सर भाषा स्पष्ट प्रभावी सहज सुलभा आहे तुमची , खुप छान धन्यवाद . मी काल एक vdo बघितला मी नांव नाही घेत ..!!कसली भाषा कसली देहबोली, आवाजातील कसला ओरडा तुम्ही महाराष्ट्र राज्य समोर शिकवतात ते लक्षांत असावं एवढेच मी कमेंट ही केली त्यांना...
आपण वेळ काढून आमच्या साठी कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌 आणि एक व्हिडिओ बद्दल आपण सांगितले जाऊद्या मँम काही ठिकाणी सोडून द्यावे लागते.... आपण महाराष्ट्र आणि मराठी साठी प्रयत्नशील आहोत😊👍👌 धन्यवाद👍👌💐
खूप खूप धन्यवाद मँम👍👌💐 काही ठिकाणी काही चूका झाल्या तर नक्की आमचे कान ओढून आम्हाला सांगा... कारण आपल्याला मराठी साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपुढे मांडायची आहे... त्यामुळे आपण नक्की सहकार्य करावे ही विनंती👍👌💐
😢😢 माझी काही चूक नाही 😢 मी काहीच केले नाही😢😢 खरंच मला काही माहिती नाही😢😢 चौदाखडी मी बनवली नाही😢😢 ती जशी चालत आली.. तशीच पुढे चालत आहे😊😊😊 खूप खूप धन्यवाद 👍 व्हिडीओ इतरांना शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे
आपण वेळ काढून खूप उपयुक्त ठरेल अशी कमेंट्स केली आणि मार्गदर्शन देखील केले खूप खूप धन्यवाद👍👌🎊 मनापासून आभार👍👌 असेच सहकार्य आणि मार्गदर्शन देखील करत राहा 👍👌
मराठी शाळा | चला शिकूया चित्ररूप मुळाक्षरे भाग 30 य र ल व वाचन #इयत्तापहिली mulaqshare #MarathiShala ★इयत्ता पहिली व बालवाडी ★ 🥳📲🤓👩🏻🦰📲👩🏻🦳🥳 ◆ मराठी मुळाक्षरे ◆ नमस्कार पालक आणि शिक्षक मित्रांनो आपण आपल्या चँनल वर आपल्या इयत्ता पहिली आणि बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून काही व्हिडीओ तयार केले आहेत यांचा नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल असे वाटते...धन्यवाद...🤝👍🙏🏻 ⚽🏀🏈⚾🥎🎾 टीपः प्रत्येक मुळाक्षर आणि त्याचे सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.. काही चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगायला हरकत नाही👍🤏📝✍️🤏📝 📔📒📕📗📘📙 लेखन सुरूवात रेषा :--- ↩️⤴️🔄↪️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/yeIDHieGDjA/w-d-xo.html चला शिकूया अ ■ 🥳🎯🥳👇🏻👇🏻 th-cam.com/video/EpzgHbA9Mis/w-d-xo.html ★चला शिकूया आ :- ★ 🥳🎯🥳👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/gDa2DHXSfE0/w-d-xo.html 👑चला शिकूया इ आणि ई👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/6jAe3ap-pJw/w-d-xo.html 👩🎤शिकूया उ आणि ऊ👨🏻🏫👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/ror93Azbq_0/w-d-xo.html 🐏शिकूया ए आणि ऐ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/0gtDO8384Xo/w-d-xo.html 💋शिकूया ओ आणि औ💊 👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/x2mnZGQKfBk/w-d-xo.html 👑शिकूया अं आणि अ: 🧒🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/PZNm62Co11E/w-d-xo.html 🍎 शिकूया अँ आणि ऑ🍊 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/Qni6bVkpZiQ/w-d-xo.html ✍️शिकूया ☕ क ☕ 👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/cQGRgEzDqcM/w-d-xo.html 👨🏻🏫 शिकूया ख 👩🏻🏫 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/Q4vu-mWn9Z0/w-d-xo.html 🐄 शिकूया ग ☘️🌿 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/XeA_EiE8wyY/w-d-xo.html 🏡शिकूया घ🏡 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/Ns_ZDZEx0KQ/w-d-xo.html 