जशी सारख्या पंखांचे पक्षी एकत्र येतात तसेच सारख्या विचारांचे लोक एकत्र येतात. तुमचे विचार ऐकून खूप छान आणि अभिमान वाटला की आजच्या पिढीतील मुलगी इतक्या सुंदर आणी निर्मळ विचारांची आहे. असेच विचार आत्मसात करून जर प्रत्येक पिढी वागली तर शिवबा का पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म नाही घेणार. संपूर्ण जगावर मराठी माणूस राज्य करू शकेन आणि आपल्या देशाला उच्च स्तरावर नेईल. खूप खूप छान 🎉 अशा authentic व्यक्तींची गरज आहे आपल्या देशाला.
काय घोर कलियुग आहे ,आपण खर्या साधूसंतांचे सोडून "नयना मुके" यांचे विचार का ऐकतोय ? कोण आहेत ह्या बाई? यांची अध्यात्मा सारख्या विषयावर बोलण्याची Authenticity काय ? ? बाईंनी " नाम महीमा" जो सांगितलाय तो अगदी खरा आहे 👍👍
काल्पनिक कथांच्या आधारित मुलाखत दिली आहे.जन्म आणि मृत्यू हेच सत्य आहे.आणी पैसा हा मानसाने बनवला आहे.म्हणुन वाईट मार्गने पैसा मिळवून जो श्रीमंत बनतो कधीच श्रीमंत नसतो. कारण त्याच्या मनात अपराधी पणाची भावना नेहमी च असते.म्हणुन मागील जन्मी पुढील जन्मी ही गोष्टी आहेत ह्या काल्पनिक कथांच्या आधारित आहेत.हया पैक्षा बुद्धांचे विचार स्व कारा.धन्यवाद...
अगदी बरोबर आणि ज्या कथा त्या सांगत आहेत त्याना ही कोणताच आधार पुरावा नाही आहे ऐकीव आणि पुरानातील कथा यावर हें सगळं सांगत आहेत आणि मागच्या पिढी नाती जपत होती असं या म्हणत आहेत त्या वेळी स्त्री ची सगळ्यत जास्त अवेहलना होत होती सती जाणाऱ्या स्त्री ही पण नाती जपण्यासाठीच हाती का? साधा शिक्षण घेण्याचा अधीकार नव्हता त्यामुळे नाती टिकवण हें दोन्ही बाजूने घडणाऱ्या गोष्टी आहेत
पुण्याचं पारडं जास्त म्हणून दोन नंबरचे काम करणारे आहेत हे विधान एकच नंबर च 😊😊😊 इंजिनिअर साहेब तुम्ही आम्ही पापच पारड जास्त आहे असंच म्हणावं लागेल कारणं हा episode तुम्ही बनवला व आम्ही ऐकला... आयुष्यात अपेक्षा भंग जादा येतं तेव्हाच मनाव आध्यात्मिक कडे वळतो....👍🥳
खूप छान. ... कर्मा हा माझा अतिशय आवडीचा आणि जवळचा विषय आहे...माझा खूप विश्वास आहे कर्मावर आणि मी त्या प्रमाणेच वागते,राहते,बोलते,खाते...मी नेहमीच सगळ्यांच चांगल करते,चांगले चिंतते...माझा आहार सुद्धा असा आहे की त्यात कोणत्याच प्रणीमात्राला हानी पोहचलेली नसेल..म्हणजे आपण एखाद्या प्राण्याला मारून खाण हे सुद्धा पापच आहे..परत प्राण्यांपासून येणारा कोणताही पदार्थ हा त्या प्राण्याला हानी पोहचवल्याशिवाय येत नाही त्यामुळे असा कोणताच पदार्थ किंवा वस्तू वापरत नाही...थोडक्यात सांगायचं तर मी vegan आहे...आणि सगळं मी कर्मच्या भीती पोटी करत नसून प्राण्यांवरच्या प्रेमा पोटी करतेय...
