गावकरी खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत, ज्यांच्यामुळे ही वास्तू आणि संबंधित मंदिरे आणि समाधी स्थळ सुस्थितीत आहेत. महापराक्रमी राजे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम. हर हर महादेव.🚩🚩🙏
अप्रतिम आणि अद्भुत अशी वास्तू पहायला मिळाली. द्रोणच्या मदतीने टिपलेली दृष्ये खुप विहंगम वाटली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌💓👌
स आहे शिवाजी महाराज इतिहास आहे साक्षीला उरले आहेत असे काही गोड असते आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो ❤❤ द आहेत आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो ❤❤❤ हे आपण रोजच आरएसएस आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आणि दादाजी कृष्णाजी केशव दामले केशवसुत स्मारक ❤❤❤❤❤🎉
अशा वास्तू जतन सरकार ने करून महाराष्ट्र पर्यटन चालना द्यावी होळकर घराणे अनेक चांगली कामे केली ते आजही सर्व सामान्य या माहीती पासुन दुर आहेत आपले अनेक चांगले व्हीडीओ आहेत.धन्यवाद
सागर, फारच सुंदर व्हिडीओ. कित्ती सुंदर वाडा.त्याचे सुस्थितीतले बांधकाम पाहून , ति मंदिरे तसेच घोडनदीवरील सुरेख घाट बघायला लगेच जावे ,अशी तीव्र ईच्छा मनात निर्माण झाली.वाड्यातील भाग आता शाबुत दिसत नाही.पण घाट व परिसर खरच रमणीय आहे.तुमच्यामुळे हेसारे बघता येते.तुम्हीपण ओघवत्या शैलीत सांगता,त्यामुळेव्हिडियोची मी वाट बघत असते.धन्यवाद. ऑल द बेस्ट.
माझ्या वडिलांचे गाव आहे हे एवढे वर्ष गावात आलो होतो तरी कोणी अशी छान माहिती दिली नाही thank you दादा तुझ्यामुळे हे शक्य झाले गावात राहतोय पण गावाचा इतिहास माहीत नाही याची मला लाज वाटते 😊
Super Vlog 💯🔥🥰😘❤ Very Very Nice Information 💯👌👌🙌🙌 Rajwada khupach bhavyadivya , Sundar , jabardast ahe 💯🔥💪💪 Drone Shots Amazing 💯😍😍 Vlog shooting pan jabardast 💯🔥❤❤🥰 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
धन्यवाद सागर >>>>>>>> *पुण्यश्लोक अहिल्याबाई(देवी) होळकर* खरचं, आपलं भाग्य थोर म्हणायच, की आपल्याकरता अनमोल ठेवा, उदात्त मनाने ठेवून "पुण्यश्लोक" नाव सार्थ ठेवणार्या रयतेच्या मातेचे *पुण्यस्मरण* व नमन!!!. अपरिमित स्वच्छता ठेवणारे आदर्श "गावकरी" कौतुकपात्र होत!!!. फारच सुंदर ऐतिहासिक माहितीसह सखोल विवेचन व चित्रीकरण!!. 卐ॐ卐
सागर सर मी रोज झोपताना तुमचे व्हिडिओ पाहतो ... दिवसभर आलेला थकवा हा भयंकर येतो .... मन ताजेतवाने करण्यासाठी तुमचे किल्ल्याचे आणि राजवाड्याचे vlog पाहतो... मला असा भास होतो की मी तिथे जाऊन किल्ले पाहतोय..... ❤ पण माझ्या मनात एक प्रश्न होता की तुम्ही हरिहर किल्ल्यावर का अजून vlog केला नाही ? तुम्ही हरिहर गड पाहण्यासाठी कधी जाणार ?
