Navneet Rana Amravati : नवनीत राणांना किती भाषा येतात? मराठीसाठी कशी तयारी केली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @sanjymarbade1649
    @sanjymarbade1649 7 หลายเดือนก่อน +24

    हे बरोबर आहे वहिनीचं

  • @sachinghodake1134
    @sachinghodake1134 7 หลายเดือนก่อน +24

    जे महाराष्ट्रात राहुन मराठी बोलत नाहीत त्यांचे साठी नवनीत राणा उत्तम उदाहरण आहेत

    • @ShaffiyoddinShaikh-sh4my
      @ShaffiyoddinShaikh-sh4my 7 หลายเดือนก่อน

      भाड्या. ती. परपतोय. आहे.

    • @iamindianfirstlyandlastly143
      @iamindianfirstlyandlastly143 7 หลายเดือนก่อน

      तू मराठीच घेऊन🎉 बसला होय आमच्या गावात गेल्या 10 वर्षापासून टाँगाया तोंगाय गड्डे हात 3 मानस मेली accident होऊन... हिला काय जान हाय रे.. गरिबाच्या मृत्यूची.. ही नाचणी आहे... माझा भाऊ मेला मी तर माझ्या गावातल्या लोकांना मत नाही देऊ डेलं भाऊ.... आता बाकी भगवंतावर.. जर तुम्ही पण खरे अमरावती कर असाल तर तुम्ही पण नसेल डेल मत हिला

  • @bramhananddange8601
    @bramhananddange8601 7 หลายเดือนก่อน +6

    मस्त नवनीत राणा जीं आम्हाला गर्व आहॆ मराठी भाषा येते 🎉🎉🎉🎉

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 7 หลายเดือนก่อน +19

    नवनीत राणा चे बुध्दी चे कौतुक करा
    तिच्या वर जळू ,नका, द्वेष करू नका, आपल्या लां जर दुसऱ्या राज्यात गेलं तर भाष्या शिवण्यासाठी किती कठीनाई होते

    • @parshuram0711
      @parshuram0711 7 หลายเดือนก่อน

      Kautuk 😂 South che movie bagha hyanche ajun jast kautuk hoel.

    • @shubhangi5859
      @shubhangi5859 7 หลายเดือนก่อน

      भाऊ ची classmate होती vatte 😂😂😂..... Ya आमच्या मतदार संघातल्या आहेत ... काही सांगू नका 🙏🙄

    • @meenadesai7020
      @meenadesai7020 7 หลายเดือนก่อน +3

      अगदी खरे आहे. ती मराठी शिकली ना, आपल्या वर वेळ आली तर आपण कन्नड बोलू शकू का ❓

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน +5

      भाऊ.. या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी जिंकणार फक्त नवनीत राणा..💪💪💪🚩🚩🚩🚩🚩!!!!!

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 7 หลายเดือนก่อน

      ​@@umeshdhawale-bl5kf BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi. .
      Jay shri ram

  • @bhagwandalvi3948
    @bhagwandalvi3948 7 หลายเดือนก่อน +14

    ज्या घरात नवनित राना सून म्हणून आल्या त्यांना बाहेरची व्यक्ती म्हणने चूक आहे आपल्या भी घरात बाहेरूनच सूनबाई येतात हे अगोदर पाहिले पाहिजेत

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 7 หลายเดือนก่อน +3

      मग सोनिया गांधी परदेशी कशा काय.सांग त्या मोदी, अमित शाह. शरद पवार ने नको ती उचापत करून पंत प्रधान पद गमावलं. सोनिया ला परदेशी म्हणून.

  • @Goodluck-dt9ik
    @Goodluck-dt9ik 7 หลายเดือนก่อน +31

    पटवायची भाषा मस्त जमती नाची ला

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 7 หลายเดือนก่อน +38

    त्यांना कोणते डान्स कुठे नौटंकी करायची याची अक्कल शिकवायला पाहिजे

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 7 หลายเดือนก่อน +28

    नंबर १ नौटंकी 👎

    • @realfacts3517
      @realfacts3517 7 หลายเดือนก่อน

      केंद्रात फक्त भाजप!🚩🚩🚩

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 7 หลายเดือนก่อน

      @@realfacts3517 नाही 👎👎 हुकूमशाही हिटलर नको लोकशाही हवी संविधान

  • @mhparths4338
    @mhparths4338 7 หลายเดือนก่อน +18

    फक्त आनि फक्त बुब ❤️‍🔥

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 7 หลายเดือนก่อน +20

    मराठी येतच नाहीं पण मराठी मतदान हवंय.. शिक्षण किती आहे ह्या बुद्दीवान मॅडम चं.. ते ही सांगा हो ताई...

