फॉर्म पुढ्यात असून किती ती नाटका........ कॅमेरा ऑन केलात म्हणून फॉर्म भेटला....... दुसरा कोणी असता तर त्याला दुसऱ्या दिवशी परत फेरी मारायला सांगितली असती.........
Brother , you are absolutely right...we r with you brother 🙏...plz..mumbai sarkar.. do something about like this kind of government employees..people really heart from them...
किरण भावा कोणाला हि न घाबरता राशन ऑफिस च वास्तव दाखवलं.🎉अभिनंदन 🎉सर्वत्र हेच दृश्य आहे. देवा सर्व राशन ऑफिस च्या कर्मचारी ना सर्व सामान्य नागरिक चे काम वेळे वर करण्याची चांगली बुद्धी दे l👍
Waah ...VERY WELL DONE DADA🙌👍👍 hyanchi asli kama baher kadhlat!!👏👏👏 Bichari loka baher basli ahet hya vicharat ki aatmadhye kaam hot ahe..Ani hi halkat Mansa mobile war apla man ramavtayat... Dharun Marla pahije salyanna😡
आणि हीच लोकं परप्रांतियांना चिरीमिरी घेऊन लगेच रेशन कार्ड काढून देतील. सरकारकडून पगार मिळतो काम करायचा तरी यांना वरकमाई हवी असते जनतेची कामे करून द्यायला.
मी ज्या ज्या सरकारी कार्यालयात जातो तिथं त्या कमचाऱ्यांची असच जिरवतो.. कधी कामासाठी गेलो आणि लगेच झाल असं झाल नाही त्यामुळे मला पण त्यांची जिरवावी लागते.
मी ही राशनकार्ड ऑफिस मध्ये कामाला आहे, प्रत्येक स्टाफ चा वेग वेगळा काम दिलं आहे, परंतु एखादा स्टाफ कुठला कारणाने उपलब्ध नसेल थोड्या वेळा साठी तर इतर स्टाफ ने मदत करायला पाहिजे,परंतु ते एकमेकांना मदत करत नाहीत, जो पर्यंत वरतून मोठे साहेब सांगत नाहीत किंवा एखादा ओळखीचा व्यक्ती, एजन्ट येत नाही, त्या मुळे सामान्य माणसांना प्रचंड त्रास होतो, तुम्ही हुशार आणी शिक्षित होता म्हणून काम झालं, विचार करा अशिक्षित गरीब व्यक्ती सोबत काय होते, हे लोकं कुत्र्या सारखं व्यव्हार करतात...😢
हे असंच आहे सर्व ठिकाणी दादा. माझे बाबा माझं नाव कमी करण्यासाठी गेले होते त्याना खूप फिरवल त्यांनी. आणि गेले 3 महिने झाले अजून कार्ड दिलं नाही वरून त्याना पैसे पण हवे त्यात माझे वडील वयस्कर आहेत 😔
बरोबर केलेस भावा असे माजूर्डे सर्व रेशन ऑफिस ला भेटणार यांना तिथेच रोखणे गरजेचे आहे खूप माज आहे.
sarva ration nahi sarva goverment office mdhe asech aahet
व्हिडिओ बनवावा अश्या व्यक्तीचा आणि
सोशल मीडियावर टाकावा.
भावा किरण जबरदस्त काम केलेस तु भावा... असाच प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी लडले पाहिजे
हे बरोबर केलास भावा यांचा असाच माज उतरवला पाहिजे.
एकदम बरोबर केलस भावा फुकट पगार खाऊन खाऊन माजलेत
Ekdam barobar kelas bhava...hi lok khup बेजबाबदार झाली आहे
बरोबर केलंय.
यांना खुपचं माज आहे.❤
शाबास रे वाघा ❤
असेच विडिओ बनव भावा असेच माज उतरला पाहिजे असल्या कर्मचाऱ्यांचा
९५% सरकारी बाबू असेच वागतात त्यांना फ्कत सरळ करणारे पाहिजेत.
फॉर्म पुढ्यात असून किती ती नाटका........ कॅमेरा ऑन केलात म्हणून फॉर्म भेटला....... दुसरा कोणी असता तर त्याला दुसऱ्या दिवशी परत फेरी मारायला सांगितली असती.........
एकदम बरोबर केलंस भावा.
खूप कठीण परिस्थिती आहे.. कोण वयस्कर गेला तर त्याचे काय हाल होतील.
सामान्य जनतेला येडे समजतात,संपूर्ण सिस्टीम आळशी झाली आहे
खाजगीकरण व्हायला हेच कामगार कारणीभूत आहेत सरकारी कार्यालयात कुठही जा टाळाटाळ फोनवर टाईमपास हेच चालते 👌भावा एक नंबर काम केले 🙏
खाजगीकरण केल की मोदी सगळ विकत आहेत अस बोलायला पण तुम्ही मोकळे😅
अगदी बरोबर बोललात 👍
आरक्षण अजून द्या.😂
सर्व क्षेत्रांचे खाजगीकरण होऊ द्या.
