आदरणीय मान्यवर यांचे सर्व प्रथम अभिनंदन सर आपण ग्रामीण भागातील शेतकरी याचे जिवीत उदारहरण म्हणा किव्हा गरजेची सादरीकरण या मार्फत करून लाखो लोकांना मार्गदर्शन केले खरंच आपले अभिनंदन सर
कुषी विभाग चे आंकड़े नहीं टाकले त्यांचेतर अकड़े कमी राहतात पोते काढतानी विडिओ बनोला तर तुम्ही मनसाल गंजी 1 एकर्ची नहीं दिसत 2 एकराची दिसते शंकाले इलाज नहीं पन तुम्ही हे सर्व पद्दत अवलम्ब करुण पहा दादा परम्परिक पद्दत पेक्षा दीडपट उत्पादन निंघेल याची खात्री ❤
शारिक भाऊ ला फोन लावून त्यांनी मला 3 नंबर ची चक्री ( पेरणी यंत्र्याची) वापरायला मार्गदर्शन केलं आहे यंदा. मी फुले संगम लागवड केली आहे 2023 खरीप, त्यांचे नातेवाईक माझ्या गावात राहतात 😇
छान उत्पन्न ,अतिशय छान माहिती ,शेंद्रीय शेतीकडे वाटचाल
आदरणीय मान्यवर यांचे सर्व प्रथम अभिनंदन सर आपण ग्रामीण भागातील शेतकरी याचे जिवीत उदारहरण म्हणा किव्हा गरजेची सादरीकरण या मार्फत करून लाखो लोकांना मार्गदर्शन केले खरंच आपले अभिनंदन सर
तुमच्या मुलाखती मुळे आमचे डोळेच उघडले धन्यवाद सर
शारीक भाई च्या शेतीच तंत्र साहेब तुम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले...खूपच उपयुक्त माहिती या मुलाखतीत मिळाली आहे धन्यवाद साहेब..
भाऊ आपण गोकृपा अमृतम वापरता त्याबदल आपले अभिनंदन
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Kari माहिती दिली दादा तुम्ही , 22 घेण्यासाठी दम लागतो
शेतकऱ्याचे अभिनंदन
सर्व साधारण पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 7 ते 8 क्विंटल होते खर्च तेवढाच होतो.अशा शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही
अप्रतिम 🌱
Khup chan mahite DELE
लय भारी ! कौतुस्पाद अभिनंदन !
आदर्श शेतकर्यांकडून खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रामाणिक शेतकर्यांचे ही खूप खूप आभार
धन्यवाद सर
Sir aapala number bhetel ka @@shariquesyed6436
चांगली माहिती आहे
परंतु त्या शेतकऱ्यांने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कष्टाचे मोबदला चार एकर मध्ये.
Mi changla olkhato sarik bhuala. Khup abhyasu shetkri.
एकदम सत्य बोलणारा शेतकरी 🙏🏻🙏🏻
Zjakallh
Thanks for sarik bhai
खूप छान
Congratulation! ❤❤❤❤❤❤
Congrachulation sarik bhai
thanks
Congratulations Bhai...💐
Thanks bhayya
Agree 20 Kuntal
अभिनंदन भाऊ
thanks दादा
Bhau, best of luck. Jay javan, Jay Kisan.
Jay jawan jay kisan
अभिनंदन शरिकभाई❤❤❤
धंन्यवाद भाऊ
Congratulations dada
धंन्यवाद दादा
Sarik bhai good work in agri field
धंन्यवाद भाऊ
@@shariquesyed6436no milel ka tumcha
खुप खुप अभिनंदन सय्यदभाई
धंन्यवाद सर
नंबर पाठवा शेतकरी भाऊ चा... बढिया... आपको सलाम....
अंभिनंदन शरिफभाई
th-cam.com/video/l1N36kSHguI/w-d-xo.html
Salam walekum sharikh bhai good go on sarw Maharashtra sobt ahe tumche
Thank you so much
walequm asslaam
सर आमच्या कडे खूप मर होत आहे सोयाबीन चि 😢
डवरणी म्हणजे काय❓
0:33
prayatnala....sath...gokrupa.....
3karod....upyogi...jivanu
uplabdha....hotat!!!
jamin....supik...bantay!!!
go..palan....kiti...aavashak....yavarun...distay
.....jay...sri...krishnna
अस्तसूत्री काय आहे
Sharik bhau cha abhinand
thanks
हरभरा पिकावर व्हिडिओ बनवा सर सुरुवातीपासून
ok
काळजीनं मेहनत करावे लागते
17+17+2 फुट =58 inch mag 54 inch kas
17 +17+ 20 इंच = 54
Gokrupa amrut che virjan milel ka.
हो गाव कोणते आपले
Congratulations 👏
Thank you
🎉 अभिनंदन शारिकभाऊ🎉
धन्यवाद दादा
@@shariquesyed6436
मोबाईल नंबर....???
