Uttam Jankar speech | पवारांसमोर उत्तम जानकरांचं विधानसभेचं टार्गेट | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #UttamJankar #SharadPawar #NCP #MaharashtraTimes
आज १० जून अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिन पार पडला. राज्यातील दिग्गज नेत्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. उत्तम जानकरांनी सभेला संबोधित करताना विधानसभेला १०० आमदार निवडून आणणयाचा संकल्प केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
जानकर साहेब तुम्ही माळसिरसचे आमदार झाले अस समजा
Pawar is power
फक्त धनगर समाजाला वापरून घेतात सर्व पक्ष .एक तरी खासदार झाला का? धनगर समाजाचा. उचलला दुसऱ्या चे ताट.
महाराष्ट्रात दोन नंबर चा समाज म्हणतात एक खासदार नाही लाज वाटू दया
Bjp ने धनगर ला मंत्री केल का रातल्या
माळशिरस मधुन जानकर आमदार होनार
@@sunilpawar7821कमीत कमी एक जागा दिली. पवार तर फक्त वापरून घेतो
@@sunilpawar7821 पवार ने तरी जागा दिली का? धनगर समाजाला वापरून घेतात.
@anantdatar1169 det hote jaga..mahadev jankar palun gela
मेलेल्या पक्षाला संजीवनी देणारा माणूस म्हणजे उत्तमराव जाणकार
भावी आमदार
Nice speech
ब्रेकिंग न्यूज
जाणकार सहिबाना
नगर मधून विधान सभा लढणार
शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत समाज समाजाचा एकतर अर्थ गृह कॅबिनेट मंत्री केला का अर्ध राज्यमंत्रीपद ती पण दूध विकास राज्यमंत्री पद दिले महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज असून समाजाला काय दिलं किती वर्ष पवार साहेबांनी मते द्यायची हे जनतेने ठरव
करमाळा नारायण आबा पाटील माळशिरस उत्तमराव जानकर साहेब सांगोला बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार आहेत लिहून ठेवा
बरोबर आहे
एकदम बरोबर
माढा पण बदलायला पाहिजे
Nakkich
brobar
मोहिते पाटील यांनी एक विनंती आहे की जानकर साहेबांना आमदार करा❤
होणार भावा ✌️👍
💯करणार 💐
🍌🍌🍌
बरोबर बोललात
Fix Honar Ithe kay BJP ahe hoy fakt vapar karayala..
माळशिरस मधुन जानकर आमदार होनार🎉
जाणकर साहेब तुम्ही तुमच्या खरच खूप आदर वाटत आहे तुम्ही या वेळा नकी आमदार होणार
जानकर साहेब 100% आमदार होणार
👍👍👍💯💯💯आमदार उत्तम राव जानकर साहेब
धनगर समाजाला लागलेला हा माणूस कलंक आहे
भावी आमदार उत्तमराव जानकर साहेब 🔥🔥🔥🔥
जानकर साहेब बीडचं पार्सल बीडला पाठवणार व माळशिरस काबीज करणार यात तिळमात्र शंका नाही पवार साहेब व मोहिते पाटील जिंदाबाद
खूप छान बोलात जानकर साहेब मनापासून धन्यवाद जय राष्ट्रवादी 💐💐💐💐💐🙏🙏
❤❤ जानकर साहेब 💯🎉💐💐🥳❤❤❤
पुढल्या वेळेस धनगर समाजाचा खासदार झाला पाहिजे नाहीतर शरद पवार साहेबांना सुद्धा मतदान मिळणार नाही
या वेळी होत होते जानकर पण फडणविस च्या नादाला लागून घरी बसले
@@YesIcan3719खरं आहे, महादेव जानकर यांनी फडणवीसांच्या नादाला लागून स्वतः च्या पायावर दगड पाडून घेतला .
महादेव जानकर यांना पण संधी होती
पण ते तिकडे गेले त्याला कोण काय करणार
barobar
@@YesIcan3719 हो भाऊ या BJP न उतमराव जानकर साहेबाला सोलापूर च तिकीट दया पाहिजे होता. BJP फक्त धनगर समाजाचा उपयोग करून घेत आहे.
कार्य सम्राट लोक नेते उत्तमराव जानकर साहेब 🦅🦅✌️✌️
धनगर समाजाचे भावी आमदार ❤
जनतेचे आमदार असतात समाजाचा लेबल कशाला लावता
Jankar saheb
जानकर साहेब पवारावर जास्त विश्वास नका ठेऊ हा माणूस तुम्हाला पाडण्यासाठी जीवाची बाजी लावेल एवढा जातीयवादी माणूस आहे हा ........
Jankar saheb❤
जानकर साहेब ❤❤
धनगर,दलीत, मुस्लिम, मराठा,कुनबी मराठा एकीचा विजय असो
Only जानकर साहेब 🚩👑
Solapurch netrutva❤
उत्तमराव जानकर साहेब तुम्ही लवकरच महादेव जानकरांना हीमालयात पाठवना
आता फक्त उत्तम जानकर
' एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ' माळशिरस तालुक्याचे आमदार मा - उत्तमरावजी जानकर साहेब 👏
भटकंती आत्मा आता धनगरांचा आमदार करेल का अशी शंका आहे .
