अजून आयोगाला विनंती आहे की दर वर्षी जागा निघाल्या की त्याचं वर्षी प्री मेन्स आणि वर्षाच्या शेवटी joining व्हायला पाहिजे अशी एक exam 3 /३ वर्ष नाही लावायला पाहिजे
ज्या निकालाची 5 महिने वाट पाहत होतो शेवटी 4 मार्क्स ने fail झालो..हे दुःख पचवता येत नाही... लय वाईट वाटतं...7000 जागा चे गाजर दाखविले पण त्यात सर्व already post असणारे आणि joining न भेटलेले उमेदवार असल्यामुळे cut-off वाढला आहे😢😢😢
आयोगाच्या भोंगळ कारभाराचा बऱ्याच विद्यार्थ्यांना दरवर्षी फटका बसतो आहे😡😡. ३-३ वर्ष फायनल रिझल्ट लागत नाही. मुलांचं तर नुकसान होतच आहे,त्यात मुलींना तर हे खूपच त्रासदायी ठरत आहे. कारण इतका वेळ मुलींच्या घरचे त्याबा सध्या तरी देत नाहीत.ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.😡😡
सगळे म्हणतात एवढं वेळ तेवढं वेळ जर एक आता 2023 च्या जाहिराती साठी 1.4 year गेलं..आता रिझल्ट समजल पोरान अशा होती आता परत पुढची अशा 2 परीक्षा गेल्या तरी 3 एक वर्ष जातात बोलायला सोपं जात लोकांना 😢
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात . मी माजी सैनिक आहे व २०२१ पासून अभ्यासाला सुरुवात केली कोणताच क्लास केला नाही फक्त सेल्फ स्टडी व मागील प्रश्नपत्रिकांची रूपरेखा पाहून अभ्यास केला व अगदी आरामशीर मु परिक्षा १७२ गुणासह पास झालो आहे . माझे एक म्हणणे आहे प्रत्येक विद्यार्थाने सेल्फ स्टडीवर जोर द्यावा🙏🙏🙏
खूप मुलं अशे आहेत जयला 220+ मार्क्स आहेत आणी ते कोणी शिक्षक म्हणून कोणी आरोग्य सेवक कोणी PDW ला कोणी तलाठी, अशे म्हणून खूप लागले आहेत... आणी आता हे पोर लिपिक पद घेणार नाहीत... पण ह्या पोरानं चे मार्क कट ऑफ साठी उगाच ग्राह्य धरले गेले... आयोगाला हे मुलांनी दर्शवल होत पण आयोगाने विध्यार्थी हित लक्षात नाही घेतलं.. आणी विध्यार्थीनी पण ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतर आमदारांना नाही कळवली... कळवली असती तर त्यानी विध्यार्थी हित लक्षात घेता काही तरी केल असतं व खूप फरक पडला असता कट ऑफ मध्ये...निकाल हा रिवईड झाला पाहिजेत ह्या साठी प्रयत्न करा मित्रानो.. मागणी रास्त आहे व विध्यार्थी हिताची आहे...मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडे ही मागणी करावी..
काय रे तुम्हाला सोशल मीडिया वर वेळ असतो पण ... MPSC ल फॉलो नाही करत....खूप प्रयत्न केला होता...शेवटी आयोगाने परिपत्रक काढून सांगितले नाही घेता येणार जास्त मुलांना..जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सर..खर म्हनजे तुम्ही या वास्तव कट्ट्यावर ज्यांनि mpsc ला सोडून नंतर successfully करीयर केलय त्यांची पण success story दाखवा....कारण ऐका टप्प्यावर mpsc सोडने खूप आवश्यक आहे........🙏🙏🙏🙏
1:5 ratio ne students gheyala पहिजे होते तसे केले असते tar जे या process मधून बाहेर पडणार आहेत त्यामध्ये अजून थोड्या students chance भेटला असता and merit खाली आले aste 2 option sir bole tasa mains la cha opting out cha option dayala pahije hota
First answer key ने बरयाच जणांनी मेरीट cross केल आहे पण त्या second answer key ने marks कमी 0.25,0.75.,1.50 अशा मार्क्स नी मुले skill test ला qualified होऊ शकलेले नाहीत या वर पण एक उपाय आयोगाने काढला पाहिजे. माझच उदाहरण आहे मी फक्त 2 मार्क्स नी qualified झालो आहे पण बरेच उमेदवार हे या मुळे बाहेर पडले. या साठी काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.
