अ..वीट गोडी..!काय म्हणावे याआवाजातील गोडव्याला..!!आवाजात साधेपणाअसला तरी किती सोज्वळता-सात्विकता व भारदस्तपणाआहे..किती मधुर-सुंदरआवाजआहे ताई-माऊलीचा ! गोदावरीताई आपल्या गायनात सूरांची सहजसुलभाताअखंडीत प्रवाहीपणाआहे..!गेयताआहे..!आपण शब्दांची फेक सहज करता,भाषाशुध्दी व शब्दांची स्पष्टता यामुळे आपले गायन दर्जेदार व लक्षवेधी ठरते हृदयाचा अचूक ठाव घेते.मनाच्या चित्तवृत्ती स्थिर होतात ..! अभंग-गवळण गातानाआपल्या चेह-यावरची निर्विकारता-निरागसता ईश्वरीआस्तित्वाची साक्ष देते..!ईश्वराचा सर्वोत्तम गुण..जो सत्वगुण..ती सात्विकता व शालीनताआपल्या चेह-यावर नम्रपणे भरभरुन विलसताना दिसते..!! आपल्याआवाजातील गोडवा म्हणजे..विठूमाऊलीनेआंम्हा " वारक-यांसाठी " दिलेला एक प्रसादच आहे..!आपला गोड आवाज म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपीठाला पांडुरंगाने दिलेली एक महान देणगीआहे..! "अभंगगवळणी " गायनाद्वारे " विठ्ठल नामाच्या "अखंडअविरत सेवेसाठी विठूमाऊलीआपणास उदंडआयुष्य देवो ही माऊली चरणी प्रार्थना..! ll रामकृष्णहरी गोदावरीताई ll गजानन ह.तुपे..खर्डी..ठाणे..
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड .. अत्यंत मधुर आवाज आणि गौळणीचे अर्थपूर्ण गायन आनंद झालेला आहे. . पिंपरखेड , सोन्नाखोटा , पिंपळटक्का चिखलबीड तालुका वडवणी जिल्हा बीड. इ . ठिकाणी आपले गायन माझ्या किर्तनात नंतर अंदाजे 30 वर्षापासून ऐकत आलो आहे. .अभंगातून वारकरी सांप्रदायिक तत्वज्ञान अभंग ऐकताना कळते. .असो. श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. धन्यवाद ताई. ...
अभंग धरीला पंढरीचा चोर चाल खुपचं सुंदर आहे मी आळंदी येथुन कयसेट आणली होती कधी पण अभंग ऐकत असतो असी गायिका आता परत होणार नाही धन्यवाद शिंगोरी ता.शेवगाव जिल्हा. अ.नगर
SUPERB VOICE GOD GIFTED. WHAT A LOVELY COMPOSITION TAKING US CLOSER TO ALMIGHTY. GOD GIVE GODAVARI TAI A LONG LONG LIFE WITH HER WONDERFUL COMPOSITIONS TO CHERISH OUR LIFETIME.
माझे हॉस्पिटल मध्ये ओप्राशन झाले आहे हॉस्पिटल मध्ये बेडवर पडून आहे मुंडे ताईचे अभंग u ट्यूब वर ला वू ऐकत आहे . असे वाटते कि मी गाओच्या भजनाला मधेच हजार आहे वेदना फारच सुखकर झाल्यात. ताईचा आभारी आहे.
फार साधा सरळ आणि स्वच्छ अशा आवाजात भजन हे ताईंच्या
अ..वीट गोडी..!काय म्हणावे याआवाजातील गोडव्याला..!!आवाजात साधेपणाअसला तरी किती सोज्वळता-सात्विकता व भारदस्तपणाआहे..किती मधुर-सुंदरआवाजआहे ताई-माऊलीचा !
गोदावरीताई आपल्या गायनात सूरांची सहजसुलभाताअखंडीत प्रवाहीपणाआहे..!गेयताआहे..!आपण शब्दांची फेक सहज करता,भाषाशुध्दी व शब्दांची स्पष्टता यामुळे आपले गायन दर्जेदार व लक्षवेधी ठरते हृदयाचा अचूक ठाव घेते.मनाच्या चित्तवृत्ती स्थिर होतात ..!
अभंग-गवळण गातानाआपल्या चेह-यावरची निर्विकारता-निरागसता ईश्वरीआस्तित्वाची साक्ष देते..!ईश्वराचा सर्वोत्तम गुण..जो सत्वगुण..ती सात्विकता व शालीनताआपल्या चेह-यावर नम्रपणे भरभरुन विलसताना दिसते..!!
