महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांची मुलाखत | maharashtra kesri vishnu joshilkar interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 56

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 ปีที่แล้ว +16

    जुन्या पैलवानांना पुन्हा प्रसिद्धीत आणुन त्यांची मुलाखत घेत आहात
    अप्रतिम उपक्रम

  • @anandraodhumal7305
    @anandraodhumal7305 ปีที่แล้ว +8

    जोशीलकर पैलवान एक सत्व शिल नम्र सु स्वभाव नाव लौकिकाला साजेसवागणं बोलणं सर्वांना प्रेम प्रेमळ वागणूक देणारे महारास्ट्र केसरी पैलवान

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 ปีที่แล้ว +2

    पैलवान विष्णू जोशीलकर तात्या मोतीबाग तालीम कोल्हापूर वस्ताद गणपतराव आबा आंदळकर यांनी घडवलेला पैलवान त्यावेळेस पैलवान दादूमामा चौघुले,पैलवान युवराज पाटील, पैलवान विलासराव इगंवले पाटील , पैलवान गुलाब बडॅ , पैलवान दत्ता शिंदे , पैलवान सारंग सर इत्यादी सर्व पैलवान लढतीतील होते त्याकाळात खुप जिद्द व चिकाटी प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन इतिहास घडविला आहे लहान पैलवानाला छान उपयुक्त माहिती देणारा पैलवान तात्या संभाळून घेणारा पैलवान अशी एकंदरीत ओळखतात पैलवान विष्णु आबा जोशीलकर तात्या ला खूप जवळून पाहिलेत मोतीबाग तालमीत

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 ปีที่แล้ว +4

    सन - 1985 सालचे महाराष्ट्र केसरी आदरणीय पैलवान विष्णू जोशीलकर यांची ही मुलाखत खूप सुंदर आणि भावी पैलवान पिढीला अतिशय मार्गदर्शक अशीच आहे...
    त्यांनी तालीम करत असताना आलेले अनुभव आणि खडतर प्रवास डोळ्यासमोर ठेवून आजच्या उदयोन्मुख मल्लांनी वाटचाल केली पाहिजे.
    एवढी सुंदर मुलाखत उपलब्ध करुन दिल्याबद्दल या चॅनेलचे ज्ञानेश्वरजी अस्वले यांचे मनापासून आभार आहेत...
    Navnath Mazire (पुणे)

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत एक अभ्यासू व्यक्तिमत्व 80 90 च्या दशकातील एक सुप्रसिद्ध पैलवान विष्णू तात्या जोशीलकर यांची मुलाखत पाहून भरपूर नव्वदित मल्लांना फायदा होईल यात काही शंका नाही

  • @maheshphatak9566
    @maheshphatak9566 ปีที่แล้ว +2

    लयभारी,परिपूर्ण माहीती आभ्यासू व्यक्ती, एवढा वेळ असून सुध्दा अजून त्यांनी बोलावे वाटतय ❤

  • @simonmakasare3841
    @simonmakasare3841 ปีที่แล้ว

    पैलवान गुलाब बर्डे अहमदनगर जिल्हा तालुका राहुरी महाराष्ट्र केसरी 1986 यांची मुलाखत घ्या

  • @sachiningavale1694
    @sachiningavale1694 ปีที่แล้ว +4

    आजच्या कुस्तीतील सत्य परिस्थितीवर वडिलकीच्या हक्काने परखड पणे सांगितल्याबद्दल तात्यांचे खूप आभार. खरंच खूप छान मुलाखत.. अस्वले सर ही series अशीच चालू राहूदे. कारण जुने ते सोने आहे आणि ते समोर येऊ देत.

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 ปีที่แล้ว +1

    एकदम कडक मुलाखत

  • @sarweshshirodkar4071
    @sarweshshirodkar4071 ปีที่แล้ว +1

    तात्यांचा आम्हाला सार्थ अभिमान.... आमच्या तालुक्यातील पै.

  • @mahadevpatil2388
    @mahadevpatil2388 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर सर तुमच्या मुळे आम्हाला कुस्तीच्या इतिहासाची माहिती मिळत आहे . सर असेच सहकार्य करत रहा . ✌️👌💐💐🙏🏼🙏🏼🙏🙏

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर जी आपण सगळेच जुने जे पैलवान आहेत 85/86/87 ते 90 कालावधीतील पैलवान ची मुलाखत घ्यावीत

  • @CgjjcGjfdh
    @CgjjcGjfdh ปีที่แล้ว +1

    किरण भगत मुलाखत

  • @Dhiraj-b8e
    @Dhiraj-b8e ปีที่แล้ว +2

    पै.रावसाहेब मगर मोठे यांची पण मुलाखत घ्या

  • @pailwanomkarbhatmare0785
    @pailwanomkarbhatmare0785 ปีที่แล้ว +1

    आमचे वस्ताद विष्णू तात्या 🙏🙏

  • @azharshaikh1358
    @azharshaikh1358 ปีที่แล้ว +3

    Maharashtra kesari Pai. Said chaus

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 ปีที่แล้ว

    Namaskar Guruji ❤

  • @yogeshkalbhor517
    @yogeshkalbhor517 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत आहे, धन्यवाद 🙏

