Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : Nilesh Lanke यांच्या आंदोलनस्थळी विखेंची पाटलांची भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
    Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : Nilesh Lanke यांच्या आंदोलनस्थळी विखेंची पाटलांची भेट
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 167

  • @Puja-z1k
    @Puja-z1k 10 วันที่ผ่านมา +132

    एवढी बोलण्यात नम्रता आली ,एकमेव लंके साहेबांमुळे

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 9 วันที่ผ่านมา

      गप्प झोप 😅😅😅

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 10 วันที่ผ่านมา +118

    घर जाळली शेतकर्‍यांची भाजप ने .......वाट लावली महाराष्ट्राची भाजप ने

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 9 วันที่ผ่านมา +69

    मस्त बोलता राव तुम्ही.... ठिकाणावर आले वाटते... इतक्या दिवस मारले तुम्ही शेतकऱ्याला....

  • @dineshsuryawanshi611
    @dineshsuryawanshi611 9 วันที่ผ่านมา +37

    कांदा निर्यात बंदी उठवली पण एका क्विंटल मागे १८००/- रुपये सरकार टैक्स घेते आहे स्टँप डूटी ती बंद करा ,काहीही थापा मारता .

  • @SatishNerkar-dj2wc
    @SatishNerkar-dj2wc 9 วันที่ผ่านมา +61

    शेतकऱ्यांची वाईट अवस्था करून ठेवली भाजप सरकारने

  • @khanderaodeore9490
    @khanderaodeore9490 9 วันที่ผ่านมา +24

    40% निर्यात शुल्क बंद करा अगोदर

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 9 วันที่ผ่านมา +23

    विखे साहेब कांदा निर्यात शुल्कावर बोला

  • @bapumahadik6122
    @bapumahadik6122 9 วันที่ผ่านมา +13

    शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे लोकसभेला हिसका दाखवल्यावर 50% जमले आहेत त्यांच्या भाषणातून कळते विधानसभेला एकदा घरी बसले की यांचा करेक्ट कार्यक्रम होऊन जाईल

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 9 วันที่ผ่านมา +14

    दुध दर किमान चाळीस रूपये लिटर पाहिजे

  • @dp5633
    @dp5633 9 วันที่ผ่านมา +14

    याला बोलतात लोकशाही.
    स्वतःला राजे समजायचे हे😂😂

  • @bts-od4rk
    @bts-od4rk 9 วันที่ผ่านมา +3

    विखे साहेब तुम्ही भाव वाढवायला खुप उशीर केला .फक्त याच कारणामुळे तुम्हाला आम्ही पडणार नक्की पडणार, आता तुम्ही bhavaa vadha नाहीतर काही करा. सुजय दादा सारखं तुम्हाला पण अस्मान दाखवणार आहोत .तयार राहा विधानसभेला....

  • @sachinjarad9793
    @sachinjarad9793 9 วันที่ผ่านมา +12

    मंत्री महोदय निर्यामूल्य हटवा फक्त बोळवण नको ....

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 9 วันที่ผ่านมา +9

    विधानसभेपर्यंत निर्यात होईल पुन्हा तेच पुन्हा बंदी पुन्हा महागाई 10 वर्षाचा अनुभव सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न

  • @sandip3138
    @sandip3138 9 วันที่ผ่านมา +8

    निर्यात मोकळी ठेवावी

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 10 วันที่ผ่านมา +51

    विखे साहेब कांदा फेकुन दिला, फुकट दिला, कमी भावात दिली, शेतकरी ची खूप नुकसान झाले,
    शेतकरी आता कांदा लावणार नाही

  • @dattuvarpe1748
    @dattuvarpe1748 3 วันที่ผ่านมา +2

    आरे बाबा तुमचं च सरकार आहे राज्यात आणि केंद्रात कशाला शेतकऱ्याला वेड्यात काढतात तुम्ही. आता विधानसभेला समजलं तुम्हाला

  • @rohitholkar7355
    @rohitholkar7355 9 วันที่ผ่านมา +2

    विखे पाटील साहेब आज तुमचे नशीब पण खूप चांगले आहे रात्री 12 नंतरच्या यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला त्या बद्दल आपले धन्यवाद यापुढेही असेच विकासाचा मुद्दा येईल त्या त्या वेळी नेते व आपण एकत्र येऊन नक्कीच चांगला विकास कराल