आपल्याआवाजातील गोडवा म्हणजे..विठूमाऊलीनेआंम्हा " वारक-यांसाठी " दिलेला एक प्रसादच आहे..!आपला गोड आवाज म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपीठाला पांडुरंगाने दिलेली एक महान देणगीआहे..!
"अभंगगवळणी " गायनाद्वारे " विठ्ठल नामाच्या "अखंडअविरत सेवेसाठी विठूमाऊलीआपणास उदंडआयुष्य देवो ही माऊली चरणी प्रार्थना..!
ll रामकृष्णहरी गोदावरीताई ll
गजानन ह.तुपे..खर्डी..ठाणे..
किती साधेपणा आहे आवाजात ना येड वाकड तोंड ना हावभाव तरी आवाज किती सुंदर आहे ताईंचा
फारच सोज्वळ आवाज
ताईंचा अतिशय शांत व गोड आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.... वारकरी संप्रदायाचे भूषण आहात ताई 🎉🎉
खरच अवर्णनीय आहे. लहानपणी खूप ऐकायचो .या अभंगांचा छंद मला आळंदीला घेऊन आला.
माझं बालपण मला आठवलं माझा डोळ्यातून पाणी आलं खूप धन्य झाल्यासारखं वाटलं
देव आपणास उदंड आयुष्य देवो
😊😊🥰😇🙏🏻
माझ्या लहानपणी माझ्या भजन गायनाची सुरूवात याच अभंगा ने झाली ...खुप प्रसन्न वाटतं
ही श्री कृष्णा गवळण मी लहानपणी ऐकलं होता खुप चांगला वाटला आज इतक्या वर्षांनी ऐकून... फार फार सुंदर आवाज आहे गोदावरी ताई यांचा
डोळे झाकून ऐकल की सगळ समोर घडत असे वाटत खूप सुंदर..
खरंच... ताई ईश्वराची देणगी... तुमच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे... नुसते ऐकावेसे वाटते 🙏🙏🙏
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड .. अत्यंत मधुर आवाज आणि गौळणीचे अर्थपूर्ण गायन आनंद झालेला आहे. . पिंपरखेड , सोन्नाखोटा , पिंपळटक्का चिखलबीड तालुका वडवणी जिल्हा बीड. इ . ठिकाणी आपले गायन माझ्या किर्तनात नंतर अंदाजे 30 वर्षापासून ऐकत आलो आहे. .अभंगातून वारकरी सांप्रदायिक तत्वज्ञान अभंग ऐकताना कळते. .असो. श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. धन्यवाद ताई. ...
खूपच सुंदर आहे ताईंचा आवाज👌😍😍सोने कधीच जुने होत नाही🎊🎊😍😍👍👍👏👏💞💞
्
ताई च्या आवाजात खूपच गोडवा आहे. भजन ऐकता ऐकता खूप तल्लीन होऊन जाते ....स्वर्गीय अनुभूती...no words to express....really speechless. धन्यवाद ताई !!!
उगीचuh huh
खुप खुप सुंदर गायील आहे ताईंनी 👌🙏
मी लहान पणी माझ्या घरी टेपरेकॉर्डर ला ही गवळण सकाळचे ऐकत असत आता पण नेहमी मोबाईल वर ऐकतो..
रामकृष्ण हरी माऊली🙏
अभंग धरीला पंढरीचा चोर चाल खुपचं सुंदर आहे मी आळंदी येथुन कयसेट आणली होती कधी पण अभंग ऐकत असतो असी गायिका आता परत होणार नाही धन्यवाद शिंगोरी ता.शेवगाव जिल्हा. अ.नगर
Good
ताई
खुपच छान.असच गायन करा .ईश्वर अजून बळ देवो
साध्या स्वभावात एवढा गोड आवाज एक अद्भुत असू शकतो .खूप छान तोडच नाही आवाजाला
Kay gaiyki aani aaplya sadhepanache kautuk dear itaka god mendu shant karnare gayan aapalasadhepana wishes mahanje gavala sadak w mrudung wadak khup gawran manala bhawanar
Mazya kakana tumacha awaj far avadayacha. Khup god awaj. Dhanyavad.
