Beed Crime News : बीडमधल्या राखेला सोन्याची किंमत कशी आली, बीडच्या राख माफीयांची सगळी स्टोरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #BolBhidu #BeedCrimeCases #walmikkarad
संपूर्ण अंगावर लोखंडी रॉड, तारांच्या वायरी, दांडक्यांने केलेल्या मारहणींच्या खुणा, गुडघ्यानं छातीवर उड्या मारल्यानं तुटलेल्या बरगड्या, त्या बरगड्या हृदय, फुफ्फुसात घुसलेल्या, या सगळ्याचा परिणाम म्हणजे शरिराअंतर्गत झालेला मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव. होय आपण बोलतोय ते बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबहल. देशमुखांची किती निर्दय, अमानुषपणे हत्या केली हे स्पष्ट होताच राज्यातून एकच प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे बीडचा बिहार झाला की काय?
या प्रकरणानंतर जिल्ह्यातील यापूर्वी झालेल्या ३२ खूनांचाही आता वारंवार उल्लेख होऊ लागलाय. जिल्ह्यात पडणारे मुडदे आणि विरोधातून ३०२ व ३०७ सारखे सर्सासपणे दाखल होणारे खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत्याचा आरोपही आता होऊ लागलेत. बीडमधील या गुन्हेगारीला जिल्ह्यातील अवैधपणं वाढलेलं अर्थकारण जबाबदार असल्याचं मानलं जातंय. बीडमधील परळीतील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची राख विक्रीचा धंदा आणि रेती व्यवसायातील वर्चस्वातूनही खून झालेत. तसेच पवनचक्की प्रकल्पातूनही गुन्हेगारांना बळ मिळत असल्याचं सांगण्यात येतं. बीडमधील गुन्हेगारी फोफावण्यास कारणीभूत असलेल्या या अवैध धद्यांचीच माहिती आपण घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
बिंड चा बिहार करणाऱ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली 😅😅😅
बिंड 😂😂
कसलीही श्रद्धांजली नाही काहीही होणार नाही
Jaudya aata ...Manal rajkarni wait .. pan tumchya Kade aadhikaryana marnyacha praytn hoto tari lok virodh kart nahit mag he saglyana bhogavch lagel na.
Pawar mhatara jababdar ahe
यात सुरेश धस sandip shirshagar pan Bihar करण्यात मोठा हात aahet
धनंजय मुंडे प्रत्येक कामत commission मागतो मग कस पुढे जाईल बीड....😢😂
म्हणूनच मंत्री झाला आहे तो, वसुली पोटेन्शियल
राजकारण म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे भासवून अती अती श्रीमंत होण्याचा महामार्ग !!!
Mhatarya pawar ne 50 warshat gunda gardi wadhawli 😢 jatiwaad vadhla .. vatole kela lokancha.
Pahile brahmanvaad petawla . Pan tyane kahi hoina karan te only 2 percent ahe … mag maratha vs obc . Hyamule hindu takad sampli marathwadyatun.
Tula pora jhalu tari pawar mule jhali mhanshil@@Kunalthemillenial
@@nitingaikwad7199 mhnunch voting kru nka...
एकदम खरे
वाळू तस्करी करणारे, हप्ता वसुली करणारे, जमीन ताबेमारी करनारे हे आमदार खासदार यांनीच पाळलेले कुत्रे असतात आणि या सगळ्या गोष्टींचे 90 टक्के रक्कम ही राजकारण्यांनाच जाते 😢😢 हे जग जाहीर आहे
100% हे खर आहे..... तरी पण डोळे झाक पने सगळ सुरळीत चालू आहे....
@@balramaware6433 गुंडगिरी अणि बळजबरी होते भाऊ
मी तर बीड जिल्ह्याला दुष्काळी कमी उत्पन्न स्रोत असलेला जिल्हा समजत होतो पण हा तर महाराष्ट्रीयन KGF निघाले
MH kgf
Beed cha vishay lay hard aahe😂😂
👌😂✅
😂😂😂😂
Me Pan Bhava 😂😂
टेंडर का निघत नाही..कारण जिल्हाधिकारी,तहसीलदार,सर्व अधिकारी मर्जीतले आहे.मात्र इतके दिवस टेंडर निघत नसून ऊर्जा मंत्रालयाला काहीच देणेघेणे कसे नाही हे जरा पटत नाही.