🥄🥄शिकूया च 🥄 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/7PVv4nXBrL4/w-d-xo.html ⛱️ शिकूया छ⛱️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/Y_tXzxt-uSY/w-d-xo.html 🛳️ चला शिकूया ज 🛳️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/lwnQeabO3R8/w-d-xo.html 👗चला शिकूया झ👗 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/0o1x-YB7BX8/w-d-xo.html 📩मुळाक्षर :- त्र ची ओळख 🐕 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/0K4NyFlA_Rg/w-d-xo.html 👨🏻🏫👩🏻🏫📽️ पुढील सर्व ... 🍉 ट ची ओळख 🍉 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/Qagt1OupnOM/w-d-xo.html 🛎️ ठ ची ओळख 🛎️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/1YmkrV1C8tc/w-d-xo.html 👀 ड ची ओळख👀 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/b6IYw97YrUU/w-d-xo.html ⛈️ढ ची ओळख ⛈️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/cLNRpYTxY8k/w-d-xo.html 🏹 ण ची ओळख 🏹 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/ZvtuaLb7hnY/w-d-xo.html 🤺🏹🕊️📚🚰 त थ द ध न ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/pnk14U4UxPc/w-d-xo.html 🪁 प आणि फ ची ओळख🔳 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/zxGROi6xkWo/w-d-xo.html 🦢 ब ची ओळख🦆 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/ryu1oEXJv44/w-d-xo.html 🥒 भ ची ओळख👳♀️ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/T2ayxAAwKzA/w-d-xo.html 🐊 म ची ओळख🙉 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/MAbUlGmvdsA/w-d-xo.html 🪁🔳🦆👳♀️🙉 प फ ब भ म ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/T4AEZise0gI/w-d-xo.html 🧘♂️ य आणि 🎠र ची ओळख 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/u03CfNv3rYA/w-d-xo.html ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ मुळाक्षरांचे व्हिडीओ 🎞️🪛⚙️🔩🔨⚒️ तयार करण्यात येत आहेत..🤏 तरी थोडे सहकार्य करावे आणि सदरील मँसेज ला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत ✍️👨🏻🏫📽️👩🏻🏫🏡📝🏆 ⛳Marathi शाळा⛳
सर भाषा स्पष्ट प्रभावी सहज सुलभा आहे तुमची , खुप छान धन्यवाद . मी काल एक vdo बघितला मी नांव नाही घेत ..!!कसली भाषा कसली देहबोली, आवाजातील कसला ओरडा तुम्ही महाराष्ट्र राज्य समोर शिकवतात ते लक्षांत असावं एवढेच मी कमेंट ही केली त्यांना...
आपण वेळ काढून आमच्या साठी कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌
आणि एक व्हिडिओ बद्दल आपण सांगितले जाऊद्या मँम काही ठिकाणी सोडून द्यावे लागते.... आपण महाराष्ट्र आणि मराठी साठी प्रयत्नशील आहोत😊👍👌
धन्यवाद👍👌💐
खुपच छान 👍
आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌
Nice gayan sir👌👌👌👌👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद👍👌💐
खुप छान माहिती दिली तुम्ही 👌 एकदम सोपी पद्धत सांगितली 😊
धन्यवाद मँम👍👌💐😊
Sir खूप छान शिकवतात लाईक करत सर मी,
खूप खूप धन्यवाद👍👌
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे😊👍👌👌
Asech chan chan vdo gheun yet chla aplya channel vr 🙏
सर तुम्ही खूप छान शिकवतात
खूप खूप धन्यवाद👍👌💐
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
धन्यवाद सर खुप छान शिकवीलो
खूप खूप धन्यवाद👍👌
Khubchand sar
धन्यवाद👍👌
🌹🌹 बहोत खूब mashalla
