खूपच छान... १) आवाज २ ) संगीत ३)सादरीकरण केवळ माहितीसाठी..... राष्ट्रीय किर्तनकार कै.गोविंदस्वामी आफळे,(चारुदत्त आफळे बुवा यांचे वडील) यांनी लिहीलेली ही कविता विसुभाऊंनी अजरामर केली. संगीताच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची पताका अशीच अखंड. फडकवीत ठेवा. रामकृष्ण हरी.
माऊली लिहीलेले मिळाले व 🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻आमचे पण यु टयुब वर भजन आहेत नक्की ऐका तुमच्या एवढे चांगले नाही पण प्रयत्न केलेला आहे 🙏🏻🙏🏻जय शंकर 🙏🏻🙏🏻प्रभा बोपशेट्टी नावाने सर्च करा भक्तीतरंग भजनी मंडळ 🙏🏻🙏🏻धन्यवाद व जय शंकर बाबा आपले बाबा माझे बाबा 🌹🌹
भजन तर अतिशय सुंदर आहेच पण त्यासोबतच हार्मोनियमची साथ तबल्याची साथ व त्यांचे हवभाव अतिशय सुंदर आहेत ऐकून मन तृप्त होते अतिशय आनंद झाला नक्कीच आमच्या भजनी मंडळात मी म्हणायचा प्रयत्न करीन धन्यवाद नमस्कार🙏🙏
सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला || धृ || रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल काय ठेवलंय या भक्तांच्या घरी ऊठसूठ घुसायला.. अगंबाई ऊठसूठ घुसायला || १ || ही कोण मेली जनी का बनी तिची कशी केली वेणी फणी दळण कांडण करुनी गेला लुगडी धुवायला.. बाई बाई लुगडी धुवायला || २ || तो कोण मेला तुकोबा वाणी त्याने कशी लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुक्कट बसायला.. हो का फुक्कट बसायला || ३ || आणखी एक तो सावता माळी त्याची मोट ही ह्याने घेतली मळ्याची केली फुक्कट बागायत बसला राखायला.. अरे वा बसला राखायला || ४ || नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावाणी लागला नाचायला बरं झालं तिकडे कबीर होता सावध करायला.. बरं का सावध करायला || ५ || तुझा नि माझा करुनी धावा असा काय करतेस त्यांच्याशी कावा भक्तीच्या दोरीने याला बांधावा आपलंसं करायला.. हो हो आपलंसं करायला || ६ || रखुमाई उठली गालात हसली चला जाऊ पाहायला ||
सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला || धृ || रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल काय ठेवलंय या भक्तांच्या घरी ऊठसूठ घुसायला.. अगंबाई ऊठसूठ घुसायला || १ || ही कोण मेली जनी का बनी तिची कशी केली वेणी फणी दळण कांडण करुनी गेला लुगडी धुवायला.. बाई बाई लुगडी धुवायला || २ || तो कोण मेला तुकोबा वाणी त्याने कशी लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुक्कट बसायला.. हो का फुक्कट बसायला || ३ || आणखी एक तो सावता माळी त्याची मोट ही ह्याने घेतली मळ्याची केली फुक्कट बागायत बसला राखायला.. अरे वा बसला राखायला || ४ || नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावाणी लागला नाचायला बरं झालं तिकडे कबीर होता सावध करायला.. बरं का सावध करायला || ५ || तुझा नि माझा करुनी धावा असा काय करतेस त्यांच्याशी कावा भक्तीच्या दोरीने याला बांधावा आपलंसं करायला.. हो हो आपलंसं करायला || ६ || रखुमाई उठली गालात हसली चला जाऊ पाहायला ||
माऊली लिहीलेले आहै का पाठवाल का शेवटचे कडवे कळत नाही पण नं 1सर्व् म्हणत आहात खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा ❤👌💐💐🌹🌹❤
Khup chan mhantay tumhi sarvjan god bless you
खूपच छान
Tai sadrikran khupch chaan 👌👌👌👌👌👌👌👌
भजनी मंडळ खूपच छान आहे मी दिवसातून सारखे ऐकते❤❤
खूपच छान आहे भजन. सगळ्या छान गातात
Madam che haav bhaav kiti sundar ahe. Majhya balala hech bhajan aikavte❤
खूपच छान...
१) आवाज
२ ) संगीत
३)सादरीकरण
केवळ माहितीसाठी.....
राष्ट्रीय किर्तनकार कै.गोविंदस्वामी आफळे,(चारुदत्त आफळे बुवा यांचे वडील) यांनी लिहीलेली ही कविता विसुभाऊंनी अजरामर केली.
संगीताच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची पताका अशीच अखंड. फडकवीत ठेवा.
रामकृष्ण हरी.
🙏🙏 शब्द स्पष्ट समजत नाही .
कृपया.
