Bachchu Kadu on Engineer : नाला खोलीकरणाच्या कामात चुका, बच्चू कडूंनी इंजिनिअरला सुनावलं ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น •

  • @TV00012
    @TV00012 2 ปีที่แล้ว +168

    जेव्हा तुमची लक्ष द्यायची गरज होती तुम्ही गुवाहाटी ला होता साहेब

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 2 ปีที่แล้ว +123

    डच्चू कडू उगाचच कॅमेरा समोर इंजिनिअर ला कोणत्या शाळेत शिकला असं बोलून आपल्या बुद्धी ची किव कराविशी वाटते. कारण त्या इंजिनिअर च्या डिग्री पर्यंत जाण्याची तुमची ऐसियत नाही. कदाचित तुम्हाला पैसे खायला मिळत नाही म्हणून तुम्ही इंजिनिअर ला नाव ठेवत आहात एवढ नक्की.

    • @rahulkatare802
      @rahulkatare802 ปีที่แล้ว +2

      Hya ratalya Kay mahiti engineer Kay aste te Saglyat Hard course ahe jagat

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 ปีที่แล้ว +3

      चूप बस हे सरकारी कर्मचारी चपला पुसायच्या लायकीचे नसतात. पैसे देऊन वशीला लाऊन भरती होतात

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 ปีที่แล้ว +1

      @@jitendramane8259 bhokya te aadhichya kalat aata mpsc dyawi lagte kadhi dilis ka mpsc syllabus pahun gham futel

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 ปีที่แล้ว +1

      @@sameerramdasi88 The issues you have raised are not fully false .I really don't mean the engineers Who service under state government are totally involved in such wrong activities. I respectively feel that all staff belong to government should do their job honestly to strengthennation at the same time

    • @shiddinesh
      @shiddinesh ปีที่แล้ว

      @@jitendramane8259 bro tula job milat ny vatat 😅😅😅

  • @Allyours.695
    @Allyours.695 ปีที่แล้ว +18

    आरे तो शिक्षण घेवून इंजिनियर झाला आहे 🔥
    बच्चा ह्या पक्षात उद्या त्या पक्षात..😂

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 2 ปีที่แล้ว +27

    हा दीड शान बच्चू आता इतका बोलत आहे मग मंजुरी केली अन पैसा डायरेक्ट त्या इंजिनियर कड दिला का बर

  • @vishalgandhe8185
    @vishalgandhe8185 2 ปีที่แล้ว +57

    तुझ्या सारखा मंत्री असेल तर तो इंजिनीरिंग बराच म्हणायचा 😀

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 2 ปีที่แล้ว +149

    १० वी नापास अन् हा इंजिनियर ला शहाणपणा शिकवणार

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 2 ปีที่แล้ว +4

      Ha ter khokewalla

    • @rationalmind3567
      @rationalmind3567 ปีที่แล้ว

      people thaught him more worth than the educated ones so he was elected. Not necessary always educated will be good in their field.

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 ปีที่แล้ว +27

    कडू जी तुम्ही का घेतली डिग्री ,तुम्ही फक्त लोकांना मूर्ख बनून लोकाची मते कशी घ्यायची आणि इंजिनिअर कडून कमिसिन घ्यायची डिग्री घेतली वाटते

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 2 ปีที่แล้ว +32

    तुम्ही आणि संतोष बांगर यांच्यासारखे हुशार लोक आमदार नाही सरकारी अधिकारी पाहिजे होते

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 2 ปีที่แล้ว +5

    इंजिनिअरच आस चुकल तस चुकल मी बोलतो तुम्ही व्हिडियो काढा म्हणजे लोकांना कळेल की मी किती जागरूक आहे कामावर किती बारकाईने लक्ष देतोय, निधी मंजुर करतोय हे समाजाला कळल पाहिजे तरच पुन्हा निवडूण येता येईल. लोकांची नाराजी कमी होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhirajjoshi96981
    @dhirajjoshi96981 2 ปีที่แล้ว +59

    काय भाषा....... हे असे बसले आहेत विधानसभेत.....असे बोलणाऱ्या नेत्यांची ही शेवटची फळी आहे... थांबा थोडे अजून

    • @पटलतरघ्या-ट3ग
      @पटलतरघ्या-ट3ग 2 ปีที่แล้ว

      नको शिकू गांडू,आमची भाषा आहे

    • @paragmore7887
      @paragmore7887 ปีที่แล้ว

      विदर्भ ची बोली भाषा आहे ती...
      Hope U respect it.....

