आम्ही शिकत होतो त्यावेळेस आमच्या कोणत्याही मराठीच्या शिक्षकांनी हे कधीच शिकवले नाही. आज तुम्ही सुंदर समजावून शिकवले. कोणत्याही शंका मनांत राहिली नाही व खूप वर्षं विसरणार नाही अशा पद्धतीने शिकवले. धन्यवाद! आणि शुभेच्छा!
सर , तुम्ही धन्य आहात. 1971 ते 1982 अशी पहिली ते बारावी पर्यंतच्या माझ्या मराठीच्या अभ्यासक्रमात कधीही मला हे शिकवले गेले नाही. आज वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्याकडून शिकलो. तुमचे आभार. तुमचे नाव काय आणि कुठे शिकवता ? तुमच्या विद्यार्थ्यांचा मला हेवा वाटतो. शक्य असेल तर तुमचा संपर्क क्रमांक द्या. मला तुमच्याशी बोलायचे आहे.
Sir plz ek request आहे , tumhi plz मला marathi che basics ban shikwa... kaaran.. ki mala khup deep madhu zaun majhya students la marathi shikwaichi aahe... plzz... request sir...🙏🙏🙏🙏😥🙏🙏🙏💐💐💐🙇♀️
सर, हिंदी वर्णमाला आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्यांना शब्द आणि हिंदी भाषेत उच्चार नुसार शब्द कसे करायचे या बाबत एक तक्ता तयार केला तर मार्गदर्शक होईल सर, आपले समजून सांगणेची पध्दत खूप सोपी आहे, धन्यवाद सर
खूप छान पद्धतीने समजावले. धन्यवाद सर
आम्ही शिकत होतो त्यावेळेस आमच्या कोणत्याही मराठीच्या शिक्षकांनी हे कधीच शिकवले नाही. आज तुम्ही सुंदर समजावून शिकवले. कोणत्याही शंका मनांत राहिली नाही व खूप वर्षं विसरणार नाही अशा पद्धतीने शिकवले. धन्यवाद! आणि शुभेच्छा!
तुमचे चरण स्पर्श करतो मी 🙇🙏🏻 असे मूळ ज्ञान असलेले गुरू खरंच famous व्हायला पाहिजेत, अशी इच्छा बाप्पाला. गणपती बाप्पा मोरया🙏🏻
खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर धन्यवाद
खुप छान .इतक्या सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवले. मला आज हा differcence कळला.Thank you.
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
खूप तळमळीने समजावून सांगितले,़धन्यवाद🙏🙏
अप्रतिम सर..... खूप सोप्या पद्धतीने शिकवलं... सर्व समजलं... खूप खूप आभारी आहे...
सर ,खरंच इतके सोप्या भाषेत कोणीच शिकवले नव्हते.आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद सर तुम्हांला खूपच छान आणि सोप्या पद्धतीने समजवून सांगितल्याबद्दल 🙏🙏
Khupach sunder...... Sanskrit shikayala atyant upyogi asa video ahe.....Pranam sir
अतिशय चांगल्या पद्धतीने ध्वनिउच्चारण केले.👌👌
खूप खूप .... छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏
lahan pani pasun, ani shikshan purn hoiprynt hi sarv mahiti navti, khup chhan samjavlt, thank you so much.
खरोखर
खूपच स्पष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले
आभारी
खूप छान माहिती मिळाली आहे. सर, खूप खूप धन्यवाद🎉🎉
व्याकरणाचा सखोल अभ्यास आहे सर तुमचा👍
सर संपूर्ण मराठी व्याकरण स्टेप by स्टेप शिकवा तूमची शिकवण्याची पद्धत खरच सुंदर आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली.
Very Nice video... Full of knowledge
सुपर डुपर अप्रतिम एकदम छान डोक्यात बसण्यासारखं समजून सांगितलं धन्यवाद
खुप छान. सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितल
अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने गुरुजी तुम्ही शिकवलात, खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद गुरुजी
एक नंबर. खूप छान. आणखी व्हिडिओ साठी शुभेच्छा.
Khup mahatvachi mahiti dilit .
Wah sir wah..
Khup navin goshti samajlya ya video madhun..
Lai bhari
खूप सुंदर माहिती धन्यवाद सर
खूप छान हस्ताक्षर आहे, खूप छान स्पष्टीकरण,
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
🙏🏻 धन्यवाद सर!
खरंच, उत्तम सादरीकरण.