Yes😢
ते बंदूक घेऊन असतात
माझा सर्व गोष्टीतून विश्वास उडाला😂😂😂 माणुसकी , समाजकारण , न्याय व्यवस्था , कायदे कानून , लोकशाही , भावबंधकी सगळ खोट फक्त एकच गोष्ट खरी……पैसा 😎👑
आणि पैसा मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी च कमवतात .
परळी च्या राखेतून उद्यान बनवावे ही संकल्पना आणि पूर्ण करणे हे माझ्या वडीलांनी (तत्कालीन Executive Engineer civil MSEB) यांनी 93-94 साली केली ते 98 la रिटायर्ड झाले त्यांना शासनाचा व स्व. मुंडे साहेबांचा व परळी lions club cha पुरस्कार मिळाला होता.. आज त्या उद्यानाची ही अवस्था बघायला ते हयात नाहीत हे सुदैव
पूर्ण नांव
@@OBC_fireBrand सुभाष मिलिंद रामटेके
सरकारनेproper kaam kele tar
Sarv kahi yavystith hou shkte..but government lax det nahi...
Magil 10 sarkaar ek mekachchi jirva jirvi krt ahe...
Kuth la udyan ahe
याला जबाबदार येथील सर्वपक्षीय राजकारणी लोक आहेत....सगळ्याच पक्षाचे नेते आपापला फायदा करून घेतात
लई अवघड आहे राव गरीब माणसाचे
आहेत राजस्थानी पण 😢
वागतात बिहारी सारखे 😬
#nished
धमक लागते आरक्षण साठी धर्म सोडत नहीं तुमच्या सारखे आम्ही
आणि मराठे निझाम सारखे😂😂😂
@ravishep768 आरक्षण साठी धर्म बदली केलाय त्यांनी
Aalas ka nizam😂
😂😂
पर्यावरण मंत्री हे परळीत आहे जर पर्यावरणाचा विचार केलातर परळीत ले धंदे बंद झाले तर खायला मिळणार नाही❤🎉😂
वाल्मिक कराड ची राख होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
😂😂😂😂
एकीकडे गरीबाने हेल्मेट नसेल घातलं तरी पोलीस त्यांना दमदाटी करतात...😢
दुसरी कडे श्रीमंत मुलगा गाडीने उडवतो दोन जणांचा जीव जातो.. मात्र आता सगळ नॉर्मल
खरच सिस्टीम change केली पाहिजे
सर्व सामान्य,प्रामाणिक माणूस संघटित नाही याचा फायदा घेतला जातो आहे
बिहार नाही बाबा पाकिस्तान व बांगलादेश सारखी परस्थिती आहे !
Beed = Bihar
अरे बिड च्या लोकांमुळे बिहार चे नाव खराब होते आहे 😂 बिहार बरे बीडपेक्षा
कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..?😢
बिहार च्या शेजारी😂😂
Neun thevla nahi bhava.. Asach ahe khup khup varshanpasun. Change krnara hawa.
बीड मध्ये 😂
बापरे ... एवढा विषय hard आहे...परळीवर एखादा हीट चित्रपट बनेल KGF सारखा😂😂
😂😂😂😂
Kharch
शासन न ठरवलं तर एकही वाळू व राख माफिया महाराष्ट्रात राहणार नाही राजकारन्या व शासकीय अधिकाऱ्यांना हे माफिया हवे आहेत या हजारो कोटीत तिघांचाही वाटा आहे म्हणून हे चालू चालू देतात
भुसावळ - राख माफिया मीरा-भाईंदर-पाणी टँकर माफिया धुळे नंदुरबार - माती माफिया नाशिक भागात- लाल माती माफिया. अजून बऱ्याच ठिकाणे
एवढे व्यवहार, एवढ्या भानगडी म्हणजे मुंढे फॅमिली कडे तर किती संपत्ती असेल? सगळं कल्पनेबाहेरचं आहे.बरं झालं विषयाला वाचा फुटली. नाही तर लोकांना कळलंच नसतं.
th-cam.com/video/2hPzhcfZjoY/w-d-xo.htmlsi=7nFLNw77t7wVz6af
मला वाटायचे दुष्काळी भागातील नेते आहेत, पण हे तर सगळ्या महाराष्ट्रातील नेत्यांना पुरून उरतील 😅
बीडचा बिहार एका जिल्ह्यात फक्त एकाच जातीचे अधिकारी कर्मचारी यांची संख्या 50% पेक्षा अधिक झाल्याने झालाय... कुठल्याही गोष्टीत काम अडत नाही मग ते कितीही कायद्याविरोधत असेल तरीही...