तुम्ही जर comment वाचत असाल तर हे मी सांगतो त्यावर विचार करा...आमचेच मित्र काही आहेत ते already मंत्रालयात क्लर्क पदावर कार्यरत आहे त्यांनी सुद्धा exam दिली आहे skill ला qualify आहेत..का ते पुन्हा पुनः दुसऱ्या गरीब मुलाच्या आड येतात..कारण काय तर जवळ कुठे तरी जॉईन होण्यासाठी... असं का ???
Sir je ata quality jhale te kahi post ghenar nahit lagech class 2 kinva 1 bananar amchya sarkhya vay 43 jhalelya mulanche nuksan hote ahe sir sir sinior mulana preference dila pahije n ya clerk mulankadun 3 year cha bond ghetla pahije tar ha sagla tras sampel mi ayushyachi 10 years dili ahet mpsc la 2 vela. Ekda 2012 n 2015 documents verification houn mi kami mks ne mage rahile ha last chance hota 😢
सर आयोगाला 21000 विद्यार्थ्या मधून पात्र विध्यार्थी मिळाले नाहीत (जसेकी typing test मधून fail, typing सर्टिफिकेट नसणे, document पूर्ण नसणे) तर अशा वेळेला आयोग आणखीन एक cutoff लावेल का. कारण अशी किती तरी परीक्षार्थी आहेत की ज्यांच्या कडे टायपिंग सर्टिफिकेट सुद्दा नाही आणि त्यांनी mains दिली आहे
Ho...ata ithun pudhe typing test.m tyananter kiti days nanter parat final merit ..kiti wait kraych mulani...tyat pn pass hoto ki nahi..parat o pasun ..start kryach ka m
भावा एकदम महत्वाचा मुद्दा मांडला आहे कोण च बोलत नाही ews बद्दल किती अन्याय यार ज्या समाजासाठी हे आरक्षण आहे फक्त त्यांना द्या तेच लाभ घेऊ शकतात .... पण राजकारण करतात सगळे म्हणून हे होत नाही Obc पाहिजे ews पाहिजे Sebc पाहिजे.... कसं होणार 2019 पासून लागू आहे पण mpsc जाहिरात अगोदर निघाली त्यामुळे ते आरक्षण मिळल नाही नंतर 2020 नंतर सगळा मराठा समाज ews मध्ये आला कसं होणार ews च........ सतत अन्याय
Sir skill test chya agodar opting out option dyayla pahije... Karan khup post holders che naav aahet ya madhe Aani typing certificate code takayla lavla pahije Karan khup Jana javal certificate nahi
clerk la je cut-off lag le a te last candidate che mark a tya warti khoop lok a mens cut-off wale select hotel yache garenty nahi he pan lakshat asu dya
सर माझा एक नालायक मित्र अगोदरच क्लर्क असताना त्याने डबल ही एक्साम दिली... आणि परत मेन्स पास झाला.... अजय भोये अस नाव आहे त्याच..... नाशिक मधला आहे.... अशा नालायक मुला मुळे पण रिझल्ट हाय लागतो....
Sir ayogane 40 wrun 35 30 wrun 25 speed karaw sir nahitr 7000 jaga rikamya rahatil sir karn itr thikani mul lagalel ahet tech mul ya 21000 mdhe pn ahet te mul skil test denar nahi ahet
Mpsc ahe etki mothi power pn...tichat kon baslet devala mahit...management ky aste te shikav upsc vakya kdun ..tynacha sarlue pattern havet te management pn tashi theva....
