एवढ्या करुन रसामध्ये या गाण्याला मूळ गायीकेन गायल खरं पण कोमल ताई तू त्याहीपेक्षा खुप छान गायल अक्षरशः मी रडलोग बाई मी एक हडामासाचा गरीब शिक्षक आहे.तुला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
ताई खूप सुंदर गायन....👌👌👍 पैसे बक्षीस म्हणून जरूर द्या पण असे उधळू नका...ताई प्रत्येक ठिकाणी असे पैसे उधळू देऊ नका पैश्याचा स्वीकार आदराने घ्या.... प्लीज.
कोमल ताई तुमचे हे गाणे ऐकून कोमल ताई मला खूप रडायला आल्यावर मला माझ्या मुलाची आठवण झाली ताई तर आपण दोन छोट्या छोट्या मुली आणि 28 वर्षांचा..वारला त्याला पुढच्या महिन्यात एक वर्ष होते ते मला खूप खूप त्याची आठवण आलि
भाऊ राग मानू नका. पण, जे पैसे उधळले ते जवळ भरपूर आहेत म्हणून नाहीत तर मित्रा वरील प्रेम आणी गाण्यातील भावना आणी कोमल ताईचा आवाज कृपया भावना लक्षात घ्या.
एवढ्या करुन रसामध्ये या गाण्याला मूळ गायीकेन गायल खरं पण कोमल ताई तू त्याहीपेक्षा खुप छान गायल अक्षरशः मी रडलोग बाई मी एक हडामासाचा गरीब शिक्षक आहे.तुला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
खरच ताई खूप छान आवाज आहे आणि गाणं दे खूप व्यवस्थित गायलं खूप खूप आवडले आमच्या गावामध्ये तुमचे जवळचे नातेवाईक आहेत
खुप... छान गायन ताई अश्रु अनावर 😢आले🎤👌
खरच हे गान ऐकुन मला... माज्या सुधा जिवलग मित्रांची आठवन आली......
ताई खूप खूप सुंदर गायलं 🙏🙏
सचिन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आत्मास शांती मीलो हीच देवा चरणीं प्रातणा आहेत तूझा पत्नी उदंड आयुष्य मीळो
sachin nahi aandip
सचिन नाही संदीप आहे
O oo ll😊0pppppppppppppppppppppppm mm@@ashokbelhekar77
Oo oo ooo oo 9oo😊😊😊@@TrG_Shorts😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😢😢😮 थ😢😢😢@@TrG_Shorts
कोमल ताई साक्षात सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला हा आवाज जपून ठेवा जय मल्हार
खरंच दुःखाच्या ठिकाणी पैशे उडविणे अयोग्य आहे
यालाच म्हणतात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे .....
कोमल ताई खरच खुप छान गाण गायलत डोळे भरून आले
ताई खरंच तुमच्या गाण्यानं माझ्या मित्राची विकासची फार आठवण आली व डोळ्यातून आपोआप अश्रू आले अप्रतिम गायन ताई तुला सलाम
😊😊
@akashgaikwad5688
अगदी हृदय स्पर्शी आवाज ! आहे ताई जय भीम !
Qsee lii lii
Ii. nxt😢 xx y 8:49
Khup sundar❤❤❤❤❤
वाघ कोमल बेटा खूपच सुंदर आवाज या गीताने माझ्या डोळ्यातून अश्रू आले छानच असतात
सर तुमच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.
जबरदस्त कोमलताई आपका कोई जवाब नहीं..... 🎉🎉🎉🎉🎉
जय,,, भीम..ताई.आतिशय.हिंदी.मधुन. सदा जरी.गायली.गायली.खुप.खुप.आभार...गायक.काशिनाथ.जाधव.साहेब. jawhar
ताई तुला सलाम खूप खूप छान गोड आवाज लता दिदी आहे तु🎉🎉🎉🎉
Ho
खुप छान ताई साहेब माझ्या😭😭😭 पाणी आले ... मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
सुपर डुपर संवादा सह गायलात
तेव्हा माझा मनापासुन धन्यवाद
आदरणीय कोमल ताई आपल्या आवजला कोणाचीही नजर लागु नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
😮😮😮😮😮😮
किती तास कार्यक्रम करता
अप्रतिम कोमल ताई खूप छान खूपच छान गायलं.
एकच नंबर गाणं गायलं आहे ताई
धन्य वाद खुप छान ताई गाणं झाले 😢😢😢😢रडू आवरेना
खूप सुंदर आवाज आहे कोमल ताई आपोआप डोळे भरून येतात
कोमल ताई नंबर वन गाईले आहे, या गाण्यात खुपच आठवणी आहेत🙏🙏🙏 तुमच्या वर पैसे उधळण केली म्हणजे तुमच्या स्वरावर केली अप्रतिम आहे आवाज 🙏🙏🙏
आपण सुंदर गोड मधुर आवाजात गायलं आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट
तमाशा झाला
1ch no
ताई खूप सुंदर गायन....👌👌👍
पैसे बक्षीस म्हणून जरूर द्या पण असे उधळू नका...ताई प्रत्येक ठिकाणी असे पैसे उधळू देऊ नका पैश्याचा स्वीकार आदराने घ्या.... प्लीज.
खरच महागायक आहे ताई तू खूपच छान गायन अप्रतिम
एकदम सुंदर आवाज❤
कोमल ताई खुप छान सलाम तुमच्या आवाजाला 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤💐💐💐💐
Komal tai the great
खूप छान आहे ताई गाण❤❤
ताई छान आवाज धन्यवाद. योग्य गाण्याची निवड.
