पहिल्याच विमान प्रवासाबद्दल खूप खूप अभिनंदन तुझे. पहिल्यांदा विमान प्रवास करताना कानात दडे बसल्यासारखे वाटते म्हणून कीहीजण कापूस घालतात कानात , पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही. टेक ॲाफ व लॅंडींग करतानाच जास्त मजा वाटते. देशातले बरेच विमानतळ बघतले पण आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासारखे भव्य व सुंदर विमानतळ कुठेच नाही. विमानतळावरील सर्वच गोष्टी महाग असतात फक्त हल्दीरामची नमकीन व मिठाई मात्र छापील किंमतीत मिळते. साऊथकडचे लोक किती मातृभाषाप्रिय असतात याचा तुला अनुभव येईल वआपले राज्य व इतर राज्य यातील फरक प्रकर्षाने जाणवेल. ते सर्व नक्की शेअर कर.
भाऊ मस्त माहिती मिळवून दिलास विमान प्रवास कसा असतो त्याची...आम्ही ही अजून अनुभव नाही घेतला रे...पण भीती घालवलीस..आता नक्की जाऊ विमान प्रवास करण्यास . ....धन्यवाद.
मी पण आजीला विमान प्रवास घडवला होता .आजी म्हणायची देवाचे विमान मला घ्यायला येईल तेव्हा येईल .मला ईथेच विमानात फिरता आहे .सारखी राम,राम म्हणायची .आजीला खुप च आनंद झाला होता . सर्वांनी एक वेळा तरी विमान प्रवास केला पाहिजे . श्रीमंत लोक तर नेहमी करतात .
👌👍😀 भाच्या मस्त व्हिडिओ... पहिल्या विमान प्रवास बद्दल अभिनंदन....आजीचा आणि तुझा पहिला विमान प्रवास छान झाला... विमानात व्हिडिओ शुटिंग करायला परवानगी बरी दिली...हा व्हिडिओ आम्हाला मिळेपर्यंत कदाचित तुम्ही लोकं परत आलेले पण असाल...मी १९६९ साली पाहिलेलं विमानतळ खुप वेगळं होतं... एसटी स्टँडवर उभं राहून प्रवाशांना टाटा करतो तसं तेव्हा जवळ जाता येत होतं...आता काही दिसत नाही... तिरुपती दर्शन कसं झालं..?? दिवाळीच्या तुला आणि तुझ्या घरच्यांना हार्दिक शुभेच्छा...
Rushab tula तिरुपतीला पाहिले तेंव्हा मी ओळखले नाही. कारण तुझ्या.मासे पकडण्याचा व्हिडिओ मी खूपच पहिल्या होत्या . तु tirupatchya आकाश गंगे वरून निघाल्यावर मी सगळ्यांना सांगितले की तुझ्या मासेमारी खेकडे पकडण्याचा व्हिडिओ खूप आहेत.आपण आकाश गंगे ला भेटलो होतो
छान व्हिडीओ आणी तुम्हा सर्वांना दिवालीच्या हार्दिक शुभेच्या .आजीला विमान प्रवास करायला भेटला खुप छान वाटलं .आपलं रत्नागिरीतलं विमानतळ कधी चालू होतय कोणास ठाउक.
Jitka sopya and spashta pane tu tuzhe videos and tuzhe bhavana mandatos, te khup sundar and khare watatat. I really like your videos, mag te kokanatale aso ki macchhi mari che, keep doing and keep going. Best wishes.
Nice vlog happy diwali to you and your family.tumche video khup chan astat. Very nice aani tumchya mule chan chan place baghayala miltat thank you bye good night
खुप छान shoot.. Good narration.. चांगला प्रवास..
लाजवाब. व्हिडीओ हवाई मस्त टूर
छान माहिती
छान
छान व्हीडी ओ आहे .
पहिल्याच विमान प्रवासाबद्दल खूप खूप अभिनंदन तुझे. पहिल्यांदा विमान प्रवास करताना कानात दडे बसल्यासारखे वाटते म्हणून कीहीजण कापूस घालतात कानात , पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही. टेक ॲाफ व लॅंडींग करतानाच जास्त मजा वाटते. देशातले बरेच विमानतळ बघतले पण आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासारखे भव्य व सुंदर विमानतळ कुठेच नाही. विमानतळावरील सर्वच गोष्टी महाग असतात फक्त हल्दीरामची नमकीन व मिठाई मात्र छापील किंमतीत मिळते. साऊथकडचे लोक किती मातृभाषाप्रिय असतात याचा तुला अनुभव येईल वआपले राज्य व इतर राज्य यातील फरक प्रकर्षाने जाणवेल. ते सर्व नक्की शेअर कर.
सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद❤🙏🏻🙏🏻 नक्कीच सर्व माहीती देईन.