Sir तुम्हाला एक विनंती आहे कि... तुम्ही एक आवाहन करा कि.. जे झाले नाही त्यांनी केसेस वगैरे करू नका.. एखादी तरी एक्साम बिना केस ची जाऊद्या.. कारण अगोदरच process ला खूप वेळ लागतोय... त्यामुळे केस पडल्या कि पुन्हा 5/6 महिने extra लागतील... त्यामुळे तुम्ही त्यांना आवाहन करा please......
Tax assistence चा cut पण एकच लावायची गरज आहे... तेच मुलं कलर्क मध्ये आहे तीच tax ला... परत परत एकच व्यक्ती येत आहे याने पण cut ऑफ वाढत आहे..... एक एक्साम आहे तर cut ऑफ पण एकच यायला हवा
Hello sir mala tumchi help pahije .. kal group c clerk cha result lagla.. SC female cha 173 cut lagla Ani mala 209 marks aahet tri result madhe majh nav nhi.. sir Kay Karave??
अजून आयोगाला विनंती आहे की दर वर्षी जागा निघाल्या की त्याचं वर्षी प्री मेन्स आणि वर्षाच्या शेवटी joining व्हायला पाहिजे अशी एक exam 3 /३ वर्ष नाही लावायला पाहिजे
Khrch as kraylach pahije aayogane
Right 👍
Right
आयोग नाही सुधरत .... Third class process आहे
एका भरतीची जाहिरात आल्यापासून नेमणूक मिळेपर्यंत तीन ते चार वर्षे लागत आहेत हे एमपीएससीचे खूप मोठे अपयश आहे यावर तोडगा निघणे खुप गरजेचे आहे.
Thank you sir अगदीं विद्यार्थ्याच्या व्यथा मांडल्या आयोगाला कळलं पाहिजे फक्त
ज्या निकालाची 5 महिने वाट पाहत होतो शेवटी 4 मार्क्स ने fail झालो..हे दुःख पचवता येत नाही... लय वाईट वाटतं...7000 जागा चे गाजर दाखविले पण त्यात सर्व already post असणारे आणि joining न भेटलेले उमेदवार असल्यामुळे cut-off वाढला आहे😢😢😢
सगळे पोस्ट घेतील बघा 21000 हजारात 5000 सिलेक्ट असतील फकात
## एकदम बरोबर आहे सर विद्यार्थीना पण विनंती आहे की पोस्ट मिळाली की opting आऊट करायला पाहिजे
आयोगाच्या भोंगळ कारभाराचा बऱ्याच विद्यार्थ्यांना दरवर्षी फटका बसतो आहे😡😡.
३-३ वर्ष फायनल रिझल्ट लागत नाही.
मुलांचं तर नुकसान होतच आहे,त्यात मुलींना तर हे खूपच त्रासदायी ठरत आहे.
कारण इतका वेळ मुलींच्या घरचे त्याबा सध्या तरी देत नाहीत.ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.😡😡
## MPSC चा खूप सावळा गोधळ
सगळे म्हणतात एवढं वेळ तेवढं वेळ जर एक आता 2023 च्या जाहिराती साठी 1.4 year गेलं..आता रिझल्ट समजल पोरान अशा होती आता परत पुढची अशा 2 परीक्षा गेल्या तरी 3 एक वर्ष जातात बोलायला सोपं जात लोकांना 😢
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात .
मी माजी सैनिक आहे व २०२१ पासून अभ्यासाला सुरुवात केली कोणताच क्लास केला नाही फक्त सेल्फ स्टडी व मागील प्रश्नपत्रिकांची रूपरेखा पाहून अभ्यास केला व अगदी आरामशीर मु परिक्षा १७२ गुणासह पास झालो आहे .
