परत याना आता म्हणू कुणाला नाना या गिताने आपण कोमल ताई य भल्या माणसा विषयी गहिवरून येत गाण ही नेहमी प्रमाणे दर्द भरी आवाजाने आपण गायिले त्याला तोड नाही वा .... एक सामान्य माणूस मोठा पण जमिनिवर चालणार्या त्या भल्या माणसाला सलाम व भावपूर्ण आदरांजली....!!!
कै. नाना साहेब भालके आपण शिवाजी राजे यांचा गनिमी कावा निती वापरून मोठे पवार साहेब यांच्या शिष्टाई ने महाविकास आघाडी घडवून शेतकऱ्यांचे राज्य आणले पण मधेच आमचा शुर लढवच्या मावळा आम्हाला सोडून गेलात... तुमच्या मृत आत्म्यास देव चांगली योनीत जन्म देवो हीच खरी श्रद्धांजली
Komltai tumhala mahit aahe ka bharat Nana hi maze mama aahet ti aata y jagat nahit tr aathvn tr yanarch na tai mahit nahi kadhi bhet hoil tai tumhich mazi mi aahe pandharpurchi sarkoli hi gavahchi aahe mi rahtate panvel la tai tumhi maza gavahchi San aahe tai tumhi mi khup tumhicha जवळची aahe mi tr tumhichi fan aahe pan my sister is komltai tumhi maza navh aahe shobha varpe pan aahe panvel la mala tumhala ekhad betaych aahe to devhsh lavkr yell ashi aasi aasa aahe shobha varpe
गोरगरिबांचे कैवारी दिनदलिताचा मसिहा भारत नाना भालके आपनास भावपूर्ण श्रद्धांजली कोमल ताई आपलया पाठीशी सदैव सोलापूर जिल्हा पंढरपूर जनता आपली मनःपूर्वक आभार 👏👏👏😭😭😭😭😰😰👏👏👏🌹🇾🇪🚩🚩👏👏
माझ्या शब्दाला मान देऊन भारत नाना यांच्यावर भाबवपूर्ण श्रद्धांजली पर गाणे सादर केल्याबद्धल शतशः आभार पाटोळे आणि कुटूंबिय यांचे👍
क़्प0क़्प्क़0क़्प्क़0क़०क़्क़0क़0क़0क़0क़0क़0क़0क़0क़0क़0क़00क़0क़00000क़0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
बाॅड॔रवरती तुमचे यूवटयुब वरती काय॔क्रम पाहात असतो आम्ही "फौजी" भावपूर्ण श्रद्धांजली
कोमलताई, नानासाहेबांना आपल्या कोमल गायनातुन श्रधांजली वाहीली .अंगावरशहारे आले नाना साहेबांना डोंगळे कुटूंबीया कडुन भावपूर्ण श्रधांजली.
अप्रतिम शब्द रचना केली गोड आवाजामध्ये श्रद्धांजली अर्पण केली नाना तुमची आठवण येतच राहील
गोरगरीबांचा कैवारी आदरनीय आमदार नाना I miss you असा देवमाणुस पुन्हा होणे नाही
कोमल ताई खूपच छान गायलासा मन भाऊक जाल आमदार साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
या गाण्याच्या रुपाने भारतनानानां पुन्हा एकदा तुम्ही धर्तीवर जीवंत केले आहे ताई... भावपूर्ण श्रद्धांजली नाना
खूप छान ताई भाऊक करून टाकलं या गाण्यांनी आम्हाला खूप आठवण येते नानांची,,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ki
खूपच भाऊक केले सर्वनां ताई नाना यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭
भारतनाना,भावपूर्ण श्रद्धांजली
💲➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
वहिनी छान गाणं केलं
भावपूर्ण श्रद्धांजली
कोमल ताई खुपच भावनिक श्रद्धांजली वाहिली तुम्ही
सलाम तुम्हाला
नाना पुन्हा जन्माला या हिच भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹
एकच नंबर ताई... आमदार साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली.....