अश्या माणसांना कोणीतरी धडा शिकवणारा पाहिजे पण काय करणार कोणाला वेळ नाहीये इतका
Brother , you are absolutely right...we r with you brother 🙏...plz..mumbai sarkar.. do something about like this kind of government employees..people really heart from them...
खूप छान किरण
एकच नंबर किरण भाऊ ❤
किरण भावा कोणाला हि न घाबरता राशन ऑफिस च वास्तव दाखवलं.🎉अभिनंदन 🎉सर्वत्र हेच दृश्य आहे. देवा सर्व राशन ऑफिस च्या कर्मचारी ना सर्व सामान्य नागरिक चे काम वेळे वर करण्याची चांगली बुद्धी दे l👍
एकदम बरोबर
एक नंबर काम केले भावा.
चांगला धड़ा शिकव दादा फुकट पगार घ्यायची सवय लागली आहे टाईम पास शिवाय काय येत नाही
खरच या दादा सारख वागा तेव्हा आपली कामे होतील❤❤❤❤❤❤❤
व्हिडिओ काडून पण देत नाय खूप मस्ती आले या लोकांना काम करत नाय फुकटच पगार घेतात gavrment यांना कसला पगार देतो समजत नाय
हे असच करतात दादा. बरोबर केले तुम्ही. 👍👍
ह्यांना काम करायचे नसेल तर राजीनामे द्यावेत.
Ekdum barobar kela mast ekdum hya lokanna asch pahije
Ha same issue bank walya mansan sobat pn aahe
Barobar kela tu bhau ya lokanchi natk aastat
Waah ...VERY WELL DONE DADA🙌👍👍 hyanchi asli kama baher kadhlat!!👏👏👏
Bichari loka baher basli ahet hya vicharat ki aatmadhye kaam hot ahe..Ani hi halkat Mansa mobile war apla man ramavtayat... Dharun Marla pahije salyanna😡
तहसीलदार ऑफिस मध्ये असले माज आलेले जास्त बघायला भेटतात
कोण नीट उत्तर देत नाहीत आपल्या सामान्य माणसाला च्यु,, समजतात ते😠😡
ही सर्व शासकीय कार्यालये फक्त आणि फक्त परप्रांतीयांच्या भल्यासाठी जोमाने काम करत आहेत.
Super bhau👌
Great work brother.
आणि हीच लोकं परप्रांतियांना चिरीमिरी घेऊन लगेच रेशन कार्ड काढून देतील. सरकारकडून पगार मिळतो काम करायचा तरी यांना वरकमाई हवी असते जनतेची कामे करून द्यायला.
हा व्हिडिओ प्रताप सरनाईक साहेबाना कडे पाठव ट्विटर वर fb वर पाठवा 👌👌👌👍👍👍🚩🇮🇳
वेरीगुड पाष्टे
असे धाडस पाहिजे !👍👍🙏🙏
Mazyasobat pan asach anubhav ahe
मी ज्या ज्या सरकारी कार्यालयात जातो तिथं त्या कमचाऱ्यांची असच जिरवतो.. कधी कामासाठी गेलो आणि लगेच झाल असं झाल नाही त्यामुळे मला पण त्यांची जिरवावी लागते.
खूप majun चाले काही अधिकारी स्वतःला मालक समजत आहे जो पर्यंत जनता जागी होणार नाही आपले अधिकार जाणत नाही तो पर्यंत असेच चालेल
हा video खूप forward करा, अश्या कामचुकारा ना काढून टाका, खुप माज आला
😂😂 साहेब तर बोलो जुबान केसरी आहे 😜
आतापासून सगळे असंच हे सरकारी कर्मचारी आपोआप बरोबर होतील 😊
Right video
❤❤❤❤❤❤❤
सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांना कोणाचीही वचक नाही. आवो जाओ घर तुम्हांरा..लोकांची कामे सरकारी कार्यालयात वेळेत झाली तर पैसे कसे खाणार.😂
1,no ,bhau
Barobar kel bhava …..
