बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #DnyaneshwarKharatPatilsoybean #soybean #उन्हाळीसोयाबीन #unhalisoybin #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    हिवाळी सोयाबीन येते का? त्याबद्दल संपूर्ण माहिती खालील लिंक वर बघा
    • रब्बी हंगामात/हिवाळ्या...
    फुले संगम फुटव्याच्या अवस्थेतील व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
    • #फुले संगम #सोयाबीन ला...
    फुले संगम फुलांच्या अवस्थेतील 60 दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
    • #फुले संगम #सोयाबीन ला...
    शेंगांच्या अवस्थेतील फुले संगम बघण्यासाठी खालील लिंक वर जाता.👇
    • #फुले संगम #सोयाबीन शे...
    कापणीला आलेले कापायला अगदी सोपे असलेले फुले संगम बघण्यासाठी खालील लिंक वर जाता.👇
    • फुले संगम हार्वेस्टिंग...
    ◆मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ◆
    ◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆Please Subscribe TH-cam Channel-
    www.youtube.co....
    ◆Instagram - thepatildd1996
    ◆Facebook Profile - Dnyaneshwar kharat patil,
    www.facebook.c....
    ◆Facebook Page -
    / . .
    ◆Facebook Page - कृषियोद्धा संघटना
    / krushiyoddhasanghatana...
    ओळख:I
    ◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य
    ◆शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणारा विदर्भाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर येत आहे.
    ◆यशस्वी विद्यार्थी आंदोलक
    ◆कमी वयाचा व्याख्यानकार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रभोधन करत आहे सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून वरील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती
    -www.youtube.co....
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
    Contact-
    ◆Official TH-cam Channel of Dnyaneshwar Kharat Patil

ความคิดเห็น • 209

  • @DnyaneshwarKharatPatil
    @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +32

    ज्यांना बियाणे पाहिजे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव खाली कमेन्ट करा.

  • @SandeepMY
    @SandeepMY 2 ปีที่แล้ว +55

    कमी उत्पन्न झाले तरी,जास्त उत्पन्न झाले असे सांगनारे युट्यूब वर खुप विडिओ आहेत त्याना भरपुर लाईक व शेअर केल्या जाते.पण स्टार्ट टू एन्ड स्टेप बाय स्टेप खरिखुरी महिती दाखवनारे विडीओ क्वचीतच आहेत.👌👌👍👍

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 2 ปีที่แล้ว +23

    जितके उत्पन्न,जास्त निघेल तितके बाजार भाव खाली येतील. जितक्या वेगाने प्रगती. तितक्याच वेगाने अधोगती सर्व शेतकऱ्यांनी जर टेक्निकल सोयाबीन काढले आणि अशा प्रकारचे जास्त झडीत देणारे वाण निवडले तर येणाऱ्या काळात सोयाबीनचे भाव दोन ते अडीच हजार रुपये कुंटल असेल सत्य आहे पण कटू आहे.

  • @samadhanmahajan5920
    @samadhanmahajan5920 2 ปีที่แล้ว +8

    ज्ञानेश्वर भाऊ तुमची शेतकर्‍यां बद्दलची तळमळ लय भारी राव.आणि शेतकरी तुमच्या मार्गदर्शनाला तसा प्रतिसाद सुद्धा.

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 ปีที่แล้ว +13

    खरात साहेब..
    दोन एकरात 44कट्टे झाले.तेही लागवड न करता .बैल पेरणी केली होती ..आपण कास्तकारांना मार्गदर्शन करता आपले अभिनंदन

  • @pravinbhosle9896
    @pravinbhosle9896 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार खरात पाटील साहेब, मी आपले सोयाबीनचे सर्वच व्हिडीओ पाहिलेत आणि पाहत असतो. याचे कारण म्हणजे आपल्या व्हिडीओ मध्ये कुठलाही बडेजाव पणा , दिखाऊपणा या गोष्टी नसतात जे प्रत्यक्षात आहे तेच आपण दाखवता आणि सांगत असता त्यामुळे आपले व्हिडीओ मनाला भाव तात. आपण एका एकरला १७ कट्टे उतार आला ते प्रत्यक्ष मशिन सुरू असतानाच दाखवल छान वाटल आपल्या सारखे व्हिडीओ शक्यतो पाहण्यात मिळत नाहीत . सत्यता कुठेही आपण लपवलेली नाही छान वाटल. आपल्या व्हिडीओ मथुन इतर शेतकरी देखील नक्कीच प्रेरणा घेतील. धन्यवाद. ( असेच हरबरा पेरणीचे पहिल्या पासूनचे व्हिडीओ करावेत)

