खरोखर शहाजी बापूसाहेब दम आहे शिवसेनेत आपण आपलं प्रत्येक काम असेच इमानदारीने करत रहा महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी आहे भूतो ना भविष्य असे निर्णय झालेले आहे महिलांना एसटीमध्ये तिकिटा मध्ये 50% सवलत देऊन महिलांचा सन्मानच केलेला आहे तसेच मुलींना सर्वा जाती धर्माच्या मुलींचे शिक्षण मोफत केलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
शहाजी बापु तुम्हाला एकनाथ शिन्दे यांच्या मंञीमंडळात पद मिळो अथवा न मिळो चिंता खेद अजिबात नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे साहेब यांची स्तुती करताना शहाजी बापुला बेबिच्या देठाला कळ लागली पण मनापासून स्तुती केली याला म्हणतात शब्द शिन्दे साहेबांच्या नेत्वुत्वाला सलाम कार्यकुशलता परत एकदा शहाजी बापु तुमच्या भाषणाला सलाम शहाजी बापुना प्रत्येक सभेत भाषण करखयला सःधी देत जा प्रणाम दंडवत नमस्कार जयहरी जयश्रीराम रामकृष्ण हरी
शहाजीबापू, खरा अवलिया. बापू आपण पाणीदार आमदार. सांगोला सारख्या दुष्काळी भागात आपण पाणी आणून दिलेत. राजकिय परिस्थितीत आपणाला निवडणूक अवघड. परंतु आपणास विजयासाठी शुभेच्छा.
शहाजी बापू आपण १०० % निवडून येणार ते फक्त तुमच्या प्रामाणिक पणामुले आणि अश्या प्रामाणिक भोळ्या माणसांवर देवाची कृपा दृष्टी नक्की असतें देव त्यांना निवडून देणार ह्यात तिळमात्र शंका नाही
शहाजी बापू ग्रेट तुमच्या भाषणाने खूप सांगून गेले आहे पटण्यासारख्या भाषण केल्यास शहाजीबापू ने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चा महाराष्ट्राचा खास झाला असता ते शरद पवारांच्या मांडीवर बसून नको नको ते निर्णय घेत होते.
खरोखर शहाजी बापूसाहेब दम आहे शिवसेनेत आपण आपलं प्रत्येक काम असेच इमानदारीने करत रहा महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी आहे भूतो ना भविष्य असे निर्णय झालेले आहे महिलांना एसटीमध्ये तिकिटा मध्ये 50% सवलत देऊन महिलांचा सन्मानच केलेला आहे तसेच मुलींना सर्वा जाती धर्माच्या मुलींचे शिक्षण मोफत केलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
एक नंबर बापू
लय भारी भाषण
शहाजी बापू बरेच दिवसानी बोलताना पाहिलं.आपण एकाच काॅलेजची.भेटण्याची वेळ निघत नाही.
मतदारांना न्याय देणारे एकच..सातारचा वाघ...सी.एम.एकनाथ शिंदे..ओन्ली शिंदे आणि बी.जे.पी.. 🚩
शानदार भाषण बापू राज्य मंत्रिपद नक्की मिळणार
हो बापू येवढे मात्र बरोबर आहे एकनाथ शिंदे साहेब खूप चांगले आहे गरीब जनता त्यांचा मागे आहे
महायुती एकदम ओके ओके महायुती एकदम ओके ओके
जय महाराष्ट्र साहेब
Wa bapu
Jai shriram and Jai maharshtra, Hindustan
आपणच सर्व जण खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात
शहाजी बापू पाटील एक नंबर भाषण करतात.... यांना प्रचारासाठी महाराष्ट्र भर भाषणासाठी संधी द्यावी....
अगदी बरोबर जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
उद्धव पेक्षा ही भारी भाषण करतो
शहाजी बापूंना महाराष्ट्र भर सभेना पाठवा
🎯👆एकनाथ शिंदे साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
😂😂😂😂😂😂
हे 40 कावळे उद्धवसाहेबमुळे आहेत
@@ajaydesai6993 Sonia sena 😂
हिंदु धर्म वाचवायचा असेल तर शिंदे साहेब आणि मोदी साहेब यांची गरज आहे
कोणी काही म्हणू पण एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे...
महायुती ने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी ❤❤❤....
जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बापू perfect. बीजेपी jindabad
एक नंबर बापू❤😂😂😂
शहाजी बापु तुम्हाला एकनाथ शिन्दे यांच्या मंञीमंडळात पद मिळो अथवा न मिळो चिंता खेद अजिबात नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे साहेब यांची स्तुती करताना शहाजी बापुला बेबिच्या देठाला कळ लागली पण मनापासून स्तुती केली याला म्हणतात शब्द शिन्दे साहेबांच्या नेत्वुत्वाला सलाम कार्यकुशलता परत एकदा शहाजी बापु तुमच्या भाषणाला सलाम शहाजी बापुना प्रत्येक सभेत भाषण करखयला सःधी देत जा प्रणाम दंडवत नमस्कार जयहरी जयश्रीराम रामकृष्ण हरी
शहाजी बापु एकदम स्पष्ट, खरा बोलणारा माणूस....