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 7 หลายเดือนก่อน +21

    बाई तुम्ही पडणार 🎉

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน +6

      ताई.. तुम्ही जिंकणार...👍🚩

    • @realfacts3517
      @realfacts3517 7 หลายเดือนก่อน +1

      केंद्रात फक्त भाजप!🚩🚩

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons 7 หลายเดือนก่อน +5

    बंगाली लोक नवीन बंगाली बोलणाऱ्यांना अतिशय प्रोत्साहन देतात, कधीही हसत नाहीत, मी ते अनुभवले आहे, मराठी लोकांनी त्यातून शिकले पाहिजे

    • @meenadesai7020
      @meenadesai7020 7 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरे आहे. आपण मराठी लोक अगदी कुत्सित मनाचे आहोत. नुसती टिंगल टवाळी करतो. हे सोडायला पाहिजे.

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 7 หลายเดือนก่อน +23

    मराठी बोलल्या ने मराठी होत नाही
    आहे ही पंजाब ची
    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 7 หลายเดือนก่อน +18

    राणांना मराठी नीट बोलता येत नाही यांंना मराठी माणसांनी मत का द्यावं 🔥🔥

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 7 หลายเดือนก่อน

      ​@Kingcobra-os5tvघे चढवून मग. दर्डा, घरदा, तिवारी, चस्क्रावती, जयस्वाल, दुबे ना.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 7 หลายเดือนก่อน

      ​@Kingcobra-os5tvBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 7 หลายเดือนก่อน

      ​@Kingcobra-os5tvमग राणा कशाला मराठी शिकत आहे. सांग तिला शिकू नको म्हणून. तू आला असशील राजस्थान मधून पोट भरण्यासाठी इकडे. तुझा नी मराठीचा काय संबंध. तुझं गाव आणि नाव सांग.

    • @ShaffiyoddinShaikh-sh4my
      @ShaffiyoddinShaikh-sh4my 7 หลายเดือนก่อน

      ती. परपतोय. आहे. मराठी. माणसाला. काम. नाही. Bjp. गुजराती. देश. विकणारे. आहे.

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 7 หลายเดือนก่อน +7

    अमरावती मध्ये राज साहेब ठाकरे यांची सभा आयोजित करा नवनीत राणा या 200 टक्के खासदार होणार ❤❤❤

  • @bhushanmuleyvlog9958
    @bhushanmuleyvlog9958 7 หลายเดือนก่อน +16

    पडते

  • @ailinborkar4544
    @ailinborkar4544 7 หลายเดือนก่อน +10

    बिना किताब देख चालीसा बोलकर दिखा।😅😅

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 7 หลายเดือนก่อน +3

    उत्तम आहे

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 7 หลายเดือนก่อน +3

    छान ताई,मला खूप आवडतात

  • @tanishaslifestyle2693
    @tanishaslifestyle2693 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice thought 🎉

  • @prashantnichat3370
    @prashantnichat3370 7 หลายเดือนก่อน +4

    only Navnin ji

  • @ashokbodkhe7741
    @ashokbodkhe7741 7 หลายเดือนก่อน +1

    Excellent Navnit Ranaji

  • @vasantdhurde3225
    @vasantdhurde3225 7 หลายเดือนก่อน +3

    Chan ahe Tai apali. Marathi bhasha

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 7 หลายเดือนก่อน +12

    Chinese French संगाच्यच भाष्या शिक या वर्षी घरीच बसणार आहे

  • @jageshwarchandewar2154
    @jageshwarchandewar2154 7 หลายเดือนก่อน +2

    नवनित रानाच येनार❤❤❤❤❤❤

    • @zopalu
      @zopalu 5 หลายเดือนก่อน

      गेल्या नवनीत राणा 😂

  • @ShivajiKarade-y7h
    @ShivajiKarade-y7h 7 หลายเดือนก่อน +4

    Jay shree Ram

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน +3

    कुणी कितीही खालच्या पातळीवर जाऊन.. नवनीत राणांचा विरोध केला... तरीही जिंकणार फक्त आणि फक्त नवनीत राणाच .....💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩.....!!!

