शेवटी फ्रिज आणून पूजाला दिल सरप्राईझ 😍 fridge vlog pandurag waghmare 

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 208

  • @riravrahs905
    @riravrahs905 4 หลายเดือนก่อน +93

    तो सोमा ला नुसतं निमित्त च लागतंय, तुझ्यावर video बनवायला, काय बोलतोय त्याच त्याला तरी कळतय का, नुसता काड्या घालतोय, स्वतःला काही मेहनत नको करायला, दिवसभर घरात, कसा आहे हा नुसता जळकुट्या, समजून येत , कस होणार पांडू तुझं काय माहित रे , मलाच सहन होत नाही तो तर तुझा भाऊच आहे

    • @Sonali12357
      @Sonali12357 4 หลายเดือนก่อน +21

      दादा कडे अद्भुत शक्ती आहे असल्या जळक्या भावा ला कस सहन करतो काय माहित. आमच्या तळपायातील आग मस्तकात जाते पांडू दादा ला एवढा त्रास देतो तो तर .दादा ला कस होत असेल काय माहित😢

    • @Aartiskitchen-z8r
      @Aartiskitchen-z8r 4 หลายเดือนก่อน +12

      किळस येते अक्षरशः सोमा चे व्हिडिओ बघून उगीच काहीही टाकतो मधे तर नीट झालेला दुर्गा च्या वेळी आणि आता आणखी चालू केलं त्याने आणि वरून म्हंटला होता सोमा बोलतो ते करतो बंद करणार विकणार चॅनल 😂😂😂

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 4 หลายเดือนก่อน

      ​​@@Aartiskitchen-z8rपैसे पाहिजे होते दुर्गा हॉस्पिटल मध्ये होती म्हणून. तेव्हढ्या पुरते गोड झाला होता..
      पांडू ने काही घेऊ द्या त्याला आग लागणार च. पांडू दादा ने दुसरीकडे राहायला जायला पाहिजे बारामती सोडून म्हणजे त्याला पांडू चा विषय च राहणार नाही यू ट्यूब वर सांगण्या साठी.आणि काड्या करण्यासाठी.
      मग कोणाच्या नावावर व्हिडिओ बनवेल. सोमा च यू ट्यूब बंद पडेल पांडू दादा दुसरीकडे राहायला गेला तर. आणि पांडू ची पण इमेज खराब होणार नाही.

    • @vinayasabale5126
      @vinayasabale5126 4 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

    • @SunitaKherde
      @SunitaKherde 4 หลายเดือนก่อน

      Ho

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 หลายเดือนก่อน +48

    प्रियंका जेवढी दिसते त्याच्या अगदी उलट आहे.नुसत भोळ पणाचं सोंग घेते.

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 4 หลายเดือนก่อน +13

    सोमा भाऊचा व्हिडिओ बघितला आत्ता म्हणे आमच्या उरावर घेतला फ्रीज 😂😂😂😂 अभिनंदन पूजा आणि पांडू भाऊ.

  • @kaminisangale3976
    @kaminisangale3976 4 หลายเดือนก่อน +15

    कुठतरी जागा घेऊन घर बांध पांडूदादा

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 4 หลายเดือนก่อน +23

    पिहुचा मुकाबाजार 😂 दादा सगळ्यात जास्त आनंद पिहुला झाला आहे किती छान ओरडत आहे सगळ्या घरात आता आई साठी छान टिव्ही घ्या म्हणजे तुमचे विडिओ बघेन टिव्ही वर

  • @Aartidhond
    @Aartidhond 4 หลายเดือนก่อน +81

    घ्या पांडूदादा आईला बघायला टीवी.काम करून थकते आई तेवढच आईला विरंगुळा होईल.