सागर. सर आपणास धन्यवाद जुना इतिहास आपण आज जिवंत करत आहात ठर तर ही मंदिर फार ससुंदर आहेत २ते३ साला पुर्वी हि किल्ल्यातील मंदिरे पडक्या अवस्थेत होती परंतु आता सुधारणा केलेली दिसते धन्यवाद सर
🌷🌷🚩गौरवशाली इतिहासाचे अतूट नाते तट,बुरुंज,नदिघाट गावातील पुरातनकालीन भैरवनाथ मंदिर,बिरोबा मंदिर,हनुमान मंदिर,महादेव मंदिर-भव्यदिव्य नंदी आणि नदिच्या सानिध्यात सुंदर निसर्गरम्य परिसरात परंपरेने नटलेले आमचे सुंदर खडकी गांव🚩🚩🌷🌷
सुभेदर मल्हाराव होळकर की ... जय
अप्रतिम सौंदर्य जय मल्हार
He majh gav aahe .. khupch sundar aahe
गावकरी खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत, ज्यांच्यामुळे ही वास्तू आणि संबंधित मंदिरे आणि समाधी स्थळ सुस्थितीत आहेत. महापराक्रमी राजे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम. हर हर महादेव.🚩🚩🙏
Shrimant Malharao holkar ❤❤❤
अति सुंदर भुईकोट किल्ला cum वाडा..
दाखविल्याबद्दल खूप आनंद झाला ...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🛑🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद दादा....माझ्याच गावची माहिती तुम्ही , अतिशय सुंदर पद्धतीने इतिहासाचा अनमोल ठेवा जतन करत सांगितलीत.... खूप खूप धन्यवाद,🙏
अप्रतिम आणि अद्भुत अशी वास्तू पहायला मिळाली. द्रोणच्या मदतीने टिपलेली दृष्ये खुप विहंगम वाटली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌💓👌
very nice information jay malhar Jay ahilya
Khupch chan mahiti.
मराठा सरदार मल्हारराव होळकर,एक रणझूंझार, स्वामी निष्ठ सुभेदार यांना मानाचा मुजरा. खुप छान माहिती मित्रा.
अप्रतिम वास्तू जय शिवराय
अप्रतिम आहे. कीती मजबूत आणि सुंदर प्रकारे बांधकाम आहे
खूप छान! 👌👍
खूपच छान माहिती दिली
खुप सुंदर आहेतु दाखविले ठिकाण
सागर जी, नमस्कार.
फारच सुंदर व्हिडिओ.
जबरदस्त व्हिडीओ
स आहे शिवाजी महाराज इतिहास आहे साक्षीला उरले आहेत असे काही गोड असते आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो ❤❤ द आहेत आणि दादाजी कृष्णाजी हर हर शंभो ❤❤❤ हे आपण रोजच आरएसएस आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास आणि दादाजी कृष्णाजी केशव दामले केशवसुत स्मारक ❤❤❤❤❤🎉
Khup chhan video dada❤
अशा वास्तू जतन सरकार ने करून महाराष्ट्र पर्यटन चालना द्यावी होळकर घराणे अनेक चांगली कामे केली ते आजही सर्व सामान्य या माहीती पासुन दुर आहेत आपले अनेक चांगले व्हीडीओ आहेत.धन्यवाद
खुपच छान माहीती दीली हा आंबेगाव मधील इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे.
Khoop..sundar...💓
अप्रतिम वास्तू
सागर, फारच सुंदर व्हिडीओ. कित्ती सुंदर वाडा.त्याचे सुस्थितीतले बांधकाम पाहून , ति मंदिरे तसेच घोडनदीवरील सुरेख घाट बघायला लगेच जावे ,अशी तीव्र ईच्छा मनात निर्माण झाली.वाड्यातील भाग आता शाबुत दिसत नाही.पण घाट व परिसर खरच रमणीय आहे.तुमच्यामुळे हेसारे बघता येते.तुम्हीपण ओघवत्या शैलीत सांगता,त्यामुळेव्हिडियोची मी वाट बघत असते.धन्यवाद. ऑल द बेस्ट.
माझ्या वडिलांचे गाव आहे हे एवढे वर्ष गावात आलो होतो तरी कोणी अशी छान माहिती दिली नाही thank you दादा तुझ्यामुळे हे शक्य झाले गावात राहतोय पण गावाचा इतिहास माहीत नाही याची मला लाज वाटते 😊
सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद.