माझे एक म्हणणे आहे प्रत्येक विद्यार्थाने सेल्फ स्टडीवर जोर द्यावा🙏🙏🙏
खूप मुलं अशे आहेत जयला 220+ मार्क्स आहेत आणी ते कोणी शिक्षक म्हणून कोणी आरोग्य सेवक कोणी PDW ला कोणी तलाठी, अशे म्हणून खूप लागले आहेत... आणी आता हे पोर लिपिक पद घेणार नाहीत... पण ह्या पोरानं चे मार्क कट ऑफ साठी उगाच ग्राह्य धरले गेले... आयोगाला हे मुलांनी दर्शवल होत पण आयोगाने विध्यार्थी हित लक्षात नाही घेतलं.. आणी विध्यार्थीनी पण ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतर आमदारांना नाही कळवली... कळवली असती तर त्यानी विध्यार्थी हित लक्षात घेता काही तरी केल असतं व खूप फरक पडला असता कट ऑफ मध्ये...निकाल हा रिवईड झाला पाहिजेत ह्या साठी प्रयत्न करा मित्रानो.. मागणी रास्त आहे व विध्यार्थी हिताची आहे...मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडे ही मागणी करावी..
Agdi barobar ahe
Right bro
Agdi barobar
How zalic pahije
काय रे तुम्हाला सोशल मीडिया वर वेळ असतो पण ... MPSC ल फॉलो नाही करत....खूप प्रयत्न केला होता...शेवटी आयोगाने परिपत्रक काढून सांगितले नाही घेता येणार जास्त मुलांना..जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
आयोगाच्या अश्या निर्णय मुळे येका विद्यार्थ्याकडे 3/३ पोस्ट आणि बाकीच्यांना संधी नाही
Video baghanaryanna कळकळीची विनंती हा व्हिडिओ खुप शेअर करा आणि हा व्हिडिओ आयोगापर्यंत पोहचला पाहिजे
सर..खर म्हनजे तुम्ही या वास्तव कट्ट्यावर ज्यांनि mpsc ला सोडून नंतर successfully करीयर केलय त्यांची पण success story दाखवा....कारण ऐका टप्प्यावर mpsc सोडने खूप आवश्यक आहे........🙏🙏🙏🙏
सर धन्यवाद तुम्ही विद्यथाचे व्यथा मांडल्या 🙏✨
Khup chhan sir ❤
1:5 ratio ne students gheyala पहिजे होते तसे केले असते tar जे या process मधून बाहेर पडणार आहेत त्यामध्ये अजून थोड्या students chance भेटला असता and merit खाली आले aste
2 option sir bole tasa mains la cha opting out cha option dayala pahije hota
First answer key ने बरयाच जणांनी मेरीट cross केल आहे पण त्या second answer key ने marks कमी 0.25,0.75.,1.50 अशा मार्क्स नी मुले skill test ला qualified होऊ शकलेले नाहीत या वर पण एक उपाय आयोगाने काढला पाहिजे. माझच उदाहरण आहे मी फक्त 2 मार्क्स नी qualified झालो आहे पण बरेच उमेदवार हे या मुळे बाहेर पडले. या साठी काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.
एकदम योग्य बोल्या सर
दुसऱ्या विध्यार्थी ला पण नोकरी मिळायला पाहिजे सर
MPSC ने कौशल्य चाचणीपूर्वी निवड रद्द करण्याचा पर्याय प्रदान करावा
आपण एक कट ऑफ बद्दल प्रयत्न केले पाहिजे कारण टॅक्स असिस्टंट चे मुल लिपिक मधे आहेत. जर एक कट ऑफ लागला असता तर आजुन 1400 मुल जास्त घेतले असते आयोगाने
Opting out साठी प्रयत्न करा sir. Plz 🙏🙏
तुम्ही जर comment वाचत असाल तर हे मी सांगतो त्यावर विचार करा...आमचेच मित्र काही आहेत ते already मंत्रालयात क्लर्क पदावर कार्यरत आहे त्यांनी सुद्धा exam दिली आहे skill ला qualify आहेत..का ते पुन्हा पुनः दुसऱ्या गरीब मुलाच्या आड येतात..कारण काय तर जवळ कुठे तरी जॉईन होण्यासाठी... असं का ???