  • @realfacts3517
    @realfacts3517 7 หลายเดือนก่อน +1

    केंद्रात फक्त भाजप!🚩🚩🚩

  • @chandrakantgaikwad5349
    @chandrakantgaikwad5349 7 หลายเดือนก่อน +6

    नवनीत राणा मॅडम तुम्ही कितीही हुशारी दाखवली तरी गेल्या पाच वर्षांत अमरावतीत जे काम केलेत त्यावरुन नक्की पडणार हे १००%.

  • @LimbrajLakhe
    @LimbrajLakhe 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान वाक्य, स्वत च्या आईकडे पहावे.

  • @sagarmalrathod5011
    @sagarmalrathod5011 7 หลายเดือนก่อน +1

    Mind blowing

  • @subhashlondhe9945
    @subhashlondhe9945 7 หลายเดือนก่อน +2

    अमरावतीकरांनी ही ब्याद यावेळी तरी निवडुन देऊ नये.हिचे आपल्या राज्यात काय काम.तिला तिकडे पंजाबमधे पाठवुन ध्या.

    • @gopalbhirad1709
      @gopalbhirad1709 7 หลายเดือนก่อน

      पहिले निवडून दिलं तेव्हा तुमच्या हातावर गुळाचा खडा ठेवला होता काय आता काय सो ल्या पाहिजे हलकट साहे किरण दुकानाची चिठ्ठी घेता साड्या घेता कपडे घेता मतदान करता भिकारशोट अमरावती का

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 7 หลายเดือนก่อน

    बौहुत वदिया गल बिनती किता ही..फतेह 🎉

  • @nitindhoke8686
    @nitindhoke8686 4 วันที่ผ่านมา

    मस्त नवनीत राणा जी तुम्हाला आज असल्लिखित मराठी बोलता येत

  • @NarayanGhagre
    @NarayanGhagre 7 หลายเดือนก่อน +1

    भाषेचं काय घेऊन बसला सामाजिक न्याय बोला आहे की नाही

  • @AvinashTapadiya
    @AvinashTapadiya 7 หลายเดือนก่อน +2

    One number seat in Maharashtra
    Work 5 year

  • @rahultharewal.2472
    @rahultharewal.2472 7 หลายเดือนก่อน +2

    जन्म मुंबईत, ती मुंबईत लहानाची मोठी झाली.. तरीही ती लग्नानंतर मराठी शिकली. 😂😂😂

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 7 หลายเดือนก่อน +1

    तेलगू येत असेल तर आंध्र प्रदेश मध्ये प्रचाराला बाजप ने पाठवावे.

  • @MBhat001
    @MBhat001 7 หลายเดือนก่อน

    Superb madam. You won our hearts

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 7 หลายเดือนก่อน +2

    आता मोदींना पण बरं पडेल नवनित राणा सारख्या मराठी बोलणारे टीचर लाभले

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 7 หลายเดือนก่อน

    प्रज्ञा ग्रेट वर्क

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 7 หลายเดือนก่อน +1

    पराभव तर होणारच

  • @penkarprasad
    @penkarprasad 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही हसा आणि जनतेची दिशाभूल करा

  • @rajandranathale8218
    @rajandranathale8218 7 หลายเดือนก่อน +1

    Navnit ranji good

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 7 หลายเดือนก่อน +1

    बहूआयामी नक्की लोकांच्या प्रश्न सुटावेत बस यापेक्षा मतदार काही नको

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue 7 หลายเดือนก่อน

    Vare nice vahene sahab !

  • @vinodsao104
    @vinodsao104 7 หลายเดือนก่อน

    बाईचं भाषा प्रभुत्व छान!

  • @Power_of_ECOM
    @Power_of_ECOM 7 หลายเดือนก่อน +1

    अगं बाई... ह्या नाची बाई ने सत्तेत राहून काय उपटली ते विचार की तीला.

