सुंदर घर बांधले आहे.. सर्वांचे स्वप्न असते आपले एक स्वतःचे, हक्काचे घर असावे. दादा तुझे घर झाले आता बाप्पा चरणी प्रार्थना की माझे आणि माझ्या सोबत इतरांचे ही घर व्हावे. ☺️
ओमकार, खुप सुंदर असं घर बांधून तयार झालेलं आहे. मला घराच्या plot area किती आहे आणि घराचा area (चौकोन) किती आहे ते सांग. पूर्वी घराला आंगण असायचं त्याची जागा आता सर्व ठिकाणी (रत्नागिरी/सिंधुदुर्ग) बंदिस्त सभा मंडपाने घेतली. त्यामुळे घरात काही शुभकार्ये असतील पाहूणे आले तर त्यांची सोय होते. हाॅल सुध्दा प्रशस्त आहे. मला वाटतं पहिला bed मोठा आहे त्याला attached संडास बाथरूम होऊ शकतो. पाठिमागचा भागाचा (पडवी) उपयोग स्वयंपाक घरासाठी केला nice idea. कोकणातल्या घराला पाठिमागचा दरवाजा असतोच. अतिशय सुंदर, हवेशीर, भरपूर प्रकाश असं घर आहे. Omkar, God Bless you and your family members. नवीन घराच्या हार्दीक शुभेच्छा. 🌸🙏🏻🌸
Mst ghar ahe.......pn yek suggestion deto gharajaval saya sarkhi unch vadnari zad lau nkos.....ti mothi zalyavr gharala problem hoto jshi ki tyanchi mul chauthryamdhe jaun mati sail krne tsech unch zadacha vadala madhe bhiti aste....
आपल्या व्हिडिओ ला भरभरून प्रेम दिल्याबदाल सर्वांचे मनापासून आभार🙏💕
Follow me on instagram
instagram.com/nata_kokanashi/
सुंदर घर बांधले आहे.. सर्वांचे स्वप्न असते आपले एक स्वतःचे, हक्काचे घर असावे. दादा तुझे घर झाले आता बाप्पा चरणी प्रार्थना की माझे आणि माझ्या सोबत इतरांचे ही घर व्हावे. ☺️
Thank you ❤️
Majhe hi swapna aahe kokanat ratnagiri la swatacha chotas Ghar asava. Swapna pur houde
@@hemantsavant8496 nakkich purn hoil❤️
पत्ता आणि फोन नंबर द्या एरिया कोणता आहे हप्ता पद्धतीने भेटेल का जर भेटत असेल तर डाउन पेमेंट किती आहे
Very nice House n Nice Explenation.
Thank you ❤️
खूपचं छान.... 👌
खूप ऐसपैसं बांधलं आहे...
Grate Explaination 👍
Thank you ❤️
कोकणातील घर आवडल,ऐसपैस आहे, समोरील मांडव फार आवडला, माला छान आहे ,फुलझाड,फळझाडे ,लावल्यावर आणिक शोभा येईल.
Thank you ❤️
घर छान आहे ओमकार .
बोलणपण खुप छान
धन्यवाद दादा🙏❤️
अतिशय सुंदर घर आहे दादा तुझे मला खूप आवडले
Thank you ❤️
Very good information Shri Swami Samarth
Thank you ❤️
Khup chhan bandhle ahe ghar agdi aaispais mast.mala pn khup chhan ani motha ahe.👌👌👍
Thank you ❤️
घर मस्त आहे व्हिडिओ पण मस्त बनतो
Thank you 🙏
Khupach sunder Ahe Ghar Mitra tuzhe
Thank you ❤️
Khup chhan spacious❤❤
Thank you ❤️
ओमकार तुझे घर फार सुंदर आहे.
मला खूप आवडले.
Thank you ❤️
खूपच छान घर आहे ..
Thank you ❤️
Beautiful scenery and nice Ghar ahe
Thank you ❤️
खूपच सुंदर घर आहे,अशीच मेहनत कर !
खूप मोठा होशिल.आमचा तुला आशिर्वाद आहे.
Thank you ❤️ असाच आशिर्वाद नेहमी पाठीशी असुदे🙏🙏
Great 🙏🙏🙏 very very nice house 🏘️🏘️🏘️
Thank you ❤️
Kiti kharch aala bhava tumhala hya ghrala khup Chan aahe ghar
14-15 lakhs approximately
Khup Chan👏
Thank you ❤️
आम्हांच्या कडे सुद्धा साये च म्हणतात आम्ही कोकणातले आहोत
Home sweet home nice
Thank you ❤️
छान आहे घर तुझं बाळा.वर्णन ही सुंदर केले आहेस
Thank you ❤️
छान सुंदर 🏠 घर आहे
Thank you ❤️
आम्हाचा कडे साग बोलतात घर सुंदर आहे विडीयो खुप छान
Thank you ❤️
घर खूपच छान आहे. एकदम मस्त.