अवघड आहे, गोपीनाथ ने खूप जातीवाद पेरला आहे.
Correct. But it is the same in other districts where other castes dominate.
@kirankumarnagare3148 कोणता जिल्हा ते सांग? खोटं ज्ञान पाजळू नको.
Dole ughad. Sagla diesel Tula. Kahara dynan pan Milel.
अभ्यास कर माकड नीट कोणत्या जातीचे किती आहे मोकल्यत जातीवाद नको करू खून हा सामान्य माणसाचा होत नाही हा खून हा हप्ते खोरीवरून दोन गटात झालेल्या वाद वादी मधून झालेला आहे मोक्ल्यात एखाद्या नेत्याला मतदानाच्या माध्यमातून संपवता येत नसेल तर अशी शाळा करून संपवायचा प्रयत्न करता लाज वाटू द्या जरा देशमुख सोबत झाले हे दुःख दायकाच आहे अस होऊ नये कोणासोबत पण अस नाही की देशमुख पण लय साधा किंवा सरळ माणूस आहे या अगोदर घुले यांनी पण मारहाण यांच्याकडून झाली आहे याचा अर्थ सर्वसामान्य माणूस असा कोणाला पण मारू शकतो का नाही ना मग याचा अर्थ ही दोन गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये झालेल्या वादातूनच झालं आहे याला जातीचा नका रंग देऊ
वा सर तुमचं बोलणं , बातमी सांगणे खरंच खूप छान ....चिन्मय दादा नंतर तुम्हीच छान बोलता सर 😊😊😊😊😊खूप छान आवाज आहे ❤❤❤❤
यासाठी राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी जबाबदार आहेत
th-cam.com/video/2hPzhcfZjoY/w-d-xo.htmlsi=7nFLNw77t7wVz6af
नीरभिड पतरीकारीके साठी खुप धन्यवाद
त्या परळी आणि थर्माल च्या आसपास लोकां वर इतका दबाव आहे ते साध बोलायला सुदा धजत नाहीत त्यांच्या मनात किती भीती असेल बगा त्या लोकानं भावपूर्ण श्रधांजली 💐💐
दहशतवाद आणि नक्षलवादी
फक्त परळी नाही तर भुसावळ व कोराडी
व चंद्रपूर येथे पण ही परिस्थिती आहे
@@Voiceofdharma1123 चंद्रपूर आणि पारस नक्की आहे
. भुसावळ बद्दल माहिती नाही
@@Jeetkiore Bhusawal la agodar zhale asel pan gelya 5/7 varshat ase kahi zhale nahi
चंद्रपूर मध्ये एवढा ऊत मात नाही. बीडमध्ये मुघलांचे राज्य चालू आहे. चंद्रपूर मध्ये राजकारणी बरे आहेत. बीडमध्ये निवडणुकीचे videos किती सुंदर आहेत.
म्हणून बिहार पेक्षाही जास्त बंदुका बीडमध्ये बेकायदेशीर रित्या वापरल्या जातात.
महाराष्ट्र मध्ये नाशिक अहिल्यानगर इथे देव दर्शनाला गेलो होतो तर मंदीर पासून हॉटेल पर्यंत आंध्र भाषेत बोर्ड होते मला ladies आणि gents toilet कोणते समजले नाही कारण मराठीत बोर्ड नाहीत.