  • @sureshtarle4148
    @sureshtarle4148 9 วันที่ผ่านมา +5

    कांदा खाणारे आता कुठे गेले रिचार्ज वाढले मोबाइल चे

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 9 วันที่ผ่านมา +20

    शेतकऱ्यांचे वाटोळे केले

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 8 วันที่ผ่านมา +2

    विखे ले, लाज वाटत आहे,, लंके समोर जायची, कारण मुलाचा प्रभाव केल्या मुळे,

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 6 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील नंबर एक च्या नेता आहे.

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 9 วันที่ผ่านมา +5

    आता कळल काय असती शेतकर्याची पावर

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 9 วันที่ผ่านมา +17

    रेशनवर द्या खाणाराला आणी निर्यात चालू ठेवा

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 9 วันที่ผ่านมา +12

    कर्ज माफी लवकर घोषित करा नाहीतर विरोधी पक्ष

    • @pappujangam8430
      @pappujangam8430 9 วันที่ผ่านมา

      तुला कोणी सांगितलं कर्ज

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 9 วันที่ผ่านมา +7

    कांद्यावरील निर्यात कर का लावला

  • @user-vd1fq3re8u
    @user-vd1fq3re8u 9 วันที่ผ่านมา +14

    ४० टक्के निर्यात बंदी उठवली पाहिजे

  • @user-xy1vn3hv4r
    @user-xy1vn3hv4r 9 วันที่ผ่านมา +7

    बैल गेला आणि झोपा केला.

  • @riteshautade8016
    @riteshautade8016 9 วันที่ผ่านมา +3

    कांदा निर्यात बंदी हटवणे आणि दूध दर वाढबरोबरच शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी ही पण सर्वात महत्त्वाची मागणी आहे.

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 วันที่ผ่านมา

      बरोबर,नविन गाडी घ्यायला मोकळे होउ.

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 9 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्याचे वाटोळे केले. कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 9 วันที่ผ่านมา +2

    Best vikhe saheb

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 9 วันที่ผ่านมา +3

    शेतकर्यांकडून दूध घेणार 24 ते 25 ₹ ला व ग्राहकांना विकणार 56 ते 60 ₹ला तर मग मधला मलीदा कोण लाटतय इतकी तफावत का ? याचं उत्तर मंत्री महोदय यांनी द्यावं.

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 วันที่ผ่านมา

      बरोबर,तसेच सर्वसामान्य टॅक्स भरतो.दुध विकणारे किती भरतात..

  • @VijayNamde-wx6fy
    @VijayNamde-wx6fy 10 วันที่ผ่านมา +20

    विकणारा म्हणतो भाव वाढवा मग खाणारा म्हणतो भाव कमी करा भाव कसे स्थिर पाहिजे

    • @sachindhobale2954
      @sachindhobale2954 9 วันที่ผ่านมา +2

      Ka kandyachaweli kanhtay ambanini recharge 60 rs wadhwlay tyawelis kuthe jato grahak

    • @nitinjadhav1037
      @nitinjadhav1037 9 วันที่ผ่านมา +2

      महीना भर कांदा खाऊ नका

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 วันที่ผ่านมา

      रिचार्ज व कादंंयाची तुलना करू नका.मोबाईल सर्वच वापरत नाही.बर रिचार्ज करणारे टॅक्स भरतात.कांदे विकणारे किती भरतात..ते सांगा.

    • @sachindhobale2954
      @sachindhobale2954 3 วันที่ผ่านมา

      @@rajendrapawar1893 kanda viknare baherchya deshat jaun recharge martat akkal wattana aapan gairhajar hotat ka

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 วันที่ผ่านมา

      अक्कल असणाऱ्यांना फुकट सर्व हवे.