    • @tanujadeshmukh8062
      @tanujadeshmukh8062 4 หลายเดือนก่อน +5

      Nko t.v mg aai che mulankade lksh rahnar nahi sarkhya t.v bght rahtil

    • @aaradhyaarnavlifestyle8488
      @aaradhyaarnavlifestyle8488 4 หลายเดือนก่อน +5

      जांच्याकडे टीव्ही आहे त्यांचं काय लक्ष राहत नाही का असं काही नाही घरात काहीतरी करमणूकी साठी पाहिजेच ना आईंना

    • @poojamohite6470
      @poojamohite6470 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@aaradhyaarnavlifestyle8488अगदी बरोबर आहे

    • @SPNIMKARDEVLOGS3067
      @SPNIMKARDEVLOGS3067 4 หลายเดือนก่อน +1

      Very very nice

    • @Aartidhond
      @Aartidhond 4 หลายเดือนก่อน

      ​@@tanujadeshmukh8062म्हणजे आजी आजोबा काय फक्त मुल सांभाळायला असतात.त्यांना करमणूक नको का?

  • @Priyagurme
    @Priyagurme 4 หลายเดือนก่อน +3

    पांडुरंग सर तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन फ्रिज घेतल्याबद्दल फ्रिज पासून लहान लेकरांना लांब ठेवा😊😊

  • @Aartidhond
    @Aartidhond 4 หลายเดือนก่อน +17

    त्यांनाच घरी डीलवरी करायला सांगायचा फ्रीज.
    खूप छान केले फ्रीज घेऊन आता आता वाॕशींग मशीन आणि टी वी घ्या

  • @sunitakodag8344
    @sunitakodag8344 4 หลายเดือนก่อน +8

    वेगले राहिल्यावर सोमाला या गोष्टी बोलायचा कही अधिकार nahi

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks 4 หลายเดือนก่อน +7

    समजुन घ्या पिहुला काय म्हणायचय😂😂😂

  • @k.s953
    @k.s953 4 หลายเดือนก่อน +6

    सगळ्यात जास्त पिहु ला आनंद झालाय

  • @Priyagurme
    @Priyagurme 4 หลายเดือนก่อน +8

    तुम्हा सर्वांना फ्रिज घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पांडुरंग सर आता घर घ्या

  • @PokharkarAshwini
    @PokharkarAshwini 4 หลายเดือนก่อน +16

    फ्रीज खळी स्टँड आणा बीन standch फ्रीज teu नका खाली

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 4 หลายเดือนก่อน +8

    खुप छान आहे फीज दादा 🥰 हाय पिहु 🍫😘😘 पिहू खुप हुशार आहे

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 4 หลายเดือนก่อน +9

    O दादा १ ch no 🎉🎉🎉❤❤❤❤❤दादा आई म्णते tv घ्या त र घ्या दादा आई la tv बघयला आवडतो😊

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 4 หลายเดือนก่อน +9

    😂😂😂 फ्रीज बगून सगळ्यांत जास्त पिहु ला आनंद झाला ..ह्या आनंदाच्या भरात तिला काय सुचेना तिला बोलायचं आहे सांगायचं आहे सगळ्या घरात हा हा हा हा हु हु हु आवाज काढत फिरत आहे 😊😊

  • @vishnubhawal6419
    @vishnubhawal6419 4 หลายเดือนก่อน +1

    अभिंनंदन दादा अशीच परगती होत राहो तुमचा व पुजा वैणी चा सौभाव खुप खुप छान आहे

  • @sonalinalavade-96
    @sonalinalavade-96 4 หลายเดือนก่อน +5

    Phiu aani pooja tai khup khush aahe

  • @Keepso6rtph2345
    @Keepso6rtph2345 4 หลายเดือนก่อน +14

    Somlya jara avara pandushet..
    Kayam bhukat asto tuzyavishayi..

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान दादा फ्रीज आणला पूजा ताईला खूप आनंद झाला❤

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 4 หลายเดือนก่อน +7

    टीव्ही नका आणू आमच्याकडे टीव्ही आहे आणि तू बंद ठेवलेला आहे कारण मुलं घरातली माणसं फक्त टीव्ही मध्येच गुंतलेले असतात दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करत नाही ते

