वकिलांचे हे कृत्य योग्य आहे का. तुम्हाला जे काय विषय मांडायचे असेल ते ते तुम्ही. माननीय कोर्ट पुढे मांडू शकता. उगीच सदावरते सारखं.हे.अस. रस्त्यावर शोभत नाही❤.❤❤
कुंती पुत्र कर्णाची तूलना चूक आहे. राधेय कर्ण सर्वार्थाने अर्जुना इतकाच सक्षम आणि वीर योद्धा होता. परंतु केवळ वर्णव्यवस्थेमुळे त्याला वारंवार अपमान सहन करावा लागला. दुर्योधनाने त्याला न्याय व सन्मान देऊन राज्याभिषेक करून अंगदेशाचा राजा बनवलं होतं.
वाल्मिककराड इतका मोठा समाजसेवक होता तर मग ठरविक प्रवर्गाचे लोकच कां त्याला पाठिंबा देत आहेत किती लोकांचे कुटुंब उध्वस्त करुन निष्पाप बिचाऱ्यांचा जीव घेतला असेल त्याने असं जनतेला वाटतं आहे
हा वकिलांना कोर्ट निर्णय मान्य दिसतं नाही यांचा संविधान पैक्षाही वाल्मिक कराड निरपराध आहे असं वाटतंय का जर तसं त्याला वाटतं असेल तर त्याची वकिली पेशा करण्यासाठी दिलेली सनद वापस करावी नाहीतर त्याने मा न्यायधिशावर आरोप केला आहे तेव्हा न्यायालयाने त्यांची सनद रद्दबातल करावीं
वाल्मीक कर्हाड यानी किती लोकांचे कुटुंब उध्वस्त केले आणि गुन्हेगारांच्या सन्मानार्थ प्रति मोर्चा काढणे किती योग्य आहे शेवटी कायद्याने जे होत असेल त्याला विरोध नको असे जर असेल तर ही केसच महाराष्ट्रा बाहेर चालवायला पाहिजे म्हणजेच सर्वांनाच कायदेशिर काम करून योग्य न्याय देता येईल 🎉🎉
वकीलसाहेबांनी कोर्टात युक्तिवाद करावा.त्यात त्याच्या आरोपीची बाजु मांडावी,कायदेशीर मुद्दे मांडावेत आणि तो त्यांचा अधिकार आहे.परंतु जाहीररीत्या भर रस्त्यावर समाजात असं बोलणं वकील म्हणुन योग्य नाही.कदाचित ते वाल्मिकचे "full time लाभार्थी" असावेत.
मुंबई तक ला उच्च दर्जाचे पत्रकारिता करताना ओंकार भाऊ ने वकिलांना सर्व सविस्तर प्रश्न विचारले.. आणी बाकी सर्व मोठ्या news चॅनल वाले माईक घेऊन उभे दिसताय... Good work ओंकार भाऊ 🥳
गुन्हेगार हा निर्दोष आसेल तर चौकशीअंती सिद्ध होईल हे वकिल साहेबांना कळायला पाहिजे याची आत्ताच एवढी घाई कशासाठी ़हे वकिल एस आय टी आणी न्यायालयाचा आपमान करित आहेत ़
आज पासून आज तक बंद व मुंबई तक बघणार,,मुंबई तक बेस्ट निरपक्ष व हिंमतीने सर्व दाखवतात,
❤❤
बेधडक ओंकार वाबळे......समोरच्याला बोलतं करणारच करणार......सगळ्या वृत्तवाहिन्या बंद कराव्यात...
फक्त मुंबई तक ❤❤
वकिलांचे हे कृत्य योग्य आहे का. तुम्हाला जे काय विषय मांडायचे असेल ते ते तुम्ही. माननीय कोर्ट पुढे मांडू शकता. उगीच सदावरते सारखं.हे.अस. रस्त्यावर शोभत नाही❤.❤❤
थोड्या तरी लाज वाटू द्या गुन्हेगार समर्थन करीत आहात तुम्ही लोक
कुंतीपुत्र कर्णा नंतर वकीलंच एकमेव असा प्राणी आहे जो आपला धनी खुनी आहे असं माहीत असूनही शेवट्पर्यंत साथ देईल 🙏
कुंती पुत्र कर्णाची तूलना चूक आहे. राधेय कर्ण सर्वार्थाने अर्जुना इतकाच सक्षम आणि वीर योद्धा होता. परंतु केवळ वर्णव्यवस्थेमुळे त्याला वारंवार अपमान सहन करावा लागला. दुर्योधनाने त्याला न्याय व सन्मान देऊन राज्याभिषेक करून अंगदेशाचा राजा बनवलं होतं.