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 2 ปีที่แล้ว +10

    शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे गेले कांदा आज मातीमोल भावाने विक्री होते आहे 50 खोके एकदम ओके

  • @GaneshLande-k6i
    @GaneshLande-k6i 2 ปีที่แล้ว +8

    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आधिकारयांना मजबुरीने ऐकून घेनय. चुकिच्या ठिकाणी बोललं पाहिजे, पण एवढ खालच्या पातळीवर जाऊन अपमान करन योग्य नाही.

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 ปีที่แล้ว +2

    इंजिनीअर च्या ऐवजी मंतरी नी काम करावे नाहीतरी मंतऱ्यांचा पगार मोठा तेव्हा जबाबदारी पण ध्याना

  • @user-xd8xn7ib9y
    @user-xd8xn7ib9y 2 ปีที่แล้ว +20

    अशे नेते लोकांसमोर फ्लॅश मारतात आणि स्वतः मस्त गुवाहाटीला जाऊन मजा मारतात. स्वतः किती शिकलेला आहे ते बघाव आधी नंतर इतरांना बोल म्हणा. इतरांचा अपमान करणेच येते या माणसाला.

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 2 ปีที่แล้ว +34

    आता पुन्हा निवडुन येणार नाही.जनता हुषार आहे.नाटक करु नका .

    • @surajghaywat3399
      @surajghaywat3399 2 ปีที่แล้ว +2

      जो आमदार काहीच बोलत नाही कोणाला तो आवडतो का तुम्हाला ...

    • @sheikh7442
      @sheikh7442 4 หลายเดือนก่อน

      100 baar Jeet k ayenga yeh Sher❤

  • @gorakhdane7876
    @gorakhdane7876 ปีที่แล้ว +1

    कांदा अनुदान कधी देणार आता तुम्ही सरकार मध्ये आहात

  • @rawdi2765
    @rawdi2765 2 ปีที่แล้ว +14

    माझ्या घरच्या माणसांला काम नाही मिळाले नाही म्हणून

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 ปีที่แล้ว +3

    लोकांनी ज्या कामासाठी निवडुण दिलय, ती कामे न करता, सुरत, गु हाटी, गु वा फीरुन, हातचं असलेलं मंत्रीपद घालवुन, चोळत बसणार्‍या आमदारावर कोण संतापणार? 😂😂

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 ปีที่แล้ว +41

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा..

  • @pravinmore2523
    @pravinmore2523 2 ปีที่แล้ว +2

    डच्चू कडू hero nko बनू
    तुझी लायकी माहीत आहे सर्वांना

  • @indianman-x3h
    @indianman-x3h ปีที่แล้ว +8

    50 खोके वाले शिकवणार आता काम कसं करायचं ते अबकी बार कडू १००००+ मतो से हार

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 ปีที่แล้ว

    बच्चू भाऊ आप सही बोल राहे हो

  • @sheikh7442
    @sheikh7442 4 หลายเดือนก่อน

    Bacchu Bhau Best MLA❤

  • @roger1857
    @roger1857 11 หลายเดือนก่อน

    लोकप्रतिनिधी म्हणून लोकसेवकास कोणतीही भाषा वापरायची ही आता फँशन झाली आहे. कोणताही प्लँन एकटा मंजुर करत नसतो. सेक्शन इंजिनिअर, डिव्हिजन इंजिनिअर, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असे सर्व टप्पे मंजुरीसाठी असतात.
    एवढे आपल्याला ज्ञान असते तर राजकारण कशाला करत बसले असते?

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 2 ปีที่แล้ว +11

    बीजेपी सरकार ने सर्व इंजीनियर व आमदार व खासदार यांना पागल केले आहे .

