अभ्यास पूर्ण भाषण... किती अभ्यास आणि मराठी अस्मितेवर प्रभुत्व असणारे एकमेव राजे.... राज ठाकरे.... खूप छान संदर्भ....कसबा गणपती स्पष्टीकरण...... साहेब बाप्पा तुम्हाला यश देईल नक्की....
महाराष्ट्रचा विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला, स्थानिक तरुणींचा रोजगार,या समस्यांवर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व, मा. राजसाहेब.. आता फक्त 'मनसे' 🚂🚩
हा माणूस दिशा देतो. मराठी अस्मिता, इतिहास, विकासाच स्वप्न घेऊन येतो आणि तरी लोक फक्त विरोधी प्रचाराला बळी पडतात. प्रत्येक जण एक संधी deserve करतो, यावेळी ती राज ठाकरेंना देऊन पहावी लोकांनी.
ह्यांचे प्रत्येक भाषण विचार करायला लावत आहे. गांभिर्य केव्हा येणार आमच्यात? आहो आज अश्या विचार सरणीची व्यक्तीमत्व खूप कमी राहीली आहेत. ह्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणायची हीच योग्य वेळ आहे. पक्ष म्हणून सांगत नाहीए. विचार स्विकारा. नक्कीच परिस्थिती बदलेल.
Swpnil भाऊ चांगल्या कामासाठी वेळ लागतो आणि राज साहेबांनी प्रयत्न सोडले नाहीत. आपण सर्वांनी म न से पक्षाला एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे जय महाराष्ट्र❤@@SwapnilHarmalkar-sk7nj
राज साहेब २८८ उमेदवार उभे करा..अन स्वतंत्र सत्ता घ्यायचा प्रयत्न करा. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर राहील. लोकांना तुमचे विचार पटत आहेत. पण जेवढे आमदार निवडून येतील त्यांना घेऊन महाराष्ट्रात एक आशेचा किरण निर्माण करा.
आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायच असेल तर एकदा तरी अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे ✍️ राज ठाकरे साहेबांच्या आमदारांना निवडून द्याव लागेल कारणं पर्याय नाही. साहेबांची तळमळ आहे की मला महाराष्ट्रात काही नवीन घडवायचं आहे इतकी वर्षे दुसऱ्यांना मतदान करुन निवडून देतात आता वेळ आली आहे राज साहेबां शिवाय पर्याय नाही राज सरकार...🙏🚂
मी एक मतदाता असून राज साहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करायचे खूप इच्छा आहे आमच्या इकडे त्यांचे उमेदवारच नाहीत तरी त्यांनी पुढच्या निवडणुकीत कळंब धाराशिव मध्ये एक उमेदवार उभा करावा ते निवडून आणायची जबाबदारी आमची आहे मी एक सर्वसाधारण शेतकरी माणूस बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राला
अभ्यासपूर्ण व्यक्ती, महाराष्ट्र प्रती व मराठी माणसांनसाठी मनापासून तळमळीने लढणारे एकमेव व्यक्तीमत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
आणि काही लोक सुपारी बद्दल बोलत आहेत तर हो आहे सुपारी किंग.. सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची.. . सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची.. . सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची.. . सुपारी घेतलीये, विकास कामांची.. . सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची.. . सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची.. . घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
आज महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक एकत्र होऊन महाराष्ट्रावर राज्य करण्याचा प्रयत्न प्रयत्न करीत आहेत त्यांचा एकच इलाज राज ठाकरे साहेब आहेत त्यांचा विचार करणे प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा खूप जोरदार इलाज म्हणजे राज ठाकरे साहेब आहेत बाळासाहेबांनंतर तेच महाराष्ट्र गाजवू शकतात
जय भवानी आणि जय शिवाजी याचा अर्थ आपल्या घरात प्रत्येकाकडे तलवार पाहिजे आज काळाची दररोज जरूरत झाली आहे या गोष्टीला हसण्यावारी घेऊ नका नाहीतर तुमचे रडू समोर येईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल त्यापेक्षा रडण्यापेक्षा लढा
जसे ओशो बाबत झाला तसेच राज साहेबांच्या बाबत होणार आहे,लोकांना राजसाहेब किती बरोबर होते हे कदाचित 50 वर्षांनंतर समजेल..आता समाज जाती पाती राजकारणात झोपून गेला आहे..
