मी आपण सांगीतल्या प्रमाणे पूर्ण प्रक्रिया करून यशस्वी नोंदणी केली आहे. मात्र ,आज दिवसभरात आपला हा VDo 4 वेळा पाहावा लागला , कारण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया केल्या . मला SMS सुद्धा आला असुन शेतकरी ID मिळाला आहे. धन्यवाद 🙏🙏
सर माझ रेजिस्टेशन चुकून उत्तरप्रदेश च्या पोर्टल वर झाल आहे,आता महाराष्ट्र च्या पोर्टल वर करण्याचा प्रयत्न करत आहे पण रेजिस्टेशन होत नाही आहे,या वर मार्गदर्शन करावे
Land details fetch नाही होत आहे सर, आणि lad details add करा म्हणून सांगत आहे, सर्व्हे नंबर टाकल्यावर डिटेल्स येत च नाही आहे, आणि फॉर्मर कॉस्ट सर्टिफिकेट नंबर सुध्दा मागितला आहे, तो टाकावा लागेल का, कृपया मार्गदर्शन करा सर 🙏🏻
खूप छान ओघवत्या भाषेत आणि ऑथेंटिक व्हिडिओ असतात सर आपले......मी आपले सर्व व्हिडिओ नेहमी शेअर करतो.......पण आपण माझ्या कॉमेंटला उत्तर देत नाही याबद्दल वाईट वाटतं......
मी आपण सांगीतल्या प्रमाणे पूर्ण प्रक्रिया करून यशस्वी नोंदणी केली आहे. मात्र ,आज दिवसभरात आपला हा VDo 4 वेळा पाहावा लागला , कारण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया केल्या . मला SMS सुद्धा आला असुन शेतकरी ID मिळाला आहे. धन्यवाद 🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🎉🎉
धन्यवाद सर शुभ दिवाळी
छान माहिती दिली सर ❤❤❤
जय शिवराय सर..धन्यवाद छान माहिती दिली.
जय शिवराय भाऊ साहेब.Happy Diwali 🪔🎇🎉❤💐💐🌹🙏
Thank you sir... Happy Diwali ❤🎉🎉🎉🎉
Thank you sir happy diwali
फार्मर वरती क्लिक होत नाही
Online बंद आहे सध्या
आत्ता ही होत नाही आहे 15/01/2025
कधी सुरू होईल ऑनलाईन?
सुरू झालं की ऑनलाईन व्हिडिओ बनवा दादा
ho tech sanga kay karave
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा सर 💐💐🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर💐💐
🎉🎉दिपावली, च्या हार्दिक शुभेच्छा💐💐 दादा
मी माझी नोंदणी केलेली आहे. तसेच आय डी क्रंमाक देखील मिळालेला आहे.
माझी नोंदणी काल केलेली आहे.
धन्यवाद सर
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर 🌹
शुभ दीपावली सर🎉🎉
जय शिवराय सर❤
शुभ दीपावली सर
जय मल्हार जय शिवराय सरजी
Happy Diwali🎉🎉🎉
शुभ दिवाळी sar
Ajunhi aamchya Hingana (Nagpur) talukyat suru zale nahi, Talathi, krushisevak, th Sagle Hatbal aahet...
शुभ दीपावली दादा
Farmer registtation mobile var karne kadhi suru hoil, suru zalyas update dya sir.
Happy Dipawali Sir
जय श्रीराम🎉🎉
Maharashtra che farmer id website band zaliy kay....