  • @marotiingole8813
    @marotiingole8813 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ आपल्याला काहीच घेणे देणे नाही ज्याच्या मनात येईल ते ठीक

  • @sufiyanqazi1355
    @sufiyanqazi1355 2 ปีที่แล้ว +4

    Bachu bhau great👍

  • @chandrakantbhombe8393
    @chandrakantbhombe8393 2 ปีที่แล้ว +6

    १० × १० ची खोलीची डिझाईन राह्यते पण खोली ११ × ११ कींवा ९ × ९ ची होते कारण गढ्ढे खोदनारे इंजीनियर नाही ना .🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 2 ปีที่แล้ว +10

    Takkewai milali nahi kadu la 😁🤣🤣🤣🤣

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 ปีที่แล้ว

    चौकशी समिती नेमा....व इंजिनिअर ने काय चुका केल्या ते चौकशी अंती ठरवा...

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 ปีที่แล้ว +1

    याला मंत्री केल नाही म्हणून पोटात गोळा आला आहे.

  • @keshavmurumkar5409
    @keshavmurumkar5409 2 ปีที่แล้ว +13

    याच्या हातात द्या बर पेपर

  • @surajghaywat3399
    @surajghaywat3399 2 ปีที่แล้ว +1

    कर्तव्य दक्ष आमदार 💯💯💯💯👏👏👏👏

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 2 ปีที่แล้ว +21

    50 khoke

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 8 หลายเดือนก่อน

    Yese Kam per karywahi jaruri hai bhau

  • @prashantshelkar2165
    @prashantshelkar2165 ปีที่แล้ว +1

    20% adavance घेतले की असच काम होते भाऊ.

  • @pritamkunghatkar3111
    @pritamkunghatkar3111 2 ปีที่แล้ว

    Khup chhan kama bachoo Shaheb 🙏👍

  • @pwn1194
    @pwn1194 2 ปีที่แล้ว +1

    जेव्हा बच्च्युभाऊ मंत्रिपद बद्दल विचारतात
    *le फडणवीन to बच्च्युभाऊ 👉 1:57
    🤣🤣

  • @DarkNTall
    @DarkNTall ปีที่แล้ว +1

    हा काय पिऊन येतो का , डुप्लिकेट शेतकरी कैवारी , 50 खोके घेतल्यापासून डोके पण खोके झालंय , इंजिनिअर ला पण हो मध्ये हो म्हणावं लागतंय

  • @ravibhoyar686
    @ravibhoyar686 2 ปีที่แล้ว +1

    गेल्यावर्षी सोयाबीन 7400 आता 5200 वारे वा आता धराना सरकारला धारेवर

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 ปีที่แล้ว +1

    Commission dile nahi kay? 😁😁😁

  • @Sangramofficial6033
    @Sangramofficial6033 2 ปีที่แล้ว +5

    Commission dyala lagate.. Engineer pressure khali ahe

  • @namdevbhiknar5237
    @namdevbhiknar5237 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही स्वतः फार शाहाने लाज वाटते असे प्रतिनिधी म्हणून

  • @TradingTactis
    @TradingTactis หลายเดือนก่อน

    लोकांना दाखवायचं की मी खूप चांगल काम करतो..आता भोगा

  • @mangaljare389
    @mangaljare389 2 ปีที่แล้ว +8

    बच्चु कडु ची खोलुन मारली पाहीजे होती त्या इंजिनिअर नी

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 ปีที่แล้ว

    कमिशन साठी असेल

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 ปีที่แล้ว +1

    इंजिनीअर ला कमी लेखने म्हणजे त्यांचा अपमान होय ।
    जेथे मानसे जायला घाबरतात अशा जंगलात इंजिनीअर सर्वे करून पहाडातून बोगदे काढतात .

  • @sachinburange9242
    @sachinburange9242 2 ปีที่แล้ว +24

    अति शहाणा

  • @dnyaneshwar2783
    @dnyaneshwar2783 ปีที่แล้ว +1

    Engineering chi spelling yete ka sahebana.

  • @baburaokalpande5942
    @baburaokalpande5942 ปีที่แล้ว

    शिक्षणा ला महत्व आहे की नाही.