ताई जे सांगत आहेत ते बरोबर आहे..मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 ते 7 वाचा...हिमालयात तप केलेले स्वामी दत्तावधूत हे लेखक असून मानवी जीवन बदलून टाकणारी पुस्तके ❤
खरंच... या सगळ्या गोष्टींची आज खूप गरज आहे. कारण हे आजचं पळत सुटलेलं किंवा धावतं जीवन जगताना ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. जे तुम्ही आम्हाला सांगितल्या नक्कीच आम्हला या सगळ्या माहितीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणारचं यात काही शंका नाही. Thank U❤️...Naynah Mukey Such Energetic talk and Thank U..TheOddEngineer❤️🙏🏼
खूपच अप्रतिम ... भन्नाट आणि तितकाच ताकदीचा पॉडकास्ट होता. मज्जा आली. खूप शिकायला मिळालं. पाप पुण्य , कर्म , नामस्मरण अशा अनेक विषयांवर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात मार्गदर्शन केलं आहे. ते जरूर ऐका. अजून सगळं क्लिअर होईल.
मला एक कळलं नाही, मॅडम असं म्हणाल्या की जी लोक आता सुखी, संपन्न आहेत आणि वाईट कर्म करत आहेत त्यांनी पूर्व जन्मी पुण्य खूप केल आहे त्यामुळे त्यांना ह्या जन्मात वाईट कर्म करूनही सगळं चांगलं मिळत आहे, जर पूर्वजन्मी एवढं पुण्य केलं असेल तर त्या आत्म्याचा संस्कार हा पुण्य कर्म करणाराच बनला पाहिजे तो अचानक ह्या जन्मात एवढा पाप कर्म कसा काय करू लागतो आणि त्याचे मागच्या जन्मीचे संस्कार एवढे कसे काय विरुद्ध बनतात?????
मला जे समजलं ते असं, प्रत्येक आत्मा प्रत्येक जन्मात पाप आणि पुण्य करतच असतो. मागील जन्मात जे पुण्य कर्म केले त्याचे फळ मिळायचे भोगायचे राहिले असेल तर ते चांगले फळ या जन्मात मिळते पण त्याच जोडीला वाईट कर्माचे ही फळ आहेच. ते त्या व्यक्तीला मिळत असतेच. मागील जन्मातील पाप कर्म ही या जन्मातही त्याला पाप करायला भाग पाडतात त्यामुळे तो जास्त वाईट कर्माकडे जातो. यासाठी स्वतःला नामस्मरणात गुरूपाशी लीन करणे महत्त्वाचे असेही त्यांनी सांगितले आहे. आपल्याला फक्त त्याच्याकडे पैसा अडका आहे त्याचं सर्व काही छान चालू आहे असे वाटत असते त्याचा त्रास आपल्याला माहीत नसतो. मागील जन्मातील पुण्यवान व्यक्ती या जन्मात पाप करतात म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे पुण्यात्मा झालेली नाही
@atulbhalerao1 आत्म्याचे संस्काराने विवेक जागृत राहतो पण कळीचे माया त्यावर मत करून आपले अधिष्ठान गाजवते म्हणून सत्संगत हवी असते ती जाण येण्यासाठी दिगंबरा
मला असं वाटतं की मागच्या जन्मच कोणालाच काही आठवत नसतं.. म्हणून या जन्मात त्यांना त्या संस्कारांचा विसर पडून ते वाईट कर्म करतात आणि पुन्हा पुढच्या जन्मात नशीबाला दोष देतात
मी पूर्ण पॉडकास्ट ऐकला खुप छान विषय घेतला आणि खुप छान मार्गदर्शन ही भेटले . पण त्यात प्रश्नांची जरा कमतरता भासली . तुझं संवाद कौशल्य आजुन यापेक्षा चांगल असू शकते . Keep it up 😊
आदरणीय मयम... आमच्या बाबा कधीही च कोणत्याही वयक्ति मन दुख दिले नाही... एक ऐश्वर्या संपन्नता जीवन. एक राजा 👑🔱🔱सारख्या जीवन.. होते, पण अचानक.. आई जाते.. सहा वर्षे बाळ
,. Phar Chan adhyma adhik medition che Nate v guru badhal che anusandhan khup gosti shiksla milaly khup khup dhanvad mam v sur krupaya pudil adhyam chy vishayar lakarat lavkar madamcha vedio Kara TQ very much
Be it Swami samartha bhagwan, Shri Gyan dev mauli, das samuday of kannada, all have touched and taught the core of sanatan dharm. So proud to be maratha and kannadiga local.