Thank you ❤️
Khoopach chan ahe tuze ghar.mala khop avadle.
Thank you ❤️
छान
Thank you ❤️
Mitra khupach chan mala kasa bandhala kahi mahiti sangshil ka
Instagram la msg kra sir
Instagram I'd
nata_kokanashi
खुप छान
Thanks you ❤️
छान 👌👌👌
Thank you ❤️
Nice home
Thank you ❤️
Khup Chan ahe .........sandeep Mohire ....maze gaov devarukha ahe sadavli ... Mi rhato Andheri ..
धन्यवाद दादा🙏❤️
खूप सुंदर घर आहे... मस्त
Thank you ❤️
Khup chhan
Thank you ❤️
Nice video
Thank you ❤️
घर छान आहे.
खोल्यांची साइज सांगायला हवी होती.
Size lakshat nhi dada ata
Mast Badhile Ghar Sundar
Thank you
छान आहे घर मोठे पण आहे
Thank you ❤️
Khoop. Sundar
Thank you ❤️
अभिनंदन छान घर आहे
Thank you ❤️
तुझी,चॉईस,खूप,चांगली,आहे,मित्रा,तू,या,बाबतीत,खूप,हुशार,आहेस,
Thank you ❤️
Mast Ghar ahe
Thank you ❤️
Sabha mandap mandira chya hall la mhantat
Your house is like my dream house i hope in future i am also have like these house please god
Thank you ❤️
👌छान
Thank you ❤️
छान आहे तुझं घर
Thank you ❤️
मस्त
Thank you ❤️
Khup chan gar dada
Thank you
Ghar mast ahe 👌
Thank you ❤️
ओमकार, खुप सुंदर असं घर बांधून तयार झालेलं आहे. मला घराच्या plot area किती आहे आणि घराचा area (चौकोन) किती आहे ते सांग. पूर्वी घराला आंगण असायचं त्याची जागा आता सर्व ठिकाणी (रत्नागिरी/सिंधुदुर्ग) बंदिस्त सभा मंडपाने घेतली. त्यामुळे घरात काही शुभकार्ये असतील पाहूणे आले तर त्यांची सोय होते. हाॅल सुध्दा प्रशस्त आहे. मला वाटतं पहिला bed मोठा आहे त्याला attached संडास बाथरूम होऊ शकतो. पाठिमागचा भागाचा (पडवी) उपयोग स्वयंपाक घरासाठी केला nice idea. कोकणातल्या घराला पाठिमागचा दरवाजा असतोच. अतिशय सुंदर, हवेशीर, भरपूर प्रकाश असं घर आहे. Omkar, God Bless you and your family members. नवीन घराच्या हार्दीक शुभेच्छा. 🌸🙏🏻🌸
Thank you ❤️
Khup chan house
Thank you ❤️
Missing red clour floor koan special very red clour looking mitti rich of kokan red mitti
Thank you ❤️
mast 👌👍🙂
Thank you ❤️
खूच खूप सुंदर घर 👌👌👌
Thank you ❤️
Nice 👌
Thank you ❤️
Mst ghar ahe.......pn yek suggestion deto gharajaval saya sarkhi unch vadnari zad lau nkos.....ti mothi zalyavr gharala problem hoto jshi ki tyanchi mul chauthryamdhe jaun mati sail krne tsech unch zadacha vadala madhe bhiti aste....
Thank you ❤️
Chan ghar ahe
Thank you ❤️
मी पण दापोली ची ahe
Ohk
सुन्दर घर
Thank you ❤️
Khup chan
Thank you ❤️
Chan ghar badhale aahe
Thank you ❤️
Nice bhava
Thank you ❤️
Khup Chan vlog bro
Thank you ❤️
Beautiful house 👌👌
Thank you ❤️
सुंदर घर आहे
Thank you ❤️
Jamin kiti gunthey ahe dada plz sang
Mitra kiti ghunte aahe ti Mojli nahi aahe tya mule kalpana nahi
@@nata_kokanashi plz mojalis ki sang 10 gunthey tari ahe watta
Nice video....what is your village name?