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil8210 ปีที่แล้ว +3

    पै. गुंडाजी पाटील याची मुलाखत घ्या 🙏🏻

  • @rishikeshpatil8364
    @rishikeshpatil8364 ปีที่แล้ว

    सारंग सरांची मुलाखत घ्या त्यांची जर्नी खूप छान आहे , सर्व नवीन पैलवानांना motivation hoil खुप

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  ปีที่แล้ว +1

      घेतली अगोदरच

    • @rishikeshpatil8364
      @rishikeshpatil8364 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarAswale please tumcha watsapp number milel ka?

  • @AdityaGaikwad-sg1rc
    @AdityaGaikwad-sg1rc ปีที่แล้ว

    Nice 👍👍

  • @KunalSawant-hq3ll
    @KunalSawant-hq3ll ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @rn7935
    @rn7935 ปีที่แล้ว +1

    Great

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 ปีที่แล้ว +1

    पै गुडाजी पाटील यांची मुलाखत घ्या

  • @sanjaysateri849
    @sanjaysateri849 15 วันที่ผ่านมา

    Tatya namskar

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र केसरी पैलवान शीवाजी केकान यांचीही मुलाखत घा.

  • @sureshmarkad1803
    @sureshmarkad1803 ปีที่แล้ว +1

    तालीम पिक्चर अपलोड करा

  • @devanadbende1958
    @devanadbende1958 ปีที่แล้ว

    Khup chan mulakat zali

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 4 หลายเดือนก่อน

    सर महाराष्ट्र केशरी संभाजी पाटील आसगाव कर चली मुलाकात घाया

  • @Varun9999-s1q
    @Varun9999-s1q ปีที่แล้ว +1

    Sagar birajdar sir cha interview plzzz

  • @rajudhangar4465
    @rajudhangar4465 ปีที่แล้ว

    Tatya मस्त 👌

  • @Varun9999-s1q
    @Varun9999-s1q ปีที่แล้ว +1

    Voice कॉलिटी plzzz upgrade

  • @avanihome5188
    @avanihome5188 ปีที่แล้ว

    1 no

  • @sunnybandal8733
    @sunnybandal8733 ปีที่แล้ว

    भाऊ एक नंबर मुलाखत घेतली आपण पण साऊंड क्वालिटी थोडीशी सुधरवा

  • @sarfarajshaikh6705
    @sarfarajshaikh6705 ปีที่แล้ว +1

    सईद चाउस यांची मुलाखत घ्या

  • @khandeshimotovlog8751
    @khandeshimotovlog8751 ปีที่แล้ว

    Gulab dada barde nagar che Maharashtra kesri la pn bheth de🙏🙏🙏

  • @jeetdilife4484
    @jeetdilife4484 ปีที่แล้ว

    उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी यांची मुलाखत घ्या.

  • @vishalkaneripatil7453
    @vishalkaneripatil7453 ปีที่แล้ว

    तुमचा व्हिडिओ हा आमच्यासाठी ' मेजवानी ' होय '.

  • @vikramlaware6231
    @vikramlaware6231 11 หลายเดือนก่อน

    Gulab bardenchi mulakat ghya sir

  • @sagralanharat1174
    @sagralanharat1174 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @sagarchavan17
    @sagarchavan17 ปีที่แล้ว

    Mobile thoda vel saheb sailent Kara dada

  • @vijaypaygude9083
    @vijaypaygude9083 ปีที่แล้ว

    Maharashtra Tak Kesari Jhalawar nantar khandeshi Kai Kele

  • @DattaMane-p4s
    @DattaMane-p4s ปีที่แล้ว

    Tataya fon nambar patva

  • @PratikPatil-P5
    @PratikPatil-P5 ปีที่แล้ว +1

    Dysp Narsingh yadhav chi mulakat gha

  • @JalindarJagdale-j6r
    @JalindarJagdale-j6r ปีที่แล้ว

    Pailwan Maharashtra Kesari
    Bapudada Lokhande Yanchi Mulakhat Ghya..

  • @paivijaypujari4679
    @paivijaypujari4679 ปีที่แล้ว

    फोन सायलेंट करून ठेवत जावा ओ

  • @vitthaldubal9870
    @vitthaldubal9870 ปีที่แล้ว

    आसवले सर कुस्ती चायनल चालवता आणि जहीरात पत्याची करता हे बरं नव्हे

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  ปีที่แล้ว +1

      आहो ना महाराज जंगली रमी पे ....जाहिरात आपण लावत नाही आपल्या हातात नसते जाहिरात लावण youtub लावत

  • @PK-qe2py
    @PK-qe2py ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचं कुस्तीत वाटोळं कोणत्या व्याकितींमुळे झाले, नाव देऊन एका व्हिडिओ बनवावा.😡😡

  • @madanchougule2357
    @madanchougule2357 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