खूप खूूप छान गायन कोमल ताई साहेब
शद्बच उरले नाहीत ताई तुमचे वर्णन करायला अप्रतीम गाण
Khap Chhan Tai Bhaupurna Shraddhanjali NANA
परत याना आता म्हणू कुणाला नाना या गिताने आपण कोमल ताई य भल्या माणसा विषयी गहिवरून येत गाण ही नेहमी प्रमाणे दर्द भरी आवाजाने आपण गायिले त्याला तोड नाही वा .... एक सामान्य माणूस मोठा पण जमिनिवर चालणार्या त्या भल्या माणसाला सलाम व भावपूर्ण आदरांजली....!!!
प्रथमतः नानांना भावपूर्ण श्रद्धांजली
आणि ताई गाणं जबरदस्त गायलेय तारीफ करावी तेवढी कमीच आहे जबरदस्त
गीताचे बोल ,आवाज फारच छान आणि गहिवरून येणारी श्रध्दांजली 🙏🙏🙏
Ki nahi
व्वा,कोमल ताई,रूदय भरून आले
कोमलताई ह्रदयस्पर्शि श्रद्धांजलि झाली , कै ,आमदार भारतनाना भाऊ भालके साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजलि
नाना भावपूर्ण श्रद्धांजली अप्रतिम गाणं गायलात आपण
वा कोमल ताई अंगावरती शहारे उभा राहिले एक नंबर गाना मस्त
नाना पुन्हा जन्माला या
ताई खरच लय खूप सुंदर गायले
काय आवाज आहे ताई साहेब तोडच नाही गायकीला वाह, वाह👌👌👏👏
MY favourite Amdar..😊 भावपूर्ण श्रद्धांजलि नाना 💐 नाना mi तुम्हला jaun बगितल आहे तुमच्या sarkha Amdar hone nahi mi Ek 14students aahe
अप्रतिम खूप छान ताई अंगावर शहारे आले भावपूर्ण श्रद्धांजली मिस यू नाना
भावपूर्ण श्रद्धांजली नानासाहेब.
👌👌 भावपूर्ण श्रद्धांजली आमदार साहेबांना👌👌
फार भावपूर्ण गायलय.......सुंदर सुंदर
भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂🌷🌷🌷 खूप छान गाण गायले
💐 भावपूर्ण श्रद्धांजलि 💐 आमचे लाडके आमदार नाना
अप्रतीम, भावपुर्ण श्रध्दांजली.
👌🏻😍👍👍💯खूप भावपूर्ण गाण.....
खरोखरच गरिबांचे कैवारी होते. भावपुर्ण श्रद्धा जली
खुप छान..👍
कै. नाना साहेब भालके आपण शिवाजी राजे यांचा गनिमी कावा निती वापरून मोठे पवार साहेब यांच्या शिष्टाई ने महाविकास आघाडी घडवून शेतकऱ्यांचे राज्य आणले पण मधेच आमचा शुर लढवच्या मावळा आम्हाला सोडून गेलात... तुमच्या मृत आत्म्यास देव चांगली योनीत जन्म देवो हीच खरी श्रद्धांजली
क्या बात है
खरच,गोरगरीबाचे कैवारी होते नाना..😪
भावपूर्ण श्रद्धांजली......
वयणी एकच नंबर गाणं गायलं
गोर गरीबांचा कैवारी गेला पंढरपूर पोरक झालं
एकदम जबरदस्त हो मॅडम
असच जुन्नर चे आमदार स्वर्गीय तांबे साहेबाच्या पुतळ्याचे अनावरण समई.....मा तमाशा कलावंत दतोबा तांबे यांचे तमाशात ओवाळते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया.......सगले पब्लीक धाय मोकलून रडले.....तसाच खुप सुंदर पयतन केलात थणयवाद.
?