ताई चा आवाज असा आहे कि नेहमी ऐकत रहाव खुब छान
हा तर साक्षात पांडुरंगाचा आशिर्वाद आहे,ताईंना.🙏🙏🙏
लहानपणी तुमची भजने रोज ऐकायचो आम्ही घरात
वा ताई तुमच्या या अमृतवानिने मन प्रसन्न झाले
खुप छान आहे आवाज पण छान आहे
आपल्या आवाजात जादू आहे .जय हरी 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप मस्त आहे आवाज काय बोलू मी या गाण्याला माझ्याकडे शब्दचं नाई मन एकदम प्रसन्न झालं
Nagesh Kandle
Lai mast taai
Nagesh Kandle
खुपच छान गायन माऊली
हेचि दान देगा देवा 🙏
मनमोहक आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते
खूप छान आहे गायण ताई
🙏ताई, देव आपणास उदंड आयुष्य देवो. राम कृष्ण हरी 🙏
वा वा काय सुंदर छान आवाज आला
ताईंचा आवाज खूप छान आहे
खुपछानगाईलेताईमाऊलीजुनेतेसोने
Very nice swar&simpal move ment God gif❤❤
खूप सुंदर अभंग... राम कृष्ण हरी
ताईचा आवाज म्हणजे कानाचे पारणे फिटने
साक्षात स्वरस्पती जिभेवर आहे
खुप सुंदर 👌
खूप छान गातात ताई
Khup god aavaj aahe tai cha
sakshat Santa Janabai gat aahet aasa vatay Khup chan Tai
Very nice Tai
खुपच सुंदर आवाज आहे रोज एकतरी गाण ऐकतो
chhan
खूप सुंदर आवाज आहे 🙏
akshay zagade आहे
Madhur gayan sur aani tal.
खरचं आवाज मस्त ताई
फारच सुंदर भजन
खुपच छाण आवाज
वा वा एकदम सुंदर आवाज
खूब सुंदर आवाज आहे ताई
Jay hari mauli Kay avaj ahe va mast tuka mane man ghado yachi seva tari majha daiva par nai ashi seva ghado
Ganesh Nile नमस्कार आहे
हा आवाज खुप गोड आहे दररोज याएकावा वाटतो
Sanskruti tumhi tikawli, great song
SUPERB VOICE GOD GIFTED. WHAT A LOVELY COMPOSITION TAKING US CLOSER TO ALMIGHTY. GOD GIVE GODAVARI TAI A LONG LONG LIFE WITH HER WONDERFUL COMPOSITIONS TO CHERISH OUR LIFETIME.
.
Nice
Good
खूप खूप छान आवाज आहे.
Apratim tai awwaz ahe apla
Khoopch Chan 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Khup chan tai🙏🙏
Khup chan avaaj ahe tai cha
जुनं ते सोनं......
Khup chhan gayalay Tai tum hi pranam karate tumhala
in 2023 🎉
Ram Krishna hari❤❤❤❤
खुप सुंदर अंभग आहे मला आवडला धन्यवाद
1234
Khup sunder 👌👌👌
Lockdown mst ahe...😍
Jay hari tai tumcha avaj Jr aikla tr manala khup Samadhan vat manun as vat ki aikt rav
माझा.आवडिचा.आवाज.अप्रतिम.गायन.आढे.वेढे.न.घेता.अनेक.शूभेच्छा.माऊल
So amazing voice, very nice!
kadakkk song
खूप छान ताई
All songs awesome
Very very good 🎉🎉
खुप छान आवाज ताई
Super voice taie
Incredibly beautiful
Marathwada gansamrdhani
skttubeu साईनाथाईबितवारकासराळि
nice voice.......
verygood tai,- karan maharaj dhangad
Khup sunder tai
😊😊Dressesh
Super I like thise songs all
usha suresh tai mla tumhcha Aawaj khup aavdto.
आवाज फार सुंदर आहे
Nice kaku 🎶
awesome.......
she is my all time favorite ....
Very Nice Tai
माझे हॉस्पिटल मध्ये ओप्राशन झाले आहे हॉस्पिटल मध्ये बेडवर पडून आहे मुंडे ताईचे अभंग u ट्यूब वर ला वू ऐकत आहे .
असे वाटते कि मी गाओच्या भजनाला मधेच हजार आहे
वेदना फारच सुखकर झाल्यात.
ताईचा आभारी आहे.
khup chan mauli
Very nice voice.
गाणकोकीळा
Jay hari mauli supar
No.1 aawaj jod nai
खुप छान आहे
धन्यवाद ताई धन्यवाद छान
मला लहान पण ची आठवण येते
Nice voice 👍👍👏
Tai is allwes best
Atma song nice gavlan
छान आवाज
Nice tai
Very Nice
छान छान छान 🌺🌸💐🌻🌼🌷🌾
Lai bhari sound
भजन आणि कानाला तृप्त केले
खुप सुंदर
Its gods's gift