माफ करा, मी पूर्ण निष्ठेने,नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी स्वतः माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. पुढे असा ही विचार येतो की सुदैवाने ,भगवंतामुळे सर्व काही बर चालू आहे.
Nayyan mukey...आज मी पहिला तुमचं हा vedio...तर त्या ज्या सांगत होत्या खूप सुंदर सांगत होत्या...पण तुझे काही प्रश्न होते ...त्यापैकी तुला एक उत्तर देणे याची इच्छा झाली आहे..आणि तुझे प्रश्न आताच्या सर्व पिढीला पडण्यासारखे च आहेत.आणि ज्या जगात लोक जगत आहेत त्यांना हे असे अचानक कर्म योग एकले तर पडतातच ...आणि ज्याला आवड आहे तो यात पुढे जातो..असो मला तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला आवडतील.जे तुम्ही 3 प्रश्न विचारला ज्याची उत्तर घेण्याची तुम्हाला खूप आतुरता दिसली.हरी ओम
पुण्याचे डाॅ. प. वि. वर्तक यांचे "पुनर्जन्म" हे पुस्तक वाचा. विवेकानंदांचे साहित्य वाचा. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे साहित्य वाचा. भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य साहित्यही वाचा. पुनर्जन्म हे वैज्ञानिक सत्य आहे
Feeling so inspired and positive after this video, thanks!
I hope this channel never ends and keeps spreading happiness.
जशी सारख्या पंखांचे पक्षी एकत्र येतात तसेच सारख्या विचारांचे लोक एकत्र येतात. तुमचे विचार ऐकून खूप छान आणि अभिमान वाटला की आजच्या पिढीतील मुलगी इतक्या सुंदर आणी निर्मळ विचारांची आहे. असेच विचार आत्मसात करून जर प्रत्येक पिढी वागली तर शिवबा का पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म नाही घेणार. संपूर्ण जगावर मराठी माणूस राज्य करू शकेन आणि आपल्या देशाला उच्च स्तरावर नेईल. खूप खूप छान 🎉 अशा authentic व्यक्तींची गरज आहे आपल्या देशाला.
बरोबर आहे
काय घोर कलियुग आहे ,आपण खर्या साधूसंतांचे सोडून "नयना मुके" यांचे विचार का ऐकतोय ? कोण आहेत ह्या बाई? यांची अध्यात्मा सारख्या विषयावर बोलण्याची Authenticity काय ? ?
बाईंनी " नाम महीमा" जो सांगितलाय तो अगदी खरा आहे 👍👍
अतिशय श्रवणीय असे हे संभाषण आहे.
फक्त ऐकतच राहावं वाटतं.
"या लागी ध्यानाचा ठसा , पाहिजे रे गुरु मानसा"
एका अभिनेत्रीकडे एवढे अध्यात्मिक ज्ञान great mam 🙏🙏🙏
धन्यवाद ताई उत्तम मार्गदर्शन ❤
काल्पनिक कथांच्या आधारित मुलाखत दिली आहे.जन्म आणि मृत्यू हेच सत्य आहे.आणी पैसा हा मानसाने बनवला आहे.म्हणुन वाईट मार्गने पैसा मिळवून जो श्रीमंत बनतो कधीच श्रीमंत नसतो. कारण त्याच्या मनात अपराधी पणाची भावना नेहमी च असते.म्हणुन मागील जन्मी पुढील जन्मी ही गोष्टी आहेत ह्या काल्पनिक कथांच्या आधारित आहेत.हया पैक्षा बुद्धांचे विचार स्व कारा.धन्यवाद...