  • @civiltech2222
    @civiltech2222 9 วันที่ผ่านมา +4

    Soyeebee sathi pan bola

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 9 วันที่ผ่านมา +3

    शेतकऱ्याचे कांदे संपले का निर्यात बंदी उठवा

  • @SHASOF
    @SHASOF 5 วันที่ผ่านมา

    आपण सहमत आहे विखे साहेब पण तरी पण तुम्ही शेतकऱ्यांना न्याय मुळून दिलं नाही सत्ते वर असताना देखील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 9 วันที่ผ่านมา +3

    दूध कमी पडते आणि भाव मिळतो कवडीचा नेमके मलाई खाते कोण कोणाचे आहेत दूध संकलन केंद्र नेत्याची आहेत ह्यांची पोटे पाहा भरत नाही

  • @NanaJadhav-od9jy
    @NanaJadhav-od9jy 9 วันที่ผ่านมา +2

    निर्यात शुल्क कमी करायला लावा विखे साहेब केंद्र सरकारला

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 9 วันที่ผ่านมา +2

    हा प्रत्येक ठिकाणी हेच सांगतोय.. खाजगीकडे येवढं सहकार कडे येवढं... वर्षांत काय ठोस कारवाई केली यांनी...मेला ना शेतकरी

  • @AnandaBhakare
    @AnandaBhakare 8 วันที่ผ่านมา

    यांच्या हातात आहे काय सरकार महाराष्ट्रा तील नेत्यांना विचारीत सुद्धा नाय

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 9 วันที่ผ่านมา +1

    आज 8 तारीख उलटून गेली आजचा दर देखील 25 ₹ आहे. आपण शेतकर्यांची थट्टा करताय का. टाका दूध संघानवर रेड करा चेक .

  • @shivajiphatangare5487
    @shivajiphatangare5487 9 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील साहेब अशीच नम्रता कायम ठेवा

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 9 วันที่ผ่านมา +2

    40%,40%,40%,40%,40%,40%40%,40%,40%,40%,40%,40%,40%,
    टॅक्स काढून टाका दम असेल तर

  • @akshaytanpure6488
    @akshaytanpure6488 8 วันที่ผ่านมา +1

    3.5
    8.5
    40 rate Kara saheb nahitr awghad ahe rajy sarkar ch

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 9 วันที่ผ่านมา +3

    प्रत्येक दूध उत्पादक शेतकरयांना अनुदान दिले पाहिजे गाईला बिल्ला आहे का, डॉ दाखला आहे का इ अटी नको

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 10 วันที่ผ่านมา +6

    कादयाणतूमचावादाकेला😅

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 9 วันที่ผ่านมา +3

    50000 नुकसान झाले आहे

  • @nileshransing5421
    @nileshransing5421 9 วันที่ผ่านมา

    आताशी समजल तूमाला

  • @vivekt4620
    @vivekt4620 9 วันที่ผ่านมา +1

    चित्रीकरण सरसगट दाखवा

  • @AkshayShinde9128-xp9pl
    @AkshayShinde9128-xp9pl 9 วันที่ผ่านมา +1

    पाऊल कधी उचलणार मग

  • @Saggy-bq6vo
    @Saggy-bq6vo 9 วันที่ผ่านมา +1

    25 cya वर दर नाहीत

  • @shivajiawari6630
    @shivajiawari6630 8 วันที่ผ่านมา

    माजचेत विखे आता कांदे नाही राहीले शेतकऱ्यांकडे

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 10 วันที่ผ่านมา +3

    aata aala jagyawar

  • @santoshkotkar9599
    @santoshkotkar9599 8 วันที่ผ่านมา +1

    Karjamafi kara

  • @pravinohol197
    @pravinohol197 9 วันที่ผ่านมา +2

    Vikge saheb aatashik jage zale aahe ietkya divs khote gele hote aagodar aas kel aast tar aapla vijy nkki asta saheb 😢

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 10 วันที่ผ่านมา +2

    ha kas kay aala

  • @user-bo2be6xn6u
    @user-bo2be6xn6u 9 วันที่ผ่านมา +1

    nafed घेत का 34 रुपये

  • @PrakashMungase-h9q
    @PrakashMungase-h9q 8 วันที่ผ่านมา

    दीड महिन्यांनी नवीन लाल कांदा भरपूर उत्पादन होणार तरी निर्याती वरील 40% कर मुक्त करून कांदा निर्यात 100% खुली करा.