    • @UNKNOWN-he6tn
      @UNKNOWN-he6tn 2 ปีที่แล้ว

      पाटील स्वताच्या चुका कबुल करणारा खरा शेतकरी कारणं प्रयोग करुन स्वताच्या चुका ओळखने कबुल करणे सोपे नाही

  • @nkale4591
    @nkale4591 2 ปีที่แล้ว +2

    खरी माहिती दिली आपण नाही तर लोक काही पण सांगतात
    आमच्या कडे kds किनालाच 8,,,9 च्या वर झालं नाही

  • @nachiketkale9465
    @nachiketkale9465 2 ปีที่แล้ว +9

    उन्हाळी सोयाबीन करायचे आहे मला तर या जातीचे बी वापरले तर चालेल का kds 726

  • @pravinsawale8969
    @pravinsawale8969 2 ปีที่แล้ว +5

    सर, अकोला जिल्हा मध्ये हे बियाणे उपलब्ध होतील का..?

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 ปีที่แล้ว +2

    मी तुमचे दोन तीन व्हीडीओ शेतातले पाहले छान आहे ?
    भाऊ एकरी सोयाबीन कीती लागेल ?
    पुढच्या वर्षीसाठी मार्गदर्शन करायला सज्ज राहाल ?
    आणी आम्ही तुम्च्या मार्गदशनाखाली शेती करायला !
    🙏🙏🙏🙏

  • @baliraja23
    @baliraja23 2 ปีที่แล้ว

    100 percent reality majha swatahacha same anubhav aahe aami kds perni keli hoti ti pan paramparik padhatine 11 ch average aal tod niyojan aani havaman sat ya varsi sarkh jari asal tar 15 cha var average jau shakt thanks bhau reality sangta aapan

  • @sachinsasane7400
    @sachinsasane7400 2 ปีที่แล้ว +2

    उसात सोयाबीन टोकण पद्धतीने केले तर चालेल का फुले संगम बियाणे आहे उसाला मार बसणार नाही ना

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा

    • @gajanantare3518
      @gajanantare3518 2 ปีที่แล้ว +1

      @@DnyaneshwarKharatPatil मी गजानन तारे मांडवा ता लोणार जिल्हा बुलढाणा

    • @aneshshende8454
      @aneshshende8454 2 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली सर

    • @ajaythote8590
      @ajaythote8590 2 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarKharatPatil tumcha mobile number send kara na bhau.

  • @madhukarkhodke4948
    @madhukarkhodke4948 2 ปีที่แล้ว

    गजब तुर विषयी माहिती ध्यवी

  • @former1163
    @former1163 2 ปีที่แล้ว +1

    Tur kiti zali

  • @kalpeshtupe6413
    @kalpeshtupe6413 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @ajaylondhe20171
    @ajaylondhe20171 2 ปีที่แล้ว +1

    सर kds 726 कोरडवाहू जमिनीवर येत का

  • @shankarambepwar1076
    @shankarambepwar1076 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ ७२६ मला २० किलो टोबन करून एकरी १८ क्विंटल उतारा मिळाला. तुम्ही सांगत आहे .हे खरेआहे.जि,यवतमाळ

  • @sureshmendule3734
    @sureshmendule3734 10 หลายเดือนก่อน

    Soyabean che tan nashak konte

  • @ajaychavan9217
    @ajaychavan9217 2 ปีที่แล้ว

    खरी माहिती दिली आहे माहिती दिली आहे आपण

  • @vishalkshirsagar4495
    @vishalkshirsagar4495 ปีที่แล้ว

    Drip madhun kuthli khate vapravit

  • @prabhat1210
    @prabhat1210 2 ปีที่แล้ว

    Amhi Pavsali, Hivali soyabean ghetli, ata unhali pan aahe, khadkal jamin aahe tari 11quintal cha average aalay pahile donhi rutu madhe, aata unhali baghut kaay yeyil te