Sir mains nantr opting out chi संधी मिळावी या साठी कृपया प्रयत्न करा🙏
Opting out option पाहीजे होता skill test sathi खूप जण skill test la absent राहतील
Sir Group C madhy Jast Vidhyarthi he Garmin Bhagatel hote Goar gareb Vidhyarthi hote ....Tyana Ase Fasu naye
Sir naka motivat Karu pacht nahi ata.
हा व्हिडिओ एमपीएससी आयोग पर्यंत पोहोचला पाहिजे.
Sir je ata quality jhale te kahi post ghenar nahit lagech class 2 kinva 1 bananar amchya sarkhya vay 43 jhalelya mulanche nuksan hote ahe sir sir sinior mulana preference dila pahije n ya clerk mulankadun 3 year cha bond ghetla pahije tar ha sagla tras sampel mi ayushyachi 10 years dili ahet mpsc la 2 vela. Ekda 2012 n 2015 documents verification houn mi kami mks ne mage rahile ha last chance hota 😢
Mi sahmat aahe sir, ek exam ek result ❤
Sir
Combine chi exam as per state service , one exam one cut off asava.
Yasathi kahitari karave lagel
सर आयोगाला 21000 विद्यार्थ्या मधून पात्र विध्यार्थी मिळाले नाहीत (जसेकी typing test मधून fail, typing सर्टिफिकेट नसणे, document पूर्ण नसणे) तर अशा वेळेला आयोग आणखीन एक cutoff लावेल का. कारण अशी किती तरी परीक्षार्थी आहेत की ज्यांच्या कडे टायपिंग सर्टिफिकेट सुद्दा नाही आणि त्यांनी mains दिली आहे
As vhyayla pahije
right
Khup mulani tar paise deun certificate banvle ahe tyanchi tar layki pn nahi clerk chi
Tari pn tech merit mdhe aahet, khar tr opting out krun revise merit list lagayla pahije
Lagu shakte ka revise merit list
Ho...ata ithun pudhe typing test.m tyananter kiti days nanter parat final merit ..kiti wait kraych mulani...tyat pn pass hoto ki nahi..parat o pasun ..start kryach ka m
Sir te EWS students sobat anyay hot ahe RS madhe tyavar sudha video banva😢 2 reservation kase kay gheu shaktat he lokk
भावा एकदम महत्वाचा मुद्दा मांडला आहे
कोण च बोलत नाही ews बद्दल किती अन्याय यार
ज्या समाजासाठी हे आरक्षण आहे फक्त त्यांना द्या तेच लाभ घेऊ शकतात ....
पण राजकारण करतात सगळे म्हणून हे होत नाही
Obc पाहिजे ews पाहिजे
Sebc पाहिजे....
कसं होणार
2019 पासून लागू आहे
पण mpsc जाहिरात अगोदर निघाली त्यामुळे ते आरक्षण मिळल नाही
नंतर 2020 नंतर सगळा मराठा समाज ews मध्ये आला
कसं होणार ews च........
सतत अन्याय
Right sir one exam one cut off ❤
Sir skill test chya agodar opting out option dyayla pahije... Karan khup post holders che naav aahet ya madhe Aani typing certificate code takayla lavla pahije Karan khup Jana javal certificate nahi
Sir, माझ्या मते 3000हजार मुले तरी skill test denar nahit, ani जवळ जवळ एक हजार मुले opting out kartil
मैं स्टेनो प्रैक्टिस पर लौट रहा हूं। एमपीएससी से तंग आ गया हूं.
