Live : Dhananjay Munde ह्यांचा दिल्ली तर Devendra Fadnavis आणि Ajit Pawar ह्यांचा बीड दौरा कशासाठी?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #DevendraFadnavis #AjitPawar
महाराष्ट्र टुडे LIVE : धनंजय मुंडे ह्यांचा दिल्ली तर फडणवीस-दादांचा बीड दौरा. आता पुढची लढाई कोर्टात?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मुंबई तक सर्व पत्रकार बंधु भगिनी यांचे खुप खुप धन्यवाद कारण तुम्ही दमानिया मॅडम यांना चांगल्या प्रकारे फाॅलो करत आहेत अशिच त्यांना साथ द्यावी सामान्य जनता तुमच्या सोबत आहोत
निर्लज्जपणाचा कळस आहे
Chhan .thanks.
सगळे सेटिंग होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणारच नाहीत करण वाल्मीक कराड ला परत कोण साथ देणार
हा एकच विषय आहे काय महाराष्ट्रात ? केस मजबूत तयार केली ,कराड विरोधात तर समर्थक / विरोधक फैसला करतील
ती त्यांची दुधाची गाय आहे....त्यामुळे राजीनामा शक्य नाही.
शटलमेंट होणार असं दिसतंय
चोराला दुसरा चोर असेल अस वाटत नाही...
Anuja smart ahe ti khoop mashe khate 🐠
😂😂काय अर्थ
काही करा राज्यशाही सगळी.
केळ घ्या धन्या राजीनामा देत नसतो 😂😂तो रेताड माणूस आहे 😂😂
Tai sarva yikun Tuzya Bhavnanchi Kadar Karun Tai Me Anajliya Damainiya Yhanshi Me Hahe Kattar UBT Shivsynik Dhanyawad
शिल्लकसैनिक😂
संतोष देशमुख यांना निगरून हाहत्या केललेली व्हिडिओ क्लिप पब्लिक बंद का केली.
DM cha naad naka karu
कोण करेल ? नाही करत नाहीतर खून व्हायाचा😂😂
भावी मुख्यमंत्री धनंजय मुंडे बिड जिल्हा फडणवीस अजित पवार चा बाप आहे एक मराठा लाख मराठा
मुंडे वंजारी आहे मराठा आहे
तो धन्या वंजारी आहे रे आणि मुख्यमंत्री देवेंद्र आहे जो शरद मिया उबाठा यांचा बाप आहे 😊
LAAJ VATAYALA PAHEJE FADNAVIS NA, SHAME ,😢😢 RHINO SCIN MAHARASHTRA POLTICS 😢😭😡😡
Chalale dilli mujra karayla namo namo
Delhi ka log sab jan melkar BJP ko voting mat karo ya sab eak he ha kohe be mat eanako voting nahe karana
ऐ तक धंस ची काय लाईकी आहे ते आज दादा नी सांगितलं आहे तरी तूम्ही त्याला धंस ला नेता मनता 😂😂
अजित पवारने काही बोलले म्हणून धस यांची लोकप्रियता कमी होत नाही,
अजित पवार चा इतिहास आणि धस यांचा इतिहास पाहिल्यास धस उजवे ठरतात,तर काकाच्या जीवावर वाढलेलं बांडगूळ,पुढे काकालाच शह देऊन, संपूर्ण पक्षच बळकावून टाकला हा ताजा इतिहास आहे,
धस या भाजप आमदाराला भाजप मधील कोणताही मोठा नेता, गप्प बसण्याचा सल्ला देत नाहीत किंवा दम देत नाहीत,याचा अर्थ धस यांना फडणवीसांनी राजकीय ताकद
संरक्षण दिले आहे हे नाकारता येत नाही.
हा सर्व कार्यक्रम फडणवीस करत आहे याला हा उद्योग आसाच चालु राहवा आशे टरबूज वाटते राज्यात आणेक प्रस्न आस्ताना हे haraamkohar मजा मारत फिरतात