जों आवाडे सर्वांना तोचि आवडे देवाला
भावपुर्ण श्रद्धांजली
छान मधुर गोड आवाजात हिंदी गीत गायन केले तुमच्या आवाजात हे गीत ऐकून फार छान वाटले सौ. कोमलताई
ताई तुमच्या गाण्याने आमच्या आधुनिक फकिरा सोमनाथ भाऊ कांबळे यांची आठवण आली miss you bhau😢😢
आवाजाची दैवी देणगी लाभली आहे 🎉🎉🎉🎉
Khup chan gaylat. Dada la bhavpurn shrdhanjali💐
बहुत सुपर गायाजी माडम
कोमल ताई तुमचे हे गाणे ऐकून कोमल ताई मला खूप रडायला आल्यावर मला माझ्या मुलाची आठवण झाली ताई तर आपण दोन छोट्या छोट्या मुली आणि 28 वर्षांचा..वारला त्याला पुढच्या महिन्यात एक वर्ष होते ते मला खूप खूप त्याची आठवण आलि
कोमलताई खुप छान आवाज आहे तुम्हाचा असाच आवाज राहुद्या
कोमल ताई पहाड़ी आवाज खूप छान
Komal Tai Tu Mane Thari Khub Sandesh Hota Hai
खुप च छान गीत गायले कोमल ताई खूप भारी वाटले माझ्या मनला
छान आहे आवाज कोमल ताई तुमचं
😎😌😪👌👌
खरच ताई खतुमचया या गणयाने मला माझा जिवलग मित्र विलास प्रलहाद पाटील याची आठ्वण आली मी असेपरयंत विसरु शकत नाही ईतरांपेकशा वेगलाच होता तो
Sweet awaaz hai Komal Tai
एकच नंबर ताई गाणं गायलं तुम्ही अप्रतिम
गायन खुप छान ताई एक नंबर
Komal taai अप्रतिम आवाज सलाम तुमच्या आवाजाला
खुप छान गायन केले. अप्रतिम गायन
भावपुर्ण आदरांजली अर्पण पाटील भाऊ
ताई खरच तुला सलाम. Jaybhaye sir from kandhar (Hipparga)
खरंच खूप छान वाटलं धन्यवाद तूम्हाला ताई जयभीम
Vary nice song komal tai. तुमच्या आवाजात जादू आहे.खूप छान आवाज.🎉❤❤❤🎉🎉
Tai khoop chhan ek dam chhan khoop bhari aawaj dilay tumi ya ganyala maza tumala salam jay bhim taia
गायन खुप छान केल🎉🎉🎉🎉
एकच नंबर ताई Lajawabbbbbb 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
🎉🎉🎉🎉 very nice 🎉🎉komal
अर भावानो पैसे डोक्यावर टाकन्या पैकस्या हातात भेट म्हणून द्या
1नंबर
👌अप्रतिम छान आवाज 💐
गाण्याची वाट लावली या आवाजाने आणि वाजवणाराने
Komaltai' chhanch ! Avaj bharich.
तुम्हींच खऱ्या भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी होत्या
वा कोमल ताई काय आवाज आहे तुमचा खूप खूप छान
वाह कोमलच्या या गाण्याला लाखो शूभेच्छा ताईंना मान देऊन अशीच उंच उंच गरूडझेप घेत रहा हीच अपेक्षा.
Tai apratim
Full emousnal i am impressed komal tai😢
कुठला कार्यक्रम आहे दुःखात पैसे उधळता त्यांच्या नावाने एखाद्या गरीबाचे आश्रू पुसायचे असते🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
लय भारी ❤❤❤❤❤
एकाच नंबर ताई आवाज लेच भारी गायलं
ताई तुमच्या गाण्याने माझ्या स्व. सचिन म्हात्रे ( सना) ची आठवण झाली धन्यवाद ताई
खुप छान गीत गाय ले ताई very nice👍
काय आवाज आहे कोमल ताई एकच नंबर
अतिशय सुंदर आवाज.....
Khup chhan
ताई अतिशय सुंदर अप्रतिम
खरच आमचा मित्र खुपच दिलदार होता
aye mere dosth loutake ajaa
Chan Tai Hindi gane gat ja🎉🎉🎉🎉🎉
कोमल ताई नंबर वन❤
Very very nice komal tai👏👏👏👏👏👏👏👌👌
आय लव यू❤❤ आवाजाला कुणाची नजर नको लागला ताई
खूप सुंदर आवाज आहे कोमल🙏🙏🙏
लय भारी
Very nice voice komaltai
ताई हे गान दिवसातुन तिनं चार टाईम थकतो यकतो यक नबर ताई आवाज
मन भरून आल...😢😢😢😢😢
आवाज एक नंबर
अप्रतिम गाणे❤
No 1 ,,awaj taei
छान ताई आवाज खूप खूप धन्यवाद
असे पैसे उधळून देण्यापेक्षा एखाद्या गरीब गरजूंना मित्रा च्या नावाने दान केले असते. तर पुण्य मिळाले असते. 😔
Mira varti aslel Prem she o yat Vegla arth nka gheu
Agdi barobr
भाऊ भावना समजून घे
असे पैसे ऊधळुन टाकण्यापेक्षा एखाद्या गोरं गरीबाला दिलं असतं तर नाव तरी राहील हो तुमचं पण गाणं छान आहे बहुत सुंदर
भाऊ राग मानू नका. पण, जे पैसे उधळले ते जवळ भरपूर आहेत म्हणून नाहीत तर मित्रा वरील प्रेम आणी गाण्यातील भावना आणी कोमल ताईचा आवाज
कृपया भावना लक्षात घ्या.
अप्रतिम
पुन्हा तसा संदीप होणार नाही
Nice voice tai
Nice 👌👌👌 आवाज 👌👌👌👌👌
😂Jay,guru😂😂😂😂❤