सरकारी अधिकारी मुळातच खूप अभ्यास करून अधिकारी बनतात आणि नंतर सेवेत रुजू झाल्यावर आपापली लायकी दाखवतात..... 😂
Barobar kelas dada
Mast dering kela bhau
सर्व u ट्यूबर ने आपल्या आपल्या एरिया मध्ये असे विडिओ बनवून u ट्यूब वर टाकले पाहिजेत
प्रत्येक क्षेत्रात हेच चालू आहे हाॅस्पिटल मध्ये भरपूर
किरण दादा तुम्हाला आता अनुभव आला मी एक सरपंच असून मला हा अनुभव राजकारणाचं वाटोळं केलं तेव्हापासून आला
सध्या कोणी यांना वाली नाही
Very nice❤😂🎉❤
बरं झालं दादा विडिओ केलात...सगळीकडे हाच कारभार.... सरकारी कामाचा
मी ही राशनकार्ड ऑफिस मध्ये कामाला आहे, प्रत्येक स्टाफ चा वेग वेगळा काम दिलं आहे, परंतु एखादा स्टाफ कुठला कारणाने उपलब्ध नसेल थोड्या वेळा साठी तर इतर स्टाफ ने मदत करायला पाहिजे,परंतु ते एकमेकांना मदत करत नाहीत, जो पर्यंत वरतून मोठे साहेब सांगत नाहीत किंवा एखादा ओळखीचा व्यक्ती, एजन्ट येत नाही, त्या मुळे सामान्य माणसांना प्रचंड त्रास होतो, तुम्ही हुशार आणी शिक्षित होता म्हणून काम झालं, विचार करा अशिक्षित गरीब व्यक्ती सोबत काय होते, हे लोकं कुत्र्या सारखं व्यव्हार करतात...😢
❤️🔥
अरे माजलेत ... कुटे पण जा भावा सरकारी कर्मचारी असे वागतात जसे काय ह्यांच्या बापाच आहे.. काम भेटलेत ते निट करा नाहीतर सोडून दया..
त्या लोकांनाच कोणाचाही धक नसतो... नुसती अरेरावी करायची आणि फुकटचा पगार घ्यायचा....
हे असंच आहे सर्व ठिकाणी दादा. माझे बाबा माझं नाव कमी करण्यासाठी गेले होते त्याना खूप फिरवल त्यांनी. आणि गेले 3 महिने झाले अजून कार्ड दिलं नाही वरून त्याना पैसे पण हवे त्यात माझे वडील वयस्कर आहेत 😔
मुख्यमंत्री साहेब लक्ष असु द्या ❤
दादा फकट टाईमपास करणे हाच उद्देश आहे office च चांगला हिसका दाखवला
Himmat kelis kiran..tu pahila yutuber ahes jyane hya prashnala haat ghatlas..kharokar he department khup trass dete lokana.
Ek no dada....
भारत माझा महान.
अहो पण सगळ्या सरकारी कार्यालयाचे असच चालतं त्यांना काय पगार मिळतो भरमसाठ त्यामुळे हे सगळे असे माजलेले आहे
Fadavnis pann tyachya office madhe hech karat basle astil . Top to down hech challay Maharashtrat
Barobr vishay kelas dada 😀
Barobr kelas bhava
Nice video dear. Satya ughadkis aanlat tumhi.
Dada he khup chan kam kelat. Aani last la jo upay sangitlat na, to ek no. Asach kel pahije teva he vathani var yetil.
Good job 👍
khoop छान
Government valyanna bhai khup maj asto ek no kela tu
Khar aah hai mast kal tu dadaa
Ek Number Bhava
1 number Kam kelas Kiran nice job
यांना काम नको कराय पण 7वेतन 8वेतन पाहिजे माजलेत फुकट पगार खाऊन
एक नंबर भावा
Good job Dada ❤
बरोबर केलात दादा 👍🏻
बरोबर
Lay Bhari Bhava....
Barobar kelas bhava hyana asach kela pahije
Kharach ya lokana jammm maaj aasto ekdam barobar kelas dada
Ekdam sahi kiya bhai
You did absolutely right. What do you expect from such corrupt employees.
Kup chan❤
Barobar kelas 👍
Right👍👍👍
Agdi barobar aahe bhawa. Aata aamha tarunannach ashya prakare himmat karavi lagnar aahe. Karan sarvach sarkari office madhe gabbar pagar gheun he sarkari officer khup majlet. Yancha maaz asach utarvava lagel. Tevhach sarva samanyanna sarkari karyalayan madhe honara tras Kami hoil👍
Barobar ekdam
Kadakkk brother God
दादा बरोबर केल तुम्ही 👍🏻
Good job done
Ajun kaahi govt che asel tar dakhava
Amhi hya mule appreciate kartoh
याच्या वरचे यंच्यावर्ती ॲक्शन घेत नाहीत म्हणून हे घाबरत नहित. मेलेले साप आहेत सर्व. ॲक्शन फक्त मुंडे साहेब घेऊ शकतात
Barobar bolat tumi dada
Nice 👍
👌👍
Khup time pass kartat majale
Trass detat lokana
Vaysakar lakona tr khupchhh
Barobar kelas bro
Barobar kela sir tumhi hy asaj krta. Mug paise magta.