अगदी बरोबर आणि ज्या कथा त्या सांगत आहेत त्याना ही कोणताच आधार पुरावा नाही आहे ऐकीव आणि पुरानातील कथा यावर हें सगळं सांगत आहेत आणि मागच्या पिढी नाती जपत होती असं या म्हणत आहेत त्या वेळी स्त्री ची सगळ्यत जास्त अवेहलना होत होती सती जाणाऱ्या स्त्री ही पण नाती जपण्यासाठीच हाती का? साधा शिक्षण घेण्याचा अधीकार नव्हता त्यामुळे नाती टिकवण हें दोन्ही बाजूने घडणाऱ्या गोष्टी आहेत
पुण्याचं पारडं जास्त म्हणून दोन नंबरचे काम करणारे आहेत हे विधान एकच नंबर च 😊😊😊 इंजिनिअर साहेब तुम्ही आम्ही पापच पारड जास्त आहे असंच म्हणावं लागेल कारणं हा episode तुम्ही बनवला व आम्ही ऐकला... आयुष्यात अपेक्षा भंग जादा येतं तेव्हाच मनाव आध्यात्मिक कडे वळतो....👍🥳
खूप छान. ... कर्मा हा माझा अतिशय आवडीचा आणि जवळचा विषय आहे...माझा खूप विश्वास आहे कर्मावर आणि मी त्या प्रमाणेच वागते,राहते,बोलते,खाते...मी नेहमीच सगळ्यांच चांगल करते,चांगले चिंतते...माझा आहार सुद्धा असा आहे की त्यात कोणत्याच प्रणीमात्राला हानी पोहचलेली नसेल..म्हणजे आपण एखाद्या प्राण्याला मारून खाण हे सुद्धा पापच आहे..परत प्राण्यांपासून येणारा कोणताही पदार्थ हा त्या प्राण्याला हानी पोहचवल्याशिवाय येत नाही त्यामुळे असा कोणताच पदार्थ किंवा वस्तू वापरत नाही...थोडक्यात सांगायचं तर मी vegan आहे...आणि सगळं मी कर्मच्या भीती पोटी करत नसून प्राण्यांवरच्या प्रेमा पोटी करतेय...
ताई जे सांगत आहेत ते बरोबर आहे..मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 ते 7 वाचा...हिमालयात तप केलेले स्वामी दत्तावधूत हे लेखक असून मानवी जीवन बदलून टाकणारी पुस्तके ❤
ताई खुप छान,आमची एवढी पात्रता नाही की हे सर्व समजून घेऊ,पण हे सर्व ऐकून कदाचित ती पात्रता वाढेल, खुप छान
खूपच छान बोलते ताई असेच बोलते रहा म्हणजे आपल्या lokana samjel की आपली siskruti किती pragat आहे मोठा anubhav aahe तुला
आपल्या विचारांनी मला मझ आयुष्याचं कोड सोडवायला खूप मदत केली मॅडम, खूप छान समजवल, धन्यवाद मॅडम☺️
खुप च सुंदर विश्लेषण , आजच्या पिढीला याची खुप गरज आहे,आपला भारत नव्या दिशेने प्रवास करत आहे,जय हिंद
Krm ksa krav ya bddl khup chhan information midali ty sm
विचार खूप छान प्रकारे मांडले , बोलण्यात आत्मविश्वास होता आणि आयुष्याला बघण्याच्या दृष्टिकोन स्पष्ठ आहे !!!
खुप छान सोप्या आणि साध्या सरळ भाषेत कर्म. व गुरू ची भाषा सविस्तर माहिती दिली. ❤
खरंच... या सगळ्या गोष्टींची आज खूप गरज आहे. कारण हे आजचं पळत सुटलेलं किंवा धावतं जीवन जगताना ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. जे तुम्ही आम्हाला सांगितल्या नक्कीच आम्हला या सगळ्या माहितीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणारचं यात काही शंका नाही.
Thank U❤️...Naynah Mukey Such Energetic talk and
Thank U..TheOddEngineer❤️🙏🏼
Thank you so much tumhi wel kadhi podcast pahila tya baddal. 😇
👍खूपच छान
श्रीराम मर्यादेत कसं रहायचं हे शिकवतात. आणि श्रीकृष्ण मर्यादा शिकवतात 🙏खूप छान दिगंबरा
खूपच अप्रतिम ... भन्नाट आणि तितकाच ताकदीचा पॉडकास्ट होता. मज्जा आली. खूप शिकायला मिळालं. पाप पुण्य , कर्म , नामस्मरण अशा अनेक विषयांवर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात मार्गदर्शन केलं आहे. ते जरूर ऐका. अजून सगळं क्लिअर होईल.