Sir please thodi madat kra 2 divsa pasun from sev
kartani problem yet aahe
Farmer loging var click hot nahiye tar kay karave
Sir Happ Diwali❤❤❤
Happy Dipawali 🌋🎊
आज तारीख 30 जानेवारी ला पण किसान वरती क्लीक होत नाही नाही
Prabhu Deva सर csc वरून हे कार्ड कसे काढायचे यावर व्हिडिओ बनवा🙏
सर सामायिक क्षेत्र असेल तर काय करावे कृपया माहिती द्यावी 🙏
तलाठी यांना भेटा
@GrShetiYojna Thank Sir 🙏
जय शिवराय
sir maharastra farmer id madhe farmer option open hot nahi
Sir ration card ekyc mudat wadh zali ka ,,,,,
Sar samajik jameen asal tar card kaise betal ya baddal mahiti Dil nahin please reply the 🙏
Sir pm visvkarma yojaneche trening zale pan 3 4 mahine zale ajun anudan aal nahi
Sir Gat number Kahi Dusrya Village madhe aahe tar te add kase karayche .
Sir adhar number taklyavar submit var click hot nahi
konte browser use karave ......all browser use kelet pan kahi option blank yetat tar kahi var click kele tari yet nahit
सर दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
सर शेतकरी ib मिळाली पण 8 गटामध्ये जमीन आहे पण चार गटाचा ib काढला आहे बाकी चार गटाचे id मध्ये नोंद कशी करायची ते सांगा
Approved zale card download kase krayche sanga❤
नमस्कार भाऊ ,
फॉर्म भरल्यानंतर शेवटी फोर्म submit करते वेळी Save button submit होत नाही.
कृपया solution सांगा.
Land details fetch होत नाहीत
सर farmer caste certificate नंबर कुठून आणायचा caste certificate nahi ahe ky karu please sanga sir
Farmer hya option var click hot nhi
अजून ही होत नाही आहे 15/1/2025
Beed District made nondni karta yet nahi , kay karan asu shakte.
Farmar option var click hot nahi
ह्या वर संपूर्ण व्हिडियो बनून टाकावा
Farmer login var select hot nahi saheb
Csc log in hot nahi connect is not active yet aahe
मी चुकून मध्य प्रदेश पोर्टल वर रजिस्टर केले आहे. महाराष्ट्राच्या साईटवर Farmer आॅप्शन अॅक्टीव्ह होत नाही काय करावे.
मी उत्तरप्रदेश मध्ये केलंय 😂
Ragistration करण्यासाठी टोकण expire असं दाखवत आहे सर
Properly filled but can't save application sir...
Sir creat account kel tr samor proses ch hot nahi ahe
सर जर दोन गटात जमीन असेल तर कसे add करणार
2 सर्वे नंबर आहेत . हे ॲड कसे करावे ते सांगा 🙏
Option aahe add Kara parat
@@nageshgawande2904 सुरुवातीचा गट नंबर टाकून जस तुम्ही शेती add करणार त्याच प्रमाणे दुसरा पण करू शकता जेवढे गट असतील तेवढे करू शकता
Landing detail fetch hot nahii aahe.maximum time try kel.
भाऊ 2 शिवार मध्ये एकाच नावाने शेती असली तर दोन्ही ऍड करता येते का
Maharashtra ch nav nahi ghet list madhye...
सर,farmer id साठी काही कागपत्रे जोडावी लागणार आहेत का
Sir CSC var kas login karach
कधी परंत चालू होईल सर
Sir आमचे गाव dark water शेड मध्ये आहे तर GSDA certificate न upload karta बोअर वेल साठी अर्ज करता येईल का
Farmer var click hot nahi sir
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी संपूर्ण माहिती भरली पण farmer consent वर टिक होत नाही का होत नाही ते सांगाल का? 🙏🙏
Farmer registery application kse download hoil
Telegram channel var video share karat ja sirji
साहेब खुप प्रॉब्लम येत आहे साइड ला कधी पर्यन्त सुरु होईल save hot nhi aahe शेवटच step
दोन गटात जमीन असेल तर एक गटाची ऍड केल्यावर दुसर्या गटाची ऍड करण्याचे आप्शन आहे का
registration kartana farmer war click nahi hot aahe sir
Farmer la select nahi hot tyamule pudhil proses nahi hot ahe yawar kahi mahiti
Sir sarve number add kela pn name nahi dakhvat plz help me
माझं चुकीने लॉग आऊट झालं, तर लॉगिन ची समस्या येत आहे, काही उपाय सांगा, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
जय शिवराय सरजी 💐💐
सध्या साईट वर farmer option ब्लॉक आहे असं वाटतंय कारण farmer ओपशनवर कर्सर घेऊन गेल्यावर ब्लॉक च चिन्हं येत आहे
सध्या ऑफलाईन मोहीम सुरू आहे
@@GrShetiYojna Offline kasa kariache
सर माझ रेजिस्टेशन चुकून उत्तरप्रदेश च्या पोर्टल वर झाल आहे,आता महाराष्ट्र च्या पोर्टल वर करण्याचा प्रयत्न करत आहे पण रेजिस्टेशन होत नाही आहे,या वर मार्गदर्शन करावे
Delet zal id prt hot nahi ahe kay kryche?