वकील असताना एवढ्या घोषणा देऊ नका सनद धोक्यात येईल, घोषणा अन- कॉन्स्टिट्यूशनल आहेत
तो बोलतोय मला कायदा संविधान चांगले कळते,हे असे कळते? हा वकील महाशय तर सदावर्ते चा सावत्र भाऊ. दिसतोय .@@meenakshiparte5348
ही केस बीड चा बाहेर ट्रान्सफर करायला पाहिजे, मग बघू हे समर्थक किती दिवस काम धंदा सोडून आंदोलन करतात
आगदी बरोबर आहे माऊली
ही केस साताऱ्याच्या किंवा कोल्हापुरात चालवावी,बघा यांची काय परिस्थिती यांची होईल, आंदोलन करणे कायमचेच विसरून जातील.
असा अडथळा आणत असतील तर कराडला उत्तर प्रदेश जेल मध्ये पाठवा
उत्तर प्रदेश तर यांच्या खिशात आहे. महाराष्ट्रात किमान कळल काय होत आहे आणि कोण किती बरबटलेला आहे.
तिहार मधील तुरुंगात वेगळी जागा महाराष्ट्रातील कैद्यां करिता राखीव ठेवल्या आहेत,पाठवले पाहिजे.
वाल्मिककराड इतका मोठा समाजसेवक होता तर मग ठरविक प्रवर्गाचे लोकच कां त्याला पाठिंबा देत आहेत
किती लोकांचे कुटुंब उध्वस्त करुन निष्पाप बिचाऱ्यांचा जीव घेतला असेल त्याने असं जनतेला वाटतं आहे
हा वकिलांना कोर्ट निर्णय मान्य दिसतं नाही यांचा संविधान पैक्षाही वाल्मिक कराड निरपराध आहे असं वाटतंय का जर तसं त्याला वाटतं असेल तर त्याची वकिली पेशा करण्यासाठी दिलेली सनद वापस करावी नाहीतर त्याने मा न्यायधिशावर आरोप केला आहे तेव्हा न्यायालयाने त्यांची सनद रद्दबातल करावीं
याची सनद नक्की रद्द होणार
वकील सनद काढून घेण्यात यावी
हळूहळू या सगळ्या गोष्टी होतील,पैसाचा अति माज आहे, म्हणून एव्हढी हिम्मत होते.
काल वकील साहेबांची मुलाखत बघितली असा वाटला अण्णा निर्दोष सुटतील
आज तर वकील साहेब कोर्ट च्या निर्णयाचा अनादर करताय.
यावरून समजते वाल्मीक किती महान आहे आता फक्त त्याला भारतरत्न द्या म्हणजे त्याच्या कार्याचे चीज होईल😊😊😊
वाल्मिक कराडच्या वकीलाचा जाहीर निषेध.
अगदी बरोबर आहे.
बेधडक विश्लेशन करणारे पत्रकार ओमकार वाबळे . सच्ची पत्रकारी
कोणताच चैनाल पाहू नका फक्त आणि फक्त मुंबई तक पाहा . एकच नंबर आणि वास्तविक जे आहे ते दाखवतात धन्यवाद 👌👌
पत्रकार साहेब आपण खरोखरच ग्रेट आहेत...
या आंदोलन करणार यांची चौकशी करा तपासात अडथडा गुन्हे दाखल करा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे तुम्ही उग स्टंट बाजी करू नका
अण्णा पवन चक्की चा नादाने चक्की पिसिंग अँड पिसिंग 😂😂
या वकिलाला वाल्मीक बरोबरच आत ठेवा
😂😂
एक गूंड सुध्दा किती लोकांचा आदर्श आहे
समाजच गुंड आहे असे वाटायला लागले आहे
वकील साहेब आपण मानवतेला धरून थोडे तरी चला
कोणाला वाचवत आहेत
आशा पत्रकारांची महाराष्ट्राला आणि देशाला फार गरज आहे, salute to you Sir
जय लहुजी जय भीम जय शिवराय
Anna.... Tu to gayo😂😂😂😂😂😂
ते ठीक आहे पण मग ठाकूरचं काय?
संतोष देशमुख यांना पन लहान मुलगी,बायको,आई मुलगा सर्वच आहेत देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजेत
वकील ला डबल फी मिळणार
या वकिलाला पोलिस ताब्यात का घेत नाहीत. हा स्वताच्या वकिली पेशlवर किंबहुना न्याय व्यवस्था वर प्रश्न चिन्ह लावत आहे.
