कुणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही मित्रांनो, तीन वर्षांपूर्वी पोस्ट झालेला हा व्हिडिओ इन्स्टा रिल्स वरती साज ह्यो तुझा या गाण्यामुळे परत हा व्हिडिओ युट्युब वरती ट्रेंडिंग ला आला, खूप छान आवाज आणि लयबद्ध संगीत या सुरेली संगमामुळे साज ह्यो तुझा या गाण्याला नवीन रूपाने रंग चढवला.... खूप छान ❤️
मी पण यु ट्यूब ची रील बघितली साज ह्यो तुझा पण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शोधात आलो नाद खुळा एक नंबर कला राव 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 बाळू मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
इथं फक्त मी साज ह्यो तुझा हे गाणं ऐकायला आलो.....👍✊🤗🤗🤗
मी पण भावा
Mi pan 😂
aapan pan
Same here bro
Same here
रील्स बघून रीअल वाल्या ला शोधत आलोय...
जाम भारी भावांन्नो..!
❤️
मी पण रिल्स बघून ओरिजिनल च्या शोधात आलो. फारच छान आहे
काय आवाज !!! लय भारी खूपच सुंदर भावांनो आपली परंपरा अशीच जिवंत ठेवा
साज ह्यो तुझा हे गाणं पूर्ण गायला पाहिजे यांनी भारी वाटत ऐकायला😍😍
कुणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही मित्रांनो, तीन वर्षांपूर्वी पोस्ट झालेला हा व्हिडिओ इन्स्टा रिल्स वरती साज ह्यो तुझा या गाण्यामुळे परत हा व्हिडिओ युट्युब वरती ट्रेंडिंग ला आला, खूप छान आवाज आणि लयबद्ध संगीत या सुरेली संगमामुळे साज ह्यो तुझा या गाण्याला नवीन रूपाने रंग चढवला.... खूप छान ❤️
सांज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं.... आहाहा काय राव एक नंबर... जबरदस्त
03:52 सांज ह्यो तुझा 🔥😍👌
thanks भावा
एक नंबर शोधत आलय ह्यांना स्टेटस बघून
Bhava mi pn
Hoy lga bhava mi pn hyana hudkt aaloy lay bhari vathty ♥️😍🔥🙏🏻♥️🔥😎 nad phkt balu mama cha 🙏🏻
Bai mi pan
Mi सेम शोधत आलो आहे स्टेटस वरून
Mi pan 😂😂
एकदम भारी धनगर वोवी
इथं फक्त मि साज ह्यो तुझा हे गाणं ऐकायला आलो पण मन जिंकल भावांनो तुम्हि पंरपरा जपतायत तूम्ही
ईथे फक्त एकच नाद खुळा [ जय अहिल्या जय मल्हार]
बाळूमामाच्या नावानं चांगभलं टॉक टिपरू वाजवी ढोल
अभिमान धनगर असल्याचा 🟡
भावांनो आवाजाला तोड नाही बरं का धन्यवाद आपली ही परंपरा अशीच चालू ठेवा
जय मल्हार🙏🙏🙏🙏
एकच नंबर..साज ह्यो तुजा सोयरे हो 👍
1नंबर ,आपल्या कलेला सलाम
लय वेळा ऐकल पण मन काय भरल नाय अजून लय भारी आवाज
👌 एक नंबर भावांनो बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏
साज ह्यो तुझा आपण पूर्ण केले तर खरंच folk song म्हणून पूर्ण देश भर वेड
शाहीर नादभरी ओवी तुमच्या ढोल्या एकच नंबर
सांज यो तुझा ला तोड नाही...👌👌👌👌👌।।।
साज ह्यो तुझा 👌👌
मी ह्यांना,फेसबुक ,व्रर रील ,पाहून, सोधत आले,खुप आवडले,मला 😍👍👌🏻🙏🏻🥰
मी पण यु ट्यूब ची रील बघितली साज ह्यो तुझा पण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शोधात आलो नाद खुळा एक नंबर कला राव 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 बाळू मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पश्चिम महाराष्ट्राची शान शाहीर एकच नंबर जोडी
भावा सुंदर गाण आहे तुमच असस्
राहूद्या
Kharch khup Bhari ahe hee prampra ashich thevavi
1nambar bhau reel songs 🎵❤❤❤❤❤❤
ढोल्या एकच नंबर हान जाडून तुझा नाद लयभारी
👌👌 खूप छान 👌 एकच नंबर भाऊ 👌
🔥🔥डिबाडयाचा नाद नाय करायचा🔥🔥
100 vela aaikale ..khup chan ..sanj ho tuja jiv maja
खूप छान वाटले
ढोल वादन लय भारी 🙏
Sanj ho tujha
Love from Chhattisgarh ❤️
कोण कोण स्टेटस बघून आलंय.. तेणी लाईक करा
एकदम कडक भावांनो
एक नंबर
ओव्यांच्या माध्यमातून होळकरशाहीचा इतिहास सांगून प्रबोधन करावे...
Sarv sangh kadak ❤
नाद च धनगरी ओ
अतिशय उत्तम आवाज❤🙌🚩
खूप छान दादा मस्त च अस पाहायला गाणं पण नशिब लागत
Srvch gane chhan ahet..💯
ढोल्याचा नाद खुळा
3:57❤
एकच नंबर भावानो
कला हेच जीवन.
नाद कलेचा.......
नाद खुळा याड लावल सगळीकड
खतरनाक 🔊👌💯🙏
लय भारी मामाची ओवी आहे जरा सभाळून जय मल्हार
गाव कुटल
नाद खुळा 🔥🔥🔥🔥🔥
saj hoy tuza khup bhari
लै भारी🎉🥳
अप्रतिम. ...अखंड प्रवास चालू दे
1no shahir😘😘😍✨♥️
Mi fakt baban movie madhl song aaikayla aloy sarkh sarkh aaikavs vatay te orijinal peksha mast ahe song
Super ji💖👑
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌आवाज 👌👌👌
बाळु मामाच्या नावान चांगभल
साज च फुल्ल व्हर्जन पाहिजे❤
Jay Malhar ❤
एकदम कडक
Nad kela rav
मी पण हेच ऐकाय अलो 🥰🤣❣️
कडककककक 👌👌👍
एक, नंबर,ओ,दादा
Jai rayanna
Balumamachya navana Chang bhala
🙏 jai malhaar 🙏
Khop chann
कडक शाहिर
Super🔥🔥
खूप छान .
नाद करा पण धनगरांचा कुठे....
बाळु मामा
खूप छान
रिल पेक्षा रिअल मस्त आहे..
3:52😌🎧
नाद खुळा
सुपर दादा
Mast lay bhari JAL ani dur sanghach
Mast💪
नाद ❤
❤️❤️❤️❤️👌👌👌
Jay malhar
Kon kon WhatsApp status baghun ekde ale ahe 😄
khup chan
Insta chi reels pahun kon kon alay
कडक✌👍
Aeeeeeee heeeeeeeeeeeeeeeeee khatta cha
❤❤❤❤
नाद खुळा गाणं बाळु शाहीर खुपीरे संभा शाहीर
E
भाऊ आपला विषय संपला
Jay balumama
शाहीर एकच नंबर
Nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Lay bhari cchan vatali ovi
Dibadya no.1
👍
kadak bhava