@@rameshtarte8611 शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
माऊली लिहीलेले मिळाले व 🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻आमचे पण यु टयुब वर भजन आहेत नक्की ऐका तुमच्या एवढे चांगले नाही पण प्रयत्न केलेला आहे 🙏🏻🙏🏻जय शंकर 🙏🏻🙏🏻प्रभा बोपशेट्टी नावाने सर्च करा भक्तीतरंग भजनी मंडळ 🙏🏻🙏🏻धन्यवाद व जय शंकर बाबा आपले बाबा माझे बाबा 🌹🌹
खूप छान वाटत होते संपु नये असे वाटत होते
मला खूप छान वाटले आपले भजन
Khup sundar sadarikaran Aikun prasanna vatale Mala khup avdat he Bhajan 🙏🙏🙏
भजन तर अतिशय सुंदर आहेच पण त्यासोबतच हार्मोनियमची साथ तबल्याची साथ व त्यांचे हवभाव अतिशय सुंदर आहेत ऐकून मन तृप्त होते अतिशय आनंद झाला नक्कीच आमच्या भजनी मंडळात मी म्हणायचा प्रयत्न करीन धन्यवाद नमस्कार🙏🙏
👏👏👏👏🌹🙏धन्यवाद
खुपच छान ,सादरीकरण पण सुंदर, मला हे खुप आवडत भजन
एकदम अप्रतिम भजन🙌👌👌👌💐💐🙌🌹🌹🌹श्रवणीय अस सूंदर
अतिशय सुंदर, सगळ्याच जणींची साथ 1च नंबर, खुप खुप छान
खूप सुंदर अप्रतिम गायन व तबला व टाळाची सात एकदम सुंदर अप्रतिम
सूर ताल लय छान जमून आल मस्त
खूपच सुंदर अप्रतिम
तुमचे भजन आम्हाला लिहून पहिजेत जय श्री हरी
प्रत्येक गाण्याचे शब्द Description मध्ये दिलेले आहेत. काही गाणी राहिली आहेत लवकरच त्या गाण्यांचे शब्द Description मध्ये update karu.
Apratim.kay aanad zala eikun ho kay sangu khup chhan gayale bhajan
👌👌👌 छान ❤
Ek nambar tai khup chan🙏🏻🙏🏻
Khup chan
एकदम बहारदार झालं
अशीच भेट देत रहा
Kan trupt zale.khup chhan
खूप सुंदर 👌👌👌
मस्त सोजवळ सादरीकरण मस्त
Khup Sundar bhajan ahe
👌👌खुप छान छान आवडले
Khup chan bhajan
खूपच छान. कोणी लिहीलंय
Very nice 👍👍 song by bhajni mandal
ताई तूमच भजन मंडळ खूप खूप चांगले आहे. ताई माझी एक विनंती आहे की तुम्ही स्वामी नरेंद्र महाराज यांच् भजन तयार करुन गा.
अप्रतीम
मस्तच खूप छान
खूप सुंदर👍👍👌👌
Chan. Chan
वा! वा! छान 👌👌
Maja aali,nachave watale
सुंदर ! विसुभाऊ बापट हे म्हणायचे त्यांच्या कार्यक्रमात !
खूप सुंदर.
अप्रतिम खुप छान
भजन खूपच सुंदर आहे.सादरी करण छान.पण वाद्यांचा आवाज जरा जस्तच वाटला.
Shree ram Jay ram Jay Jay ram 💐janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
Me Nashikla aste nahitar me pan ya mandlat join zale aste
हे गाणं लिहून पाठवा कृपया.खुप छान 👌👌👌👌
Description मध्ये शब्द दिलेले आहेत.
खूपच सुंदर आहे
Khup Sundar bhajan jay gajanan
Khupch sundar mhantat
Khupach Chhan 🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
हे भजन लिहुन पाठवा र्कृपया
@@premlatasawale3334 शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
खुप छान .मला लिहुन पाठंवाल का.👌👌👌👍🙏
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
Khup chhan 👌👌
खुप छान आहे लीहुन पाठवा ताई
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
अप्रतिम
फारच सुंदर👌👌👌👌👌
तुम्ही कोठें रहात आहात खूप सुंदर भजन
धनकवडी, पुणे.
खुप छान ताई
Khup chane
अप्रतिम भजन.
✨जय हरी विठ्ठल ✨✨🌹🌹🎶🎵🌴🌴
खूपच छान पण शब्द स्पष्ट समजत नाही.👌👌
description madhe dilele ahe
खूप सुंदर भजन
खुप छान आवाज ताल सुर तुमच्या हरकती अगदी तुमच वाद्य वु वृंदा वृंद
Good morning
Shabd wywsthit. Spasht kalat nahit
Lihun milale tar khup chan hoil mala khup awdte tumche pratyek bhajan khup awdte
Lyrics description मध्ये लिहिलेले आहेत.