  • @dr_farukkarimpatel4702
    @dr_farukkarimpatel4702 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 ปีที่แล้ว +3

    के एम मुंढे, मालेगाव, वाशीम
    1 किंटल बी पाहीजेत फुले संगम
    सर अँडव्हस फोन पेने पाठवावा का
    काय भाव

  • @anandmagar8459
    @anandmagar8459 2 ปีที่แล้ว

    सर ओक्टोबर महीन्यात kds726 ची पेरणी केली तर चालते का.🙏

  • @user-gz7qe9sk1z
    @user-gz7qe9sk1z ปีที่แล้ว

    घरात वाळविण्यासाठी कोणतं जुगाड पावसामुळे

  • @thakurajaysingh5766
    @thakurajaysingh5766 2 ปีที่แล้ว +2

    Please ganeshawar bhavu amala kds 726 seed payijal please reply bhavu

  • @harshalmahajan7451
    @harshalmahajan7451 2 ปีที่แล้ว

    Dnyaneshwar kharat patil

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 2 ปีที่แล้ว +1

    🙏 भाऊ हे वाण हार्वेसटर न काढता येत का, मार्गदर्शन करा🙏

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 ปีที่แล้ว

    Kds 726. करिता खत नियोजन सांगा

  • @sirfmahadevkestatus5702
    @sirfmahadevkestatus5702 2 ปีที่แล้ว

    dada tur plus soyabeen karaychi ahe trr tur seed and soyabeen seed kiti lagel ekri

  • @ajaychavan9217
    @ajaychavan9217 2 ปีที่แล้ว +4

    बियाणे काय भाव देणार आहे

  • @shaikhmobin6367
    @shaikhmobin6367 2 ปีที่แล้ว

    खरी माहिती दिली भाऊ

  • @pramodpatil4856
    @pramodpatil4856 2 ปีที่แล้ว

    Sir namaskar mi Nipani cha rahivashi aahe amhi may 10th soyabin tokan paddhatine ghalnar aahot aapan konati variety vaparavi

  • @zaidkhan279
    @zaidkhan279 2 ปีที่แล้ว

    Zabardast sir 👌

  • @amoladsule6441
    @amoladsule6441 2 ปีที่แล้ว +1

    Chan 👌👌👌

  • @santoshnamdas5089
    @santoshnamdas5089 2 ปีที่แล้ว +1

    सर मी आपल्या vdo प्रमाणे kds ७२६ चया दोन bag घेऊन पेरणी केली असता ऐकून ६० ते ६५ कीलोचे ४० कट्टे झाले जे सद्या room मध्ये ठेवले आहेत. सध्या rate कमी असल्याने आपल्या सल्या प्रमाणे विक्री केले नाही. जर पुढील कालावधी मध्ये बी सुरक्षित ठेवायचे झाले तर त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी या बाबत कृपया मार्गदर्शन करावे विनंती.. संतोष नामदास उस्मानाबाद

  • @VishwanthBasawaraj
    @VishwanthBasawaraj ปีที่แล้ว

    भैया यह कि तीन स्लाटर कैसे सोयाबीन समझ में देने के लिए

  • @tatyaarbale9182
    @tatyaarbale9182 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 2 ปีที่แล้ว +1

    Kadlelya biyanyachi ugvan shamta pahili ka? Mala lagat hote

  • @prashantreddy7999
    @prashantreddy7999 2 ปีที่แล้ว +1

    सर विडियो मध्ये जे ल्यांडफोर्स कंपनीच थ्रेशर वाल्यांच नंबर मिळेल का..