Opting out jhale pahije
Clerk chya 7500jaga ya sarv department chya aahe aata department chya jaga 10 warshani yenar
clerk la je cut-off lag le a te last candidate che mark a tya warti khoop lok a mens cut-off wale select hotel yache garenty nahi he pan lakshat asu dya
Opting out sathi try kara sir clerk sathi
ho sir typing test lavkr ghyavi aayogane
Sir, pn aho khup mulani join nahi kele, agodarch post holder ahet te join karnar nahit, mg tya jaga rikt rahilya tr mg amche nuksan hotay, ayogane ase nko krayala hote
एकट्या पुणे मधून 10000 मुल बसतात यावर पण विचार मंथन होयला पाहिजे
सर माझा एक नालायक मित्र अगोदरच क्लर्क असताना त्याने डबल ही एक्साम दिली... आणि परत मेन्स पास झाला.... अजय भोये अस नाव आहे त्याच..... नाशिक मधला आहे.... अशा नालायक मुला मुळे पण रिझल्ट हाय लागतो....
😢
Tyachi Kahi ek chuk Nahi pratyeka tyachya gavakde posting pahije mhnun dili asel tya mitrane exam ani ekane Kahi farak padat Nahi merit var
Sir ayogane 40 wrun 35 30 wrun 25 speed karaw sir nahitr 7000 jaga rikamya rahatil sir karn itr thikani mul lagalel ahet tech mul ya 21000 mdhe pn ahet te mul skil test denar nahi ahet
Mpsc ahe etki mothi power pn...tichat kon baslet devala mahit...management ky aste te shikav upsc vakya kdun ..tynacha sarlue pattern havet te management pn tashi theva....
Sir rajyasewa sathi ews to obc option yeil ka
सर्व चॅनेल वाल्या ना मुळे आज मुळे डिप्रेशन मध्ये आहेत
Sir पुरवठा nirikshak cha result kadhi lagel
June
वास्तव गोष्टी बोलतात सर तुम्ही.आयोगाने opting out पर्याय ठेवला पाहिजे होता तर आज अनेक विद्यार्थ्यांना पोस्ट मिळाली असती
Amche tr khup nuksan kele, amche vay vadhale, mazi hi last exam hoti, vay vadhale amche sir, khup gahan karbhar kartay आयोग, 😢😢
Sir तुम्हाला एक विनंती आहे कि... तुम्ही एक आवाहन करा कि.. जे झाले नाही त्यांनी केसेस वगैरे करू नका.. एखादी तरी एक्साम बिना केस ची जाऊद्या.. कारण अगोदरच process ला खूप वेळ लागतोय... त्यामुळे केस पडल्या कि पुन्हा 5/6 महिने extra लागतील... त्यामुळे तुम्ही त्यांना आवाहन करा please......
बरोबर आहे तुझे.... कारण वास्तव स्विकारायला हवे
Ho sir one exam one cut off lagla pahije
Tax assistence चा cut पण एकच लावायची गरज आहे... तेच मुलं कलर्क मध्ये आहे तीच tax ला... परत परत एकच व्यक्ती येत आहे याने पण cut ऑफ वाढत आहे..... एक एक्साम आहे तर cut ऑफ पण एकच यायला हवा
Sir talathi bharti joining dili nahi त्यामुळे तेच पोरं wrd la repeated ahet
योग्य management नसल्या मुदे... कित्येक मुलांचं नुकसान आयोग करतंय...काही तरी सुधारणा करा ह्यात....
One exam one result
Ho sir तसाच झालं पाहिजे
❤
Mala 201 marks ahet pn mi result chya baher ahe🥹🥹
Maza result 1.50 Mark's ne gela 😢....
