एकेकाळचे मैदानी कुस्तीतील आणि स्पर्धात्मक कुस्तीतील नंबर एकचे पै.नितीन खुर्द आणि दिल्लीतील पैलवानांसोबत चार हाथ करून त्यांना चितपट करणारे आसे हे पै.नितीन खुर्द यांची मुलाखत कशी वाटली जरूर कमेंट करा..👇
त्यासाठीच हा आपण उपक्रम हाथी घेतला आहे.शेअर करून सर्वांन पर्यंत पोहचवा.जेणेकरून सर्वसामान्य लोकांन पर्यंत आपण हाथी घेतलेले उपक्रम पोहोचणे आवश्यक आहे.जय हिंद.👍
2001 to 2010 पर्यतचे प्रतिस्पर्धांचा कर्दनकाळ ठरलेले पैलवान नितिन खुर्द सोलापूरचे केगाव गावचे ,कोल्हापूर कुस्तीची पंढरी आहे तर सोलापूर कुस्तीचं माहेर आहे.........MH 13 ची शान
हो सर्वांना घेणार आहे समोर थोडा वेळ लागेल.सर्वांन पर्यंत आपले हे नवीन उपक्रम पोहोचले पाहिजे शेअर करा सब्सक्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडीओ घरबसल्या पहा.👍
2005 la bharat Pakistan kusti madhe 3 nambarchi kusti Nitin khurd yani chitpatine जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. अंधेरी west. पाकिस्तानी पैलवानला थकवून सवारी घालून Nutin khurd yani prekshekanchi mane जिंकली. गोटीवंत pailwan. 👑👍

वा
Mast bhau
खूप छान.. मुलाखत
महाराष्ट्राचा तुफानी मल्ल. स्फूर्ती, ताकत आणि कुस्ती खेलन्याची टेक्निक अप्रतिम होती..
या नितीन खुर्द भाऊची कुस्ती मी जवळून पाहिली आहे. हे वादळ होत पण वेळ वाईट आली अणं वादळ शांत झाल.
खूप छान उपक्रम चालू केला आहे ,,भाऊ
तुम्हला पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद.🙏 पण हे सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे.share करा सर्वांन पर्यंत.
खूप छान पैलवान मी नितीनला खूप जवळून बघीतले आहे
माझा icon आहे नितीन खुर्द /सचिन खुर्द ❤️👑
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील ची मुलाखत घ्या
खूप छान पैलवान👍
नितीन खुर्द आणि सचिन खुर्द यांनी एक काळ गाजवला होता🙏🏻
खुप छान उपक्रम आहे पण आपल्या महाराष्ट्रात अनेक पैलवान आहेत की शासन निर्णय घेत ला पाहिजे
त्यासाठीच हा आपण उपक्रम हाथी घेतला आहे.शेअर करून सर्वांन पर्यंत पोहचवा.जेणेकरून सर्वसामान्य लोकांन पर्यंत आपण हाथी घेतलेले उपक्रम पोहोचणे आवश्यक आहे.जय हिंद.👍
गवळी तुमचा उपक्रम छान आहे पण तुमचा प्रश्नांचा क्रम तयार करा आणि तुम्ही कमी बोला आणि पैलवानांना जास्त संधी द्या
वा पैलवान
सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे.share करा सर्वांन पर्यंत.
@@PailwanKattaMaharashtraState हो नक्कीच
2001 to 2010 पर्यतचे प्रतिस्पर्धांचा कर्दनकाळ ठरलेले पैलवान नितिन खुर्द सोलापूरचे केगाव गावचे ,कोल्हापूर कुस्तीची पंढरी आहे तर सोलापूर कुस्तीचं माहेर आहे.........MH 13 ची शान
खुप छान 🤼♂️👍👍👍👍👍👍
हो सर्वांना घेणार आहे समोर थोडा वेळ लागेल.सर्वांन पर्यंत आपले हे नवीन उपक्रम पोहोचले पाहिजे शेअर करा सब्सक्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडीओ घरबसल्या पहा.👍
2005 la bharat Pakistan kusti madhe 3 nambarchi kusti Nitin khurd yani chitpatine जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. अंधेरी west. पाकिस्तानी पैलवानला थकवून सवारी घालून Nutin khurd yani prekshekanchi mane जिंकली. गोटीवंत pailwan. 👑👍
Sir tumhi junya pailavan LA jagasamor anayach Kam karat ahe
Motivate to all state and national sportsman. It's time to reunite for betterment sports in
India.
बरोबर तर आहे पण हे सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे.share करा सर्वांन पर्यंत.
Nice 👍💪🌹
धन्यवाद.🙏 पण हे सर्व लोकांपर्यंत पोहचण तितकच गरजेच आहे.share करा सर्वांन पर्यंत.
Tiger sg Is Back....💥💥
धन्यवाद.🙏 पण हे सर्व लोकांपर्यंत आपला आवाज पोहचण तितकच गरजेच आहे.share करा सर्वांन पर्यंत.
राजू तोमर वर्सेस नितीन खुर्द
भैया कोई अपने खेत रहता है वह कहा रास्ता है पहलवान अपने गांव में रहना चाहिए
राव पावणे तुम्ही तुमच गाव निट नाही सांगितल
सर चंद्रहार पाटील यांची मुलाखत घ्या
शासनाला खायला आमदारांना राहायला घरे नाहित गोरगरिब पैलवानांची दाखल केव्हा घेणार.
खासदार आमदारांच्या पेन्शन बंद करून पैलवानांना मानधन दिलं पाहिजे, हा आवाज मीडिया ने उठवला पाहिजे
Avdya motya pailwana sati government ne kaytari income source dila pahije kutetari coaching center higher kelepahije......laxmanvadar Maharashtra kesari pailwanala 2 time jevanasati parat dagad fodaychi vel yete...milaleli gada vikaychi vel yete....kiti denger aahe...aaj cricket sarkhya bhikarchot khelat 1six LA 1lakh aahet....kay chalay deshat....kasa desh pude jayil kusti madhe...yat laksh ghatle pahije..
आरे प्रत्रकार काय प्रश्न विचारतोय तू
Sushant rao kharya arthane tumi sarkarche dole ughad karta ahat, asle pailwan jar koching karayla lagle tar bhartala padak milatil
हो यासाठी आपण या विषयात हाथ घालून हा उपक्रम सुरू केला आहे.लाईक व शेअर करा जेणेकरून सर्वांन पर्यंत आपल हे उपक्रम पोहोचले पाहिजे.
चेहरा दिसत नाही
Paliwan Tatya padwal mulkant ghaya
काय फालतुगिरी करतोय प्रत्रकार