Thank you @sanketkadam1137 😇
As currently going through bad phase and immediately after watching these podcast really feeling so calm and positive.
good informetion tai
Karma is real ......I face it recently and realised....even every words we speak comes back to us
गुरु विना नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण अध्यात्म् खूप मोठी शक्ती आहे खूप मस्त मॅडम 🎉
चांगल्या कर्मच फळ हे चांगल मिळत यावर माझा विश्वास आहे
खूपच छान व्हिडिओ अजून मोठा असावा असे वाटत होते अजून अजून ऐकावेसे वाटत होते
खूपच छान
तुम्ही प्रामाणिकपणे कर्मविषयी सांगीतले खुप खुप आभारी आहे ❤
Mam तुम्ही, प्लीज स्वतः poadcast तयार करून तरुणांना समजेल असे सांगत जा. खूप सुंदर सांगत होता आपण. मराठी मधील jaya ji kishori ahat asach वाटले. 🙏😇🙏
मला एक कळलं नाही, मॅडम असं म्हणाल्या की जी लोक आता सुखी, संपन्न आहेत आणि वाईट कर्म करत आहेत त्यांनी पूर्व जन्मी पुण्य खूप केल आहे त्यामुळे त्यांना ह्या जन्मात वाईट कर्म करूनही सगळं चांगलं मिळत आहे, जर पूर्वजन्मी एवढं पुण्य केलं असेल तर त्या आत्म्याचा संस्कार हा पुण्य कर्म करणाराच बनला पाहिजे तो अचानक ह्या जन्मात एवढा पाप कर्म कसा काय करू लागतो आणि त्याचे मागच्या जन्मीचे संस्कार एवढे कसे काय विरुद्ध बनतात?????
Tai je sangte te satya ahe
मला जे समजलं ते असं,
प्रत्येक आत्मा प्रत्येक जन्मात पाप आणि पुण्य करतच असतो.
मागील जन्मात जे पुण्य कर्म केले त्याचे फळ मिळायचे भोगायचे राहिले असेल तर ते चांगले फळ या जन्मात मिळते
पण त्याच जोडीला वाईट कर्माचे ही फळ आहेच. ते त्या व्यक्तीला मिळत असतेच. मागील जन्मातील पाप कर्म ही या जन्मातही त्याला पाप करायला भाग पाडतात त्यामुळे तो जास्त वाईट कर्माकडे जातो.
यासाठी स्वतःला नामस्मरणात गुरूपाशी लीन करणे महत्त्वाचे असेही त्यांनी सांगितले आहे.
आपल्याला फक्त त्याच्याकडे पैसा अडका आहे त्याचं सर्व काही छान चालू आहे असे वाटत असते त्याचा त्रास आपल्याला माहीत नसतो.
मागील जन्मातील पुण्यवान व्यक्ती या जन्मात पाप करतात म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे पुण्यात्मा झालेली नाही
या जन्मात बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे ना . ते वापरायचं असतं. म्हणून आपण आपलं प्रत्येक कर्म चांगलच केलं पाहिजे.
@atulbhalerao1 आत्म्याचे संस्काराने विवेक जागृत राहतो पण कळीचे माया त्यावर मत करून आपले अधिष्ठान गाजवते म्हणून सत्संगत हवी असते ती जाण येण्यासाठी दिगंबरा
मला असं वाटतं की मागच्या जन्मच कोणालाच काही आठवत नसतं.. म्हणून या जन्मात त्यांना त्या संस्कारांचा विसर पडून ते वाईट कर्म करतात आणि पुन्हा पुढच्या जन्मात नशीबाला दोष देतात
खुप खुप सुंदर विचार... अशाच सुंदर विचरासह पुढच्या व्हिडिओची अपेक्षा 🙏🙏🙏
हिराबाई ठक्कर ह्यांचे कर्माचा सिद्धांत नावाचे पुस्तक आहे ते फक्त नीट वाचले तरी सगळ्या गोष्टी काय आहेत हे समजून येतील. 😊
हो खूप छान पुस्तकं आहे.. तसेच मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 ते 7 ही पुस्तके वाचा...