  • @shreyanshSK2014
    @shreyanshSK2014 2 ปีที่แล้ว +1

    मला 12 कींतल झाले खडकाळ जमिनीत फुले संगम

  • @shrirammakne4056
    @shrirammakne4056 2 ปีที่แล้ว

    Shreeram makne tq nilanga dis. Latur sir mala 150 kg kds 726 variety phahijye bhav kya ahi

  • @zaidkhan279
    @zaidkhan279 2 ปีที่แล้ว

    👌👌👍

  • @user-qb2fh5jp1k
    @user-qb2fh5jp1k 2 ปีที่แล้ว +1

    रब्बी हंगामात सोयाबीन लागवड कधी करावी

  • @majidsayyad6018
    @majidsayyad6018 2 ปีที่แล้ว

    Eagerly waiting for next kds 726 video

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोठे मिळेल,भाव किती,कधी मिळेल,1 क्विंटल लागते

  • @kishorrathod8854
    @kishorrathod8854 2 ปีที่แล้ว +1

    Sir ky kilo bhetel soyabin

  • @dhairyashilchavan1565
    @dhairyashilchavan1565 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @akshaydhore525
    @akshaydhore525 2 ปีที่แล้ว

    Apn kontya district che ahoy bhau?

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 2 ปีที่แล้ว

    भाऊ सगळं जग एकत्र येईल पण शेतकरी कधीच आले नाहीत आणि येणार पण नाही.ही काळ्या दगडावरची रेघ आहे

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 2 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्ही कुठले आहे

  • @shubhamraut9310
    @shubhamraut9310 2 ปีที่แล้ว +1

    Mala 4 akr madhe 50 pote zale kds 726 soyabean..

  • @AdvGD
    @AdvGD 2 ปีที่แล้ว

    सर जुलै महिन्यात पाऊस जास्त झाल्या मुले kds 726 ची वाढ कमी झाली आहे

  • @jivanrathod9247
    @jivanrathod9247 2 ปีที่แล้ว

    Keep it up bhau bahoot khup

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे कुठे मिळेल..

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 2 ปีที่แล้ว

    खरात सर 228 रेनाई चे एक एकर मध्ये 14 किठल झाले

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 2 ปีที่แล้ว +1

    Sir turichy don tasa madhya kite tas soyabin ahe

  • @vm6069
    @vm6069 2 ปีที่แล้ว +1

    Saheb ,आमचा कडे..काही शेतकरी कडे kds726 आहे पण ते कोणाला बियान देत नाही....!!
    त्यांना एकरी 12 ते 15 किंटल ऊतारा आला
    आमा ला पाहिजे....

  • @yogeshgavate814
    @yogeshgavate814 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @shivanandtalekar2153
    @shivanandtalekar2153 2 ปีที่แล้ว

    👌👍

  • @avinashharke1403
    @avinashharke1403 2 ปีที่แล้ว

    Phule Sangam soybean spray niyojan Sanga

  • @atharvumbarkar224
    @atharvumbarkar224 2 ปีที่แล้ว +1

    सर मला kds ७२६ बियाणे पाहिजे आहे
    ता .पाथरी जि. परभणी ला मिळेल का

  • @adinathawatade7121
    @adinathawatade7121 2 ปีที่แล้ว

    Favarni Kashi v kdhi krachi aahe sr

  • @vitthallandge4550
    @vitthallandge4550 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे मधील अंतर सांग

  • @deepaknavghare3116
    @deepaknavghare3116 2 ปีที่แล้ว

    एकरी किती किलो बियाणे वापरावे के डि एस चे

  • @bodkebapurao4553
    @bodkebapurao4553 2 ปีที่แล้ว

    Kiti dhivsat yete soyabeen

  • @gopalkavalkar6380
    @gopalkavalkar6380 2 ปีที่แล้ว

    Super

  • @anilbhutekar7717
    @anilbhutekar7717 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या इथे एकरी 15 कटे झाले

  • @ompawar9241
    @ompawar9241 2 ปีที่แล้ว +1

    sir mala vashim jilyat he biyane milelka

  • @काशिनाथजगताप
    @काशिनाथजगताप 2 ปีที่แล้ว

    आशा पोस्ट टाकून शतकर्या च वाटोळे झाले कारण शासन दूसकाळी देत नाही

  • @hemantbudhbaware1020
    @hemantbudhbaware1020 2 ปีที่แล้ว

    Mala ५० kg seeds pahije hot milel kay bhau.Rate sanga. 🙏🙏

  • @deepakpatil1626
    @deepakpatil1626 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे मिळेल का