धन्यवाद😊👍शुक्रिया😊👍👌💐
शेअर करा☺️😊👍👌💐
Sir khup khup chan vdo ... thank you sir 😊🙏
मनापासून आभार👍👌
खूप खूप धन्यवाद👍👌💐
Khupc sundar Explane kartay sir 💐🙏
खूप खूप धन्यवाद👍👌
khup chan sangitale sir tumi
धन्यवाद 👍
मनापासून आभार👍👍
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👍👍
मातृभूमी भू रस्व की दीर्घ
आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌
भू भूमी भूमिका भूमिती मातृभूमी..... भू दीर्घ आहे कारण हा तत्सम शब्द आहे👍👌
छान सर 👍👍👍
खूप खूप धन्यवाद👍👌💐
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
अप्रगत विद्यार्थ्यांची कारणे व उपाय
th-cam.com/video/H8WGS_e-pcs/w-d-xo.htmlfeature=shared
Nice sir
धन्यवाद👍👌
👌
👍👍
th-cam.com/video/H8WGS_e-pcs/w-d-xo.htmlfeature=shared
Thanks sir
धन्यवाद👍
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे👍👌💐
, सर प्लीज नंबर सांगा कोणता काम आहे माझा
सर तुमचा मोबाईल नंबर काय आहे
व्हिडिओ बनवा सर
स श ष क्ष हेचें कशे लिवाचे ते शंगा पिलीज 😭😭 मी शिखणार आहे
नक्कीच 😊😊
बनवतो...थोडा वेळ द्यावा ही विनंती आहे😊😊
म velaniti आली त्या प्रमने भु अस येईल😊
आपले बरोबर आहे पण भू हा शब्द संस्कृत भाषेतील आहे आणि म्हणून संस्कृत प्रमाणे लिहावे लागेल👍👌
एकक- दशक - शतक वर एक video बनवा
नक्कीच 👍
धन्यवाद👍👌
तोपर्यंत हा व्हिडीओ पहा 😊
th-cam.com/video/PQLPE-PYHbY/w-d-xo.html
सर श ष श्र क्ष वर विडिओ बनवा
धन्यवाद👍
नक्कीच 👍👌
th-cam.com/video/1KPI9C7SM-k/w-d-xo.html
sir maza ek doubt ahe hyala apan choudakhadi madhe ka nahi use karat jase ki ka kaa ki kii ku kuu kru
आपण वेळ काढून कमेंट्स केली👍
खूप खूप धन्यवाद😊👍👌
मी विचारच केला नाही 😢😢
नक्की काहीतरी कारण असेल... आपल्या मदतीने शोधून काढले जाईल😊👍👌💐
@@MarathiShala thanku so.much sir mi pan marathi chi teacher ahe ani mi tumche video follow krte ani mala khup.madat zali thank u so.much
खूप खूप धन्यवाद मँम👍👌💐
काही ठिकाणी काही चूका झाल्या तर नक्की आमचे कान ओढून आम्हाला सांगा... कारण आपल्याला मराठी साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपुढे मांडायची आहे... त्यामुळे आपण नक्की सहकार्य करावे ही विनंती👍👌💐
@@MarathiShala nahi sir u r great mi khup shikle tumchyakadun
आपण सहकार्य करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या साठी😊👍👌💐
चौदाखडी त ऋ का नाही ?
😢😢
माझी काही चूक नाही 😢
मी काहीच केले नाही😢😢
खरंच मला काही माहिती नाही😢😢
चौदाखडी मी बनवली नाही😢😢
ती जशी चालत आली.. तशीच पुढे चालत आहे😊😊😊
खूप खूप धन्यवाद 👍
व्हिडीओ इतरांना शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे
सर तुम्ही कमीत कमी वेळ घेत स्पब्ट व प्रभावीपणे सहज सोपे करून शिकवतात ...!!
आपण वेळ काढून एवढ्या मोठ्या शब्दांत कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद 👍👌
मनापासून आभार 👍👌 धन्यवाद😊 शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
ऋ हा ऱ्हस्व रुकार आहे. तुम्ही लिहिलेला रुकार प्रमाण भाषेत नाही.ऋ असाच लिहा. समजावून चांगलं सांगतात. लेखन दोष टाळा. हा सल्ला आहे.
आपण वेळ काढून खूप उपयुक्त ठरेल अशी कमेंट्स केली आणि मार्गदर्शन देखील केले खूप खूप धन्यवाद👍👌🎊
मनापासून आभार👍👌
असेच सहकार्य आणि मार्गदर्शन देखील करत राहा 👍👌
sir mala tum chya video chi Kup help hote mi teacher aahe .