Opting out द्यायला पाहिजे होट sir, 1 मार्कांनी माझा result गेला sir.. 😢😢
Opting out hoila pahije hot kharach mains zalyawar
Cut-off लागला ठीक आहे..पण एवढा वेळ लावणं चुकीचे आहे
आता सुचत तुम्हाला पण. अधिक व्हिडीओ टाकायचं न.
लिपिक पदाची प्रक्रिया 3 टप्प्याची असावी. लेखन कौशल्य आणि दस्तऐवज पडताळणी
Sir group B and C चा एकच cut off बद्दल प्रयत्न केले पाहिजे
Repetition mude cut-off vadhla.
सर आयोग आणि सरकार सारखेच झालेत
Hello sir mala tumchi help pahije .. kal group c clerk cha result lagla.. SC female cha 173 cut lagla Ani mala 209 marks aahet tri result madhe majh nav nhi.. sir Kay Karave??
Mla as vatat tumhi punha answer key check karavi.... otherwise mpsc la mail kara
सीट नंबर बरोबर टाकला होता का 🤔🤔
Answer key madhe option right click zale ka
सहसा, mpsc कडून अशी चूक होत नाही.. तुम्ही परत एकदा answer key check करा.. आणि आयोगाला mail करा, carbon copy upload krun
@@PoojaM111 kel prt check ...pn carbon copy nhi majha kde
जारवाल नावाचे 14 मुलं आहेत निकालात... बघा जरा...
हो रे सगळे बहिण भाऊ आहेत वाटतं। नावं पण कसले आहेत सिंग बिंग छत्तड। सुप्पडसिंग, न्याहालसिंग व सर्वजण औरंगाबाद सेंटरचे। मी पण शाॅक झालो।
Sir typing chi itki kdk aat nko sir qualified leval 90 wrun 80 karawa sir amhi tr category wale ahet open walyalana tr 93 takke aat ahe ek years abhys waya jail velewer typing zali nhi tr plz 90 wrun 80 krawe sir
## तुम्हाला जर पोस्ट मिळाली असेल तर तुम्ही opting आऊट करा ना
Result आधीच opting out करा, वा काय बोलतोय
Result आधी नाही शेठ post मिळाल्यानंतर opting आऊट
एक post असताना पण मुले दुसऱ्या exam देतेत ते मेरिट मध्ये सिलेक्ट होतेत
He baray sir andaj chukla ki students doshi…jar evdhach confidence hota tar aadich video post karaycha na…he mahnje asa zala chor te chor var shirjor
One exam one cut off
Mpsc aayog evdhe nikame koni nahi . Kahich system nahiye , fakt lakho che payment fukat ghet aahet . Evdha vel lagto ek exam complete saathi
1 exam 1 result
1 exam one result
One exam One cut off
MPSC cha bhongal karbhara mulhe khup mulanchi 5/7 years waya gelet
Hi
One exam one result ...one year matter close
Koni aiknar nahi sir tumch 😢😢😢😢
तुम्ही स्वतः एमपीएससी दिली आहे, मग तुम्ही निगेटिव्ह का बोलता.
तुम्ही पास नाही झाला म्हणून निगेटिव्ह बोलता का...?
सेल्फ analysis kara स्वतःच
मृगजळ😢
Record tod jaga shillak rahnar clerk chya😞
ज्या समांतर आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना skill test नाही त्यांची पण नावे या list मध्ये आहेत त्यांनी skill test द्यावी की नाही
Sarkari noukri bandch kara sarkari servant naslyamule muli milat nahi.
Mg tu lagnch karu nko ....
@@chetansp7017 mi lagin karun 5 years zale mazya gavat ase kititar bigar lagnachi ahet sarkari bharti bandch kara
होय होय बरोबर बोललात निखिल दादा
😢One exam one cutoff lawawa mpsc ne
तुमच्याशी पूर्णतः सहमत पण आयोगाला काही फरक पडेल
Beed
Hopeless sarkar change the government
आयोग बरखास्त करा... संविधान बदला
One exam one cut off
1 exam 1 result