Laybahari
Mobail no dya MLA go Krupa ch virjan pahije sir
तुमच्यासारखी शेतकरी तुरळक आहे हो बातमी लावणारे शेतकरी भारतातली पहिली शेतकरी तुम्हीच आहे का बाकी
❤❤❤
काही समजला नहीं मला सविस्तार सांगा
गव्हाचा व्हिडिओ बनवा
Ok
भाऊ एका बेडवर ड्रीप च्या किती नळ्या टाकता तीन तासा करिता
एक नली
Tan nashak konte waprale
ऑडिसि
गव्हाचा व्हिडिओ बनवा .🙏🙏🙏🙏🙏
हो भाऊ नक्की
सयद भाई यांच्या नंबर पाठवा
Nabar patavaa
sharik bhau cha no dya plea
कृषी विभाग चे आकडे टाकून 18 ते 22 पोत उत्पंन होते त्यावर अजिबात विश्वास नाही . पोते काढताना मोजून व्हिडिओ टाका म्हणजे विश्वास बसेल
कुषी विभाग चे आंकड़े नहीं टाकले त्यांचेतर अकड़े कमी राहतात पोते काढतानी विडिओ बनोला तर तुम्ही मनसाल गंजी 1 एकर्ची नहीं दिसत 2 एकराची दिसते शंकाले इलाज नहीं पन तुम्ही हे सर्व पद्दत अवलम्ब करुण पहा दादा परम्परिक पद्दत पेक्षा दीडपट उत्पादन निंघेल याची खात्री ❤
Bed war dawara kasa chalto
साईकिल डावरा माणूस चलित भाऊ अवघड आहे पन चालते
सोयाबीन सोंगणी आणी काढणी चा खर्च.
सोयाबीन सांगनी 2500 रु एकर आणी काढणी 200 रु पोता किंटल
Sharikbhau cha mobail nambar milel ka
सारीक भाई नंबर हवा
डवरणे म्हणजे काय सर
डावरणे म्हणजे कोळपा
Sharikbhai cha mobile no dya
Tummala Janani margdarshan ke liye kya tension number pathva
काही समज़ला नहीं काय मन्ता तुम्ही kahi samazla nahi kay manta tumhi
Kmb मणजे काय ?
kmb मंजे पोटाश मोब्लीजिंग बक्ट्रिया हे दिल्याने आपल्या शेतातला जे काही पोटाश उरलेला आहे जूना जे पिकाने घेतले नाही ते पिकले पहचवण्याचे काम करते
जमिनीची सुपीकता वाढवत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे
सोयाबीनवर जो एलो मोच्या रोग आहे वकाही उपाय आहे का
यलो मौजक नेमकी सुरवात अस्सलतर झाळ उपटून नष्ट करा आणी चिकट सांपळे लावा आनि रस शोषक कीळि साठि फवारनि करा
दशपर्णी आर्क ची फवारणी घ्या ऐलोमोजाक 4/५ दिवसात निघुन जाईल व पाणे हिरवी होतील
सर तुमचा नंबर मिळेल काय
Sir सारीक bhai चा नंबर द्याल का?
81493 92138 Sharique
सर मला सैयद सराचा नबर दया🙏🙏🙏🙏
भाऊ पाऊस पडत नाही
हो पानी पाहिजे
गोकृपा म्हणजे
गो कुपा अमृत म्हणजे जेविक कल्चर
Go krupa mhanj ljiwa amrut
शारिक भाऊ ला फोन लावून त्यांनी मला 3 नंबर ची चक्री ( पेरणी यंत्र्याची) वापरायला मार्गदर्शन केलं आहे यंदा. मी फुले संगम लागवड केली आहे 2023 खरीप, त्यांचे नातेवाईक माझ्या गावात राहतात 😇
Sir number milel ka ??
आपला नाव गांव भाऊ
@@shariquesyed6436sharik bhai mobile number Dena aapka men keti krta hu Jalgaon jamod buldhana se hu Bhai aapka gaidans hona
Sir number milel ka
सारीक bahu चा नंबर hava
Is it true..? Send his contact no.
Yes
सर्व प्रथम
अभिनंदन
मुलाखत घेताना खुप काहि माहिती विचारायचीविसरली मैया
माफ करा राग मानु नका
अत्ताही विचारु शकता भाऊ धंन्यवाद
मोबाईल नंबर पत्ता पाठवा
शरीक भाऊ चा मोबाइल नंबर दया
सर फोन नंबर कळवा
Sharik Bhai cha amha Shetkaryala manapasun Abhiman watato
Dhanywaad dada
सर फोन नंबर द्यावा विनंती आहे ❤
साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे व सय्यद साकेरभाई यांचा मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
81493 92138 Sharique
Sharik sayyad SOYABEAN
ह्क नंबर लागत nahi
फोन् नुम्ब सुरु आहे ददा@@amollahane7300
Phone number pahije
सर शारिक भाऊ चा मोबाईल नंबर द्या
81493 92138 Sharique
Contact number dya tyancha
8149392138
Congratulations dada
thank you दादा
@@shariquesyed6436dada Pls mo no