Khup mst gayan krta tai tumhi.... Bhavpurn shradhanjli nana.... Amhipn pandharpurkr
एक बाणा भारत नाना 😭😭😭😭😭
Komltai tumhala mahit aahe ka bharat Nana hi maze mama aahet ti aata y jagat nahit tr aathvn tr yanarch na tai mahit nahi kadhi bhet hoil tai tumhich mazi mi aahe pandharpurchi sarkoli hi gavahchi aahe mi rahtate panvel la tai tumhi maza gavahchi San aahe tai tumhi mi khup tumhicha जवळची aahe mi tr tumhichi fan aahe pan my sister is komltai tumhi maza navh aahe shobha varpe pan aahe panvel la mala tumhala ekhad betaych aahe to devhsh lavkr yell ashi aasi aasa aahe shobha varpe
खुप छान ताई .भावपुर्ण श्रध्दांजली नानासाहेबाना
खूप छान ताई
1 no komal tai tumhi khup mast song mahntla
खुपच भाऊक केले सर्वाना
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली कोमल ताई नंबर वन आवाज
खरंच खुपच भावनीक साद घातली तुम्ही
खुप छान शब्दरचना , व अतिसुंदर गायन , नानांना भावपुर्ण श्रद्धांजली
धन्यवाद सौ.कोमल ताई . आमदार कै. भारत नाना भालके यांना भावपूर्ण आदरांजली.
Khup chan
भावपूर्ण श्रद्धांजली आमदार साहेब only 999
नाना तुम्ही पुन्हा जन्माला या
वा छान कोमल ताई खरच छान गित
अप्रतिम ताई
भावपूर्ण श्रद्धांजली लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नांदेड
🇾🇪🇾🇪👏🇾🇪🚩🌹🌹👏🇾🇪
एकच नंबर मस्त ताई 👌👌
ताई.धण्यवाद.खुपच भावना अनावर झाल्या
वा ताई खुप छान गायन मस्त
Miss you पैलवान नाना 💐💐💐💐💐💐🥺🥺
ताई. महाराष्ट्र पोलीस. तफॅ आभार
असा आमदार पुन्हा होणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली नाना 💐💐💐 खुप छान ताई
भावपूर्ण श्रध्दांजली
Kupe chan
भावपूर्ण श्रद्धांजली नाना 😭😭🙏🙏💐💐
या गाण्याची चाल..मि ओळखली माझी चिमणी झुरत बसल की मना गुरव दादा येडुला माझ्या फिरवुन आणा..
Very nice Tai
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
खुप छान श्रद्धांजली गीत कोमलताई पाटोळे -G
भावपूर्ण श्रद्धांजली नाना
Kharch nanachi atvn yet ahe.
Miss you Nana 😢🙏
भावपुर्ण श्रद्धांजली नाना
Taisaheb mast Gayle
Nana bhavpurn shrandhajali💐😭😭😭
खूप छान गाणं गाईलं ताई तुम्ही
भावपूर्ण श्रद्धांजली नाना. 💐💐😭😭.
छान ताई
खरंच खुप छान गीत
कोमल खूप छान अप्रतिम👌👌
पैलवान फक्त एवढंच मैदान माराय पाहिजे होत...भावपुर्ण श्रध्दांजली नाना 😭😭😭
Nice song tai khup chan tai
शब्द रचना खूप सुंदर आहे ़
भावपूर्ण श्रद्धांजली नाना 😢😭😭😭
नाना गोर गरीबाच दैवत जय हरी माऊली
गोरगरिबांचे कैवारी दिनदलिताचा मसिहा भारत नाना भालके आपनास भावपूर्ण श्रद्धांजली कोमल ताई आपलया पाठीशी सदैव सोलापूर जिल्हा पंढरपूर जनता आपली मनःपूर्वक आभार 👏👏👏😭😭😭😭😰😰👏👏👏🌹🇾🇪🚩🚩👏👏
ताई खूप छान
वा छान कोमलताई छान
Tai No o1 gayan
छान
Tai mast 5 lakh views
अंगावर काटा आला ताई गाण ऐकल्यावर, भावपूर्ण श्रद्धांजली
कोन नसिबवान आई होती आशा सरसवतीला जन्म दिला दण्यवाद
वा खुप छान आवाज भावपूर्ण श्रद्धांजली नाना 💐💐
नाना भावपुर्ण श्रध्दांजली
Chan
खूप छान आवाज शाहारे आले
Khup chaan tai
🌹🌹🌹🌹💐💐💐💐
खुपच छान ताई.
भावपूर्ण श्रद्धांजली साहेबाना
भावपूर्ण श्रध्दांजली
Very nice
भावपूर्ण श्रद्धांजली
Miss u Nana
Khup chan tai miss you nana
Kadakkkk taai
Miss you aana