Hasanyacha Khula Prayas Nako - Bhimrao Panchale | Official Audio Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Song Name - Hasanyacha Khula Prayas Nako
Singer - Bhimrao Panchale
Lyrics - Raju Jadhav
Music Composer - Bhimrao Panchale
Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
© 1993 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
Follow us :
Vevo - www.youtube.com...
Facebook:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind
Twitter:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind
मराठी गझल गावी तर ती ह्या भिमराव पांचाळ ह्यांनीच 👌👌 जबरदस्त गझल 👌
हासण्याचा, खुळा प्रयास नको
आसवांना ,उगाच त्रास नको…….
मी जरी टाळले, वसंताला
ही फुलांची मिठी, कुणास नको?…….
चाललो मी, विराण देशाला
सोबतीला, तुझा सुवास नको…….
मृत्त्यू ,जामीन होऊनी यावा
जीवनाचा तुरुंगवास नको……..
- राजू जाधव
अप्रतिम
वाह! अप्रतिम
अप्रतिम शब्दरचना राजू जाधव साहेब ' काळजाच्या आरपार पांचाळे साहेब🙏🏻🙏🏻
काळजाला जिव्हारी लागतो तुमचा आवाज. 🙏🙏
गजल मधील एक एक शब्द वेदनेचे पदर उलगडून जातो. 🙂🙂
तल्लीन होऊन जाते मी आपली गजल ऐकताना. 👏👏👏👏
खूप दिवसांनी ऐकले.... बहार आली
माउली डोळ्यातून पाणी आलं
भीमराव पांचले साहेब, एकदा जय भीम बोला बरे
शब्द सुरांची भावयाञा....अल्बम..अप्रतिम दादा
अप्रतिम दादा .... आवाज अप्रतिम आहे.
हसण्याचा खुळा प्रयास नको
आसवांना उगाच त्रास नको ||
मी जरी टाळले वसंताला,
ही फुलांची मिठी कुणास नको..!
चाललो मी विरान देशाला,
सोबतीला तुझा स्वास नको..!!
जामीन होऊनि यावा मृत्यू,
जीवनाचा तुरुंगवास नको..!!!
wah sir...!!gazalkar ...salute..lyrics ....mastach
Great 🙏🙏
What a beautiful lyrics
शब्द चांगले आहेत.भिमरावांबरोबर गझलाकाराचे अभिनंदन.
हृदयस्पर्शी....👍👌
खूप खूप छान,अप्रतिम
Sir..sallute...tumhala...dolyatun ashru oghdale..!!!
व्वा..
Best ghazels.
खूप छान गझल आहे आणि साहेबांचा आवाज अप्रतिम आहे.
Apratim..surekh .shabd kami padavet..
भिमरावांचे हेच वैशिष्ट्य कि ते वरचढ गात नाहीत,शायरी पेश करतात.
kharch far sundar
😘💐🙏🙏👌👏👏
Awesome voice
Beautiful composition
Great...
What a composition
कमेंटसे परे.
Best
Good
'शेर ' च्या दुसऱ्या ओळीतले शब्द स्पष्ट ऐकू येत नाही. शेवटच्या कडव्यात जशी ती ओळ दोनदा घेतलीत तशी पहिल्या दोन कडव्यात घेता येणार नाही कां? गझल गाताना ओढून ताणून आलाप घेतलेच पाहिजेत कां?
Gajl samrath ...
काय विरोधाभास आहे.. व्वा