अगदी बरोबर आहे साहेब
एक नंबर बापु बरोबर बोललात
एक नंबर भाषण
Bapu Tumi kharacha akdam ok
👏👏 वा.. मस्त वाटले.. जय एकनाथ शिंदे 👍 जय देवेंद्र जी 👍 जय महायुती 👍🕉🙏💐
Nice it Bapu, good explain
खरच शिंदे साहेबांचा नाद च karayacha नाय.
शिंदे साहेबच प्रचंड बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील 🙏💐💐💐💐💐💐
लोकांचा नाथ एकनाथ
सुपर 👍🏻
शहाजीबापू, खरा अवलिया.
बापू आपण पाणीदार आमदार.
सांगोला सारख्या दुष्काळी भागात आपण पाणी आणून दिलेत.
राजकिय परिस्थितीत आपणाला निवडणूक अवघड. परंतु आपणास विजयासाठी शुभेच्छा.
बीड जिल्हा मधे शरद पवार चे उमेदवार सपासप आपटणार फक्तं महायुती जिंकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩
Eknathrao best CM
राजीनामा खिशात घेऊन कोण फीरत होते,मांडीला मांडी लावून नाही बसू शकत कोण मनलं. होते आठवा शहाजी बापू
आता ठाकऱ्याला काँग्रेस पवार ने नाही घरका नाही घाटका करून ठेवला.
Bapu 1 no
💯 bapu khar bolale shinde saheb CM honar
Bapu na purn maharshtra t sabha ghya ek nombar bhashan rahate tumche bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
bapu no 1
शहाजीबापू द ग्रेट माणूस. जय श्रीराम.
लाडके सरकार शिंदे सरकार,😊
सरस्वती जिभेवर नांदते बापू तुमच्या
खरच बापू मनातल बोलले
एकनाथ साहेबच पुन्हा मुखयमंत्री झाले पाहिजे
आई भवानी शिंदे साहेबांचा विजय होऊ दे
Shinde sir great man 👍
वाह:शहाजी बापू
50 च्या 50 खोके प्रचंड मतांनी निवडून येणार ! खोके म्हणणाऱ्यांना एकदम बोके करून टाकणार आणि ओके होणार !
शहाजी साहेब महत्त्वाचे बोलला आणि योग्य खरे बोलला आहात
जय सी.एम.शिंदे साहेब जय हो.. 🚩
वा बापू जितलंत तुम्ही... बाकी एकनाथ शिंदे साहेब आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हावे एवढीच अपेक्षा... 🙏🚩🏹
याला म्हणतात भाषण...अभिमान आहे बापू साहेब तुमचा...
खरंच महायुती टिकवायची असेल तर मुख्यमंत्रीपदी अनाथांचा नाथच झाला पाहिजे.
बापू तुमी खरंच खूप भारी बोलता ✅✅🚩🚩 जय महाराष्ट्र बापू
01 No Bapu Shinde saheb jindabad
Khup mast,laya bhari,ek no.
1 no bapu
Yes he is right .
Bapu saheb great. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नाद खुळा
Yes,,ok
फक्त एकनाथ भाई शहाजी बापू
Maharashtracha buland awaj Shahajibapu jindabad
वसुली वाले फिनीश झाले
Tension nothing suhas bahar always roks❤
Mahavikas नव्हती. ती mahabhakas होती. शिंदे saheb आले ani असंख्य कामे मार्गी लागली.
Only Eknath Shinde Saheb❤❤❤
1 no
खूप छान
एक नंबर दादा,महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 🐯
हिंदुत्व सर्वोपरि 🙏🙏
महाराष्ट्रातील सर्वात चांगला मुख्यमंञी एकनाथ शिंदे
सगळं एकदम ओके मध्ये 😊🙏💐
1 No Bapu vijay tumacha
बापु तुम्ही माजी आमदार होणार आहे डिसेंबरला
बापु तुम्ही लाडके होताय महाराष्ट्र राज्याच्ये❤❤😅😅
Yala mantat bhashan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खर बोलले साहेब फक्त शिंदे साहेब जय महाराष्ट्र शिंदे साहेब
💯 टक्के बरोबर आहे
Ek number bapu....
एकच नंबर बापू
Bapu1namber
एकदम बेस्ट भाषण... सडेतोड बेधडक भाषण.... अभिनंदन पाटील साहेब.
शहाजी बापू आपण १०० % निवडून येणार ते फक्त तुमच्या प्रामाणिक पणामुले आणि अश्या प्रामाणिक भोळ्या माणसांवर देवाची कृपा दृष्टी नक्की असतें देव त्यांना निवडून देणार ह्यात तिळमात्र शंका नाही
Bapu, good explain it
शहाजी बापू ग्रेट तुमच्या भाषणाने खूप सांगून गेले आहे पटण्यासारख्या भाषण केल्यास शहाजीबापू ने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चा महाराष्ट्राचा खास झाला असता ते शरद पवारांच्या मांडीवर बसून नको नको ते निर्णय घेत होते.
Only bapu ✌️✌️🔥🔥
Bapu ❤️❤️🏹🏹🚩🚩🚩
Prt sinde srkar 100/
सटेजवरचा हिरो बापू सुपर पावर बापू
B. J. P. Shinde. Sena. Fevicol. Cha. Jod....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बापू एकदा मलकापूर ला या
Only BJP 🚩🙏
अगदीच बरोबर बोललात
शहाजी बापु स्पष्ट माणुस
ठाकरे सरकार
बापू
साहेब जय महाराष्ट्र
Bapu 😊😊😊