खुप छान
खुपच। छान।
Aasha di yekadashi bhajan taka na tai
अतिशय उत्तम भजन
Very nice 👌 👍 👏
झकास ,कुठले आहेत तुम्ही तुमचा no मिळेल का तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करावे मस्त खुपचं गौळण छान
संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186
खूप सुंदर.माझा भजन ग्रुप आहे. मला या गाण्याचे हार्मोनियम नोटेशन हवेत. आम्ही हे गाण नवरात्रात म्हणणार आहोत. धन्यवाद. 👏👏
Sundar sadrikaran
Khup chan zale ahe he gane.... Mast
Chan ghajan
Very nice 👌
हे गाणं टाका ताई आम्हांला
@@pushpatarte2742 गाण्याचे शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
ठेक्यात आहे गवळण छान छान
Apratim👌👌
Chan
Nice
Very good
Lyrics dya description madhe. Chan gailet music👌🙏
सावळ्या हरी ऐकू द्या तरी
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली
चला जाऊ पुसायला || धृ ||
रखुमाई म्हणते फुगवून गाल
भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल
काय ठेवलंय या भक्तांच्या घरी
ऊठसूठ घुसायला.. अगंबाई
ऊठसूठ घुसायला || १ ||
ही कोण मेली जनी का बनी
तिची कशी केली वेणी फणी
दळण कांडण करुनी गेला
लुगडी धुवायला.. बाई बाई
लुगडी धुवायला || २ ||
तो कोण मेला तुकोबा वाणी
त्याने कशी लिहिली चार दोन गाणी
तेवढ्यासाठी का विमान धाडायचं
फुक्कट बसायला.. हो का
फुक्कट बसायला || ३ ||
आणखी एक तो सावता माळी
त्याची मोट ही ह्याने घेतली
मळ्याची केली फुक्कट बागायत
बसला राखायला.. अरे वा
बसला राखायला || ४ ||
नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला
अंगात आल्यावाणी लागला नाचायला
बरं झालं तिकडे कबीर होता
सावध करायला.. बरं का
सावध करायला || ५ ||
तुझा नि माझा करुनी धावा
असा काय करतेस त्यांच्याशी कावा
भक्तीच्या दोरीने याला बांधावा
आपलंसं करायला.. हो हो
आपलंसं करायला || ६ ||
रखुमाई उठली गालात हसली
चला जाऊ पाहायला ||
@@amoldeshmukh5103 , thanks a lot for posting lyrics, I only knew 3 stanzas.
@@amoldeshmukh5103 ¹1p1q688good
खुप छान भजन आहे कृपया लिहून पाठवा ना
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
KhupchansLe
या भजनाचा लिरिक्स कृपया पाठवू शकाल का ?तसेच मला काॅन्टॅक करण्यासाठी फोन नंबर पाठविल्यास बरे होईल
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186
अशीच छान भजने व गवळणी पाठवा, धन्यवाद
Sundar 👌👌👌👌🙏🙏
चाल सुंदर आहे
👌👌👌🌹🌹🌹👌👌👌
Best song and action, medam who is just left side of Tabla master is super, duper, excellent .
माधुरी गायकवाड
भजन छानच पण स्पष्ट शब्द ऐकू येत नाही. वाद्यांचा आवाज फारच जास्त आहे.बाकी छान.
व्वा लयी भारी 👍 खूप छान पण लिरीकस पाठवा ना मी नाशिककर 🙏🌹🌹
सावळ्या हरी ऐकू द्या तरी
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली
चला जाऊ पुसायला || धृ ||
रखुमाई म्हणते फुगवून गाल
भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल
काय ठेवलंय या भक्तांच्या घरी
ऊठसूठ घुसायला.. अगंबाई
ऊठसूठ घुसायला || १ ||
ही कोण मेली जनी का बनी
तिची कशी केली वेणी फणी
दळण कांडण करुनी गेला
लुगडी धुवायला.. बाई बाई
लुगडी धुवायला || २ ||
तो कोण मेला तुकोबा वाणी
त्याने कशी लिहिली चार दोन गाणी
तेवढ्यासाठी का विमान धाडायचं
फुक्कट बसायला.. हो का
फुक्कट बसायला || ३ ||
आणखी एक तो सावता माळी
त्याची मोट ही ह्याने घेतली
मळ्याची केली फुक्कट बागायत
बसला राखायला.. अरे वा
बसला राखायला || ४ ||
नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला
अंगात आल्यावाणी लागला नाचायला
बरं झालं तिकडे कबीर होता
सावध करायला.. बरं का
सावध करायला || ५ ||
तुझा नि माझा करुनी धावा
असा काय करतेस त्यांच्याशी कावा
भक्तीच्या दोरीने याला बांधावा
आपलंसं करायला.. हो हो
आपलंसं करायला || ६ ||
रखुमाई उठली गालात हसली
चला जाऊ पाहायला ||
आम्ही पाठवलेले टिपणी तुम्ही वाचत नाही का? त्याला रिप्लाय नाही म्हणून विचारते
Very nice
हे गाणं कोणी लिहिलं आहे?
Best performance
Khup chaan...I loved so much
khupach chhan ❤️
अप्रतिम