वय लहान आणि अनुभव खूप मोठा आहे ताई तुझा
मला असे वाटते याच्या मागे तुझे वाचन खूप मोठे आहे❤
खुप माहिती दिली, विचार आवडले. कर्म चांगले केले पाहिजे त कर्माचा हिशोब या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी चुकता करावाच लागतो.
तुम्ही बघितला का पुढचा जन्म? तुमचे आजोबा पंजोबा आलेत का जन्म घेऊन
बर आदरणीय मयम.. आपल्या जयाने, धोकाही दिले तरी, सर्व काही मस्त अप्रतिम🙏🙏 होत असते... मग, हा पुर्न जन्म केले कर्म
मी पूर्ण पॉडकास्ट ऐकला खुप छान विषय घेतला आणि खुप छान मार्गदर्शन ही भेटले . पण त्यात प्रश्नांची जरा कमतरता भासली . तुझं संवाद कौशल्य आजुन यापेक्षा चांगल असू शकते . Keep it up 😊
मार्गदर्शन छान आहे पण प्रश्न एकसुरी आस ल्या मुळे थोडं मनाला समाधान होऊ शकलं नाही
श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त श्री गुरूदेव दत्त, श्री गुरूदेव दत्त
आदरणीय मयम... आमच्या बाबा कधीही च कोणत्याही वयक्ति मन दुख दिले नाही... एक ऐश्वर्या संपन्नता जीवन. एक राजा 👑🔱🔱सारख्या जीवन.. होते, पण अचानक.. आई जाते.. सहा वर्षे बाळ
खुप छान माहिती दिलात मॅडम.. मनपूर्वक आभार
,. Phar Chan adhyma adhik medition che Nate v guru badhal che anusandhan khup gosti shiksla milaly khup khup dhanvad mam v sur krupaya pudil adhyam chy vishayar lakarat lavkar madamcha vedio Kara TQ very much
👍👍खुप सुंदर जीवनाचा अर्थ समजला 🙏🙏
Amazing 👏 khup bhari guidance ahe ka prateka sathi.
Khooop shikayla bhetal....thank you for making this video..... million dollars advice.,.lots of blessings and love...
खूप छान ❤ अस वाटत ऐकताच राहावं
खूप छान प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू
होय मेडीटेशन हा सगळ्यात खुपच मस्त आणी महत्वाचा मार्ग कर्म साठी...
खुप छान...episode 2 waiting
Me pn siddhi yog made ahe .. abhayash purn interview hota .. khup chn vtl
फारच भारी झाला आहे पॉडकास्ट
❤
सांगायला शब्दच नाहीत
भारी भारी एकदम भारी
Be it Swami samartha bhagwan, Shri Gyan dev mauli, das samuday of kannada, all have touched and taught the core of sanatan dharm. So proud to be maratha and kannadiga local.
सहज समोर आली ही चर्चा म्हणून टीव्हीवर लावून सगळे ऐकायला लागलो तर सर्वांनाच ऐकावं वाटलं.
खूप छान माहितीपूर्ण
असे पोडकास्ट मराठीतून अजून व्हायला हवेत.
कर्मा रिटर्न्स बॅक😊 चांगले कर्म होत राहण्यासाठी काय करायला पाहिजे
खूप छान माहिती दिलीत,thanks to both😊
खूप छान explained केले आहे
Sahag sunder vychan..🙏
Wow khupach jabardast ani knowledgeable session hota really appreciated
Thank you for such informative podcast...!
Khup chan ani khup bhari video ahe...ani prashna he khup chan vicharle ahe❤
Sundar... Khup chan... Ani TAI... tar suprfast... Tai tu punha ekda ye... Khup chan knowledge ahe tula... Thank you...
Wow! खूपंच प्रसन्न वाटते आहे .
💯 👍🏻ताई अपेक्षा जास्त करतो आपण शेवटी फसून जातात
Khup clear communication.
आदरणीय नयना जी मयम🙏😊😊...