हो असे काही जणांना problem आलाय कृपा करून समस्या सोडवा
Tyala Mahit rahil tevach sangen na prabhudeva 🙏🙏😂
आणी सर प्रत्येयक शेतकरी चा पासवर्ड वेगळं असेल का सर जर 1 मो.वरून अर्ज केल तर ते सांग सर
Land details fetch नाही होत आहे सर, आणि lad details add करा म्हणून सांगत आहे, सर्व्हे नंबर टाकल्यावर डिटेल्स येत च नाही आहे, आणि फॉर्मर कॉस्ट सर्टिफिकेट नंबर सुध्दा मागितला आहे, तो टाकावा लागेल का, कृपया मार्गदर्शन करा सर 🙏🏻
खूप छान ओघवत्या भाषेत आणि ऑथेंटिक व्हिडिओ असतात सर आपले......मी आपले सर्व व्हिडिओ नेहमी शेअर करतो.......पण आपण माझ्या कॉमेंटला उत्तर देत नाही याबद्दल वाईट वाटतं......
काय आहे कमेंट
सर कोणत्या कंपनीच्या मोबाईल मध्ये हे प्रोसेस होते ते सांगा. पाच मोबाईलवर करून झाले.काहिही होतं नाही.farmer वर क्लिक होतं नाही.
Adharcard takyavar farmer already loging sangtoy open hot nahi
Sir farmer cast certificate taken garjejch ahe Kay
ho
Cast No takla tari no found dakhwate
Servey number takun direct submit ch option yet ahe sir.. ky karave
जॉइंट अकाउंट साठी कशी पध्दत आहे
सामाईक क्षेत्र असेल तर. आणि आधार व्हेरिफिकेशन क्लिक होत नाही
Sir kyc kartana identified name ha automatic chukiccha yeto(aadhar varcha name yet nahit)to change karta yet nahit tr form pudhe submit hot nahit .
Aadhar name check kara
th-cam.com/video/uvGEce3w-BM/w-d-xo.html
Sir aadhar chya uidai website vr chek kele pn aadharvarche identifier name show hot nahit chukiche name kyc madhe show hote
Sir maz chukun madhy pradesh vr login zal te delet ks kraych
Maharashtra vr krayla gel ki madhya pradesh ch details yet ahe
Please sir help mi
Sampark kara WhatsApp var
@@GrShetiYojnanumber dya
Sir OTP la vel lagtey
Sir farmar id milala
Verification pending as yet adhaar number taklya vr
Land details yet nahiyet barobar survey number takun pan fetch land details madhe details yet nahi
वाट पहावी लागते वेळ लागतो
Farmer consent click होत नाही
Farmer appचालू झालं आहे का सर
Farmar varti click hot nahi
Sir Mazi jamit 2 gatal ahe kas add karaychi
रजिस्टर करण्यासाठी काय करावे कारण तिथून ऑप्शन्स येत नाही.
👏👏
मोबाईल मधुन करायच की CSC क्रेंद्र वरून भरायच आहे
कुठे करा पण करा