  • @sunitakodag8344
    @sunitakodag8344 4 หลายเดือนก่อน +4

    Poojala कनातले ghetle tevhapn bhavane वीडियो bnvla होता प्रियंका रुसली म्हणून

  • @riravrahs905
    @riravrahs905 4 หลายเดือนก่อน +13

    टीव्ही अजिबात आणू नकोस, आई ना जास्ती त जास्त व्यायामाची गरज आहे,मान्य आहे पूर्वी खूप काम केलं, पन टीव्ही आणला की सिरीयल सुरू होणार, आणि मग एका जागी तासन तास बसून राहणार

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 4 หลายเดือนก่อน +1

    Hi पांडू दादा good morning अशीच प्रगती होऊ दे आई पूजा खूष खरचं घरची लक्ष्मी खूष तर सगळे खूष मस्त घेतला फ्रीज all the best next video मी प्रिया पवार पुणे येथे असते आपले व्हिडीओ आवडतात अशीच मेहनत करून पुढे जा by

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 4 หลายเดือนก่อน +2

    Super fridge😊

  • @bhaktikamthe1530
    @bhaktikamthe1530 4 หลายเดือนก่อน +4

    पिऊ ला खूप आनंद झाला आहे

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 4 หลายเดือนก่อน +1

    शुभ सकाळ वाघमारे फैमिली

  • @LittlecutieAvni
    @LittlecutieAvni 4 หลายเดือนก่อน +15

    Pooja ata freej madhye zural hou deu nko mhnje zal 😂 kalji ghe

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty 4 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन पांडु दादा

  • @BhagyashreeDrade-qu4ms
    @BhagyashreeDrade-qu4ms 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे फीज दादा ,🥰

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulation puja 💐
    छान आहे फ्रीझ. अशीच प्रगती करा.

  • @poojaahire9119
    @poojaahire9119 4 หลายเดือนก่อน +3

    माझा पण सेम असाच फिरिज आहे दादा कलर पण❤❤

  • @shitaldive3022
    @shitaldive3022 4 หลายเดือนก่อน +8

    छान आहे ही सॅमसंग कंपनी दादा माझा पण सेम फ्रिज आहे आणि सहा वर्षे झाले आजुन जसाच्या तसा आहे 🎉

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 4 หลายเดือนก่อน

    🥰👍🏻 खूप छान आहे फ्रिज पांडुरंग दादा कितीला आणलात प्लीज सांगा आम्हालाही फ्रिज खायचं आहे रिप्लाय द्यावा

  • @meghasawant9077
    @meghasawant9077 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे फ्रिज अभिनंदन 😊

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 4 หลายเดือนก่อน +1

    Pandu dada fridge madhe thevayla bottles cha set,ice tray,egg tray ghevun ya.........

  • @user-zw6jx9ov1l
    @user-zw6jx9ov1l 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations! 💐👍👌👌👌👌👌👌✨✨✨✨✨✨✨

  • @mahavirshelake843
    @mahavirshelake843 4 หลายเดือนก่อน +5

    पिहू खुप हुशार आहे

  • @SanviVichare
    @SanviVichare 4 หลายเดือนก่อน +1

    Dada mast fridge khup chan

  • @sagarjadhav243
    @sagarjadhav243 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations dada❤

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन पांडुरंग संर खुप छान आहे फ्रिज पूजा ची ईच्छा पुर्ण झाली आता आईची इच्छा पूर्ण करा टिव्ही घ्या बाकी सगळं छान आहे 😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉

  • @shailajadhav1327
    @shailajadhav1327 4 หลายเดือนก่อน +1

    त्या मध्ये आईस box नाही का भेटला

  • @madhuripote6221
    @madhuripote6221 4 หลายเดือนก่อน +13

    Ashich pragati kara

  • @NilamSingh-oe1sb
    @NilamSingh-oe1sb 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Pooja and pandu dada🎉😊

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 4 หลายเดือนก่อน +3

    Pihu bal lay husar aahe pihu sarvat jast khush aahe 😂😂😂😂

  • @ashapokharkar6443
    @ashapokharkar6443 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @Siddhiparab-h6v
    @Siddhiparab-h6v 4 หลายเดือนก่อน

    पुजा ताई भाजी टे टाशकट फिॅज मध्ये ठेऊ नका पालेभाजी साप करून ठेवाव्यात किटक वगरे असतात त्यामुळेच साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवून द्या.धन्यवाद

