त्या ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे कुटुंब फार प्रेमळ आणि विशेषतः तुझ्यावर खुप प्रेम करणारं दिसतय, कारण एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्यासारख्याला आपलुकीने आणि कौटुंबिक स्नेहाने तुला निमंत्रित करुन आग्रहाने बोलावुन घेऊन तुझा यथोच्च मान सन्मान केला ते पाहुन खुप अभिमान वाटला. खरच खुप चांगलं कुटुंब आहे हे, ज्यांच्या चांगुलपणाचं वर्णन करायला मला शब्द कमी पडताहेत. दर्शनचे सुध्दा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐 काळजी घेवा ,सोयन ऱ्हवा. 👍👍
👌👌😁 अरे भाच्या... छान आहे व्हिडिओ...इतके दिवस होतास कुठे..?? मला काळजी वाटायला लागली होती.. माझ्याकडे तुझा मोबाईल नंबर पण नाही...निखिलला फोन करायला सांगणार होती...तू मुंबईत आला होतास हे बघून खुप बरं वाटलं...मी आधी दादरलाच राहायची.. सुर्यवंशी हॉलमध्ये जाणं खुप होतं...दादर आगरबाजारमध्ये आपल्या गावखडीतील खुप लोकं राहातात... मॉलमध्ये छान-छान कपडे बघून तुला लग्न करावं वाटलं... ऐकून छान वाटलं...माका लग्नाक एरवान घेवक बोलव हा..पुढचा व्हिडिओ कधी टाकणार आहेस..??
खूप दिवस झाले तुझा व्हिडीओ आला नाही खूप वाट बघत होतो...रोज तुझे व्हिडीओ बघ्याची सवय लागली होती आणि अचानक तू व्हिडीओ बंद केल्यास....खूप missssss केले तुझे व्हिडीओ😍
अरे बाळा तु एवढे दिवस कुठे होतास.तुझी खुप आढवण आली . तुझ्या विडिओ ना मिस केलं.अस नको करु .दिवसा एकतरी व्हिडिओ पाठवत जा.बाकि तु कसा आहेस आई बाबा कसे आहेत.आणि मुंबईत आहे ना .भरपूर फिर.आणि आम्हाला पण दाखव.काळजी घे.
ऋषभजी..तुमचे अनेक लॉग मी आणि माझे मुलगे आवडीने पहातो..तुमची भाषा आणि दाखवण्याची कौशल्य खुप छान।।धन्यवाद।।
धन्यवाद
मस्त वीडिओ लईभारी 👌👌👍👍
बर्याच दिवसांनी विडिओ टाकला तुझ्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही तुझ्या विडिओ ची सवय झाली आहे 👌👌👍👍
गावखडितला वृषभ मुंबईत बघुन छान वाटला सायन प्रतिक्षानगरला माझे आयुष्य गेले मी सायनला बुट्स ईडिंया कामाला होतो सुंदर व्हिडिओ
कोकणातला हृशभ मुंबईला पाहून मस्त वाटलं👍👍😀
#SamreshVlogs
पुन्हा एकदा आपला दादा चर्चेत ❤😍खूप छान ❤ मुंबईला जाऊन सुद्धा आपली भाषा जपली 🙏❤
thank you so much💕💕😊🙏🏻
त्या ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे कुटुंब फार प्रेमळ आणि विशेषतः तुझ्यावर खुप प्रेम करणारं दिसतय, कारण एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्यासारख्याला आपलुकीने आणि कौटुंबिक स्नेहाने तुला निमंत्रित करुन आग्रहाने बोलावुन घेऊन तुझा यथोच्च मान सन्मान केला ते पाहुन खुप अभिमान वाटला. खरच खुप चांगलं कुटुंब आहे हे, ज्यांच्या चांगुलपणाचं वर्णन करायला मला शब्द कमी पडताहेत.
दर्शनचे सुध्दा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
काळजी घेवा ,सोयन ऱ्हवा.
👍👍
धन्यवाद दादा😊❤❤🙏🏻
Finally aala dadacha vlog
Khup kantala aalela aata tuja vlog majja
Tuje vlog baghun chhan vatat
Nice vlog
Khup Mast. RIshikesh Khup SUnder coverrage & footage aahet.
Mast video khup chan👌👌
एक नबर वीडियो बरा वाटला खूप लोकांनी बधीतलयानी आता स्थळा येवक लागतली
Actually phinix mall khup mothe ahe pratek floor walk karun tyache interior baghat gele tari purna diwas blagel khup sunder mall ahe damayache asel tar ya mall madhe firave
Khup mast 👌👌👌👌❤️
thank you so much
छान विडीयो, मजा आली.