अभ्यास पूर्ण भाषण...
किती अभ्यास आणि मराठी अस्मितेवर प्रभुत्व असणारे एकमेव राजे....
राज ठाकरे....
खूप छान संदर्भ....कसबा गणपती स्पष्टीकरण......
साहेब बाप्पा तुम्हाला यश देईल नक्की....
❤
❤🎉
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
राज साहेब खरच भारी मानुस दीलदार 🔥🔥🔥
महाराष्ट्रचा विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला, स्थानिक तरुणींचा रोजगार,या समस्यांवर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व, मा. राजसाहेब.. आता फक्त 'मनसे' 🚂🚩
Raj saheb jindabad
Hindu baddal?
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥
Vaat paha nahi tar Laav
20 ते 25 आमदार फिक्स फिक्स फिक्स येणारच. लिहूनच ठेवा. आता वारं फिरलय, मनसे ठरलंय
😂😂
2 yenar
15 tar yenarach 🔥
20-25 ale na tar manse kharach kingmaker asel.. whaylach pahije!❤
@@shubhamadhikari2045 25 tar sangu shakt nahi pan mi jo matdarsangha cha abhyas kelya tyanusar 15 fix yetil ani rahile 5-10 tar te sangta yenar nahi
Win 🎉
हा माणूस दिशा देतो. मराठी अस्मिता, इतिहास, विकासाच स्वप्न घेऊन येतो आणि तरी लोक फक्त विरोधी प्रचाराला बळी पडतात.
प्रत्येक जण एक संधी deserve करतो, यावेळी ती राज ठाकरेंना देऊन पहावी लोकांनी.
ह्यांचे प्रत्येक भाषण विचार करायला लावत आहे. गांभिर्य केव्हा येणार आमच्यात? आहो आज अश्या विचार सरणीची व्यक्तीमत्व खूप कमी राहीली आहेत. ह्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणायची हीच योग्य वेळ आहे. पक्ष म्हणून सांगत नाहीए. विचार स्विकारा. नक्कीच परिस्थिती बदलेल.
बेवड्या सुपारी बाज ला कशाला दाखविता
मला पण एक विचार येतो, हा माणूस भाजपा वर का बोलत नाही?
Haa manus tyancha chuk asel taar tyancha pan nak techun virodh karnara amcha raj saheb aahe @@jitendratarmale6310
@@jitendratarmale6310bhajap bhangar aheche pun 1 percent ka hoyna congress peksha barye
भाजपा ने ed लावली आणी स्वाभिमानी राज
ठाकरे चीं हातभार फाटली
महाराष्ट्रा बद्दल इतकी तळमळ आणि प्रेम असलेला
राज साहेबां व्यतिरिक्त दुसरा कोणी अजून पर्यंत पाहिला नाही.
जय म न से
जय महाराष्ट्र
राज साहेब.
Mhanun 16 varsh kashacha kahi patta nahi
मी नाही काय ? 🤔. 😭🤲🏻
Swpnil भाऊ
चांगल्या कामासाठी वेळ लागतो
आणि राज साहेबांनी प्रयत्न सोडले नाहीत.
आपण सर्वांनी म न से पक्षाला एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे
जय महाराष्ट्र❤@@SwapnilHarmalkar-sk7nj
राज साहेब २८८ उमेदवार उभे करा..अन स्वतंत्र सत्ता घ्यायचा प्रयत्न करा. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर राहील. लोकांना तुमचे विचार पटत आहेत. पण जेवढे आमदार निवडून येतील त्यांना घेऊन महाराष्ट्रात एक आशेचा किरण निर्माण करा.