  • @dipakpandhare1732
    @dipakpandhare1732 7 หลายเดือนก่อน

    Nice ताई 🎉🎉🎉

  • @nileshshankarpale3327
    @nileshshankarpale3327 7 หลายเดือนก่อน +1

    Hanuman chalisa manala lava madam

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 7 หลายเดือนก่อน +2

    Godi media 😏

  • @ankurnandurkar1473
    @ankurnandurkar1473 7 หลายเดือนก่อน +1

    भाबी स्वताच्या स्वर्थासाठी पक्ष बदलन्यात माहीर आहे.. या वर्षी आराम करा

  • @PrakashJadhao-k4h
    @PrakashJadhao-k4h 7 หลายเดือนก่อน +5

    बाई आप सिर्फ श्रीमंत हैं आणि मनुवाद कुटून कुटून आपके बुद्धिमे भरा है. तुमके गरीब काय आहे फक्त नी फक्त हनुमान चालीसा आणि भाषा तर इंदिराजी गांधी यांनीही मागे टाकते की काय. जनता जनार्दन जागरूक असेल तर. लोकशाही भारतीय संविधान काय आहे हे लक्षात आणून देतील

  • @AnviCalcetion
    @AnviCalcetion 5 หลายเดือนก่อน

    Chan tai

  • @mohangosavi4752
    @mohangosavi4752 7 หลายเดือนก่อน

    Navneet Rana you are very hard,worker honest clever

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 7 หลายเดือนก่อน +3

    रणाला प्रश्नं विचारतात ,त्यांची मुलतरी मराठी शाळेत जातात का,खर तर राणांचे अभिनंदन केले पाहीजे, तुम्ही निवडून येणार, तुम्हाला नावे ठेवणारे मुरख आहेत,मोदी झिंदाबाद, ❤

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 7 หลายเดือนก่อน

    अमरावतीहुन नंदुरबार जिल्ह्या जवळ आहे तर आदिवासी भाषा शिकण्यासाठी संसद रत्न हिना ताईंना संपर्क साधावा धन्यवाद 🙏

  • @_Moonchild_offical
    @_Moonchild_offical 7 หลายเดือนก่อน

    BEST OF LUCK

  • @Jammy-fn5cb
    @Jammy-fn5cb 7 หลายเดือนก่อน +9

    BJP Majha ne pracharacha contract ghetlay ka?

    • @Life24291
      @Life24291 7 หลายเดือนก่อน

      😂

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 7 หลายเดือนก่อน +4

    राम राम म्हणा की.

  • @prakashkasdekarzgpk3056
    @prakashkasdekarzgpk3056 7 หลายเดือนก่อน +1

    राशिय क्या ला विचार कराता मेलघाट २ २४ गावा मध्ये विजा नाही ते पण जाऊ दे माझ्या गावा त पाचा वर्ष पासून रोड का सुरू पुर्ण झाले नाही जेथे फुला पाहिजे तेथे बांधाले नाही

  • @pramilabavkar9550
    @pramilabavkar9550 7 หลายเดือนก่อน +2

    Kharcha kautuk mam

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 7 หลายเดือนก่อน

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim

  • @pankajgawali4825
    @pankajgawali4825 7 หลายเดือนก่อน +6

    चहा सोबत बिस्कीट कोणत्या कंपनी चे खाते हे पण दाखवा ,,भाजी सोबत पोळी खाते की पोळी सोबत भाजी खाते हे पण दाखवा ना😂😂😂😂

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 7 หลายเดือนก่อน +3

    Vikasavar Bol Madam

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 7 หลายเดือนก่อน +2

    संसद मध्ये चांगलं प्रतिनिधित्व केलं

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 7 หลายเดือนก่อน +1

    Ok

  • @Tanajiraobhadange
    @Tanajiraobhadange 7 หลายเดือนก่อน

    नवनीत बाई तू तुझं स्वताची करून घेऊ नकोस तुझ्या पेक्षा " सोनिया गांधी " श्रेष्ठ आहे कारण भरतातील कोणत्या ही भाषेचं ज्ञान नव्हतं त्या भारतात आल्या मोडकं तोडकं बोलता बोलता आता त्या स्पष्टच बोलतात हे लक्षात ठेव म्हणूनच सांगतो कोणाला ही कमी लेखू नकोस

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 7 หลายเดือนก่อน

    101%हरणार राणा

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 7 หลายเดือนก่อน

    Parajay pakka..

  • @siddharthsawale3664
    @siddharthsawale3664 7 หลายเดือนก่อน +1

    आपला मराठी मानुस अमरावती जिल्ह्याचा भूमिपुत्र बळवंतभाऊ वानखडेच खासदार होणार

    • @kedar6061
      @kedar6061 7 หลายเดือนก่อน

      Koni olkhat nahi

  • @केशवशेळके-ध1ष
    @केशवशेळके-ध1ष 7 หลายเดือนก่อน

  • @vaibhavthakaresir8425
    @vaibhavthakaresir8425 7 หลายเดือนก่อน

    You are not getting all the candidates for the interview why partiality in it .did you get something for your channel?

