गाण्याचे बोल:- बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गं बाई गं दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी || धृ || गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं सगळं रान माळाचं उगीच कशाला चाखून बघायचं पैशाविना घेणं गं बाई गं पैशाविना घेणं बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ || यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुखतिया पाठ नेहमीच याची भारी कटकट थांबू नका गौळणी गं बाई गं थांबू नका गौळणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ || महानंदाची वेडी माया देवासाठी तिची सुकली काया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया देवा लीन होऊनी गं बाई गं देवा लीन होऊनी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

खूप छान माऊली स्क्रीनवर लिहून देणे धन्यवाद..
खूप सुंदर.तुमच्या भजनी मंडळास हार्दिक शुभेच्छा.
फारच सुंदर हो ताई मी मंत्रमुग्ध होऊन गेले
खूप छान गायली गैळण
खूप च छान माऊली
खुप खुप छान सादरीकरण सर्व ताईंना शुभेच्छा
❤क्या बात है एका सुरात 👌👌💐💐💐💐💐💐👍
राधिका तुम्हा सर्वांचे कौतुक किती करावं समजत नाही. फारच छान ऐकून आनंद झाला परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे.
खुप सुंदर.... शुभेच्छा
खूप छान .. तबला , पेटी उत्तम
खूपच छान गौवळण
गौळण छानच एकाच तालासुरात 🌹🙏🌹👍👏👏
Khupch chhan🙏👌
वा खरच खुप मस्त गायल
अप्रतिम सादरीकरण
Khup chan❤❤
एक नंबर गवळण
तुम्हा सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.अप्रतिम तबला ,पेटी वाजवली आहे, सर्व भगिनी नी अत्यंत सुंदर गायन केले आहे.
खुपच सुदंर,ताल ठेका,अतिशय सुदंर,गवळण,गायली आहे छान.नमस्कार.
खूपच छान
खूपच छान गवळण,👌👌 लिरिक्स पाठवा👏👏
गाण्याचे बोल:-
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
गं बाई गं दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या ग दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशींचं
खाणं सगळं रान माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशाविना घेणं गं बाई गं
पैशाविना घेणं बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखतिया पाठ
नेहमीच याची भारी कटकट
थांबू नका गौळणी गं बाई गं
थांबू नका गौळणी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुकली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होऊनी गं बाई गं
देवा लीन होऊनी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || ३ ||
मस्त.👌👌👌
खुपच छान ताई 🙏👏
खूप छान झालं भजन
खुप सुंदर गायन.
खूप छान मंडळच एक नंबर आहे
Chhan
🙏🏻🙏🏻जय शंकर सर्वानां 🙏🏻🙏🏻
Channnn namaste 🙏
खूपच छानछान 😢
Khoopach Sundar tal vajvile 👌 lyrics send karal ka karan kahi shabd kalat nai
गाण्याचे बोल:-
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
गं बाई गं दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या ग दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशींचं
खाणं सगळं रान माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशाविना घेणं गं बाई गं
पैशाविना घेणं बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखतिया पाठ
नेहमीच याची भारी कटकट
थांबू नका गौळणी गं बाई गं
थांबू नका गौळणी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुकली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होऊनी गं बाई गं
देवा लीन होऊनी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || ३ ||
खूप सुंदर, टाळ, आवाज आणि सादरीकरण 👍👌👌
Honey dripping sweet.
Very mesmerizing & cute presentation of Gaulan.
Best wishes all of you,team members.
Khup chhan Tai notetion milel ka
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹
khup sunder
खुप छान पण बोल लिहून द्यावे कृपा होईल
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
👌👌👌🙏🙏
Very nice 👌 👍 👏
Apratim
Very nice
Apratim namaste namaste 🙏 ♥️
खूपच छान.
Synchronized music and singing 👌👌👌🙏💐
Chan
Khup chan
नगाणं खूप छान लिहून. पाठवा
मन लागोरे लागोरे गात असाल तर त्या भजनाचा व्हीडिओ टाकाल धन्यवाद
th-cam.com/video/nzkpVH303k8/w-d-xo.html
Sundar
अप्रतिम गौळण
तबला वादक देवा
Mast
गाणे लिहून पाठवा
@@NishaPhadke शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
गौळणीचे शब्द प्लीज पाठवाल का?
काही काही शब्द कळत नाही
गाण्याचे बोल:-
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
गं बाई गं दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या ग दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशींचं
खाणं सगळं रान माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशाविना घेणं गं बाई गं
पैशाविना घेणं बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखतिया पाठ
नेहमीच याची भारी कटकट
थांबू नका गौळणी गं बाई गं
थांबू नका गौळणी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुकली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होऊनी गं बाई गं
देवा लीन होऊनी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || ३ ||
👍🏻
भैरवी आहे का,आम्ही बसवतो म्हणून
गवळण आहे.
Pharach chhan gavlan
खूपच छान
खुपच सुरेख👌👌🙏🙏
Very nice
Apratim
Very nice 👌 👍 👏
Chan
खुपच छान
खूपच छान
खुप सुंदर
खुप खुप छान
Very nice
Apratim
खूप छान
खुपच सुंदर
खुप छान
Very nice