Ek amdar to pan chukun ala
❤
Raj saheb yana support kara
अबकी बार, राज सरकार 🚩🚩🚩
आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायच असेल तर एकदा तरी अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे ✍️ राज ठाकरे साहेबांच्या आमदारांना निवडून द्याव लागेल कारणं पर्याय नाही. साहेबांची तळमळ आहे की मला महाराष्ट्रात काही नवीन घडवायचं आहे इतकी वर्षे दुसऱ्यांना मतदान करुन निवडून देतात आता वेळ आली आहे राज साहेबां शिवाय पर्याय नाही राज सरकार...🙏🚂
कसबा आहे आपली साहेब 👍🏻👍🏻👍🏻
RAJ sahib good 🎉
आता राज ठाकरेच पाहिजे.❤️🙏
येक नंबर सभा ❤
राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत विजय करा
फ्कत कॉमेंट नका करू मतदान पण करा राज साहेबाना.. प्रत्येक उमेदवार यांना राज ठाकरे समजून मतदान करा...
मी एक मतदाता असून राज साहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करायचे खूप इच्छा आहे आमच्या इकडे त्यांचे उमेदवारच नाहीत तरी त्यांनी पुढच्या निवडणुकीत कळंब धाराशिव मध्ये एक उमेदवार उभा करावा ते निवडून आणायची जबाबदारी आमची आहे मी एक सर्वसाधारण शेतकरी माणूस बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राला
Raj Saheb ❤❤❤
एक न भाषण झालं साहेब...❤
सबकी सुनो, "मनसे" चुनो. जय "मनसे".
माझा आवडता नेता..!🙏🏽 मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणारे राज ठाकरे साहेब.
येणार्या काळाची गरज आहे राज साहेब ठाकरे
Jay shree ram 🙏🏻
मनसे दिलसे...❤❤
Really Good Speech !
एकच पर्याय राज साहेब ठाकरे 👑
सगळी कडे फक्त मनसेचीच हवा.🔥🔥
कसबा गणपती बाप्पा मोरया..
Raj saheb zindabad❤❤
कासब्यातील सर्व लोकांना हीच विनंती आहे की रेल्वे समोरील बटण दाबावे
येवढं अभ्यासू नेता,, महाराष्ट्राला लाभला आहे,, कधी कळणार मराठी माणसाला
एकदाच तरी सत्ता द्या या राजकारणी माणसाला खरचं काहीतरी बदल होईल महाराष्ट्रात
कसबा, हडपसर ,आणि ,कोथरूड आपला विजय निश्चित आहे
Ekda raj saheb la CM Kara raooo mana pasun ❤
मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वसाठी भाजप आणि मनसे युती हवीच 🙏
अभ्यासपूर्ण व्यक्ती, महाराष्ट्र प्रती व मराठी माणसांनसाठी मनापासून तळमळीने लढणारे एकमेव व्यक्तीमत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
लोकांना ही शेवटची संधी आहे नाही तर उद्या हा माणूस भेटणार नाही
परवा अमेरिका जाणार आहे का
જય મનસે 🚩🚩🚩
एकटाच नडतोय। भारी मानुस। आहे। हाच पाहिजे
Marathi Mansa jaga ho.
Chala Raj sahebanchi takat vadhvu ya.❤
Jml nhi rajeho kavita nhi zli supari king😂
# सबकी सुनो, "मनसे" चुनो.
जय शिवराय❤🚩🚩🚩🕉️🙏
राज ठाकरे यांनी bjp मध्ये जावे ही माझी विनंती आहे
Samanya Raj saheb Thackeray🚩🚩🚩🚩🚩 jai bhavani jai shivraj 🔥🔥 jai MNS
🎉
राज साहेब उद्धव साहेब तुम्हा दोघे 😊चूलत भावांमध्ये भांडण.पण आम्ही सखे भाऊ प्रेमळ आहोत.हि फक्त बाळासाहेब ठाकरे यांची कृपा. भाजप तिरस्कार .
आणि काही लोक सुपारी बद्दल बोलत आहेत तर हो आहे सुपारी किंग..
सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची..
.
सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची..
.
सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची..
.
सुपारी घेतलीये, विकास कामांची..
.
सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची..
.
सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची..
.
घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
भारी मस्त
😂😂
एक नंबर भाऊ
❤️👌
❤❤❤❤❤❤
❤️💯👏🏻
Raj saheb ❤🙏
महायुती मनसे पाहिजे होती 🙏
Jai Hind ❤❤ jai Maharashtra
❤❤
आता पण सर्व लोक फक्त भाषण ऐकणार आणि मतदान करणार नाही ऐसे आमचं विकले गेलेले बिनडोक मतदार 😢😢
वारं फिरलय आता महाराष्ट्रात आता मनसे फिक्स
राजसाहेब 🙏
साहेब ❤
आज महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक एकत्र होऊन महाराष्ट्रावर राज्य करण्याचा प्रयत्न प्रयत्न करीत आहेत त्यांचा एकच इलाज राज ठाकरे साहेब आहेत त्यांचा विचार करणे प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा खूप जोरदार इलाज म्हणजे राज ठाकरे साहेब आहेत बाळासाहेबांनंतर तेच महाराष्ट्र गाजवू शकतात
महाराष्ट्र मनसे चा मुखमंत्री हवा 🙏
एकदा सत्ता द्यायला हवीच....
भाजप मनसे युती हवीच
Raj shaheb🔥👑
Jay Maharashtra, Jay Manse
Mi Ani mazha parivar raj sahebannsobat Ani mazhe Mitra maZhya raj sahebansobat .......maAzh mat railve inghin🎉🎉🎉🎉🎉
Ganesh dada🎉🎉
🧨💣🔥
यावेळेस कसबा मध्ये बदल नक्कीच दिसेल 🚩🚩🚩🚩🚩
मनसे ला सत्ता दयावी लागेल.. सगळ्यांना संधी दिली यांना पण द्या..
राज साहेब 🚩🎉🚩
Aata manse शिवाय पर्याय nahi maharashtrala vote for manse
जय भवानी आणि जय शिवाजी याचा अर्थ आपल्या घरात प्रत्येकाकडे तलवार पाहिजे आज काळाची दररोज जरूरत झाली आहे या गोष्टीला हसण्यावारी घेऊ नका नाहीतर तुमचे रडू समोर येईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल त्यापेक्षा रडण्यापेक्षा लढा
Ek num❤️❤️
प्रत्येक भाषणात उल्लेख केला वेगळा
जय महाराष्ट्र 🚩🙏
कसबा गणपती विषयी आहे का माहिती एखाद्या नेत्याला???
इतिहास काय असतो,हे राज साहेबांकडून च ऐकायला मिळते....
मुख्यमंत्री म्हणून एकमेव त्या खुर्चिला अनि महाराष्ट्राला न्याय देतील ते म्हन्जेच राज साहेब ठाकरे बकिचा फक्त बाजार आहे
🚩🚩🚩
1 nanbar
साहेब एवढ्या वर्षा पासून तुम्ही कोना सोबत आहेत आणि तुम्हांला काय करायच आहे हेच नहीं कडत आहे
राज साहेब कळायला भाऊ संयम लागतो
❤❤❤❤❤
Raj saheb ❤
🚩
❤
एकदम मुद्देसुद भाषण एकदा तरी आदरणीय राज ठाकरे साहेबांना राज्याचे मुख्यमंत्रीपद द्यावे किव्वा देशाचे पंतप्रधान बनवावे.
जय मनसे 🚂🚂🚂🚂
MNS🎉
Maharashtra सेना
Takad dhya hoo sahebanna ekda mahrashtra ni bsss evdhich deva kade prathna
🙏🙏🚩🚩😘😘👌👌
काही करा पण मनसे आली पाहिजे
जसे ओशो बाबत झाला तसेच राज साहेबांच्या बाबत होणार आहे,लोकांना राजसाहेब किती बरोबर होते हे कदाचित 50 वर्षांनंतर समजेल..आता समाज जाती पाती राजकारणात झोपून गेला आहे..
Khara ahe
लोक कधी शहाणी होणार काय माहित काय अजून हि भावनिक रडून मत मागणाऱ्या निवडून देणार 😊
एक संधी राज साहेबांना, राज साहेबांच्या नवनिर्माण पक्षाला 🚩🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मनसे ❤️❤️❤️
राज साहेब पाहिजे महाराष्ट्र वाचवायचं असेल तर
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
Abhimannn ahe mla marathi aslyacha 🚩🚩🚩
Next time MLA fix
We are educated
Vote for MNS❤