  • @santoshrode3001
    @santoshrode3001 9 วันที่ผ่านมา

    दुध चे अनुदान जमा नाही झाले आजुन कवर 6 महिने झाले

  • @MR_TEJU__
    @MR_TEJU__ 8 วันที่ผ่านมา

    अब आया उंट पहाड के नीचे 😂💯✌🏻

  • @sagarshinde9693
    @sagarshinde9693 8 วันที่ผ่านมา

    कोणते भाव वाढले

  • @hehehasi3063
    @hehehasi3063 10 วันที่ผ่านมา +1

    Yava ch lagen

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 9 วันที่ผ่านมา +1

    40% निर्यात शुल्क लावून खूटी मारली तिचं काय

  • @akshaytanpure6488
    @akshaytanpure6488 8 วันที่ผ่านมา

    Stamp duty band Kara saheb

  • @NamdeoGangurde-r4x
    @NamdeoGangurde-r4x 9 วันที่ผ่านมา

    आदि तुमचा 3,28,3 फैट एस एन एफ कायदा लागू करा

  • @shravanthakare279
    @shravanthakare279 9 วันที่ผ่านมา +2

    Ata kay soybin uptun viku ka. 😂

  • @PrakashVane
    @PrakashVane 9 วันที่ผ่านมา +1

    Hamibhav dya

  • @user-iz4oi5bk3y
    @user-iz4oi5bk3y 4 วันที่ผ่านมา

    आरे तुम्ही लोकांनी अल्प भूधारक शेतकऱ्यांचे कांदा निर्यात बंदी चा काळात स्वस्त गेला आता निर्यात बंदी उठवली तेथे कोणाचा फायदा होतो त्या वेळी निर्यात बंदी चालू केली असती शेतकर्यांना फायदा झाला असता

  • @baludalve7697
    @baludalve7697 9 วันที่ผ่านมา

    नगर पोलिस ड्रायव्हर कोण जे 100-100 घेतात तेवढे बंद करा साहेब

  • @LaxmanSonwane-vj8it
    @LaxmanSonwane-vj8it 9 วันที่ผ่านมา +1

    अनुदान देऊ १ रुपया नका भाव द्या

  • @Annachoco120
    @Annachoco120 10 วันที่ผ่านมา +3

    Ala bho shevti 😂😂 lanke lai denger ahe anlach bho

  • @user-oo5go9dp7h
    @user-oo5go9dp7h 9 วันที่ผ่านมา +4

    Shetakri virodhi bhajpa vatole Kel tumhi aamch

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 9 วันที่ผ่านมา +1

    Bhavano purvi pan kanda 1ru 2ru kg ne vikle rao tumhi

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 9 วันที่ผ่านมา

    हे काही नाही किमान 25 रुपये हमी भाव द्या मग शहा व केंद्र सरकार शी बोला

  • @kavitawadhavane9074
    @kavitawadhavane9074 9 วันที่ผ่านมา +2

    Kanda aayat kela na ata

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l 9 วันที่ผ่านมา

    चालला होता है गुन्हे दाखल कराया कसा line वर आणला
    अजुन विधानसभेला पार जागेवर अनु 😂😂

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 9 วันที่ผ่านมา +1

    मा.मंत्री महोदय आपण चुकीची माहिती देताय सहकार मंत्र्यांच्या तालुक्यात दुधाला 25.50 पैसे दर आहे .

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 8 วันที่ผ่านมา

    Comments bolki aahet.