  • @lalitabhuse9612
    @lalitabhuse9612 4 หลายเดือนก่อน +4

    Aavaj aata chan yetoy krushnacha, pahila ghasa baslya sarkha hota

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 4 หลายเดือนก่อน

    Congratulations pooja chan Aahe Dada फ्रिज 👌👌❤❤

  • @NitinJadhav-pg9fx
    @NitinJadhav-pg9fx 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations💐💐🌹🌹

  • @PoojaShirode-wg4ut
    @PoojaShirode-wg4ut 4 หลายเดือนก่อน

    पांडू दादा किचन खालचे ड्रावर खुप घान दिसत ये वसती करुन घ्या

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 4 หลายเดือนก่อน +2

    Congratulations dada

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 หลายเดือนก่อน

    भाजया छान राहतात फळं खूप सुंदर राहतात आठावडयाची भाजी आणून नीवडूनठेवायची पाणी गांर राहतं सरबत लस्सी

  • @gghhgzujghj
    @gghhgzujghj 4 หลายเดือนก่อน

    Puja taicha aani aaicha chehryavar Khushi kiti aahe.

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 4 หลายเดือนก่อน +1

    Congrats dada fridge chan aahe, pan ice tray nahi ka tyache

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 4 หลายเดือนก่อน +1

    पूजा छान फ्रिज

  • @NageshavareeKalunke-sg4yk
    @NageshavareeKalunke-sg4yk 4 หลายเดือนก่อน

    पांडू दादा पूजा ताईला कपडे धुवायची मशीन घ्या

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 4 หลายเดือนก่อน

    सर कसा वापरायचा ते सांगा अगोदर माहिती द्या पुजाला सारखा ऊगडु नका

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 4 หลายเดือนก่อน

    Pihu kiti khush zali bagha 🎉🎉

  • @priyaakulwar6119
    @priyaakulwar6119 4 หลายเดือนก่อน

    Freez madhe bhajya kay kay thevaych kas thevaych te TH-cam var video bgha...mag samjel freez cha vaper kasa karava👍

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 4 หลายเดือนก่อน +1

    Pandu dada khup chan ahe fridge.ashich tumchi pragati hott raho.puja, aai aani gharatil saarv khup kush zhalet.pihu tar kush aahe🎉🎉🎉🎉

  • @sachinbhosle-uj2gx
    @sachinbhosle-uj2gx 4 หลายเดือนก่อน

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 4 หลายเดือนก่อน

    आहो दादा पिहु बहुतेक आरती करा म्हणत असेल फोटो ची पण.

  • @niranjanhirugade3536
    @niranjanhirugade3536 4 หลายเดือนก่อน

    पांडुदादा आईला टिव्ही घ्याआई ची ईच्छा पुर्णकरा

  • @savita9638
    @savita9638 4 หลายเดือนก่อน

    तात्या मला तुमच बोलन भाषा खुप आवडते

  • @sachingurav748
    @sachingurav748 4 หลายเดือนก่อน

    Pihu khup hushar ahe ❤

  • @niveditamundhe7823
    @niveditamundhe7823 4 หลายเดือนก่อน

    वॉशिंग मशीन घे आता तेवढ पांढु भाऊ कपड़े किती असतात

  • @officialSharddhaKulkarni
    @officialSharddhaKulkarni 4 หลายเดือนก่อน +2

    Very very nice dada❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @jnv-em3hj
    @jnv-em3hj 4 หลายเดือนก่อน +2

    Bhinti pasun jara dur theva 4 bajuni thoda mokal rahile pahije

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 4 หลายเดือนก่อน

    दुधाच्या पिशाव्य विकायला ठेवू शकतो. तेवढाच घरगुती उद्योग सुरू होईल. आणि ती माणसं नाही विकली गेली पिशवी तर पुन्हा घेतात. आजूबाजूच्या लोकांना सांगून ठेवायचं.