भामटा पक्ष तरी माहदेव जानकर साहेब यांना मंत्रिपद देईल का
बायको वाऱ्यावर सोडणाऱ्या ने काय घंटा दिलंय रे धनगर समाजाला.. पवारने NT तून आरक्षण तरी दिल तुझ्या बापाने काय दिल
भाजपाने।भरपुर।दीले।आहे
ज्याच्यावर टीका केली त्याचीच स्तुती करायची वेळ आली यांच्यावर हे केवढे मोठ दुर्भाग्य आहे ,,,,आणि हे मोठ्या अभिमानाने 😂😂😂😂सांगत आहेत,,,
चुकून पण तुम्हाला आमदार तुमची आताची मानस आमदार करत नाहीत कारण त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुभव आला आहे. त्यात तुम्ही तालुक्यातील आहात त्या मुळे fact जनतेचे आमदार राहणार...
घ्या केळ आमदार होतोय
काय आसेल ते बोला
Tuzyat itke kela detil solapurche ..jhatya tond bnd thev
फिक्स आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब 👑💥🌏💥
जानकर साहेब
Jast shahana banu nakos tujh kam fix honar tu kite divas uadya marto baghu. Tujh bhakit khar ahe tula dubvauchi vel ali ahe.😢
Uttam Jankar साहेब आमदार होणार १००%
Jankar saheb jast udu nka dada var bolu nka jast te kadhi pawar saheba kad kadhi yetil Ani tumcha karyakram kartil
जानकर साहेब 100% आमदार......!!!
स्वतःचा दाखला व्यवस्थित ठेवा नाहीतर आमदारकीला गोळ होईल
Dakhala highcourt ne dily ani bjp ne masti keli tr vidhan parishad..tu nko kalji kru
जानकर साहेब 🔥❤️🔥 फिक्स खासदार 🔥❤️🔥 रं
फक्तं आणि फक्तं पवार साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय मल्हार अहिल्या नगर
Ek dal badalu gulami karayala parbhani la jato, pankakaja sunetra ani parabhani var bet lavato, ani ek dusara special chartered plane ne nagpur la javun pan Dhangar samaj sathi nishtha rakhato❤❤❤
माण मधे शेखर भाऊ
जनता सज्जन आहे साहेब तुम्हीच बघा तुमचं आपली निष्ठा किती आहे ते बघा
पवार साहेब जानकर साहेबांना उमेदवारी देऊन निवडून आणा
जानकर साहेब
Dilela shabd palala janar, malshiras madhun Jankar Aamdar honar
Jankar ncp.shard.gt.dunyasthi.nirma.duka.tumi.ko.ahat
जानकर साहेब एक हुशार व्यक्तीमत्व आहे.येत्या विधान सभेला आपण सर्व मिळून एक दिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहून विधान सभेत पाठवू.🎉🎉❤❤
पवार तुमचे पाय ओढेळ हे नखि.तुम्ही जर गेले नसते तर भाजपच्या 10 जागा वाढल्या असत्या.
Mc ahe toh paksh ...ncp ❤
तु।निवडून।येऊन।दाखव।हुजरेगिरी
Next Aamdar
Fire🔥🔥🔥 brand Leader Uttamrao Jankar Saheb❤
Jankar tuzya netyala ahilya Devi nagar mahnal chatah ka bagh
जानकर साहेब 👍
चांदा पुरी कारखाना विकला आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवले असे हे जानकर महात्मे
समोर येऊन बोला उत्तर मिळेल तयारी आहेका
अरुण काका जगताप बाहेरून मदत...
उत्तम सोहेब
साहेब आमदार झालात समजा
Rambhau❤❤MLA 2024
आमदार माळशिरस तालुक्याचे भावी आमदार
❤❤❤jankar amdhar zale samja
जानकर साहेब❤❤
भावी आमदार साहेब
साहेब 👍👍👍
भावी आमदार 👍
आमदार साहेब ❤
😂😂
Aamdar
Malshirs ram सातपुते आमदार होणार
Bghu 😂
कधीच नाही होणार राम
गेम झाला त्याचा😂
🍌🍌ghe
घंटा
Saheb NCP only
जाणकार कुठे हरवला आहे आता
कधी भेटायाच आहे समोर येऊन तारीख देतो बोला
फोन नंबर पाठवा भेटायला सागतो
Sps
तु 100% पडणार
Tuzya gharavr nakkich
वाट बघ...त्यांच्यासोबत आता मोहिते पाटील आहेत
निवडून येण्यासाठी उभा राहात नाही कायम लढणारी माणसे आहोत आम्ही
Yenar निवडून.mohite ahet barobar.
😂😂😂😂
😂
जानकार साहेब एक नंबर.आमदार होऊन मंत्री च होणार आहेत आपण
अरे कुणीतरी त्या अज्या पवाराला किंवा सुन्या तट्टी करणाऱ्याला विचारा रे,
कुठ आहे तुझी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी? टीवी वाले दाखवतच नाहीत. पैसे थकले असतील.
😂😂😂😂
solapur cha rangada neta
Uttamraoji Jankar Saheb.