नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे माझा एक प्रश्न आहे मार्च महिन्याच्य शेवटी मिरची लावलि तर चालेल का आणि तेवढ्या temperature Madhya utpadan होईल का❓
BharatAgri मध्ये आपले स्वागत आहे. कृपया BharatAgri अॅपद्वारे आमच्याशी चॅट करा, तुम्ही कृषी दुकानात औषध पाहू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. चॅट उघडण्यासाठी किंवा अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatgri.co/chat
खूप छान सांगत आहे बरोबर बोलत आहे तुम्ही मी स्वत हे पडतीने लागवड करत असतो
जाग्यावर बसून माहिती सांगणे सोप्पे आहे मित्रा
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
छान माहिती
धन्यवाद सर !
खूप छान 👌सर संपूर्ण नियोजन सांगा 🙏🙏🙏
धन्यवाद सर !
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे
माझा एक प्रश्न आहे मार्च महिन्याच्य शेवटी मिरची लावलि तर चालेल का आणि तेवढ्या temperature Madhya utpadan होईल का❓
लागवड करू शकता पण खूप काळजी घ्यावी लागेल !
Sir summer kobi vr pn video bnva please
नक्की सर !
मिरचीला मन लागत आहे
मिरचीला मर लागत आहे
सर आपण रोको २ ग्रॅम + ह्यूमिक ऍसिड २.५ ग्रॅम / लिटर ड्रेंचिंग करा
ankur 930 virati kshi ahe saga. Vayras khub jast atho sir ya yeratiyvar 930
Sir pahili driching humic acid, blue copar, 19 19 19 yog rahil ka,. Lagdi ntr kiti divsani karavi
५ दिवसांनी करावी !
उन्हाळ्यात कोणती जात लावावी व खतांचे नियोजन कोणते करावे
स्प्रे चे शेइल पाठवा
Mirchi var kokda (churda murda pane kokdne) var konte aushad pabatavia Saga
Pz
आधी कोणती फवारणी केली सांगा !
Mirachila kiti divsala favarani karavi
वातावरणावर आवलंबून असते तरी पण प्रादुर्भाव असेल तर ६ ते ८ दिवसातून आपण करू शकता
बगर शेडनेट घेता येते का उन्हाळी मिर्ची .
भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home
ऊसा मध्ये मिरची लागवड करावी का
👍👍
Thank You sir !
मला पूर्ण महिती सांगा 2ऐकर मिर्ची लावायची आहे
Mazi mirchi pat panyavr ahe tr mi 19 19 19. 19 driching karta yenar ka sir
करू शकता पंप ने !
4:25
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
930 जानेवारीत चालेल का
चालेल
October महिन्यात कोणती लागवड करावी
NS 1101 ( नामधारी सिड्स ) , सितारा ( सेमीनिज सिड्स ) किंवा आर्मर ( BASf सिड्स )
आपण हे वान लाऊ शकता
@@bharatagrimarathithank you
@@bharatagrimarathi thank you माहिती बद्दल धन्यवाद
बगर मलचिगची लागवड केली तर चालेल का सर
काही अडचण नाही चालते !
🎉
धन्यवाद सर !
साधारणपणे अर्धा एकर मध्ये किती रोप लावली पाहिजेत
४ *१ - ५५०० रोपे साधारण !
@@bharatagrimarathi sir on an average किती क्विंटल मिरची निघते 1 एकर शेतातून
वायरस न येण्यासाठी औषध सांगा
Mi pan lavali 5531 viriti
ओके सर !
मला 2 एकर मिर्ची लागवड करायची आहे 8:21
😢🎉
कांबळे साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा
सर मला लागवड करायची आहे मिरची
नक्की सर !
Sir tumacha number pahije
BharatAgri मध्ये आपले स्वागत आहे. कृपया BharatAgri अॅपद्वारे आमच्याशी चॅट करा, तुम्ही कृषी दुकानात औषध पाहू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. चॅट उघडण्यासाठी किंवा अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatgri.co/chat
बिना मचईग
मिरचीत thrips आला आहे
आधी कोणती फवारणी केली !
your products are very expensive
धन्यवाद सर !