  • @kiranmane314
    @kiranmane314 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दादा नविन फ्रिज 🎉🎉

  • @popatpatil7762
    @popatpatil7762 4 หลายเดือนก่อน

    कृष्ण खूप छान बोलतो❤❤

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दादा वहिनी 🎉🎉

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान आहे फ्रिज आता पुढच्या महिन्या मध्ये वॉशिंग मशीन पण आना

  • @user-gv6ft2mj4j
    @user-gv6ft2mj4j 4 หลายเดือนก่อน

    दादा फ्रिज छान आहे पण वरफुल कंपनीचा घ्यायचा होता

  • @hinashikalgar8103
    @hinashikalgar8103 4 หลายเดือนก่อน +1

    5 star hva hota.. 2 star light khup lagte

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 4 หลายเดือนก่อน

    😊😊 अरे व्वा खूप छान 🎉.....100 पैकी 100 गुण ❤.....आता next time वाँशिंग मिशिन आणा

  • @maheshkshirsagar4775
    @maheshkshirsagar4775 4 หลายเดือนก่อน

    लसूण फ्रिज मध्ये ठेवा म्हणतेय दादा

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 4 หลายเดือนก่อน

    छाण घेतला फ्रीज आता ऑशीक मशिन पन घ्या खुप कपडे आस्तात धुवायला पुजाला

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 4 หลายเดือนก่อน

    खूप छान झालं दादा आईला तसच टीव्ही घेऊन जा

  • @sarikasawant8000
    @sarikasawant8000 4 หลายเดือนก่อน

    दादा सेम फ्रिज आमच्या सारखाच आहे🎉❤🎉

  • @user-md3tt3cm5u
    @user-md3tt3cm5u 4 หลายเดือนก่อน

    Congratulation Pandu Puja🎉🎉😊😊

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 หลายเดือนก่อน

    खूप मस्त अहो वाँशीग मशीन का घेयची खूप मेनत पडत धुनयाला अंग दुखत माणूस ओल होतं

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 4 หลายเดือนก่อน

    1nabar dada khup chan Aahe firij 🎉🎉❤❤❤

  • @SupriyaBhor-tl3dq
    @SupriyaBhor-tl3dq 4 หลายเดือนก่อน

    अशीच प्रगती करत रहा दादा

  • @ashwinikamble12045
    @ashwinikamble12045 4 หลายเดือนก่อน +2

    काँग्रॅच्युलेशन पांडू दादा

  • @satwshilakhopade6821
    @satwshilakhopade6821 4 หลายเดือนก่อน

    खूप आनंद पीहूलाच झा लाय

  • @kishorghumbre7047
    @kishorghumbre7047 4 หลายเดือนก่อน

    Congratulations

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 หลายเดือนก่อน

    घरपोज डीलेवरी मीळते

  • @lalitamali2827
    @lalitamali2827 4 หลายเดือนก่อน

    कापड ओले करून फ्रिज पुसून घ्या नंतर त्यामध्ये भाजी पिशवीतून ठेवा

  • @user-oh7yu3kt5b
    @user-oh7yu3kt5b 4 หลายเดือนก่อน

    एक टिव्ही घ्या पांडू दादा आणि वाशिगमशिन एक घ्या

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 4 หลายเดือนก่อน

    Pihu bal lay husar aahe pihu la bolay yet nahi pan sagal kalht sagle khup khush aahet aata aaila ti vi aana aai manla na tar ga yek ti vi

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan pihu😂😂

  • @nishagaikwad1755
    @nishagaikwad1755 4 หลายเดือนก่อน

    Are waaa 😅😅 mast ahe freez

  • @ReshmaJagadhane
    @ReshmaJagadhane 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan vatle😊

  • @nandamore525
    @nandamore525 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @user-ei3ql2ey7j
    @user-ei3ql2ey7j 4 หลายเดือนก่อน

    दादा आईलापण टीवी घ्यावेत ना

  • @nishagaikwad1755
    @nishagaikwad1755 4 หลายเดือนก่อน

    Pihu khush zali oh dada 😊😊😊

  • @kshinde2722
    @kshinde2722 4 หลายเดือนก่อน

    छान आहे दादा fridg

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन🎉