  • @shankarmohite289
    @shankarmohite289 2 ปีที่แล้ว

    👌👌👌💐💐💐

  • @thakurajaysingh5766
    @thakurajaysingh5766 2 ปีที่แล้ว +2

    Sir we want seed sir I am from telangana state

  • @deepakbhaskar8023
    @deepakbhaskar8023 2 ปีที่แล้ว +1

    सर मला बियाणे मिळतील का एक ब्याग अकोट ला अकोला जिल्हा

  • @रॉयलशेतकरी-भ9श
    @रॉयलशेतकरी-भ9श 2 ปีที่แล้ว +1

    Bhau mi Deulgaonraja cha ahe mala kds 726 biyane pahije,

  • @gokulchoudhary8519
    @gokulchoudhary8519 2 ปีที่แล้ว

    Sir Hindi me bataiye plz. Acre me kitna utpadan hua

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 ปีที่แล้ว +1

    आपली संघटना join व्हायचंय plz guide

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 2 ปีที่แล้ว +2

    फोन ऊचलत चला एखादे वेळी पाटील आम्ही केलेला

  • @parasbohara9917
    @parasbohara9917 2 ปีที่แล้ว

    सर बियाणे पाहिजे ६०किलो मिळेल का वैजापूर जि औरंगाबाद

  • @nemanednyaneshwar2126
    @nemanednyaneshwar2126 2 ปีที่แล้ว +1

    फुले संगम बी उपलब्ध आहे का

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 2 ปีที่แล้ว

    Soyabin anter kiti pahije sir

  • @ojas6235
    @ojas6235 2 ปีที่แล้ว

    228 ds chay 2 bag LA 34 kintal zale Mala..

  • @arunherode535
    @arunherode535 2 ปีที่แล้ว +1

    Biyane midel ka Amravati la

  • @sachyasapkal6488
    @sachyasapkal6488 2 ปีที่แล้ว

    हा वीडियो आताचा आहे काय

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      मागच्या वर्षीचा
      तारीख बघा

  • @shahadevkedar5750
    @shahadevkedar5750 2 ปีที่แล้ว +1

    Beeyan kuthe milel

  • @santoshvirghat442
    @santoshvirghat442 2 ปีที่แล้ว

    Soyabin kut midel shegao talukamade aahe mi

  • @vishanujadhavjadhav7106
    @vishanujadhavjadhav7106 2 ปีที่แล้ว +1

    सर बियाने भाव सागा

  • @prabhat1210
    @prabhat1210 2 ปีที่แล้ว

    3 by 0.75 antar ekdum yogya aahe

  • @shivramp45
    @shivramp45 2 ปีที่แล้ว

    Biyana milel ka ?

  • @naturepic2111
    @naturepic2111 2 ปีที่แล้ว +1

    बियाणे हवे होत काय भाव आहे.

  • @sureshghugeghuge6969
    @sureshghugeghuge6969 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या गावच नाव काय

  • @sureshghugeghuge6969
    @sureshghugeghuge6969 2 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे kas 726 भेटत नाही जालना

  • @ravindrakolhe4441
    @ravindrakolhe4441 2 ปีที่แล้ว

    मला दोन क्विंटल बियाणे पाहीजे.

  • @rushikeshmirjapure5921
    @rushikeshmirjapure5921 2 ปีที่แล้ว

    Kay kilo ahe biyane

  • @vinodrathod4058
    @vinodrathod4058 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमच मो नं द्या मी विनोद दत्ता राठोड जिल्हा यवतमाळ शेतकरी

  • @harshddivte4126
    @harshddivte4126 ปีที่แล้ว

    Pani dil hot ka tumi

  • @tusharjadhav1963
    @tusharjadhav1963 2 ปีที่แล้ว

    तुषार जाधव

  • @adityaumbarkar4529
    @adityaumbarkar4529 2 ปีที่แล้ว +2

    सर मला kds ७२६ बियाणे 30 kg पाहिजे आहे
    ता .पाथरी जि. परभणी ला मिळेल का