जयहिंद .
खूप सुंदर विडिओ समाधी खरच खूप छान 👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
very nice & historical information. neglected history.thanks.❤ ❤
मा सागर दादा आपणास मनापासून धन्यवाद ❤ आपण अतिशय सुंदर असे चित्रिकरण केले आहे खडकी ग्रामस्थांचे वतीने पुन्हा एकदा आपले आभार
धन्यवाद 😍🙏🏻
गावकऱ्यांनी किल्ल्याच जतन करण्यासाठी प्रयत्न करावे
Khupch chan mahiti dili
खुप छान
Super Vlog 💯🔥🥰😘❤ Very Very Nice Information 💯👌👌🙌🙌 Rajwada khupach bhavyadivya , Sundar , jabardast ahe 💯🔥💪💪 Drone Shots Amazing 💯😍😍 Vlog shooting pan jabardast 💯🔥❤❤🥰 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
खुपच छान विडिओ आहे धन्यवाद 🚩🚩
Lovely fort
जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩
Very good vlog
खूप छान मनापासून धन्यवाद🎉
असेच बांधकाम आपल्या राजांच्या शिवरायांच्या शिवनेरी,राजगड व रायगड वरती केले पाहिजे 🙏🏻🚩
जय शिवराय सागर मदने भैया !!!
सागर खरच खूप छान व्हिडिओ आहे हा❤
धन्यवाद दादा 😍🙏🏻
खुप.छान
जय शिवराय दादा खूप छान विडियो
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच आहे 👍👍👍🙏🙏🙏
अप्रतिम ❤
ही वास्तु जतन केलेली पाहुन सागर चा चेहरा किती खुलला आहे.
आंत शेती दिसत आहे. त्यामुळे स्वच्छता आहे ❤
खडकीकर ग्रामस्थांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आपणास पुढील कार्यासाठी शिवमय शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹
12:07
प्रिय सागर दादा तुमच्या vlogs मधून नेहमीच माहितीचा महासागर अनुभवायला मिळतो ❤👏👏 खूप छान vlog दादा 👏👏💐
Thank You dear 😍💝🤩
Khup chan ❤❤❤
🚩जय शिवराय 🚩
जय मल्हार, जय अहिल्या
Bhai vade mei Ram mandir nahi show kiya .....jai shree Ram
राम कृष्ण ह्ररी सागर सर मी अवसरी खु.गावाचा रहिवाशी आहे फार छान अप्रतिम माहित सलाम तुमच्या कार्यला
🙏🚩जय शिवराय दादा 🚩🙏
खुप छान भाऊ
🚩🙏🚩👌👌👌
ड्रोन द्रुश्य भारी वाटली
First like and view sagar dada ❤
Thank You 😍
Bhai vishramgad fort ka video nahi list mei....jai shree Ram ...next trip Ayodhya ka
खूप छान माहिती दिली धन्यवाद मन भरून आले
धन्यवाद सागर >>>>>>>>
*पुण्यश्लोक अहिल्याबाई(देवी) होळकर*
खरचं, आपलं भाग्य थोर म्हणायच, की आपल्याकरता अनमोल ठेवा, उदात्त मनाने
ठेवून "पुण्यश्लोक" नाव सार्थ ठेवणार्या रयतेच्या
मातेचे *पुण्यस्मरण* व नमन!!!.
अपरिमित स्वच्छता ठेवणारे आदर्श "गावकरी"
कौतुकपात्र होत!!!.
फारच सुंदर ऐतिहासिक माहितीसह सखोल
विवेचन व चित्रीकरण!!. 卐ॐ卐
जय शिवराय मी रोज तुमचे विडिओ पहात आहे
Sagr तुमचे काम छान आहे from belgavi karnataka नमस्कार
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Khup chaan video aahe sager
🙏🙏🙏
मी मंचर येथील रहिवासी आहे. आमच्या गावापासून सुमारे सहा ६ किलोमीटर अंतरावर आहे.