Khupch chan
भाऊ मस्त माहिती मिळवून दिलास विमान प्रवास कसा असतो त्याची...आम्ही ही अजून अनुभव नाही घेतला रे...पण भीती घालवलीस..आता नक्की जाऊ विमान प्रवास करण्यास . ....धन्यवाद.
Nice video 👍👍👍👍
Chan dhayanvad Jay mahabharat
Mala pan gyacha ha anand .ajoun mi hi kela nahi .tumcha experience Chan vatla 👍
मी पण आजीला विमान प्रवास घडवला होता .आजी म्हणायची देवाचे विमान मला घ्यायला येईल तेव्हा येईल .मला ईथेच विमानात फिरता आहे .सारखी राम,राम म्हणायची .आजीला खुप च आनंद झाला होता . सर्वांनी एक वेळा तरी विमान प्रवास केला पाहिजे . श्रीमंत लोक तर नेहमी करतात .
लय भारी!
जय शिवराय
तिरुपतीला राहण्याच्या सोयी बद्दल काय माहिती मिळेल का
Congratulation
Bhava te temprechar bagital mi pan tyach job la ahe bro ani mi ghavkhadi madhe kabbadi kelayla yeto maya sidhesh sivgan ssm teem madun
next rime yeshil tevha nkki bhetu mg❤❤
काही खुळे लोक विमानप्रवास आनंद घेत नाहीत झोपत्यात 😁
😂😂
प्रतिक्षा नगर ला राहतोस का
मिस, यु 🤗🤗
भाऊ किती खर्च येतो निश्चित सांगा
NICE VLOG SAMI MUKADAM KARDE DAPOLI DOHA QATAR
kupchan
Viman pravasache shooting khup chyan kele 👌👌👌
Bhau tumhi je room book kela na tyancha rent ani contact kasa karaicha to video taka na
पर तिकिट सांगा
Very good for aaji....
तुम्ही कोणत्या travel मधुन पॅकेज घेतले होते का?असेल तर माहिती शेआर करा pls
Doctor hya precautions😂🤣 nahi re Prescriptions
Hya pudhe anek viman pravas honar ahet. 👍👍👍
धन्यवाद❤❤
वा अप्रतीम प्रवासवर्णन अस वाटल की आम्ही पण तूमच्या बरोबर विमान प्रवास करतोय
Are waa..masta chan.. ekdam...👌🏻
thank you so much😊❤
हृशभ...खूप छान वाटलं, आत्तापर्यंत माहीत नव्हतं विमान प्रवासाबद्दल ..तू खूप मस्त माहिती दिलीस👌👌😀
#SamreshVlogs
❤❤
thank you samresh❤
👌👍😀 भाच्या मस्त व्हिडिओ... पहिल्या विमान प्रवास बद्दल अभिनंदन....आजीचा आणि तुझा पहिला विमान प्रवास छान झाला... विमानात व्हिडिओ शुटिंग करायला परवानगी बरी दिली...हा व्हिडिओ आम्हाला मिळेपर्यंत कदाचित तुम्ही लोकं परत आलेले पण असाल...मी १९६९ साली पाहिलेलं विमानतळ खुप वेगळं होतं... एसटी स्टँडवर उभं राहून प्रवाशांना टाटा करतो तसं तेव्हा जवळ जाता येत होतं...आता काही दिसत नाही... तिरुपती दर्शन कसं झालं..?? दिवाळीच्या तुला आणि तुझ्या घरच्यांना हार्दिक शुभेच्छा...
thank you so much aatya..darshn khup chham zaal.pudchya video madhye dakhavl ahe😊👍🏻शुभ दिपावली💕
👍👍😀
अरे भाच्या... आहेस कुठे..?? अलीकडे तुझे व्हिडिओ का येत नाहीत..??
Khupch mast.👌👌
मस्त झाला विडिओ
Khupch Chan Mast Supar very good 💐💐🙏👍
Thank u bhava aamhala viman pravasat purn audio video dakhavle mala Sudha airoplane madhe basayache aahe
पहिला विमान प्रवास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... तुम्हां सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
शुभ दिपावली💕
thank you❤
असाच खुश रहात जा लय भारी बेटा
Mast video Bhau
Khup chhan viman pravass dakhavla 👍👌🙏
thank you
पहिल्यांदा गेला विमानात पण बिनदस्त vlog केलास भावा👍
thank you bhawa💕
Thanks Dada तुझ्यामुळे amlapn विमनातून firya मिळाले 😀👍❤️
haha..thank you❤
Doctor che precautions nahi prescription lagte
गोविंदा गोविंदा जय बालाजी
Govinda❤
Mast
thank you
Nice vlogs
thank you
Jay shivraya ajji Ani natvache prem pahun khup Chan vatale . Mala maza ajji chi athvan ali.