आपल्या महाराष्ट्रात मराठी फक्त खेड्यात राहिली शहरात इतर भाषांनी कब्जा केला आहे मुंबई निम्मे बोर्ड गुजराती निम्मे हिंदी झाले मराठी बोर्ड लावत नाही मराठी मराठी म्हणून मिरवणारे हिंदी अधीन झाले आहे महाराष्ट्र १६ मतदारसंघ महाराष्ट्रीयन लोक अल्पसंख्याक आहे भारतातील पहिला भाषिक राज्य आहे तेथे १०% मतदारसंघाचा आमदार बाहेरील राज्य ठरवतात म्हणून कोणाच्याही गांडीत दम नाही बाहेरील भाषांना विरोध करेल राज ठाकरे उदाहरण घ्या मुंबईत समूळ उच्चाटन झाले उध्दव ठाकरे मात्र राहिले कारण २०१९ पर्यंत गु रात मुजरा करत होते नंतर त्यांनी भैय्ये बिहारांची ट्रेन पकडली भाजप व काँग्रेस नेत्यांना काही इंटरेस्ट नाही फक्त तिजोरी भरायची आहे राष्ट्रवादी फक्त चांगल्या चांगल्या जमिनीचे सात बारे रिकामे करणे चालू आहे
भाजप सत्तेवर आले अजित पवार चौकशी थांबतो कॉग्रेस सत्तेत आल्यावर शरद पवार चौकशी थांबवतो मिथ्थून कुस्ती चालू आहे
म्हणजे लूट सुरू केली कारण उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण इतर राज्यांतील लोक ठरवतील 😂😂😂
Marathwada?
@millennialmind9507आम्ही बेळगांवचे पण मराठीपण राखण्यात खूप पुढे आहोत
@@millennialmind9507basar madhe geli hoti ti Maharashtra Andhra border vr ahe tey...tine comment kahitrich keli ahe.
तुळजापूर असेल ते
पवार साहेबांनी मोठी केलेली माणस ✌️✌️
हि तर live पुष्पा ३ चालू आहे😅😅😅😢😢😢😮😮😮
लाभार्थी-
लाडका आरोपी योजना -वाल्मिक कराड
लाडका मंत्री योजना- धनंजय मुंडे😢😢😢
😂😂😂😂😂😂
प्रशसनात तेथे सर्व वंजारी आहेत तर ते आपल्याच लोकांवर कारवाई कसे करणार????
बिहार पण सुधारला पण महाराष्ट्रातील
छत्रपतींची शिवाजी महाराजांची इतकी छान संस्कृती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेली पुरोगामी विचारला असलेला महाराष्ट्र आज कुठे भरकटत निघालाय हेच कळेना झाले
😊 वा रे लोकशाही 😂😂
सत्यमेव जयते..😅
13:59 हे लय लागलं मनाला 😢😢
महाराष्ट्र च्या जनतेला निवेदन आहे परळी मधल्या दहशती मधुन आम्हाला वाचवा 😢
बीड चा रहिवासी असून हे माहिती नव्हतं मला.. आज समजल.. म्हणून परळी ला एवढं महत्व आहे.. ट्स आम्ही पटोद्याचे.. त्यामुळं ह्यासगल्यापासून जास्त दूर आहोत
Patodyach kuthal bhava MI shirur kasar cha
मीलेट्रीकडे द्या परळीला.. मग बघू कोण हवेत गोळीबार करतो ते....
खूप छान माहिती दिली सर । सरकारने या कडे लक्ष द्यायला हवे आणि अवैद्य धंदे बंद व्हायला हवे
Right 👍
सरकार म्हणजे मुंडे
हे राजस्थानी नाही तर हे अफगाणिस्थान मधून आलेले आहे
उद्या जातो बरं परत afganistan ला
आणि तुम्ही निजामी आहात हे सांगायला विसरू नको😂😂😂
निजामी मराठे 😂 आले मुसलमानी संकरतून जलमलेले
तुम्ही तर शूद्र आहात मनुस्मृती प्रमाणे 😂😂
@@hff-z1mक्षत्रिय ⚔️ आहे रे झाट्या वंजारी
म्हणून कोणाला दबत नाही
परळी ची जनता हे सगळ माहीत असून शांत आहे...
वाह ....
सलाम आहे बीड आणि परळी च्या देश भक्तांना
भयाण वास्तव आहे बीडचं
अतिशय उपयुक्त माहीती, धन्यवाद!