खुप खुप छान अप्रतिम बांधकाम मंदिर खूप चांगले छान
👌👍
Sagar dada khup bhari video banavtos..Tuzhe videos baghun amhala ghari basalya akkya maharashtracha darshan hota.. Congratulations for 371k subscribers..Jai Jijau Jai Shivray.❤❤🚩🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
जय शिवराय सागर दादा 🚩🚩🚩🚩🚩 खूप खूप छान विडीओ आहे दादा 🚩
Kiti sunder parisar ahe janu ki swargch pahatoy khupch chhan Sagar dadache khup khup aabhar
फारच सुंदर VEDIO, किती स्वच्छ परिसर आहे,तुम्ही बर्याच गडांचे VEDIO करता तर माझ suggestion आहे कि तुम्ही शाळेच्या मुलांच्या trips घेऊन जावे
अशी.मंदिरे.असे.किल्ले.आता.होने.अश क्य.जय.भवानी.जय.शिवराय.
Khup chan aahe
sagar khup chhan
jya wastuvar sharabh chinh far vegale ahe❤
Amhi Rajgurunagarkar
Jay malhar dada thank you so much for this video jay malhar jay ahilya ma saheb
11:22 11:26 11:27 11:27 11:27 11:28
सागर माझी लहानपणीची इच्छा आहे की मला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भुईकोट किल्ला दाखवावा
तुमचं गाव कोणतं दादा
अनहो, जिल्हा सांगा ना ?
Far far sunder
❤❤
Aple pn marthi vloge chinal ahe support kara marthi mulala❤❤jay shivray❤
सागर सर मी रोज झोपताना तुमचे व्हिडिओ पाहतो ... दिवसभर आलेला थकवा हा भयंकर येतो .... मन ताजेतवाने करण्यासाठी तुमचे किल्ल्याचे आणि राजवाड्याचे vlog पाहतो... मला असा भास होतो की मी तिथे जाऊन किल्ले पाहतोय..... ❤ पण माझ्या मनात एक प्रश्न होता की तुम्ही हरिहर किल्ल्यावर का अजून vlog केला नाही ? तुम्ही हरिहर गड पाहण्यासाठी कधी जाणार ?
पावसाळ्यात हरीहर किल्ल्यावर जाणार आहे 😍👍🏻
Khoob Sundar
सागर. सर आपणास धन्यवाद जुना इतिहास आपण आज जिवंत करत आहात ठर तर ही मंदिर फार ससुंदर आहेत २ते३ साला पुर्वी हि किल्ल्यातील मंदिरे पडक्या अवस्थेत होती परंतु आता सुधारणा केलेली दिसते धन्यवाद सर
🌷🌷🚩गौरवशाली इतिहासाचे अतूट नाते तट,बुरुंज,नदिघाट गावातील पुरातनकालीन भैरवनाथ मंदिर,बिरोबा मंदिर,हनुमान मंदिर,महादेव मंदिर-भव्यदिव्य नंदी आणि नदिच्या सानिध्यात सुंदर निसर्गरम्य परिसरात परंपरेने नटलेले आमचे सुंदर खडकी गांव🚩🚩🌷🌷
इतिहास चा विद्यार्थी आहेस का किती छान बोलतोस
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
सागर भाऊ कॉल नाही केला. आल्यावर..🙏🙏
रायगड किल्ला एकदा बघायचा आहे तू एकदा जा रायगड किल्ला ला
बनवला आहे व्हिडीओ दादा....👍🏻
तो व्हिडिओ सतत पाहत असतोय..❤️ सागर दा..🔥एकदाच जा तू रायगड किल्ला वर❤️
Sager Madane dad video cha barhi hi ni sagar Madane dad video brhi hi ni ❤❤❤❤
हरिहर किल्ला पाहायचा आहे दादा ❤😊😊
पावसाळ्यात 😍👍🏻
@@SagarMadaneCreation ok 🙂😀😉