आपण 👍 कमेंट्स केली 👍👌 खूप खूप धन्यवाद 👍👌💐
शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती आहे👍👌💐
Ho Naki ch
मराठी शाळा | चला शिकूया चित्ररूप मुळाक्षरे भाग 30 य र ल व वाचन #इयत्तापहिली mulaqshare #MarathiShala
★इयत्ता पहिली व बालवाडी ★
🥳📲🤓👩🏻🦰📲👩🏻🦳🥳
◆ मराठी मुळाक्षरे ◆
नमस्कार पालक आणि शिक्षक मित्रांनो आपण आपल्या चँनल वर आपल्या इयत्ता पहिली आणि बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून काही व्हिडीओ तयार केले आहेत
यांचा नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल असे वाटते...धन्यवाद...🤝👍🙏🏻
⚽🏀🏈⚾🥎🎾
टीपः प्रत्येक मुळाक्षर आणि त्याचे सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.. काही चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगायला हरकत नाही👍🤏📝✍️🤏📝
📔📒📕📗📘📙
लेखन सुरूवात रेषा :---
↩️⤴️🔄↪️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/yeIDHieGDjA/w-d-xo.html
चला शिकूया अ ■
🥳🎯🥳👇🏻👇🏻
th-cam.com/video/EpzgHbA9Mis/w-d-xo.html
★चला शिकूया आ :- ★
🥳🎯🥳👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/gDa2DHXSfE0/w-d-xo.html
👑चला शिकूया इ आणि ई👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/6jAe3ap-pJw/w-d-xo.html
👩🎤शिकूया उ आणि ऊ👨🏻🏫👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/ror93Azbq_0/w-d-xo.html
🐏शिकूया ए आणि ऐ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/0gtDO8384Xo/w-d-xo.html
💋शिकूया ओ आणि औ💊
👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/x2mnZGQKfBk/w-d-xo.html
👑शिकूया अं आणि अ: 🧒🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/PZNm62Co11E/w-d-xo.html
🍎 शिकूया अँ आणि ऑ🍊
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/Qni6bVkpZiQ/w-d-xo.html
✍️शिकूया ☕ क ☕
👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/cQGRgEzDqcM/w-d-xo.html
👨🏻🏫 शिकूया ख 👩🏻🏫
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/Q4vu-mWn9Z0/w-d-xo.html
🐄 शिकूया ग ☘️🌿
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/XeA_EiE8wyY/w-d-xo.html
🏡शिकूया घ🏡
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/Ns_ZDZEx0KQ/w-d-xo.html
🥄🥄शिकूया च 🥄
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/7PVv4nXBrL4/w-d-xo.html
⛱️ शिकूया छ⛱️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/Y_tXzxt-uSY/w-d-xo.html
🛳️ चला शिकूया ज 🛳️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/lwnQeabO3R8/w-d-xo.html
👗चला शिकूया झ👗
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/0o1x-YB7BX8/w-d-xo.html
📩मुळाक्षर :- त्र ची ओळख 🐕
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/0K4NyFlA_Rg/w-d-xo.html
👨🏻🏫👩🏻🏫📽️ पुढील सर्व ...
🍉 ट ची ओळख 🍉
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/Qagt1OupnOM/w-d-xo.html
🛎️ ठ ची ओळख 🛎️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/1YmkrV1C8tc/w-d-xo.html
👀 ड ची ओळख👀
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/b6IYw97YrUU/w-d-xo.html
⛈️ढ ची ओळख ⛈️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/cLNRpYTxY8k/w-d-xo.html
🏹 ण ची ओळख 🏹
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/ZvtuaLb7hnY/w-d-xo.html
🤺🏹🕊️📚🚰
त थ द ध न ची ओळख
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/pnk14U4UxPc/w-d-xo.html
🪁 प आणि फ ची ओळख🔳
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/zxGROi6xkWo/w-d-xo.html
🦢 ब ची ओळख🦆
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/ryu1oEXJv44/w-d-xo.html
🥒 भ ची ओळख👳♀️
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/T2ayxAAwKzA/w-d-xo.html
🐊 म ची ओळख🙉
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/MAbUlGmvdsA/w-d-xo.html
🪁🔳🦆👳♀️🙉
प फ ब भ म ची ओळख
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/T4AEZise0gI/w-d-xo.html
🧘♂️ य आणि 🎠र ची ओळख
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/u03CfNv3rYA/w-d-xo.html
ल
व
श
ष
स
ह
ळ
क्ष
ज्ञ
मुळाक्षरांचे व्हिडीओ 🎞️🪛⚙️🔩🔨⚒️ तयार करण्यात येत आहेत..🤏
तरी थोडे सहकार्य करावे आणि सदरील मँसेज ला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत
✍️👨🏻🏫📽️👩🏻🏫🏡📝🏆
⛳Marathi शाळा⛳
आपण शिकवल्या प्रमने
तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील शब्दांना आपले नियम लागू पडत नाहीत😢 म्हणून असे आहे👍👌