  • @BhausahebMohite-ii8hh
    @BhausahebMohite-ii8hh 9 วันที่ผ่านมา

    दुधातील भेसळ करणार्या वर कारवाई करून भेसळ बंद केली तरी दुधाचे दर आपोआप वाढतील

  • @user-ny3qt7jp3t
    @user-ny3qt7jp3t 7 วันที่ผ่านมา

    आधी पोराची जिरवली, आता बापाला पुढे उभे करून माज उतरवला.
    पॅटर्नच वेगळा आहे नेतेंचा😂😂

  • @satishtupe1834
    @satishtupe1834 9 วันที่ผ่านมา +1

    Kay khot bolta Rao helg

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 9 วันที่ผ่านมา +1

    40%निर्यात sulka कमी करा नाहीतर विधानसभेला सुपडा साफ होणार तुमचा

  • @akshayshinde8295
    @akshayshinde8295 9 วันที่ผ่านมา

    Evdhe divas zhople hote ka

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 8 วันที่ผ่านมา

    गरीब लोकांना पण सर्व परवडले पाहिजे

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 7 วันที่ผ่านมา

    ata niriyat kay karache kanda sampla saheb

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 8 วันที่ผ่านมา

    आता काही ऊपयोग नाही पुढे विधानसभा आली

  • @barjanggavhane9775
    @barjanggavhane9775 9 วันที่ผ่านมา

    अनुदान नका शेतकरीकाबाडकष्ट करतोय ना मग 40 रू भाव द्या

  • @keshvlagad6373
    @keshvlagad6373 6 วันที่ผ่านมา

    एक दोन पगार होऊदे मग आंदोलन गमे घेऊ तुमचा काही भरोसा नाही कारण तुम्ही आजपर्यंत फसवीत चालाय शेतकऱ्यांना

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 9 วันที่ผ่านมา +1

    भाजप शिवाय पर्याय नाही देशाला नाही तर राहुल गांधी हिंदू बदल काय बोला माहिती आहे ना

    • @Jaikisan111
      @Jaikisan111 9 วันที่ผ่านมา

      बस करा रे हिंदू मुस्लिम करणं... शेतकऱ्यांचं रक्त आटलं शेतात काम करून...

  • @NamdevKhairnar-dw3cz
    @NamdevKhairnar-dw3cz 9 วันที่ผ่านมา

    चाळीस टक्के निर्यात शुल्क कांद्यावरील हटवा व 500 डॉलर एम एस पी हटवा

  • @dnyaneshwarbhosale4725
    @dnyaneshwarbhosale4725 9 วันที่ผ่านมา

    मिळालेला नाही शेतकऱ्यासाठी

  • @chandrashekharatakari3917
    @chandrashekharatakari3917 7 วันที่ผ่านมา

    आता, कांदा कुनाकडे, व्यापारा, कडे,काय, करायचे

  • @vikramjadhav2654
    @vikramjadhav2654 5 วันที่ผ่านมา

    दुध पावडर कोणाची आहे अनुदान दिले आहे तुम्ही

  • @KALYA-my6li
    @KALYA-my6li 9 วันที่ผ่านมา

    भाव पाडायला जबाबदार कोण असत

  • @agesh0999
    @agesh0999 9 วันที่ผ่านมา

    झुकते है झुकाने वाला चाईये
    केल्या मागण्या पूर्ण...

  • @rajendrabankar77
    @rajendrabankar77 9 วันที่ผ่านมา

    50000 rupay nuksan zale ahe

  • @vinashelke3275
    @vinashelke3275 9 วันที่ผ่านมา

    Jayla Kanda khaya la parvadt nahi tyni Kanda kahu nay...

  • @arunabhale1598
    @arunabhale1598 9 วันที่ผ่านมา +2

    भामटे बिजीपी वाले

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 9 วันที่ผ่านมา

    आत्ता जागे झाले का आम्ही शेतकरी झालो कर्ज बाजरी तुम्हाला झटका बसला म्हणून तुम्ही नीट झाले

  • @deepakpawar8884
    @deepakpawar8884 8 วันที่ผ่านมา

    यंदा कितीही कांद्याला भाव दिला तरी तुम्हाला याच उत्तर शेतकरी विधान सभेच्या निवडणुकीत देणार मागील पाच वर्षात कांद्याची काय परिस्थिती केली ते शेतकरी विसरला नाही हिशोब होणार

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 2 วันที่ผ่านมา

    विखे साहेब माझ्या बायकोच्या आणि मुलीचा जॉईंट खातं होतं मुलीच्या नावावर गाया असल्यामुळे मुलीचा जन्म 2002 चा असल्यामुळे तिथे अडचण येत आहे मला पाच रुपये अनुदान मिळालेले नाही साहेब 🎉