मुंढे साहेबांवर र्हदयस्पर्श गीत || सौ.कोमल करण पाटोळे मेंढापुरकर || komal patole
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
कोमल करण पाटोळे 7499936253
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
मित्रांनो हा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये झाला होता. कोमल ताई पाटोळे यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केला या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते या ठिकाणी बीड तालुक्याचे नेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या आदरांजली श्रद्धांजली गीत या ठिकाणी सादर केले.
मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोमल पाटोळे स्पेशल या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
komal karan patole
komal patole
कोमल ताई पाटोळे
मला हि मुडें साहेबांना श्रध्दाजंलि पर गायलेले गित मला व माझा परीवाराला मनापासुन आवडल कोमलताई पाटोळे व याचें मिस्टर दोघाचें माझा व माझा परीवाराकडुन मनापासुन आभिनंदन धन्यवाद व या दोघानां खुप खुप सुंदर व निरोगी आयुष्य देवो अशि आई तुळजाभवानी मातेचा चरणि प्राथॅना आहे चुक भुल क्षमा करा 🙏🙏🙏🌹🌹🌹
मुंडे साहेब कोटी कोटी प्रणाम.
ताई खुप खुप धन्यवाद मुंढे साहेबांचे गाणे गायल्या बद्दल जय भगवान जय गोपीनाथ
Ji
😊
😊
Y1
2
Mvx. Bu@@DipakPatil-n7f
बहुजन लोकांचा नेता डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर
गोपीनाथ मुंडे
☝🏻
पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. मुंडे साहेबा सारखे कोणीतरी जन्माला यावे
लोकनेते,,,आमचं दैवत,,, ऊसतोड कामगारांचे खरे वाली होते साहेब,,,, भावपूर्ण श्रद्धांजली,,,
Khup chan tai yekch nabr
खूप खूप हृदयस्पर्शी गीत लिहिलं व गाईलं.....ll
ताई लाख लाख शुभेच्छा
माझ्या देवावर गीत गायल छान छान
शंकर छपरीबंद बुलढाणा महाराष्ट्र ईनकी और से मुड्डे साहेब ईन्हे भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं
असा लोकनेता पुन्हा एकदा जन्माला यायला पाहिजे
आमच्या मुंडे साहेबांना कट-कारस्थान करून मारले .मुंडे साहेब बहुजनांचे वाली होते
कोमल ताई तुम्हाला लाख लाख सलाम
असा नेता महाराष्ट्र शान होती मुंडे साहेब
जय माँ भवानि जय हिंद कोमल ताई हिंदू धर्म की संस्कृति पाळुन हां कार्यक्रम खूब-खूब छान केला धन्यवाद ताई
एकच नंबर 👌👌👌
खूप खूप छान कार्यक्रम 👌👌👌👌👌👌🙏🙏
🙏🙏
खुपच छान गाना गाईल कोमलताई
😂😂
जय भगवान जय गोपीनाथ
ताई खुप खुप छान
Ek number tai
लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब अमर रहे
आदर्श नेत्याला ऊचीत श्रद्धांजली
धन्यवाद
सुपर हिटी कोमल ताई
ताई खुप छान गीत गायलं मुंडे साहेब यांच्या जीवनावरील आधारीत तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब .....
खूप छान ❤😢
धन्यवाद.कोमलताई.मुंडे.साहेबांच.गित.गायल
या.बद्दल.
साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जुन्या आठवणी पुन्हा करून दिली ताई खूप छान ग्रेट ताई
आमचा राजा मुंडे साहेब
ताई खूप खूप छान आणि तुमचे खूप आभार
साहेबांनची आज महाराष्ट्र ला गरज होती
मुंढे साहेबाना( गरीबाचे लोकनेता ) पाटोळे ताईनी वाहीलेलीश्रध्दांजलीस प्रणाम.
P0l
दैवत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ❤❤
मुंडे साहेबांनी सगळा महाराष्ट्र पोरका केला साहेब तुमची खुप खुप आठवण येते
अगदी बरोबर आहे
कोमल ताई
Tai मानाचा मुजरा साहेब आपली खुप आठवण येते मिस यू साहेब
Komal tai khup chan jai Lahuji jai bhim
शाब्बास! कोमल ताई मुंडे साहेबांवर असणारे प्रेम तुम्ही गाण्यातून व्यक्त करून साहेबाना श्रध्दांजली वाहिली. साहेबांचे लाखो चाहते आपले अभार व्यक्त करताहेत. धन्य वाद ताई धन्य वाद.
खुप सुंदर ताई
Khupach chan tai
सौ कोमल ताई खूपच सुरेख गाणं मुंढे सायंबा बददल
कोमल ताई आपणास कोटी कोटी धन्यवाद
लोकनेते मुंढे साहेब अमर
'
चांगल्या नेत्यास अप्रतिम श्रद्धांजली वाहिली धन्यवाद
खरच ताई माझा साहेबांचं गीत एकताना डोळ्यातील पाणी नाही रोखू शकलो 🙏
ताई खरंच खुप छान गायल
जय शिवराय जय शंभुराजे जय गोपीनाथ
खरच कोमल ताई खुपचछान रचना व गायले सुध्दा छान साहेब डोळ्यांतच ऊभे राहिले धन्यवाद ताई धन्यवाद शिंदे मामा जानेगाव ता केज जि बीड
खतरनाक ताई धन्यवाद
आवाज १ नंबर आहे ताई
अभिनंदन ताईसाहेब
ताई मुुंडे साहेब आपल्या मराठवाड्यातील शान होती
डोळ्यात पाणी आल 🙏
खूप छान आहे ताई
Kharch saheb tumchi khup aathavan yete saheb tumchi parat ya 😭😭😭
एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई साहेब अभिनंदन
अप्रतिम ताईसाहेब
खूप सुंदर, ताई! मुंडे साहेब समक्ष उभे केलेत, तुम्ही!!