खूप खूप धन्यवाद जी 🙏🙏🙏😊😊
Khup chan mahiti sangitali tai thankas
खूप छान विचार मांडले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत तरुण पिढीला याची गरज आहे.
माझेही एक गुरु आहे... खूप छान अप्रतिम माहिती.. अंबाजोगाई आहेत पण भेट त नाही सगळ्या न भेटतात मला का भेटत नाही?? वय वर्ष. तीस वर्षे
very deep spiritual talk .... its beautiful
Khup chan express kelyt concept nayannah tula ajun hya subject vrti aikyla nakki aavdel
माफ करा, मी पूर्ण निष्ठेने,नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी स्वतः माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. पुढे असा ही विचार येतो की सुदैवाने ,भगवंतामुळे सर्व काही बर चालू आहे.
Must watch Podcast👍
We want one more episode with Nayannah mam.😊
Want to know about Aura, Chakras, numerology, healing
It was a really wonderful and enthusiastic session, love it...
Amazing, fantastic & much needed discussion....💫💫💐💐
जय जय स्वामी समर्थ 🙏
Haa khup chan podcast aahe khup kahi shikayla milala. Kharach ha majha pahila podcast aahe bhava jo start to finish aiklay baghitlay. Ani kharach khup chan vatla aikun samjun ani Reality samajli❤️. Kharach ashee podcast banvat jaa khup masta aahe❤️
Jabardast ahe sagal...
खुप छान माहिती दिली ताई तूम्ही
Punarjanma vishayi ajun mahiti sanga ya vediot khup chhan mahiti dili
सुंदर विश्लेषण!
परंतू संचित व पारब्ध यात काही तरि गफलत झाली असं वाटतं !
Nayyan mukey...आज मी पहिला तुमचं हा vedio...तर त्या ज्या सांगत होत्या खूप सुंदर सांगत होत्या...पण तुझे काही प्रश्न होते ...त्यापैकी तुला एक उत्तर देणे याची इच्छा झाली आहे..आणि तुझे प्रश्न आताच्या सर्व पिढीला पडण्यासारखे च आहेत.आणि ज्या जगात लोक जगत आहेत त्यांना हे असे अचानक कर्म योग एकले तर पडतातच ...आणि ज्याला आवड आहे तो यात पुढे जातो..असो मला तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला आवडतील.जे तुम्ही 3 प्रश्न विचारला ज्याची उत्तर घेण्याची तुम्हाला खूप आतुरता दिसली.हरी ओम
खूप खूप धन्यवाद सुंदर माहिती मिळाली
नयना जी तुमचे सगळे पटते परंतु पुनर्जन्म असतो याला सध्या तरी कोणताही ठोस पुरावा मिळत नाही .....
पुण्याचे डाॅ. प. वि. वर्तक यांचे "पुनर्जन्म" हे पुस्तक वाचा. विवेकानंदांचे साहित्य वाचा. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे साहित्य वाचा. भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य साहित्यही वाचा. पुनर्जन्म हे वैज्ञानिक सत्य आहे
Very Very True explain madam 🙏🙏
खूपच सुंदर अप्रतिम podcast असे विषय बघायला आवडतील
Best pod cast that I've ever listened ❤ lots of love....
खूप छान अप्रतिम🙏🙏
very nice .. all things are true ...to may people need to understand this thing very few people know this things ...all myths are cleared .
Very nice podcast. It Very meaningfull. Thank you so much.,
Kup chan vichar 👌👌👌👌🙏
Khup chan hota video fkt "Swatla kas shodhav" hyacha uttar rahila.
Kharch khup chan hota....
Very wise communication
Khup sunder.mast
Khuo chan maza Awadta vishya ahe asecha vishay ghet ja❤❤🙏🙏
Khup Chan interview hota anek
खूपच छान सांगितले आहे
Ek number interview zala nayna🤗😘
खूप छान होते
Loved it 😌 Eekdum surekh..
खुप छान माहिती मिळाली
Khup chhan questions vicharle...Ani answers sudha khup clear hote... Very nice podcast..
खुप छान ❤धन्यवाद
खरच खुप छान explain केलयं सगळ..