जबरदस्त रिपोर्टर ओमकार सर
कोर्टातील सुनावणी विरूद्ध आंदोलन किंवा विरोध करणे असंविधानिक आहे.
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
वाल्मीक कर्हाड यानी किती लोकांचे कुटुंब उध्वस्त केले आणि गुन्हेगारांच्या सन्मानार्थ प्रति मोर्चा काढणे किती योग्य आहे शेवटी कायद्याने जे होत असेल त्याला विरोध नको असे जर असेल तर ही केसच महाराष्ट्रा बाहेर चालवायला पाहिजे म्हणजेच सर्वांनाच कायदेशिर काम करून योग्य न्याय देता येईल 🎉🎉
पत्रकार बंधु चे मनापासून आभार❤ मान गए गुरु
अहो हे बीड कोर्टात तर चालवू नका तिथे ते खासदार देक्लैर व्हायला 6 तास उशीर झाला❤❤❤❤❤
वाल्मीक कराड सारख्या गुन्हेगाराला पाठीशी घालणारे घोषणाबाजी करणाऱ्या वकिलाचा व घोषणाबाजी करणाऱ्या लोकांचा निषेध असो
Best omkar..keep it up...t golden journalist.
मुळा घुसला की संविधान आठवतंय तस नाही आठवत 😂😂😂😂
आता एवढी सुरक्षा गुन्हेगारासाठी आमच्या संतोष भाऊ साठी दोन पोलिसांनी मनावर घेतलं असत तर ही वेळ आली असती का सरपंच खूप महत्वाची व्यक्ती असते 🙏
देशमुखांच्या खुनाच फक्त राजकारण चालु आहे
जय हो बी जे पी, गृह मंत्रालयाच्या विजय असो.
अरे हा वकील आहे का तपासा आगोदर कारण कोर्टाच्या निर्णयावर त्याचा विश्वास नाही वाटत
Ek no news channal❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
सरकार झोपले आहे का का यांचे लाड पुरवत आहे अरे हा वकील आहे का कराड चा कार्यकर्ता आहे हे तपासा पहिले
वाल्मीक चा वाल्या झाला कोणामुळे
घोषणा देणे हे वकिलाचे काम नाही तेही कोर्टाच्या आवारात त्यासाठी खटला बाहेरच्या राज्यात चालवावा
144लागु, आहे वाटतं हे किती अवघड आहे
हे जे लोक कोर्टाच्या आवारात येऊन घोषणा देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत
वकीलसाहेबांनी कोर्टात युक्तिवाद करावा.त्यात त्याच्या आरोपीची बाजु मांडावी,कायदेशीर मुद्दे मांडावेत आणि तो त्यांचा अधिकार आहे.परंतु जाहीररीत्या भर रस्त्यावर समाजात असं बोलणं वकील म्हणुन योग्य नाही.कदाचित ते वाल्मिकचे "full time लाभार्थी" असावेत.
सरकारंन याची वकिली ची सनथ रद्द करावी
Santosh Deshmukh ला न्याय मिळालाच पाहिजे. संतोष देशमुख ला जेव्हा या लोकांनी मारला, तेव्हा संविधान कुठे गेला होता.
हेच खर सत्य आहे beed जिल्ह्याचे, काहीही चालत होत आतापर्यंत
Superb Omkar....❤
मुंबई तक ला उच्च दर्जाचे पत्रकारिता करताना ओंकार भाऊ ने वकिलांना सर्व सविस्तर प्रश्न विचारले.. आणी बाकी सर्व मोठ्या news चॅनल वाले माईक घेऊन उभे दिसताय... Good work ओंकार भाऊ 🥳
वकिलाला विचार करायला लावणारा निर्भिड पत्रकार ओमकार दादा...🙏🙏
वकिली च जर न्यायालयावर टक्के वारीचे आरोप करत असेल तर अवघडच आहे 😂😂😂
अण्णा वाल्मिकी च्या समर्थ का नाही आत टाका. गुन्हे गाराचे समर्थ असतात विश्वास बसत नाही.
छ.महाराज च्या महाराष्ट्र काय घडतेय.
ओंकार जबरदस्त भावा
एवढे वकील भांडत आहेत मग् वाल्मिक पळाला का होता हे दिसत नाही का त्यांना
आपल्या पत्रकारितेत मी स्वतःला पाहतो अतिशय निपक्षपाती पत्रकारिता करत आहात आपण
वकील साहेबांना फार मोठं पाकिट भेटलं दिसतंय
What a great reporting 👏
मुंबई तक ❤❤❤❤❤
आरोपी सरकारचा जावई आहे का, बेढी का घालत नाही
Ha वकील विकला गेला आहे
किती दादागिरी चालू आहे वंजारी समाजाची बघा अन्याय
Walya समर्थकांना विचारा इतकी संपत्ती आली कुठून
समर्थक सर्व वाळू माफिया राख माफिया यांचे कुटुंब आहेत, ज्यांना भविष्याची काळजी लागली आहे आता
पुचाट, निकम्मा, कुचकामी आणि निगरगट्ट गृहमंत्री. हीच का आर एस एस आणि भाजपाची शिस्त
एकशे एक टक्के बरोबर !!!