छान आहे व्हिडिओ 😊👌
धन्यवाद❤
Precaution nhi re .. perception.. 😭
खूप छान प्रवास
thank you
मज्जा केली आजीने खुप छान
आजीला पाहून माझ्या आईची आठवण येते
सहा महिने झाले तीने जग सोडले तिलाही मी नेणार होते विमानाने प्रवास करण्यास ,😔
आजीचे वय काय.काही त्रास झाला का विमानात
In tirupati no agelimit why I am asking u r aaji wt u nobady cheaking aadhar card pl give me that information
2 dose complete pahijet. mg sarvanna entry.kinva covid test pahije
Rushab tula तिरुपतीला पाहिले तेंव्हा मी ओळखले नाही. कारण तुझ्या.मासे पकडण्याचा व्हिडिओ मी खूपच पहिल्या होत्या . तु tirupatchya आकाश गंगे वरून निघाल्यावर मी सगळ्यांना सांगितले की तुझ्या मासेमारी खेकडे पकडण्याचा व्हिडिओ खूप आहेत.आपण आकाश गंगे ला भेटलो होतो
Namaskar dada🙏🏻
olakhl 😊👍🏻
शुभ दिपावली💕
aapla video suddha lavkrch yeil
व्हिडीओ पूर्ण पहिला कारण, skip करावासा वाटतच नव्हतं..मस्त व्हिडीओ भावा👌👌#SamreshVlogs
haha..thank you so much bhai❤
Hiiii Rishabh nice experience
Wow 🥳🥳khup mst 🔥🔥💯😘
छान व्हिडीओ आणी तुम्हा सर्वांना दिवालीच्या हार्दिक शुभेच्या .आजीला विमान प्रवास करायला भेटला खुप छान वाटलं .आपलं रत्नागिरीतलं विमानतळ कधी चालू होतय कोणास ठाउक.
खूप छान मित्रा
प्रिकाॅशन नव्हे, डाॅक्टरनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन.
Jitka sopya and spashta pane tu tuzhe videos and tuzhe bhavana mandatos, te khup sundar and khare watatat. I really like your videos, mag te kokanatale aso ki macchhi mari che, keep doing and keep going. Best wishes.
Dada tumche gav konte ahe
gavkhadi
👌👌👌👌👌
🙏🏻
वृषभ छान प्रवास मुंबई ते तिरूपती.
मी ट्रेनने पाच वेळा बालाजी चे दर्शन घेतले होते.👍👍👍
thank you so much dada❤
शुभ दिपावली💕
Nice vlog happy diwali to you and your family.tumche video khup chan astat. Very nice aani tumchya mule chan chan place baghayala miltat thank you bye good night
Rtpcr test report lagat nahi na
lagto🤞🏻
2 dose astil tr nahi
Thanx
कानात कापूस घाला याचा असतो
Khup Chan video banvala....👍💐
👍
thank you
Happy journey. Khup chan mahiti milali.
thank you so much
Thank you for sharing
रुषभ विडिओ खूप सुंदर मस्त तुला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎁
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
khup khup bhari bhava ... ata nashik la kadhi yetos te sang
thank you so much dada❤❤
lavkrch yein😊👍🏻
रिषभ तुला तूझ्या परीवाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Nice mast zala vlog ratri shoot kartana mobile use kar gopro ne light kami yet asel tar
thank you so much.❤
खुप छान दादा❤️❤️❤️❤️😊🤗
thank you bhai
Khup chan❤😍
तिरुपती गावात गोविंदा मंदिर जा
Bhari....
धन्यवाद
हॅलो रिषभ, आयुषला RT-PCR टेस्ट करावी लागली का? एअरपोर्टला 18 वर्षाखालील मुलांना काय mandate आहेत?
आयुष 14 वर्षाचा आहे. त्यामुळे. RT- PCR टेस्ट नाही करावी लागली.
Khupach bhari
thank you
Happy diwali brother
मस्त ह
धन्यवाद
Imagine the happiness of aaji.
Ek number 👍
thank you bhawa
One of the great nice video.
The great and memoriable journey.
Well done Hrishabh !!
thank you so much mama❤
@@hRishabhtodankar
q
Good
Doctor's prescription.
👍🏻
Nice vlog.. आम्ही सुद्धा तुझ्यासोबत प्रवास करतो आहे असे जाणवले 👌👍
thank you so much bhai❤❤
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वृषभ छान सुंदर व्हिडिओ खुपच छान
Prescription re bhava precautions nahi😂😂😂 late it be...👍love you bro❤️❤️👍👍🙏
😁😁😚 sarkh bolat astana kahi shabd chukiche nigtat re😀😀❤❤
love you💕
खूप छान👌👌👌👍
thank you
Kiti time ani kiti price tikit ahe bro Mumbai te tirupathi ❤️❤️❤️🙏👍👍
खुप मस्त 👌🏻
धन्यवाद
खुप छान व्हिडिओ
thank you
Beautiful Vlog...Dr chya precautions navhe re... Prescription....👍
व्यंकट रमणा गोविंदा
Happy DIPAWALI u all family dada
happy diwali❤
1 no bhava ❤️❤️👌
thank you bhawa