Miraj Pattern Loksabha : सांगलीमध्ये मिरज पॅटर्नची तुफान चर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची मोठी भूमिका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Miraj Pattern Loksabha : सांगलीमध्ये मिरज पॅटर्नची तुफान चर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची मोठी भूमिका
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
सांगलीत फक्त विशाल दादा पाटील खासदार✉️ ✉️✉️✉️✉️💯
😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤7@@user-yg9tg2zv1r
मिरज पॅटर्न फेमस आहे .इथे पक्षाला किमत नाही.
विशाल पाटील नक्की येणार कारण वंचितने सात दिल्ली आहे विशाल पाटील आणि वंचित ही दोगांची ताकत वाढली आहे
विशाल पाटील जिंदाबाद
वार फिरलय ..
जनतेचे ठरले ..
विशाल दादाच..
Correct
विशाल दादा पाटील यांचा विजय निश्चित आह💯👍🎉🎉🎉
Vishal Patil🔥🔥🔥
व्वा ....हे पटलं आपल्याला ,व्वा सांगलीकर...अजून एकदा व्वा म्हणतो...💯👍
विशाल पाटील दादा
संजय काका पाटील , जयंत पाटील , चंद्रहार पाटील यां तीघांचा करेक्ट कार्यक्रम होणारं आहे.
( वसंत दादाचा नातू विजयी होईल... ❤❤ )
Correct
S patil .J Patil. C patil. Yancha correct karykram honar &Vishal Patil khasdar honarch Karan VBA sobat Ahe
👍👍👍👍Tumchya tondat sakhar pado ...only Vishal patil
हे मात्र पटले मला सर्वांनी मिळून उमेदवार जो चांगला असेल त्याच्या पाठीशी रहा❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सर्व पक्षीय नेते एकत्र
Vishal Dada 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
चांगले विचार.
वार फिरलंय
खुप छान निर्णय 💐💐💐💐💐💐
फक्त विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉
एकवेळ देशाचे राजकारण समजेल पण सांगलीचे राजकारण समजणार नाही.
बंडखोरी हि दक्षिण महाराष्ट्रासाठी नवीन नाही.
दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच सांगली सातारा कोल्हापूर
Dakshin nahi Pachim Maharashtra kahihi barlu nako
Kontaya vibhagatla ahe baba tu bhugol mahit ahe ka tayala paschim Maharashtra mhantat ani to vibhag rajkarnat la Baap ahe
हे येड कोन रे.. अरे बाबा दक्षिण नाही पश्चिम महाराष्ट्र म्हण.
महाराष्ट्राच्या राजकारण ची इथून च सुरवात होते ❤
@@SUMITJADHAV12345पश्चिम तुझ्या शरद पवारकडे आमच्याकडे फक्त दक्षिण महाराष्ट्र❤
विशाल पाटील 💪💪
आमचं ठरलंय.... ओन्ली विशाल दादा
विशाल दादा पाटिल विजयी भव 🎉
आमदार खाडे गाडगीळ ही मंडळी पण कंटाळलेली आहे त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
only vishal dada 🎉
V patel ❤vba
चांगली गोष्ट आहे की नगरसेवक पक्षापेक्षा जनतेच्या मताला महत्त्व देत आहेत
विजयी भव
Vishal Patil vijayee Bhavo
Vishal patil
MIRAJKAR PATEERN EK NO❤❤❤
Niranjan awati changle point mandat aahe asech student sathi question vichara
Miraj sudhro Vishal da ko jitao
Manale rao sangali karana.jay shiv Ray jay Bhim
VBA ने पाठिंबा दिला आहे त्यामुळे नक्की विजय होणार आहे म्हणून सगळे वळत आहेत ✌️
सांगली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आहे असे दिसते खऱ्या अर्थाने सगळे सर्व पक्षी नेते एकत्र येऊन विशाल दादा चा प्रचार करतायत हा आदर्श महाराष्ट्रातील इतर इतर नेत्यांनी घ्यावा जय हरी
वारे फिरलय.....