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 2 ปีที่แล้ว +4

    असा जबाब विचारणारा आमदार पाहिजे

  • @SanjayDeokate-l3f
    @SanjayDeokate-l3f 4 หลายเดือนก่อน +1

    म्यात engineer 😂

  • @pwn1194
    @pwn1194 2 ปีที่แล้ว

    ते सोडा हो बच्च्यु भाऊ तुमच्या मंत्रिपदाच काय झालं ते सांगा की जरा 🤣🤣

  • @sanjaykalnayake3127
    @sanjaykalnayake3127 2 ปีที่แล้ว +2

    हा खोकेवाला कडू इंजिनीरिंग, फ्रॉम झोलाझेंडी विद्यापीठ

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 ปีที่แล้ว

    भारतात बांधकाम नेते करतात.. इंजिनिअर नाही.....पैसे घेऊन नोकरी मिळाली असेल....किवा आमदार खासदार मंत्री चा फोन आला असेल..व इंजिनिअर ची नोकरी मिळाली असेल..किवा खाजगी कालैज मधून डिग्री घेतली असेल

  • @rtp5458
    @rtp5458 ปีที่แล้ว

    गाव गुंड गिरी करून इंजिनिअर होता येतं नाही... आणि इंजिनिअर सोबत नडू नका.. अर्धा देश इंजिनिअर आहे... सगळे टूल्स according to everyones stream गामडीत घालतील...

  • @santu0907
    @santu0907 2 ปีที่แล้ว +1

    Mla sathi pn ek CET Ghayal pahije

  • @Ametalkhede
    @Ametalkhede 9 หลายเดือนก่อน +1

    म्याट ईंजीनीयर 🤣🤣🤣🤣

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector ปีที่แล้ว

    इंजीनियर ला बिल वाढवायला कोणी सांगितले

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 2 ปีที่แล้ว +21

    आता नाटक चालू.

  • @becominghuman7403
    @becominghuman7403 ปีที่แล้ว

    गुवाहाटी वरून घेऊन यायचे होते ना मग साहेब

  • @amolbhatkar4222
    @amolbhatkar4222 ปีที่แล้ว

    वोटिंग फिक्स करून टाका.

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 2 ปีที่แล้ว +1

    बक्चू कडुचि तर phd आहे गुवाहाटी विद्यापीठातून माहीत आहे सर्वांना ........

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k 9 หลายเดือนก่อน

    कमिशन जमा झाले नसेल म्हणून देखावा

  • @unbiasedbias
    @unbiasedbias ปีที่แล้ว

    This person vs Satyajeet Tambe

  • @chandrashekharpatil8008
    @chandrashekharpatil8008 2 ปีที่แล้ว +2

    आपण आमदार आहात याच भान ठेवा आणी इंजिनिअरला शहाणपणा शिकवायची गरज नाही तुम्ही किती शिकलात लोकांना कळु द्या निट समजावून सांगा भाषाशैलीचा वापर निट करा
    इंजिनिअर तुझ्या घरचा नौकर नाही

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 2 ปีที่แล้ว +2

    काय बोलावं जी आता माय व🤣😂🤣😂

  • @gajanankonde7846
    @gajanankonde7846 2 ปีที่แล้ว

    क्या बात है.... वाह व्वा

  • @gokulmane2753
    @gokulmane2753 9 หลายเดือนก่อน

    Yala mothe Kam yetat 😂❤
    Manish kakshap che video baghun ala vatate

  • @harshadkasbe5086
    @harshadkasbe5086 ปีที่แล้ว

    Engineering che spelling sang fakt..

  • @SanjayDeokate-l3f
    @SanjayDeokate-l3f 4 หลายเดือนก่อน +1

    पैसे खात आहे सायचे, निकृष्ट काम

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 2 ปีที่แล้ว +2

    काहीतरी काम करतोयबाॅ ,मग पगार मागायला अडचण नाही. all is OK.

