ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मत चोरून घेतले राईट😂😂😂 हे आमदारच नाही त 😂 लोकशाहीचा गळा दाबला 😂,, अगदी खरंय भ्रष्ट मार्गाने मतदान😂
वा बच्चुभाऊ एकदम खरं वाक्य तुमचं
भ्रष्टाचार कमी किंवा बंद होऊ शकत नाही कारण लोकांना सवय लागली आहे आणि याला कांही अधिकारी लोकप्रतिनिधी व समाजातील लोक जबाबदार आहेत
ईव्हीएम मशीन ची "पैदास"खोटे च बोलणार...!🤣🤣🤣🤣
मान, बच्चू कडू याआधीही आमदार होतात त्या काळातच या घटना घडलेल्या आहेत त्यावेळी तुम्ही काय करत होता, हा जो भ्रष्टाचार आहे तो आजचा नसून गेले अनेक वर्षाचा आहे, यामध्ये प्रत्येक जिल्हा तालुका सामील आहे, आता हे सगळे समोर आले आहे यावर निश्चितच मार्ग निघेल,
विमा लवकर भेटायला पाहिजे 72 तासांची अट चालते चार महिने झाले सरकारला हे कळत नाही ❓ निवडणूक झाली बाकी काही देण घेन नाही
बरोबर आहे शेतकरी मदत अजून किती वाट बघायची. ना पीक विमा ना अतिवृष्टी. सरकार पाडा.
बच्चु भाऊ ला भाजपाचा अनुभव आला आता दोन आमदार आसतांन मत्रीपद दिल ठाकरे सांबानी भाजपानी आता आमदार सुंधा ठेवल नाही
Right 👍🏻
मत चोरून घेतली
भाऊ,, तुम्ही तर ऐका फोनवर खोके आख्ख घेऊन पळत पळत सुरत गाठलं होतं आणि महाराष्ट्र सरकार पाडले होते की भाऊ,,,कसं बुच बसवलं आहे आणाजीने,,, भाऊ,,,,
बदमाश सरकार न्यायाची अपेक्षा नाही
मतदान चोर सरकार
👍🏻
अतिशहाणा त्याचा - - रिकामा
लबाड सरकार कर्ज माफ केले नाही भाजप बरोबर नाही
काय लायकीचे मंत्री आणि काय सरकार 😢😢😢😢😢😢😢
असली वाचाळ बडबडीनेच जनतेने तुमची जागा दाखवली,
पाडलमनुनबोलायतेवातरशीदेलादीलापाढुंबाआताबोबलुकाय.वीझलकीआता.बुधीतरीसुचायलीबोलायला.
Bacchu bahavu barober boltat
Bachhu kadu diven divas yeda hot chalay
EVM सरकार 😡😡😡😡😡😡
Kadu ahe god ahe he thumi nit pahile nahi thumi korch bolta kadu konacha nahi eakakt bachu kadu great ahe pan mancha nadi lagla
😂😂😂
मत चोरून घेतले राईट😂😂😂 हे आमदारच नाही त 😂 लोकशाहीचा गळा दाबला 😂,, अगदी खरंय भ्रष्ट मार्गाने मतदान😂
वा बच्चुभाऊ एकदम खरं वाक्य तुमचं
भ्रष्टाचार कमी किंवा बंद होऊ शकत नाही कारण लोकांना सवय लागली आहे आणि याला कांही अधिकारी लोकप्रतिनिधी व समाजातील लोक जबाबदार आहेत
ईव्हीएम मशीन ची "पैदास"खोटे च बोलणार...!🤣🤣🤣🤣
मान, बच्चू कडू याआधीही आमदार होतात त्या काळातच या घटना घडलेल्या आहेत त्यावेळी तुम्ही काय करत होता, हा जो भ्रष्टाचार आहे तो आजचा नसून गेले अनेक वर्षाचा आहे, यामध्ये प्रत्येक जिल्हा तालुका सामील आहे, आता हे सगळे समोर आले आहे यावर निश्चितच मार्ग निघेल,
विमा लवकर भेटायला पाहिजे 72 तासांची अट चालते चार महिने झाले सरकारला हे कळत नाही ❓ निवडणूक झाली बाकी काही देण घेन नाही
बरोबर आहे शेतकरी मदत अजून किती वाट बघायची. ना पीक विमा ना अतिवृष्टी. सरकार पाडा.
बच्चु भाऊ ला भाजपाचा अनुभव आला आता दोन आमदार आसतांन मत्रीपद दिल ठाकरे सांबानी भाजपानी आता आमदार सुंधा ठेवल नाही
Right 👍🏻
मत चोरून घेतली
भाऊ,, तुम्ही तर ऐका फोनवर
खोके आख्ख घेऊन पळत पळत सुरत गाठलं होतं
आणि महाराष्ट्र सरकार पाडले होते की भाऊ,,,
कसं बुच बसवलं आहे आणाजीने,,, भाऊ,,,,