Thank you Chiplun - omli
दादा सो सो सो सॉरी😅सो
छानच 👌
Thank you ❤️
🌟👌
Thank you ❤️
Nice
Thank you
Nice house
Thank you ❤️
Terrence la hall madhun jeena dyawayas hawa hota.Baki sarwa thhik.VENGURLEKAR
Thank you
Nice bhava kokanchananu utube chanel khup subechya
Thank you nanu bhai❤️
@@nata_kokanashi अअअअअअअअअककककककककककककककककककककअअअअअअअअअअअअ
Ajoli ghar bandleader kay tuje gav kutale
@@krishansawant9360 maza aazol ni maza gav same ch aahe....maze gav Chiplun madhe omli
👍
Thank you ❤️
गावाचं नाव काय खूप छान good luck
Chiplun
अभिनंदन भावा .....खूप खूप अभिनंदन ....
Thank you ❤️
tumhala he ghar bandhyla kitikharch ala
contractor cha no asen tar pathava mala chan ahe ghar
Thank you ❤️
Ti kumbyachi zhad ahet ....tyachya pananchya patrawli banawtat
Thank you information dilya badal🙏🙏
रोज
मस्त घर बांधलं भावा एक नंबर किती खर्च आला तरी
11-12 lakhs approximately
घर मस्तचं बांधलंय 👌 सर्वसाधारण खर्च किती आला बांधायला.. 👍
Thank you ❤️ 11 lakh
@@nata_kokanashi 💓👌💕
कोणते गाव ..आहे मित्रा ...सध्या काय भाव चालु आहेत जागेचे..छान आहे तुझे घर
@@jagdishbirje4218 मु. पो.ओमळी,तालुका - चिपळूण जि.रत्नागिरी jagechya rate chi kahi kalpna nahi
@@nata_kokanashi आजूबाजूच बांधकाम गेट हे सगळं पकडुन का 11
घराची उंची किती आहे दादा जरा सांग मला खुप खुप आवडले घर.
मला पन असच घर बांधायचे आहे
घराची उंची किती आहे ते लक्षात नाही आता....Thank you ❤️
खूप छान 💥💥💥💥
किती खर्च आला घरा बांधायला
Thank you 🙏❤️
Kiti kharch ala andaje
Approximately 11 lakh
घर मस्त आहे आणि किती स्क्वेअर फुटाचा घर आहे किती खर्च आला पूर्ण घर बांधायला
भाऊ घर ३२ बाय २४ च आहे आणि २४ बाय १५ चा मंडप आहे....आणि खर्च अंदाजे ११ लाख पर्यंत गेला....धन्यवाद🙏❤️
🎉 अभिनंदन दादा
मला पण घर बांधण्याचे आहे
तरी तुमची जागा किती, आणि घराचे seq किती आहे, कीती खर्च आला
मजुरी सहित कृपया माहिती सांगा
Thanks 🙏
भाऊ घराला मजुरी सकट १२ ते १३ लाखापर्यंत खर्च आला..आणि जागा किती आहे ते लक्षात नाही आता
kiti kharch ala purn gharala
11-12 lakhs
@@nata_kokanashi kiti varshya purvicha ahe
@@nata_kokanashi amhi bandhla te khup kharch ala tyat yevdhi mothi jaga sutha nhi contract dila asta tar bar zala asta.
@@tejaslakhan396 5 varsh zali dada
@@tejaslakhan396 ok
He kiti varsh jhali ghar badun
4 varsh
खूपच सुंदर आहे घर.ज्यांनी घर बांधले त्याचा नंबर मिळेल का.
Contractor cha no ny aahe
खुप छान तू आणि तूझ्या पुढच्या वाट चालिसाठी , तू कितविला आहेस.
तुला खूप खूप सुभेस्छा.
@@sanjaykambli5057 thank you ❤️ graduation chya last year la aahe
फार फार सुंदर आहे तुझ घर पाहून आनंद झाला.आति सुंदर 👍👍✋
@@sureshingle7578 thank you ❤️
माळ्यासाठी काय वापरलं... फळीचा माळा आहे की अजून कोणता.?
Slap aahe
❤,
Konte Gaon aahe
Chiplun
कोणते गांव आहे लवकर
चिपळूण - ओमळी
Kitit kharcha ala ghar banywala
Approximately 11 lakh
@@nata_kokanashi ..thnx
Pani kon ghalate
Sadhya tri pavsache pani aahech... Ani aatya aste gavi...madhe madhe maja Jana astach
घर छान आहे. कोणते गाव आहे किती खर्च झाला घर बांधताना
गाव चिपळूण आहे आणि घर बांधायला खर्च साधारण ११ लाख
🔥❤️
Thank you bhava
एकूण किती खर्च आला घराचे बांधकाम करण्यासाठी
Comments madhe check kra...sangitlela aahe