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 ปีที่แล้ว +1

    एकच भिडू बच्चू कडू 🔥

  • @priyaa574
    @priyaa574 2 ปีที่แล้ว +1

    Ha lay hushar aahe guvahati gelyamule lay hushar zsla

  • @kisandeshmukh244
    @kisandeshmukh244 2 ปีที่แล้ว +1

    काही सांगू नका या लोकांना कडू चीच भाषेत बोलले पाहिजेत , नाहीतर आहेच भ्रष्टाचार

  • @sohamgawali9712
    @sohamgawali9712 2 ปีที่แล้ว +1

    Ho tumi vash lavli

  • @premmehare8216
    @premmehare8216 2 ปีที่แล้ว

    माझ्या गावातल आहे हे यात काही राम नाही नौटंकी आहे सर्व हा विषय त्यात मीडिया ने वाढवल

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 2 ปีที่แล้ว +1

    आरक्षणाचा भायदा घेऊन इंजिनीअरिंग झाला आहे अनी नोकरी पण घेतली आहे

  • @funnyshorts9866
    @funnyshorts9866 2 ปีที่แล้ว +3

    BNCOEP

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 ปีที่แล้ว +1

    PWD
    पब्लिक वरकर डिपार्टमेंट

  • @ankushjaiwal9425
    @ankushjaiwal9425 2 ปีที่แล้ว

    कोणाचा मुळव्याध दुखत बे
    ते लोकप्रतीनिधी आहेत त्यांचे ते काम आहे
    पण काही नेटकरी खुप हुशार असल्याचा आव आणते आपल आपल बघाव घरच

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh 2 ปีที่แล้ว

    डच्चू वळू जरा गप्प बसा इंजिनीअर ला त्याचं काम करुद्या त्याला शहाणपण शिकवू नका त्याला त्यातलं जास्त कळतय तुमच्यापेक्षा

  • @vrushbhakowe9280
    @vrushbhakowe9280 ปีที่แล้ว +1

    Nusti neta giri gundagiri karun desh nahi chalat engineer doctor gov. civil servant cha hath bhar lgte

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 ปีที่แล้ว +4

    Sate maj aala, hyala cut betala nasel mahun

  • @atulzine8260
    @atulzine8260 ปีที่แล้ว

    आमच्या इथे घर पास करयाचे पण पैसे घेतात

  • @bhushanPatil-of9ub
    @bhushanPatil-of9ub 2 ปีที่แล้ว +1

    Hapta bhetla nasel mhanun tya adhikaryavar bhadaktay he

  • @rahulkatare802
    @rahulkatare802 ปีที่แล้ว +1

    10th Fail Shahanpan shikvatoy 🤣 Okat ahe ka Engineer samor, Engineer ahe to Engineer

  • @vdsk6026
    @vdsk6026 ปีที่แล้ว

    Bhau la lavkar matri Kara re...

  • @jjoshi7573
    @jjoshi7573 2 ปีที่แล้ว

    Yanna kaam dyayla pahije hota engineer sahebani... 😂

  • @prashantnichat3370
    @prashantnichat3370 ปีที่แล้ว

    Dadagiri

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 2 ปีที่แล้ว

    तुम्ही लेट आलात गुहाटीवरून

  • @khashabazanje6343
    @khashabazanje6343 2 ปีที่แล้ว +1

    Bacchu Kadu, tumchi Kay degree aahe , laaj batayla hawi camera baghun ekhadya shiklelya mansacha apmaan krta tumhi

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 2 ปีที่แล้ว +2

    Loknath Eknath

  • @jayhindu4321
    @jayhindu4321 2 ปีที่แล้ว

    तुही आक्कल कळली मुका बैस. बूंद से गयी अब हौद से नही आनेवाली.

  • @riteshs7912
    @riteshs7912 2 ปีที่แล้ว

    Engineer banayla Kay mehnat lagte he hya bacchu la nahi samjnar ..

  • @nikeshraghorte1309
    @nikeshraghorte1309 ปีที่แล้ว +1

    Government engineer murkh astat doka lawat nahi

  • @kiranita
    @kiranita ปีที่แล้ว

    ABCs म्हणा बाच्ची

  • @energybooster9691
    @energybooster9691 2 ปีที่แล้ว +1

    यह भ्रष्टाचार इंजीनियर है पब्लिक के पैसे का टैक्स का गलत इस्तेमाल कर रहा है. इसीलिए sach tak न्यूज़ वाले मनीष कश्यप सारे सरकारी इंजीनियरों की relai. करते हैं

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 2 ปีที่แล้ว +1

    बच्चू नी दीला इंजीनियरला डडचू

  • @abhidesh
    @abhidesh หลายเดือนก่อน

    आरक्षण हटाव देश बचाव
    😂😂😂