Darshan warang mazha chulat bhaoo nice video 👍👍
खूप छान माहेरचा माणूस भेटला
खूपच छान
मस्त video
Welcome to mumbai 😊👍
👌👌😁 अरे भाच्या... छान आहे व्हिडिओ...इतके दिवस होतास कुठे..?? मला काळजी वाटायला लागली होती.. माझ्याकडे तुझा मोबाईल नंबर पण नाही...निखिलला फोन करायला सांगणार होती...तू मुंबईत आला होतास हे बघून खुप बरं वाटलं...मी आधी दादरलाच राहायची.. सुर्यवंशी हॉलमध्ये जाणं खुप होतं...दादर आगरबाजारमध्ये आपल्या गावखडीतील खुप लोकं राहातात... मॉलमध्ये छान-छान कपडे बघून तुला लग्न करावं वाटलं... ऐकून छान वाटलं...माका लग्नाक एरवान घेवक बोलव हा..पुढचा व्हिडिओ कधी टाकणार आहेस..??
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM KARDE DAPOLI DOHA QATAR
दादा no 1 👌👌👌
Khup chan angegment ceramony and nice video
Mast video 👌🏻
Bhava GoPro low light madhe nako use karu.. video blink hoto.. Baki video khaas 😁😁
Khup divasatun vlog aala ? Tuje vlog khup miss Karat hoto
Khoopach chan vatale
कुठे होतास इतके दिवस. मुंबई ला आलास आमच्या घरी डोंबिवलीत ये .
खूप दिवस झाले तुझा व्हिडीओ आला नाही खूप वाट बघत होतो...रोज तुझे व्हिडीओ बघ्याची सवय लागली होती आणि अचानक तू व्हिडीओ बंद केल्यास....खूप missssss केले तुझे व्हिडीओ😍
1no video ❤️👍
Bhari
Mast re nice video
Nice video bhai❤️💫
Evdha kharch sakharpudyavar karne. Yogya ahe ka
खूप छान विडीयो
अरे बाळा तु एवढे दिवस कुठे होतास.तुझी खुप आढवण आली . तुझ्या विडिओ ना मिस केलं.अस नको करु .दिवसा एकतरी व्हिडिओ पाठवत जा.बाकि तु कसा आहेस आई बाबा कसे आहेत.आणि मुंबईत आहे ना .भरपूर फिर.आणि आम्हाला पण दाखव.काळजी घे.
Khup chan vlog. Congratulations dada
👌👍
Khup chan dada 😍🤗😊
🔥🔥🔥
खूप छान
Dada wadala la ye east la
Lagna karaychay lavkar kar mast jock kelas majja aali
❤❤
Waa... Khup Chan hota ha vlog... Mumbai mdhla tuza phila vlog... Khup enjoy kela aamhi...but Khup vat bghavi lagli... 😅
Thank You Payal❤
Ata gavi kdhi yenar
Mumbai madhe kuthe aalays
Mast video
Kiti kharch yeto asha receptionsathi plz reply total cost
mastach
मुंबई मायानगरीत आपले हार्दिक स्वागत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
thank you
👍
🤩
Nice
आज खुप दिवसानी ऋषभ तोडणकर दिसला
Nice👌
Welcome to mumbai😎🙏
तु ऐवढा जवळ शिवाजी पार्क आला होता
मी तुला भेटायला आल्या असता मी शिवाजी
पार्क राहातो
Hii rishab tu mumbai madhe kuthe aala hota
Nice volg bro
Nice video
First coment bro👍
❤🙏🏻
Mast
Ha tr amcha area..bghun bhari vatal..Pratiksha nagar.
thank you❤
Qna ka cancel keli..?
I know this hall this hall is suryavanshi hall in dadar
U rocked as always bro..keep it up bro.. 🥳🥳
thank you didi💕
Nice ceremony Kakina Happy Birthday sang 🌹🌹🎂😊
कुठे आहे रे दादा तु
Bhava tuje 4 Te 5 day volg ka yet navate
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
🙏👌❤️💯
Mitra mazya police ste chya haddit alelas mast......kal call pn aalela kunacha tari suryvanshi hall baddal
💕💕🙏🏻
Hiiiii bro
फोन लागत नाही तुझा.
Qna ka cancel keli..
Hrishub far divas zhale vlog ka nahi banvls
आपले ईतनाय काडल भाहेर गावी काडल हाय
Are mi lata Kotian mayekar mala mahit aste tu ya shall madhe yenar aahes mi tula nakki betrayal aali aste beta karan mi shejarich rahate
फिनिक्स माँल काय तो ?
हो
खुप छान 👌👌
खूपच छान
मस्त video
Qna ka cancel keli..?
Nice video
Nice video