  • @sanjaybakhade4903
    @sanjaybakhade4903 7 หลายเดือนก่อน +3

    कठीण आहे या वेळेस

  • @sskapl
    @sskapl 7 หลายเดือนก่อน +2

    अरे काय गोष्ट करता ताई मुंबईत राहून मराठी येणार नाही का

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 7 หลายเดือนก่อน +2

      Tikadchi bhasha thodi vegali ahe, amravati madhe tyanchya style madhe boltat Tai.

  • @MANJUSHAPAKHMODE
    @MANJUSHAPAKHMODE 7 หลายเดือนก่อน

    खुपच खुशाली दाखवते😊

  • @shriramtelang3464
    @shriramtelang3464 7 หลายเดือนก่อน +2

    Navnit madam nakkich aamchya Amravati madhun nivdun yenar.

  • @PavanThakare-j1o
    @PavanThakare-j1o 7 หลายเดือนก่อน

    बाई वाडावर या

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 7 หลายเดือนก่อน

    ही पडतेच बघा.मराठी येत नाही बरोबर.मोदी जयश्रीराम हिंदू-मुस्लिम नाचगान बस

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 7 หลายเดือนก่อน

    पटवापटवीची भाषा चांगली जयते बबली ला,तिकीटा साठी टरबुज,मोदी ला पटवले बबली ने पण काही फायदा होणार नाही कारण प्रकरण जनतेच्या न्यायालयात आहे ,100 पराभव होणार

  • @rahultharewal.2472
    @rahultharewal.2472 7 หลายเดือนก่อน +1

    Mumbai maade janma zala.. Mumbai maade rahele.. Anne lagna nantar marathi shikle 😂😂😂

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 7 หลายเดือนก่อน

    रानाजी मैनु तेरे नालीया प्यार छ धन्यवाद ताई

  • @sureshmane631
    @sureshmane631 7 หลายเดือนก่อน

    काय हे विकासकामांबाबत प्रश्न विचारा मॅडम तुम्ही भाजप धार्जिण बोलू नका.

  • @BalajiIbitwar-g4m
    @BalajiIbitwar-g4m 7 หลายเดือนก่อน

    या वर्षी घरीच 😅😅😅

  • @dikshantwankhede4914
    @dikshantwankhede4914 7 หลายเดือนก่อน

    निवडणूक भावनावर नाही तर विकासावर जिंकली जाते 😂

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 7 หลายเดือนก่อน

    रिपोर्टर मॅडम... जरा जात प्रमाणपत्र बद्दल पण विचारा... 👍💯

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน

      त्याचा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयात लागला आहे.....!!!

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 7 หลายเดือนก่อน

    इला विचार ल पाहिजे कि शेतकरी गोण आहे

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 7 หลายเดือนก่อน +2

    Boltana aAananda Watto

  • @santoshayakar843
    @santoshayakar843 7 หลายเดือนก่อน

    मातोश्रीवर जाऊन हनुमंत 40 वाचवणार

  • @angadchopade8333
    @angadchopade8333 7 หลายเดือนก่อน +2

    😂. Jay mataji

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 7 หลายเดือนก่อน

    नौटंकी नवनीत राणा....

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 7 หลายเดือนก่อน +4

    Padnar

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 7 หลายเดือนก่อน

    कोणीच स्थानिक मराठी नेता नाही का लायक या पदासाठी.

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 7 หลายเดือนก่อน

    ही बाई आता का हनुमान चाळीस शिंदे किव्वा फडणवीस क्या दारात म्हणत नाही. हीच नाटक नव्हतं का ते.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 7 หลายเดือนก่อน

    Babli Dandadhari

  • @Saiwaghmare5577
    @Saiwaghmare5577 7 หลายเดือนก่อน

    बहीणी बहीणी दिसतात दोघी

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 7 หลายเดือนก่อน

    काय मीडिया पण कुणाला किंमत दयायची बाकीचे किती प्रश्न आहेत पाय्यला पाणी नाय दुधाला दर नाय कांद्याला दर नाय हे बगाकी

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 7 หลายเดือนก่อน

    बाई बारा गावच्या भाषा,बारा गावचे पाणी पण प्यायली आहे,

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 7 หลายเดือนก่อน

    Vba

  • @prashantgsv
    @prashantgsv 7 หลายเดือนก่อน +3

    Tari pn amhi padnarch😂😂