खूप छान विश्लेषण !
दिवसेंदिवस गुन्हेगारी चे प्रमाण खूपच वाढत चालले आहे शिक्षा कठोर व्हायला पाहिजे
खर आहे
राखेचे टेंडर निघत नाहीत? राख बेकायदेशीर वीट कारखान्यात जाते कशी? भयानक प्रकार आहे.
दया निवडून पुन्हा धन्या ला.....
धन्यवाद परळीकर 💐💐
मी ड्रायव्हिंग करतो मी तेलगाव ते परळी ला जातान ट्रक वाल्यानी खुप वेळा ताप दिला पण काय करणार करून खानारे आपन😢
खुप छान माहिती दिली आहे.सर
Correct analysis and true news
परळी वीट sambhajinagar ला 14-15 रुपये ला येते retail चा rate आहे.....
तिकडचे सर्व राजकारणी आणि मुंडे परिवार पूर्ण सामील आहे ह्यात हे नक्की
खूप चांगला रीपोर्ट.
एकदा पिक्चर काढा... पुष्पा सारखा 😅
राजपत्रित अधिकारी व यंत्रणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
जबरदस्त विश्लेषण ❤❤
एवढा विचित्र आहे बिड खरे तर ऊस तोड कामगार चि जिल्हा परंतु आता वेगळाच आहे 😂😂😂😂😂😂
अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर असे नाव मला कुठेही दिसले नाही जेव्हा आम्ही शिर्डी, शनी शिंगणापूर ला गेलो होतो. आधी मराठीपण जपा compulsary मराठीत बोर्ड लावा दुकान,बस, रेल्वे स्टेशन, पासून हॉटेल पर्यंत. म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडणार नाहीत आणि याचा पाकिस्तान किंवा बिहार होणार नाही
th-cam.com/video/2hPzhcfZjoY/w-d-xo.htmlsi=7nFLNw77t7wVz6af
या सर्व गोष्टींना सर्वस्वी राजकारण जबाबदार आहेत यांना आता जनतेने रस्त्यावर उतरवून जाब विचारला पाहिजे.
विदारक सत्य आहे या व्हिडिओ मधे बीड चे कल्याण होवो 🙏🏻
Absolutely right, same condition in Ujani dam back water area. River sand mafia going strong with help of administration and politicians...
चांगली माहिती संबंधित मंत्र्यांनी यात लक्ष घातल्यास महसुलात मोठी वाढ होऊ शकते
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
परभणी = जौनपूर
Ekdum okk👌👌
खुप सविस्तर माहिती, यानिमित्ताने तरी सगळ्या बेकायदेशररित्या असणाऱ्या न वर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा......
चिन्मय भाऊ कुठे आहे. त्याला पगार वाढ द्यायची तर कामावरून कमी करण्यात आले असे समजले😂
चिनु सुट्टीवर आहे.. नुकतच लग्न झालय त्याच.. समजून घ्या
😂
😂😂😂
गंभीर विषय अरुणरावांकडे असतात...😅😂
@@vishalmahadik-bz9rn Crime चे विषय फक्त चिनू भाऊच चांगल्या प्रकारे मांडू शकतो.
हे सर्व काही धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने चालू होते,
गेले 10 वर्षापासून ते कुणाच्या राजाश्रय ला आहेत ..!!
नाशिक एकलहेरे येथे पण हीच परीस्थीती आहे
राख माफीया
नाशिक वर पण व्हीडीओ बनवा
Nashik la maphiya nahi a
6:53 हिशोब परत करा 🤔
बीड च बिहार तर झालाच आहे आता फक्त महाराष्ट्र च उत्तर प्रदेश व्हायचं बाकी आहे.
बिड जिल्ह्यात सर्वसामान्य गाडी चालकांना आर टि ओ कसलच सोडत नाही आणी आशे मोठ्या गाड्यावाले समोरुन हाथ दाखवुन जातात त्याना काहीच करत नाहीत गरीबाला कोनी जगु देत नाही😢 दादा सूवेवस्था फक्त पैशे वाल्याच्या दावनीला बांधलेली आहे 😢
TV Marathi cha report copy kela ahe same. काल न्यूज आली होती सेम.