खूप चांगलं काम करताय सांगलीकर मिरजकर धन्यवाद
सर्वांना जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
Only VBA jindabad, Vishal patil 💙💙💙Jay Bhim Jay savidhan Jay Shivray ❤️💓❤️💓
Only Miraj pattern,vishal Dada❤
Only Vishal Patil
विशाल पाटील ❤
वंचित बहुजन आघाडीचे समर्थक विशाल पाटील हेच खासदार होतील सांगलीमध्ये जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤
Vishal dada
Education चांगले असलेले विशाल दादा पाटील १००%फिक्स खासदार
विशाल दादा
1 number
🎉🎉😢🎉🎉 Good Sandesh Miraj Pyatarna Jay Ho Vishal Dada Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata Jay Congres
Thaks
यंदा विशाल दादा यांचा विजय निश्चित 🔥
एक नंबर.... आशी ऐक्की... पाहिजे... काम.. पाहिजे.... मिरज paturn भारतात... रुजला पाहिजे 👍
फक्त प्रार्थना करा काका येऊ नये जर काका आलेत तर तुमच काय होणार देवा
काका ए नार...... 100% मग तुमच काम होनार...
विशाल पाटील खासदार फिक्स
Only Vishal patil
VBA cha Vijay aso.
मिरज पॅटर्न एक no काम आहे ओन्ली विशाल दादा
जनहितार्थ खूप चांगला निर्णय आहे.
लुटलेल्या, बंद पडलेल्या संस्था तेव्हढ्या चालू करायला सांगा.
अहंकार आहे यांच्यात
Dreams come to True
मिरज पँटर्न.... विशाल पाटील ......विजयी..
हे पक्षाचे नाहीत हे पैशाचे कार्यकर्ते आहेत सर्व
Sahi Pakde Hay 😅
मिरज सिंगापूर केलय या नगरसेवकांनी😂😂😂😂😂
सोनेरी टोळी. वसुली गँग
Ati uttam
🙌🏻😎😄 मत विभाजना व्यतिरिक्त काहीही होणार नाही..... दोघांच्या भांडणात काका येतील...
आघाडीचा धर्म म्हणून चंद्रहार पाटील याचा विजय व्हावा हिच गणरायाला प्रार्थना.... 😇🙌🏻👏🏻🚩
दहा वर्षाच्या पाठीमागे दादा घर्यानितील प्रतीक पाटील सांगलीमध्ये झोपा काढत होता काय आता बोबल्यायला लागलाय
Good pattern
निवडून आले तर कॉंग्रेस मध्ये परत जाणार. आणि कॉंग्रेस काय तयारच आहे.
Very good unite We win divided we fall. Unite together and develop whole sangli district.
तुम्ही काय पण करा सायलेंट व्होटर BJP 🚩🚩 लाच निवडणार
Nice news
मिरज पॅटर्न मुळे सर्व नगरसेवकानी मिरजेचा प्रचंड मोठा विकास केला आहे 😂
😂
Vishal patil Dada 🎉
Lai Bhari ekch number kam
विशाल दादा पाटील करेक्ट कार्यक्रम मिरज पॅटर्न🎉🎉🎉🎉
❤❤❤❤
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Only chandarahar patil
Ok
VBA jindabaad Vishal patil jindabaad
जागरूक राजकारणी. बोध घ्यावा
Vishal dada jai ho
एक स्वतत्र अस्तित्व मिरजेला पॅटर्न
Vishal Patil only Jay Bhim VBA 💙💙💙
Vishal Patil ❤️ fix
Vanchitche chakrivadal aleya, konachekay udel he 4 junla samjnar ?
Only vishal bhu
ASA Patten purn Maharashtra madhe rabavla pahije jene Karun maharashtra chi unnati hoel
दोघांचे भांडण तिसऱ्या लाभ होणार
IP
वीशाल पाटील भावी खासदार 🎉🎉
मिरज पॅटर्न म्हणजे जोडे बाहेर ठेवून चालत नाही पक्षाचा राजीनामा देऊन काम करायला लागते
आम्ही सांगलीकर फक्त चंद्रहार पाटील सोबत मशाल
काका फिक्स खासदार
Vishal dada Patil
तशी साडे तीन लाख लीड आली असती विशाल दादांना पण शेवटच दोन दिवस भाजप ने पैसे वाटले पण अडीच लाख मतांची लीड फिक्स आहे..
मिरज पाकीट मेंबर
Sahi Pakde y😅
पक्षश्रेष्ठी जनतेला काही किंमत देत नाही पक्षकार्यकर्त्यांनी जनहितार्थ असे निर्णय घेत जावे.
Vavtul कुट जातंय ते 4 तारखेला कळतय
hoy
विशाल पाटील जरी निवडून आले तरी ते विरोधी खासदार काही कामाचे नसतात.
कोण ओळख करून दयालय मिरज दगलीचा मास्टरमाईड
आम्ही स्वाभिमानी सांगलीकर
विशाल पाटील विशाल पाटील