सर खुप जबरदस्त मस्त वाटल ही या भाषेची उचारण कस करायच हेच महित नव्हत तुमच्या मुळे भाष्य शब्दाचे उचारण करणे आले सर धन्यवाद...जय हिंद जय भारत 🚩🙏🏾
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद सर!
अतिशय सुंदर विश्लेषण
खूप छान शिकवता सर....नेमके समजले.
खरच सर धन्यवाद खूप फायदेशीर आहे video सर्वांनी नक्कीच बघा खूप doubts clear होतील
खूप सुंदर सोपी
Very very nice sar 👍 thank you 👍
Khup chhan video....pan atta tait chya syllabus nusar video banva na please.....karan atta books pan available nahit....
धन्यवाद सर खूप सोप्या पद्धतीने समजावून दिले🙏🙏🙏💐💐
खूप सुंदर समजावले 🙏🙏
अतिशय छान पद्धत सर
खूप आवडलं हे मला. ३० वर्षांचा आहे मी. पहिल्यांदा बघितलं हे!!
Thanks sir. Khup fayda hoto tumchy video mule. Tumche video purn download pan kele.
Police bharti sathi ganit chi series chalu kara na. Plzzz
खूपच छान 👌🏻👍🏻
Best explanation on TH-cam 😊 best teaching Sir 🙏
Aapali shikavanyashi padhat khup mast ahe sir
तुम्ही खूप छान समजावले
खूप छान स्पष्टीकरण....सर
खूपच छान सरजि....
छान माहिती दिली आहे सर...!
Very informative video sr Thanx a lot sr
खूप खूप आभार गुरुजी, एवढं सोपं आणि साध्या शब्दात सांगितलं
खूप छान माहिती सर
Thank you sir for sharing this video.
खूपच छान माहिती
खूप छान.. मस्त..
Big thank you sir for this discriptive video...
अप्रतिम सर, कधी शाळेत मराठीच्या सरांनी पण शिकवलं नाही
Kup chan samajale
Khup chan sir ....king sathi majja aali
खूप छान
Thanks sir
खूपच छान! धन्यवाद
तुम्हााला माझा नमस्कार amezing
खूपच छान सर
संत ज्ञानेश्वर यांची तूमच्यावर कृपा आहे
Far chhan
Sirji good job
जबदरस्त
मराठी मातृभाषा असणारा मी परंतु 59 वर्षानंतर पहिल्यांदा हे शिकलो.
खूप खूप धन्यवाद सर
सुंदर ❤
Hare krishna
सर, इतके छान शिकवत आहात म्हणून आपल्याला एक नम्र विनंती.कृपया फलकलेखन बिनचूक आहे याचीही खात्री करून घ्यावी.सूचनेमुळे गैरसमज नसावा.
Very nice
सर खुप खुप धन्यवाद सर
🙏🙏
Sir next video bnva marathichach plz....... Khup Chan shikvta sir tumi
सर्व video अगोदरच बनवले आहेत
Khup Chan
👍🙏
Khup chan sir he vyakaran kalayala mala 45 vash lagale thanks
सर , तुम्ही धन्य आहात. 1971 ते 1982 अशी पहिली ते बारावी पर्यंतच्या माझ्या मराठीच्या अभ्यासक्रमात कधीही मला हे शिकवले गेले नाही. आज वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्याकडून शिकलो. तुमचे आभार. तुमचे नाव काय आणि कुठे शिकवता ? तुमच्या विद्यार्थ्यांचा मला हेवा वाटतो. शक्य असेल तर तुमचा संपर्क क्रमांक द्या. मला तुमच्याशी बोलायचे आहे.
कपया ‘निश्चित’ या शब्दाचा उच्चार ( 14.36, 14.48 ) तपासून पहा.
👌🏻
Great... no words...🙏🙏🙏⚘
Sir plz ek request आहे , tumhi plz मला marathi che basics ban shikwa... kaaran.. ki mala khup deep madhu zaun majhya students la marathi shikwaichi aahe... plzz... request sir...🙏🙏🙏🙏😥🙏🙏🙏💐💐💐🙇♀️
खूप चांगल्या पद्धतीने सांगितले सर पण किंवा ,कंस हे शब्द कसे लिहायचे
मराठी भाषा सुंदर
Chhan
Superb Sir
Chan
सर ख़ूप चांगल शिकवत आहात
सर, खूपच छान सर .......
💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻
चांगले!!
धन्यवाद सर
सर वर्ण याची पूर्णपणे माहिती द्या 😊
Nice
Khupch chan sir

Thank sir