बाहुबलीचे बीड मालिका लोकसत्ता मध्ये उद्यापासून क्रमशः
बीड चा बिहार नाही बीड एक KGF झालाय😂
KGF3 काढा बीड मध्ये
नदी तेथे वाळू माफिया सगळयाचे हप्ते ठरलेले असते पर्ती बरस वाहनाला 30.ते 50 हजार महिना कोणी पकडत नाही हप्ता भरला नाही तर 2 दिवसात वाहन जप्त होते सब खाओ मिल बाट के असा धंदा आहे सरकारला ठेंगा
th-cam.com/video/2hPzhcfZjoY/w-d-xo.htmlsi=7nFLNw77t7wVz6af
India. Government without telling Indian government be like 🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤣🤣
U guys should make more and more vedios like this because more and more youth is connected with u guys the way u connect is remarkable…. Kudos to u guys keep it up … don’t be godi media plz
बीडचा बिहार झाला म्हणजे तो आणि तो फक्त मुंडे कुटुंबामुळे यामध्ये दोन्हीही मुंडे परिवार येतात
Kaddkk mahity......❤
धन्यवाद
सातारा मध्ये उदयन राजे भोसले वेगळं काय करतो 🤔
राख रांगोळी झाली बीडची राखेमुळे...😢
Jawan chandu chavan var video kara 🙏🏻😥
Good anchoring 🎉🎉
बीड कुठे पाकिस्तान मध्ये आहे कि महाराष्ट्र मध्ये???
ते ज्ञानराधा बँक प्रकरण बद्दल माहिती सांगा
तब्बल 5000 कोटी चा घोटाळा आहे
#sureshkute
#tirumalaoil
#archanakute
आमदार आणि खासदार यांच्या परवानगीशिवाय किंवा सहमतीने गुन्हे घडले जातात, लपवले जातात.
राजकारण हे गुन्हे दाबण्याचा सोपा मार्ग आहे.
राजकारणी स्वतःच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीवर अन्याय किंवा त्रास झाल्यावर कश्याप्रकारे प्रशासन हलवतात.
मला आधी वाटायचं पुणेच बेकार आहे पण पिक्चर अजून पाहिलाच नव्हता
बीड चा बिहार झालाय का ते माहित नाही पन न्यूज वाल्या नि ते सिद्ध करायच हातात घेतलंय.
Specially बोल भिडू ने...!
Beed patarn var picture kadha
वर्षाला नाही, दिवसाला १३००-१४०० मेगावॉट वीज निर्मिती होते.
इतका मोठा झोल मीडिया जनते समोर का घेवून आले नाही.. मला वाटत बाजारात सर्वात लवकर विकली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती" मीडिया," ...आणि यांना लोकशाहीचा आधारस्तंभ ही उपमा दिली आहे
प्रत्येक जिल्ह्यात हीच अवस्था आहे. वाळू माफिया, इतर दोन नंबर व्यवसाय. गावापेक्षा आजकाल मुंबई सारखी खूप सुरक्षित झाली आहेत.
Dada bgha mg part picture karaycha asel tr ghoda lavaa😅❤
अगदी बरोबर आहे मी बीड चां आहे😢
सर हा सर्व काळाबाजार फक्त परळी मध्येच चालतो याला संपूर्ण बीड जिल्हा कारण नाही.
तुम्ही जे काही बोलत आहात त्याची सत्यता काय आहे आज काल तुम्ही लोकं काहीही टाकता आणि त्या पुढे प्रश्न चिन्ह टाकता.
कोणत्या कोणत्या राजकारण्यांनी किती किती लोकांचा जीव घेऊन राजकारणात प्रवेश केला त्यांना पण फासावर लटकवनार का?😡
आता काय हाल असतील तुमच्या घरचे सरपंचाच्या गरीब बिचारा माणूस गरिबाच्या हक्कासाठी न्याय देण्यासाठी त मारला गेला आता आपल्याला सगळ्यांना जागा होण्याची वेळ आहे तर चला मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून सरपंच भाऊंना सपोर्ट करूया❤❤❤😢😢😢
चिन्मय शेठ कुठे आहेत 🤞🏻