ओमकार सर या वकिलाला कोर्टाचा आदेश मान्य नाही मग काय मान्य आहे मुंग्याचे वकील की रद्द करायला पाहिजे आणि याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे
ओमकार... 👌🏻👍🏻
वाल्मीक ने आंदोलन कर्त्याला १०००/प्रतिदिन देत आहे.
त्यामुळे गर्दी करत आहे
वकील ला 50. रुपये. एक्स्ट्रा द्यावेत😅😅😅😅😅
वकील साहेब जरा न्याय देण्यासारखं करा नाहीतर केस मिळण तर लांब हप्ते गोळा करायची वेळ येईल. वसुली 😂😂
खुन करून दादा गिरी करणारे लोकांना लाज वाटली पाहिजे न्यायालय ठरवतील ना जमाव बंदी आहे तरीही वाल्मिकी कराड ने पोसलेले लोक गोंधळ घालतात धन्य आहे
जाहीर निषेध गुन्हेगारीचे समर्थन करनाराचे
आरोपीच्या समर्थनाथ ऐवढे लोक जमतात पोलिस कि दादागीरी नही चलेगी या घोषणा देतात हि अतिशय लाजीरवाणी बाब आहे .
वकील आणि पोलिस पण वंजारी असतील तर अवघड आहे.
ओंकार आपण योग्य बाजू मांडताना आहे धन्यवाद मुंबई तक
लाभार्थी टोळी सक्रीय
अर्धे पेक्षा जास्त पोलिस वाल्मीक चे कार्यकर्ते आहेत😂😂😂😂😂😂
ओमकार सर ग्रेट काळजी घ्या
वाल्मिक कराड यांचा तपास बाहेरच्या राज्यात केला पाहिजे
नंबर एक मुंबई तक
ओंकार एक नंबर रिपोर्टर!!!
ओंकार साहेब आपण ग्रेट
सरकारने सदर प्रकरण बाहेरच्या राज्यात चालवण्याची व्यवस्था केली पाहिजे.मी एक मायक्रो ओ बी सी आहे.
Police प्रशासन व अधिकारी कोणासाठी काम करतय हया वर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय
यावरुन लक्ष्यात येते की बीड मध्ये वाल्मीक करडची किती गुंडागर्दी आहे
तुम्ही 'अण्णा' वगैरे शब्द वापरता याचा अर्थ तुम्ही आणि आरोपी यांच्यातील संबंध लक्षात येतात
144 कलम फक्त सामान्य माणंसांठी आहे वाल्यासाठी नाही.
Only ओंकार दादा..पत्रकारितेत सध्या पुढच्या व्यक्तीला शब्दशस्त्रा द्वारे घाम फोडणाऱ्या दोनच व्यक्ती राहुल कुलकर्णी सर,आणि ओंकार दादा..❤❤
त्याच्या आईला विचारा घरकाम करताना एवडा पैसा कसा
माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कराड ची केस बिड मधून हालवा आणि दुसरीकडे चालवा मग दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल
वाल्मीक ला यूपी jail मध्ये पाठवा असे करत असतील तर
आजसे सिर्फ मुंबई तक🎉❤
अहो त्याच्याकडं पैसाच एवढा आहे तो कुठेही रडा घालू शकतो
याने वकिलीची डिग्री बीड मधूनच घेतलेली दिसते 😂
Dm chi सगळी प्रोर्टीचं त्याच्या नवा वर आहे तो नाही काही होऊ देणार
ओंकार चा नाद नाय करायचा 💯
Omkar wable sir ek number kaam
वकील पेशाला असं असभ्य वर्तन शोभा देत नाही
Omkar Dada Superstar of jornalism,god bless you❤
गुन्हेगार हा निर्दोष आसेल तर चौकशीअंती सिद्ध होईल हे वकिल साहेबांना कळायला पाहिजे याची आत्ताच एवढी घाई कशासाठी ़हे वकिल एस आय टी आणी न्यायालयाचा आपमान करित आहेत ़
लाभार्थी टोळी जरा जास्तच आहे..वकील पण या टोळीचा सहभाग आहे
Best repotear no 1