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Mundhe saheb is grate very nice 🙏
आवाज खूप छान आहे ताई
मुंढे साहेब गरीब कष्टकरी समाजाचे नेते. सुंदर गित गायले ताई धन्यवाद. असा नेता होणे नाही.
आमचे मुंडे. साहेब देव. आहे. ताई. तुमचे. आभार आहे
Nice video Komal Tai 👌👌👌
कोमलताई तुमचा आवाज खुपचं छान आहे
आबा पोलिस ( जय खान्देश)
खूप छान ✌️👍
अभिनंदन ताई मिस यू साहेब
ताई, वा, खुपच छान गाने आहे,
ताई तुला सलाम माझ्याकडुन👏👏👏👏👏👍👍👍👍
Dhanyvad Komal Tai khub apratim song
जय भगवान जय गोपीनथ
ताई धन्यवाद खूप छान तुम्ही डोळ्यात पाणी अनल तुमची खूप प्रगती होवो.....
खूप खूप छान
Wa..... I mal patole very nice mundhesaheb yanch shok geet No.1
Jay gopinatha Jay bagwan
मुंडे साहेब हे नाव जो पर्यंत चंद्र सुर्य आहे तो पर्यंत राहणार 🙏🏻
ताई खूप छान हे गीत एकूण
साहेबांची आठवण होते
कोमलताई फारच छान ...असा नेता होणे नाही....भावपुर्ण श्रद्धांजली ...!
Very nice song Komal tai
हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आले
साध्या बैल गाडीतून खेडयागावातून हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचलेला खरा गोरगरिबांचा नेता. मुंडे साहेबांनंतर खरंच गोरगरीब, कष्टकरी, दलित, दिनदुबळे,यांना कोण वाली राहिला नाही. मुंडे साहेब महाराष्ट्रातील जनतेसाठी पुन्हा जन्माला या हीच सर्वांचेवतीने ईश्वर चरणी प्रार्थना!🙏✌
Nice Tai 1 no
खुप छान गीत. जय भगवान जय गोपीनाथ
@@ghugesantosh5425😮
@@ghugesantosh5425😂😂खु
तुमच्या श्रध्दांजली ला आमचा प्रणाम रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
१ नंबर ताई
ताई आपण मुंढे साहेबांचे गाणे खुपच छान म्हणून दाखविले आहे ऐकून मनाला खुप बरे वाटले ( विठ्ठल पाटील ) डोंबिवली जि ठाणे मुंबई
धन्यवाद कोमल ताई
@@sanjaysanap8581 0
9
P
Lml
जबरदस्त गाने कोमल ताई ऐक नंबर
Khup chan tai🌹👌
ताई खर आहे आणि तुम्ही जे गायल गाण 100/
खर आहे
🙏🏻मुंढे साहेब अमर रहे 🙏🏻🌹
अभिनंदन ताई मुंढे साहेबांना श्रद्धांजली गीत गायल्या बद्दल
Atishy sundar sadrikarn tai
खुप खुप छान जय भगवान जय गोपीनाथ
माझे आदर्श नेते जय गोपीनाथ मुंडे
मुंढे साहेबांचा पोवाडा खूप छान गायला very nice
खूब-खूब avadla Abhinandan Tai
जय भगवान जय गोपीनाथ 🔥🔥🔥
कोमलताई खुप सुंदर गीत गायले मुंडे साहेबांवर लिहीलेले गीत तसेच सुंदर कार्यक्रम ता पाथर्डी जि.नगर येथे झालेला
पाटोळे पाटोळे फॅमिलीला किती धन्यवाद द्यावे तितके कमीच एक नंबर गाणं गाणं रचलं त्याचा आभार गाना रात खूपच म्युझिक तर एकदम छान
एक नंबर ताई
ताई तुमच्या माहेरची शान बीड चा ढाण्या वाघ मुंडे साहेब
अतिशय अप्रतिम आवाज कोमल ताई..!
साहेबांसारखा नेता होणे नाही, आयुष्यभर संघर्ष केला आणि सत्तेच्या ताटावरून साहेब गेले...!
खूपच छान लिहिले व गायन केले, पाटोळे ताई धन्यवाद, आज सुद्धा असे वाटते मुंडे साहेब आपल्यातच आहे. मुंडे साहेबां सारखा लोकनेता होणे नव्हे. 👏👍👌
👌👌🙏🏼🙏🏼👌👌
खूप खूप मनाला वेड लावणारे अप्रतीम गीत
Mast 🔥🔥🔥
कोमल ताई तुम्ही मुंढे साहेबांचे विचार आणि कार्य समाजासमोर मांडले.गोरगरीब जनतेचा नेता आपल्यातून निघून गेला हेच जनतेला दुःख आहे.