजप नी ह्या लोकांना अती डोक्यावर घेतल्या मुळे ह्यांना माज आला आहे....गरीब बिहारी up वाल्यांना हाकळण्या पेक्षा ह्यांना हाकला आधी
❤I Love You पांडे, for standing for yourself.❤
देव करो असे 1,00,000 पांडे कल्याणमध्ये येओ.
गर्व से कहो. हम हिंदू है... 🙏
दादागिरी फार वाढली आहे महाशक्ती भैय्या लोकांच्या बाजूने उभे आहे
आता खरोखरच हे परप्रांतीय मराठी माणसाला मुंबईतूनच नाही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून बाहेर काढतीलच ईथे नाही कोकणातही येवून बघा अडाणी मराठी माणसाचे हाल
महाराष्ट्र सरकारच परप्रांतीय च्या जीवावर झालय, गृह मंत्री कोण आहे?
सगळे परप्रांतीय हाकला महाराष्ट्रातून लवकर
मराठी माणसांनो लढायला शिका शुक्ला
शर्मा पांडे यांना चांगले फोडा सरकार तुमच्या मदतीला येणार नाही एकेकाळी मराठी माणसाची अटक ते कटक पर्यंत दहशत होती मराठी माणसांमुळे हा देश परकीय आक्रमणापासून वाचला आहे
मराठी माणसाचा जन्म मार खाण्यासाठी नाही झालेला
हे युपी बिहारी परप्रांतीय तोडायला सुरुवात करा मग बघा कसे पाय लावून पळतात पुन्हा दहशत निर्माण करा
🚩जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
खपवुन धेनार नाही सांगून नेते मोकले ।।
कायम चा बंदोबस्त करा ।।जय महाराष्ट्र ।।
Only manse brand ❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रातून सर्व परप्रांतीयांना हाकला तरच महाराष्ट्रात शांतता, मराठी सुसंस्कृत राहील.जय मनसे जय सनातन धर्म हर हर महादेव जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज,जय महाराष्ट्र जय भारत
पांडे, शुक्ला हे उत्तर भारतीय ब्राह्मण नावं आहेत.
😢😢😢😢😢 याना पक्ष नाही तर काही मराठी लोक समर्थन करतं. कल्याण चे शुक्ला सर्व गोंडा मराठी होत . नाव बोराडे,जादव वगैरे आगरी कोळी लोका शुध्द याना समर्थन करतत भाईगिरी साथी😢
😢😢😢😢😢😢
पैश्या मूळ मराठी माणूस विकला गेला आहे... प्रतेक ठिकाणी मान मिळाला पाहिजे पद मिळालं पाहिजे इज्जत मिळाली पाहिजे .. हाच मराठी माणूस शिल्लक आहेत आता इथे. स्वाभिमान विकला गेला आहे मुंबईत मराठी माणसाचा
साथ रहोगे तो सेफ रहोगे 🚩🚩🚩🇮🇳
दोन्ही बाजू दाखवा . एक फुटेजः दाखवल्याने सत्य पुढं येत नाही. पुण्यात अन् मुंबईत गाववाल्यांची दादागिरी प्रचंड आहे .
मारवाड़ी, गुजराती, यूपी बिहार एमपी बंगाली सर्वाकदून भाड़े खायचे, नेत्याना वोट खायचे,पुलिस सरकारी अधिकारी ह्याना लाच़ खायची म्हणुन हे सगले जड़ झाले💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
Bhaiyyaa lokanchi dadagiri Maharashtra madye jastach waadli
Marathi lok hi jabaab daar aahet
आरोपीचे आडनाव सर्व काही सांगून जाते
मुंबई म्हाडा लाॅटरी मध्य परप्रातियाना जागा देऊ नये
काय जी कारवाई होईल ती कायद्याने व्हावी . मीडिया ट्रायल करून कुणाचाही छल केला जाऊ नये.
झोपड़ पट्टी मध्ये राहणारे फ्लॅट मध्ये रहायला गेले तरी अगोदरची वाईट सवय कधी सुटत नाही;
परप्रांतीयांचा माज मोडला पाहिजे
Waah pande ji 💪❤️
प्रसंग काय घडलाय ते जाणुन बातमी दाखवा
पोरिचा विनयभंग केला राव 🥺🥺 म्हणजे काय तरी विषय केला भांडणात
Bhaiya kadun bhaji fish kahich gheu naka mag barobar jagyavar yetil
Mothe mothe contract ghetaat he bhaiyee aaplya mantryanna hatashi dharun..... Mhanun maaj yeto hyanna
कल्याण चे खासदार कुठे आहेत
Kalayan cha khasdaar nivadnukichya bhar sabhet bhaiyaa lokaana saangato haach tumacha aazhamgad ,asla laachar khasdaarakadun kaay apeshaa Marathi maanasaani karaavi?
भैया कडून भाजी पाला घेऊ नका कोणताही व्यवहार करू नका हकलून लावा
नवीन नियम बनवा , पहला , लोकल थांबली की पहीले स्थानीय चढतील नंतर परप्रांतीय .
Te dashing ahet aplyadhi ta pawar bastil railway chya.
Railway up walyanchi ahe
हे करून फायदा नाही . युपी बिहारी वर बहिष्कार टाकला पाहिजे मग कसे पळतील बघ गावी
यांना माज यायला आताचे नाही तर पूर्वीचे नेते.कोणता मराठी मराठी माणूस पर प्रांतात रहात आहे आणि असा माजोरी पणा दाखवतो. तो सामंज्यास पणानेच राहतो.